Wow..so much tempting 😋 😋😋 मी पूर्ण व्हिडिओ पहिला.. amazing sharing tai 👍👌👌 मी नक्की ट्राय करेन.. 🥰 ताई एक विचारायचं होतं की कैरीची साल कँडी वाळवल्यानंतर कडू नाही का लागत...??
छान आहे हा कैरी कँडी प्रकार. आणि आंबे नाही कैरी आहे ती कैरीची कँडी. आणि आपण ती अजून चटपटीत बनवायची असेल तर पाकात न टाकता फक्त चाट मसाला, काळ मीठ,आमचूर पावडर आणि जिरा पावडर लावून सुध्दा सुकवून ठेवू शकतो.
Very good and very nice👍👍👏👏😊😊😊😊❤❤
Very nice 👌 👍
Chan tai navin prakar kairicha nakki karun pahate
नक्की करून बघेन
आवळा कँडी अशीच करते मी
मस्त
mast mast recipe big lk
Khup chan 👌
Khup chhan zali candy....dhanyawad
Wa, agadi navin aahe ha prakar, nakki karun baghen 👍🏻
Thanku so much
Chhan aahe
So yummy delicious sharing excellent presentation 👌👌😋
सुंदर👌पण ही फ्रीजमध्ये ठेवायची की बाहेर.
Baher hava band dabbyat
Wow naki karun bhagel
चिवट बनल्या तरी छान वाटतील चघळायला असं वाटतं. जरा जास्त वेळ तोंडात राहतील 😄... रेसिपी छान.
Yummy
उत्तम रेसिपी.
Wow..so much tempting 😋 😋😋 मी पूर्ण व्हिडिओ पहिला.. amazing sharing tai 👍👌👌 मी नक्की ट्राय करेन.. 🥰
ताई एक विचारायचं होतं की कैरीची साल कँडी वाळवल्यानंतर कडू नाही का लागत...??
नाही उलट कुरकुरीत गोड लागतो
@@CookWithPritiInMarathi ok tai
आवळा कॅंडी बोलता. आंबा कॅंडी बोलता. पण ही तर कैरी कॅंडी आहे.
Khup testy recipe aahe. Mala pn thode views wadhnysathi kahi tips astil tr please sanga
He kairi ahe no amba
👌🏻👌🏻
आधी कैरी कापायवा शिका
छान आहे recipe, आंबा नाही, कैरी म्हणा
छान आहे हा कैरी कँडी प्रकार.
आणि आंबे नाही कैरी आहे ती कैरीची कँडी.
आणि आपण ती अजून चटपटीत बनवायची असेल तर पाकात न टाकता फक्त चाट मसाला, काळ मीठ,आमचूर पावडर आणि जिरा पावडर लावून सुध्दा सुकवून ठेवू शकतो.
Thanku
Burshi lagt nhi n baher thevlyavr
Nahi
एक तर चार तासात ती वाळणार नाही व साल ठेवले तर काळ पडेल