Meda Kade form bharun 1 varsh Zale ajun to magel tyala solar ya yojnet convert zala nahi sub office gelotar te online process aahe sangat aahet Kay karave .......?
पोर्टल shetkryani एक चालु करावं, अधिकारी, कोणीही घेऊ नये, आपणं आपले पाहणं. सर्व जिल्हे तालुक्यातील सर्व शेतकरी. काही दिवसांनी गट शेती करावी लागणार आहे.khrch पाहून, पुढे पाऊल टाकतील शेतकरी, आपल्या मालाचा भाव आपण ठरू. सरकार कडे काही मागायच काम नाहीं पडलं पाहिजे.
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 6महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती कपंनी आदिती सोलार आहे
नमस्कार प्रभुदेवा सरजी, जुनी विहीर दुरुस्ती बद्दल काही योजना आहे का? त्याबद्दल एक व्हिडिओ करा सरजी. मी अल्पभूधारक अपंग शेतकरी आहे. अपंग शेतकऱ्यांना काही सोयी सवलती आहेत का, सरजी?
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 6 महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती कपंनी आदिती सोलार आहे
सर, मला agriculture drone subsidy साठी apply करायचे आहे. Micro, Small and Medium Enterprises मध्ये registration असलेला चालेल का? मी computer science engineer आहे. मात्र, माझ्याकडे शेतकरी उत्पादक संस्था, FPO आणि agriculture graduation नाही.
जय शिवराय दादा 🙏
आपण खरे शेतकऱ्यांचे कृषी योद्धा आहात
जय शिवराय दादासाहेब ❤❤
जय शिवराय सर
धन्यवाद सर ❤
Great work sir
Gramsevak arj baghat nahi
Same problem
त्याला ACB कड़े पकड़ूंन द्या
जय श्रीराम
🙏 धन्यवाद🙏
जय शिवराय भाऊ साहेब.G.E..🌹🙏
Dhannayawad sir
First like and first comment 🎉
jay shivaji
जय शिवराय
Sir ha arj rojagar Hami yojane
Sathi jato ka
पैशे दिल्याशिवाय काहीच होत नाही है फक्त नाटक आहेत
या योजनेत जूनी विहिर दुरुस्तीचा अर्ज करता येतो का?
सर अंतर किती लागते सर दोन्ही विहिरी मध्ये
, जॉब कार्ड कसे काढावे
लोटरी कधी अहे सर माहाडिवीडी चि सर
Meda Kade form bharun 1 varsh Zale ajun to magel tyala solar ya yojnet convert zala nahi sub office gelotar te online process aahe sangat aahet Kay karave .......?
जय शिवराय..🚩
50.R जमीन आहे सर अर्ज करायला जमेल का.??🙏🙏
Jay shivray 🚩 🙏dada Vihir milnysathi 7,12 la kiti jamin pahije asate majhya vadilancya navavar 5.10 aar shet ahe tyat 5 aar potkharab ahe gramsevk sangatat shetra 5 yekar preksha jaste ahe mhanun vihir milanar nahi mi 2023 la ya application vrun araj kelela ahe dhanyawad shubh shakal 🚩 🌅
सर मी 2023 फॉर्म भरलो तेव्हा 2.50 लाख अनुदान होत माझी मंजूर झालं 2024 मधे तर मला 4 लाख अनुदान मिळेल का 2.50 लाख
शेतळ्यासाठी अर्ज करता येतो का सर
Dr Babasaheb swadhar yojna mahiti sanga please
Kushal kiti aani akushal kiti
Personal vihir milte ka sir, doghe jan pahije
Sar 5 yakr pexa jast jmin ahe arj bharta jmteka
भाऊसाहेब फुंडकर योजना केव्हां सुरु होईल यावर मार्गदर्शन पर व्हिडीओ बनवा 🙏
Sir Poly pond yojana mahadbt madhe calu ahe ka
सर जॉब कार्ड कसे काढावे लागते
सर सामाईक असेल तर
सर विहीर पुनर्भरण साठी काही योजना आहेः का मला खूप गरज आहे
Solar payment karave ki nahi,company option kadhi yeil.
पोर्टल shetkryani एक चालु करावं, अधिकारी, कोणीही घेऊ नये, आपणं आपले पाहणं. सर्व जिल्हे तालुक्यातील सर्व शेतकरी. काही दिवसांनी गट शेती करावी लागणार आहे.khrch पाहून, पुढे पाऊल टाकतील शेतकरी, आपल्या मालाचा भाव आपण ठरू. सरकार कडे काही मागायच काम नाहीं पडलं पाहिजे.
