विहीरीत पारव्याचा थवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 56

  • @arunanemade30
    @arunanemade30 4 месяца назад +34

    आमचे दादा कुठे आहे वहिनी 🙏🙏आम्ही किती काळजी नी तुम्हाला विचारतो पण तुम्ही काहीच सांगत नाही......अहो आम्ही प्रेमा पोटीच विचारतो आहे...आपला हा परिवार असतो असेच तुम्ही म्हणत असता न...दत्ताचे भक्त आहोत आपण...ठिक आहे नसेल सांगायचे तर नका सांगू.. 🙏जय गुरू देव दत्त दादा वहिनी 🙏🙏

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 4 месяца назад +23

    कशाला वीडियो टाक त आहे आमचे दादा कुठे गेले सांगत नाही .आम्ही सगळे काळजी वाटते म्हणून विचारतो

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 4 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️

  • @sandip1981
    @sandip1981 4 месяца назад +11

    छान व्हिडिओ, व्हिडिओ टाकत जावा आम्ही पाहात असतो शहरात काय गाय, विहीर आसे, पाहायला भेटत नाही, दादा कुठे आसतील आज ना उदया येतील , पण लोकांना जे तुमची व्हिडिओ बघण्याची सवय लागली आहे . त्यासाठी लोकांच्या प्रेमाखातर व्हिडिओ टाकत चला

  • @deepali5707
    @deepali5707 4 месяца назад +13

    Dada kuthe gelet.

  • @jsm4633
    @jsm4633 4 месяца назад +9

    दादा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हीच सांगा आता तुमच्या बद्दल, बाकी कुठे असाल ठीक रहा, दत्त गुरू तुमच्या पाठीशी आहे, जय गुरदेव दत्त 🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 месяца назад +5

    वहिनी Video खूप छान वाटला पण video मध्ये दादांची सवय झाली आहे. त्यामुळे Video बघताना दादांची आठवण होते. दादांचा पाय बरा आहे का

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 4 месяца назад +1

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @satputegovardhan50
    @satputegovardhan50 4 месяца назад +10

    दादां कधी येणारे ते सांगा आणि ताई तुम्ही पण रोज व्हिडिओ टाकत जा ना आम्ही बघतो

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 4 месяца назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 4 месяца назад +3

    मला वाटतंय आज सहाव्या दिवशी व्हिडिओ टाकलाय. नक्की काय घडले आहे काहीच कळायला मार्ग नाही. संदीप दादा खूप दिवस झाले तुम्ही व्हिडिओत दिसत नाहीत. तुम्ही कुठे आहेत हे घरातलं कुणीच का सांगत नाही? सगळे Subscribers आपुलकीने विचारत आहेत. नक्की उत्तर द्या!

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 4 месяца назад +8

    दादा आले आहे का नाही

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 4 месяца назад +2

    Jay Jay gurudev d🎉

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 4 месяца назад +9

    दादा आले का नाही सांगा दररोज एकच एकच माहिती सांगायची बंद करा दादा कुठे आहे ते सांगायचे नवीन बॉम्ब

  • @maheshdevdhar8771
    @maheshdevdhar8771 4 месяца назад +1

    नमस्कार वहीनी🙏 दोन ते तीन दिवस व्हिडिओ नाही टाकला काही प्रॉब्लेम आहे का ?

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 4 месяца назад +1

    Aai padar khoop chhan ghetat

  • @sadhanapatil3873
    @sadhanapatil3873 4 месяца назад +19

    वहिनीसाहेब तुमचे videos बघण्यात काहीच interest येत नाही.दादा नाहीत आणि कारण पण सांगत नाहीत so unsubscribe.

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 4 месяца назад +4

    राम राम मंडळी आयला ऐत नाही दादा कुठे आहेत सागा तरी

  • @dushyantvemulkar424
    @dushyantvemulkar424 4 месяца назад +5

    श्री स्वामी समर्थ ताई दादा कुठे आहेत का सांगत नाही तुम्ही काय झाले आहे नक्की व्हिडिओ पण येत नाहीत रोज दिवस चुकला सारखा वाटतो आहे प्लीज सांगा दादा कुठे आहेत सगळं काही व्यवस्थित आहे ना

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 месяца назад +1

    Vahini dada kasey aahet kai zala sanga tari amhi khup vaath bagtio aai tatya pan disat nahit kaljji ghya sarva shree gurudev Datta 🙏

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ🙏🌹😊

  • @sunitakalsekar1726
    @sunitakalsekar1726 4 месяца назад +5

    Dada kooithe geile aihe

  • @ajitkhadke7010
    @ajitkhadke7010 4 месяца назад +1

    तिथे आळू लावा चांगली येते दादा कुठे आहे ते सांगा ना

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 4 месяца назад +1

    Very nice video Vaini. Where is Dada. Aaiand taty not to be seen for a long time. Every thing is okay

  • @deshpandeeducationsociety8036
    @deshpandeeducationsociety8036 4 месяца назад

    Mast video kshitij

  • @swarupajadhav9438
    @swarupajadhav9438 4 месяца назад +1

    Kiti divas zale vedio ka nahi aale tai

  • @yashwantpujari2036
    @yashwantpujari2036 4 месяца назад +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 4 месяца назад +1

    बरेच दिवस झाले विडिओ आले नाही आम्ही वाट पाहत होतो दादा कुठे गेले आहे

  • @howtomakesuremother923
    @howtomakesuremother923 4 месяца назад +2

    संदीप.दादा.गिरीणार.वारीला.गेलेत.

