Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
साडे चार महिन्यांची गाभण म्हैस सिसन la aahe वेलयला khup किंमत देऊन जाईल ती विकायला गेलो तर , सर्व च म्हशी एक नंबर बाळगल्या आहेत लाख मोलाचं सोन आहे .❤
साहेब तुम्ही विकता पण विकण्या मागे काय कारण plz सांगा की राव मंजे नवीन माणूस विचार करेल थोडा
बरोबर आहे
आपल्या नाहीत
विचार नका करू
तुम्ही व्हिडिओ बनवताना विक्रीचं कारण त्यांना विचारायला पाहिजे होतं म्हणजे लोकांना कळलं असतं@@jaymalhardairyfarm
पाच महिन्यांची मैस एक लाख रुपये किंमतीची घेऊन शेतकऱ्यांनी व्यायला होईपर्यंत पाच महिने सांभाळून दोन लाखालाविकायची आहे का काहीही किमती सांगतात
Murha mhais... Kimmat 160000...aahet
घेऊ नका हा माल खात्री लायक नाही व्यापारी दिसत आहे
व्यापारी असो किंवा शेतकरी माल क्वालिटी आहे
घोडेगाव बाजारात पाच सहा महिने ची मैस साठ सत्तर हजार रुपये लाभेटते
अरे हा पण घोडेगाव चे बाजारातून घेतलेले आहेत भाकड म्हशी जवळ आल्यानंतर विकायला काढले आहे
🙏🙏🙏👌👍❤
दूध किती सांगितलं नाही
चार महिने ची गाबन दुध किती देती व किंमत सांगा
Very nice 👌
घेणारा 💯 अजून दुसर कोणाला तरी विकेल 😂😂😂 वर्षभरात 😅
Price and milk
एक नंबर
Navin manus dubanyapeksha nkki ky problem jhala te sanga ki rao..... Profit asel tr kon vikat ka
घरी ठेव मग लाख च्या पुढे आहे?
राम राम राम भ ऊ
मी घेतो सगळ्या म्हसी किंमत सांगा आणि कोठा पण
नंबर प्रमाणे दाखवताना त्या बरोबर किमंत पण सागा
किंमत किती आहे सागा
दूध किती देतात
आणि पाच सहा महिने सांभाळा मध्ये एक लाखाच्या वर येथील
किंमत सांगा अंदाज येतो ईतके लांबून येईच हेलपाटे माराईचे किंमत सांगा
साहेब किंमत कीति ठेवली ?आणि वेळ किती देणार
Duplicate मैस आहे.सर्व
किंमत किती आहे सर्वांची
म्हशीचे लहान बछडे मिळतील का
Hi
5 mahine gaban ki ti hoil
Purn lot 13 lakh la
Kimmat nay sangat tar kashala video banavta????????
भजनलाल बघीतलाय का कआष्टईतून घेतलाय सगळा माल रज्जाकचा
ऐक ऐक महईस किती ऐताची आहे
मॅनेजमेंट चांगलं आहे....? मग गोठा का बंद करायचा आहे
दूध सांघा
Tumhi only je vikayla gothe aahet te vidio banvta
का.बंदकरताहो
तुम्ही का गोठा बंद करतय
भजनलाल कडे maharshtratlya Top म्हैशी असत्यात आम्ही विरारला येत जात आसतो
चांगली व्हॅली पिवर जातीची मोरा दुसऱ्या वेताचीसांगोला व घोडेगाव घोडेगाव बाजारात चेक करून भरपूर मिळताततुम्ही व्याल्यानंतर ची किंमत सांगतात ते पणरुपये 90 हजार ला एक नंबर क्वालिटीची बफेलो मिळते सांगोला बाजारात
कॉल केला तर विकायच्या नाही बोलतात
70 cheya vari parwadt nahi
Pach mahinachi ky hoiel
Vet pn v4t java sir ani pic time la kiti dudh hota te pn v4ra
साहेब तुह्मी विकायला लागलात पण कशामुळे विकायला लागतात....
त्याच्या लेबर प्रॉब्लेम मुळे विकतात
Bull ahe vikayla
Nahi
VV request pl ji real.problam.ok.vv.requestji.pl

मी घेतो सगळ्या म्हसी किंमत सांगा
आणि कोठा पण
नंबर प्रमाणे दाखवताना त्या बरोबर किमंत पण सागा
किंमत किती आहे सागा
दूध किती देतात
आणि पाच सहा महिने सांभाळा मध्ये एक लाखाच्या वर येथील
किंमत सांगा अंदाज येतो ईतके लांबून येईच हेलपाटे माराईचे किंमत सांगा
साहेब किंमत कीति ठेवली ?
आणि वेळ किती देणार