Jaminichi aat nahi aahe ka
खेत दूसरे TQ मे हे और आधार दूसरे Taluke में हे अर्ज कहा करना पढ़ेगा खेत के adress पर या आधार के adress पर
Sir Kmit kmi jmin kiti pahije
ruclips.net/user/livelIiNYvmgTmk?feature=share
सर सामूहीक क्षेत्र असल्यास अर्ज करता येतो का
ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते सांगा सर
Sir maze shet 2.02 hectare ahe tar chalel ka
नाही
अंतराची अट आहे आहे का सर कृपया उत्तर दया
नाही करा
10.ऐकर सामाईक क्षेत्र आहे विहिर मंजुर होईल का
कमीत कमी किती क्षेत्र पाहिजे विहिरीसाठी
सर आमच शेती नगरपरिषद अंतरगत येती आम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो का
नगरपरिषद हद्दीत होत नाही का
Panchyat samti madhe file ghat nahi ahe Ani gramsevak pn nahi mnt March ntr mnt ahe Kay karve takrr Kona kde karve
Hingoli bhrashtachari Jila
भाऊ पहिली ऑपशन फलभाग लागवड साठी अर्ज कसा करायचा विडिओ टाका
Ok
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 6महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती कपंनी आदिती सोलार आहे
गावाचे नाव ड्राय झोन मध्ये आहे तरी मिळेल काय
सर माझं 47 आर आहे मी अर्ज केला तर चालेल का
Jobcard no ky ahe
Csc केंद्रावर फॉर्म भरू शकतो का
पर्याय सांगा
2.18 hectare ahe chalel ka
कमाल 2 हे. आत जमीन पाहीजेल
नमस्कार सर वडीला नावावर विहीर हैं मुलाचे नावावर विहिर अर्ज करायला चालेल
चार हेक्टर वाल्यांसाठी लाभ घेता येणार नाही का
Pik vim bharal thyach turti Kashi kadhachi
सर लिस्ट मध्ये नाव आलेले आहे पण प्रक्रिया कधी चालु होईल सर
सरपंच ग्रामसेवक परवानगी देत नाही मुद्दामून
ग्रामसेवक स्तरावर प्रलंबित आहे 8 महिने झाले काय करता येईल
नमस्कार प्रभुदेवा सरजी, जुनी विहीर दुरुस्ती बद्दल काही योजना आहे का? त्याबद्दल एक व्हिडिओ करा सरजी. मी अल्पभूधारक अपंग शेतकरी आहे. अपंग शेतकऱ्यांना काही सोयी सवलती आहेत का, सरजी?
1 एक वर्ष झाला ऑनलाईन केला आहे आणखीन मंजूर नाही
ज्या लोकांनी 11,000 रुपये दिले त्यांचे मंजूर झाले ऑफलाइन
सर फळ बागेचा अर्ज कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ बणवा
Aarj karun 1.5 varsh zal ajun kahich reply nahi gramsevak baghat nahi aarj
Sir agodar vihir asli tr arj karta yete ka
नाही
Job card nahi
सर कर्ता स्त्री असेल पण जॉब कार्ड नाही आहे तर जमेल का फॉर्म भरायला
Mazya navavar common विहिर aahe tar me apply karu शकतो ka
नाही
खचलेल्या विहिरी साठी काही योजना आहे का
पहिली पसंती
10 feb 2023 ला अर्ज केलेला आहे तरी पण आणखी प्रलंबित दाखवत आहे.....
सर आता आचार संहिता संपल्यानंतर मंजुरी चालू झाली आहे का आमच्याकडे म्हणताय कि अजून मंजुरी देणे बंद आहे
Bor asel tar vihiri sathi arj karta yeto ka
नाही
जॉब कार्ड कसे काडावे सागा ना
आपल्या गावातील रोजगार सेवक ला संपर्क साधावा
आधार कार्डवर आडनाव आणि satbaryavril आडनावात बदल असल्यास काय करावे लागेल
दुरुस्ती करून घ्या
@GrShetiYojna ok
ज्या व्यक्तीच्या नावे बोरवेल आहे तो व्यक्ती विहीर साठी अर्ज करू शकतो का
सरकारी नोकरी असेल तर या विहिरीचा लाभ घेता येईल का नाही.
दोन हेक्टरच्या वर शेत चालणार नाही का
महाडीबीटी ची नवीन लॉटरी कधी लागणार सर
Sar maj name aal he panchayat madhe tar pude kay karave kahi samajat nahi plz saga😢
प्रस्ताव घेतील
सर मंजुरी चालू झाली आहे का
15000dy vihir mankur kar Hingoli Jila sir kar
Eka gharatil Don yvakti labh gheu shaktat ka
नाही
सर अर्ज करुन एक वर्ष झाले तरी मंजुरी मिळाली नाही.काय करावं
सर अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी विहीर मंजूर होईल .
सर माझे बाबा अपंग आहेत तर त्यांच्या नावावर नवीन विहीर घेऊ शकतो का त्यांना अपंग पगार चालू आहे.
नेवासा तालुक्यामध्ये देत नाही साहेब
एका वर्षा पेक्षा जास्त काळ झाले फ्रॉम भरून , फ्रॉम accept केला जात नाही
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 6 महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती कपंनी आदिती सोलार आहे
Itar magasvargiya sathi yojna nahi ka Saheb.obc
व्हिडिओ अवश्य पाहा
3 march la 2023 kel ahe arj ajun prlbit ahe
6 mahine zale tari ajun grampanchayat level la ahe
Sc कॅटेगिरी ला शेतीची मर्यादा आहे काय सर
म्हणजे 5 एकर पेक्षा जास्त चालेल का
Mahadbt लां आहे
ruclips.net/video/32OG3OJZ2MQ/видео.html
सर एक हेक्टर च्या आत किती जमीन असल्यास विहिरी करता अर्ज करता येईल
ruclips.net/video/GDr8BGvYT3U/видео.html
नगरपंचायत असल्यास अर्ज केल्यास जमतंय का?सर
नाही
कुणीच बघत नहीं त्या ॲप ला
सर, मला agriculture drone subsidy साठी apply करायचे आहे. Micro, Small and Medium Enterprises मध्ये registration असलेला चालेल का? मी computer science engineer आहे. मात्र, माझ्याकडे शेतकरी उत्पादक संस्था, FPO आणि agriculture graduation नाही.
हो
ग्रामपंचायतची परवानगी लागते का
Ho
सर ही योजना प्रत्येक गावाला राबवली जाते का
हो
सर भूजल पातळी चे काही निकष आहे का गावांसाठी , पाणी पातळी खोल असेल तर ?
ह्या योजनेचे अनुदान muster ने येते का आम्हाला अडचण येते गावात muster पडू देत नाहीत