  • @maheshdevdhar8771
    @maheshdevdhar8771 4 месяца назад +1

    मला वाटतं दादा बहुतेक जर्मनीला योगेश दादा कडे गेले असावेत . .

  • @sushantwalunj9958
    @sushantwalunj9958 4 месяца назад +1

    राम राम मंडळी संदीप दादा नमस्कार शुभ सकाळ कुठे आहात❤

  • @sanjaybhosle6272
    @sanjaybhosle6272 4 месяца назад +1

    दादा कुठ आहेत सांगा वहिनी

  • @deeparangole435
    @deeparangole435 4 месяца назад +1

    तनुजा दादा कुठे आहेत सांग आणि व्हिडिओ येत नाही रोज

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 4 месяца назад +1

    दादा कुठे आहेत तुम्ही सांगत का नाही

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 4 месяца назад

    🙏🙏

  • @ransar90
    @ransar90 4 месяца назад

    Good.....

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 4 месяца назад

    🙏

  • @vkhadke5
    @vkhadke5 4 месяца назад +1

    आम्ही त्याच्या गावात जाऊन चौकशी केली.. दादा त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ मध्ये नाही आहेत.. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सर्वांना सांगतील.

  • @babitas6400
    @babitas6400 3 месяца назад

    Mala tar vatte dada tyachta aaee vadilanbarobar Germany la gele.

  • @MarotiChavan-pg8gv
    @MarotiChavan-pg8gv 4 месяца назад

    Good .

  • @mhrohit00045
    @mhrohit00045 4 месяца назад +1

    दादा कुठे गायब झाले आई तात्या पण दिसत नाही 😢😢

  • @prachijadhav01
    @prachijadhav01 4 месяца назад

    Without licence ani 18 nasun pn bike chalvtoye dhivsy video madhe tskta. Ek shot jri share kela tr gadi number varun chalan lagel Ani fine lagel. Jara rules follow kara. Dusryana dakhvtaye loka pn tech krtil na.

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 4 месяца назад

    Chchan video

  • @UshaJakkal-jb3ue
    @UshaJakkal-jb3ue 4 месяца назад +1

    आता मात्र बरेच दिवस झालेत 😢😮

  • @hemlatakulkarni6863
    @hemlatakulkarni6863 3 месяца назад

    तुमची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. 😊

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 4 месяца назад

    Suspence

  • @prachijadhav01
    @prachijadhav01 4 месяца назад +1

    Viewers chya comments la reply nahi karayccha. Fakt dollars sathi videos takayvh kaam challaye. Mhnje income chalu rahil. Waa

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 4 месяца назад +2

    आबा तू तरी साग

  • @hirabaria5747
    @hirabaria5747 4 месяца назад

    Dada jarmani la gela aahe mala mahit aahe 😀😀😀😀

    • @Punit2690
      @Punit2690 4 месяца назад +1

      Te tyani bindhast sangitl ast video mdhye
      Lapvl ka ast
      Ani video tr 100% kela asta tithn

  • @ShankarrauWargat-ep1lv
    @ShankarrauWargat-ep1lv 4 месяца назад

    नमस्कार वहिनी बाई आणि मामी जी❤

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 3 месяца назад

    व्हिडिओ चालू केला की
    तिन्ही शिरी सहा हात त्या माझा दंडवत
    असे शब्द कानावर पडण्याची खूप सवय झाली एवढा लळा लावला सध्या तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही एवढा युट्यूब फॅमीलीचा राग राग का केला
    दादा का तुम्ही येत नाही खूप आठवण येते डोळे सर्वांचे तुम्हाला पाहण्यासाठी त्रासले आहेत कमेंट वाचा जरा मग बोला
    दादा काय झाले

  • @ragini9663
    @ragini9663 4 месяца назад

  • @Punit2690
    @Punit2690 4 месяца назад +9

    काय झालं आहे नक्की यांच्या घरी
    कारण आवाज पण यांचा खूप लो येतोय
    हसत नाहीत आधीसारखी, उत्साह पण नाही काहीच वीडियो मध्ये
    उगाच काढायचा म्हणून काढला आहे वीडियो एस वाटत आहे वीडियो बघून
    कोणी तरी सांगा युट्यूब फैमिली ला ज्यांना माहित असेल त्यांनी की काय झालं आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 4 месяца назад

    तनुजा विडिओ चांगला वाटला खुप शांत दिसला बडबड तुला ऐकावि लागत नाही मिसेस दिक्षीत