तुम्ही किती दिवस बापच,मुलाचं, पुतण्याच,मुलीचं, नातवाच, किती दिवस असेच कौतुक करणार आहे बेरोजगार युवक तसाच राहिला आणि हे बापाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा बाहुला मुख्यमंत्री झाला मुलाची ईच्छा म्हणून नातू पर्यटनमंत्री झाला मग आम्ही काय घोड मारलं आम्ही पण बापाला वचन दिले की job हा government करू आम्हाला ही चोरांची टोळी काही स्वप्न पूर्ण करू देईल काय?????? ही बँक लुटायला वसुली करायला चोरांची टोळी कमी करणार नाही
@@a..1201 किती खरं आहे वास्तव पण आपल्या अशिक्षित जनतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे. कॉंग्रेसच्या बाबतीत घराणेशाही म्हणून ओरडणारे स्वतः मात्र रीतसर तेच करतात
तुम्ही विधानभवना बाहेर आवाज काढत बसा. हीच तुमची लायकी आहे. Well done Adityaji matured politics from you. Looking forward too see u rise in maharashtra politics
मुंबईचा बेस्ट उपक्रम,गेली 25 वर्ष यांच्या ताब्यात आहे. एकेकाळी जागतिक पातळीवर असलेला हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आज पूर्णपणे डब घाईला आला आहे.2017 पासून जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत,त्यांची अंतिम देयके अजून मिळालेली नाहीत.कसल्या गप्पा मारता. चिरेबंदी वाडा असलेली आज उध्वस्त धर्मशाळा झाली आहे.
काही लोक चुकीचे बोलतात आता मजुरी कर? हे चुकीचे आहे? उलट महाआघाडी सरकार ने त्यांना मजुरी मधून बाहेर काढून टाकले मराठी माणूस म्हणून चांगले केले कि बाबा आता आराम कर किती वर्ष मजुरी करणार?
दरेकर काही दिवसात बीजेपी सोडणार त्यांना बीजेपी मधील काही मंडळी महत्व देत नाही तो राणे देखील काही बोलतो दरेकर यांना ! ये गप्प रे अशी वागणूक दरेकर यांना मिळत आहे!
ही तर सुरुवात आहे, अजुन काय काय हातातुन निसटते हे बघतच रहा,मी पुन्हा येईन,हे वादळ आता शांत झाले, अजुन भरपुर काही शांत होण्याच्या मार्गावर आहेत, आणि अछछे दिन कशाला म्हणतात हे सामान्य गरीब जनतेला थोड्याच दिवसात समजेल,
खरंच,मतदार मतदान करतात,पण,,निवडून आल्यानंतर,,प्रतिनिधी ,,अचानक मतदारांचा विचार करत नाहीत,,नको त्या माणसासोबत जातात,,उदाहरण,,,2019 ,,चची महाविकास आघाडी चे उदाहरण
जय महाराष्ट्र
Ani ST Nastha????
प्रवीण दरेकरांना युवराज आदित्य ठाकरेंजींचा सर्वात मोठा झटका, दरेकरांच्या हातून मुंबै बँकेची सत्ता खेचली !!
💪❤️🔥
शिवसेना जर एवढी कर्तबगार असती,तर त्यांच्या भवानी बँकेचा विस्तार का होऊ शकला नाही?
आपल्या सारखे अभ्यासू आहेत त्यांनाच हे बरोबर कळले.
बाकी सगळे bhatgiri करणारे.
आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या बँकेत काय दिवे लावले हे सर्वश्रुत आहेच.
@@jayantgarde4297 👌
भक्तांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत💐
🤣🤣
आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन...!
यांची पोरटोरच आमदार नी मंत्री होनार,,तु नाही
@@nitinpradhan91 ho amit shah cha mulga bcci president honar tu nahi
तुम्ही किती दिवस बापच,मुलाचं, पुतण्याच,मुलीचं, नातवाच, किती दिवस असेच कौतुक करणार आहे
बेरोजगार युवक तसाच राहिला आणि हे बापाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा बाहुला मुख्यमंत्री झाला मुलाची ईच्छा म्हणून नातू पर्यटनमंत्री झाला मग आम्ही काय घोड मारलं आम्ही पण बापाला वचन दिले की job हा government करू आम्हाला ही चोरांची टोळी काही स्वप्न पूर्ण करू देईल काय??????
ही बँक लुटायला वसुली करायला चोरांची टोळी कमी करणार नाही
@@a..1201 किती खरं आहे वास्तव पण आपल्या अशिक्षित जनतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे.
कॉंग्रेसच्या बाबतीत घराणेशाही म्हणून ओरडणारे स्वतः मात्र रीतसर तेच करतात
@@a..1201 फडणवीस कोणाचा पुतण्या आणि कोणाचा मुलगा ते तपासून पहा 🤣🤣
शिवसेना झिंदाबाद 🏹🏹
And what about ST employees strike????????
@@dayanandgawade1840 ly khaj ahe tumhala, kara ajun strike
दरेकर ला मजुरी करा म्हणावं आता
You mean = Kamaai bhi weight loss bhi
Ho barboar.... Tumchya auto valya sarke or kaka putbya sarke paise nai na kamavle 😂😂
Even a scientist in India is a labour!! You don't seem to know definition of labour & its laws!!
@@sushamapethkar483 grapes sour
Congratulations 🍫💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 खुप छान🚩🚩🚩🚩
शिवसेना जिंदाबाद उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
जय महाराष्ट्र❤️🚩
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
Correct karyakram
आदित्य ठाकरे हे हळू हळू परिपक्व होत आहेत
कांबळे राष्ट्रवादीचा आहे
Jai Maharashtra
बरे झाले दरेकर भरपूर नको ते वादग्रस्त शिवसेना ला देत होता कारण हा मुळचा शिवसेनीक होता पण देवेंद्र ला खुष ठेवायलाही वाटलते खोटी बडबडत आरोप करत होता
एकच नंबर
लाडांचे लाड कमी झाले
.जय महाराष्ट्र.....💐💐
तुम्ही विधानभवना बाहेर आवाज काढत बसा. हीच तुमची लायकी आहे. Well done Adityaji matured politics from you. Looking forward too see u rise in maharashtra politics
ज्याच्यासाठी दरेकर ने मनसे सोडली तेच हातातुन गेलं..
भ्रष्टाचारी लोकांकडून बॅंक वाचली...
बॅंकेवर गुजरात्ताचि सत्ता गेली मराठीची सत्ता आली
मुंबईचा बेस्ट उपक्रम,गेली 25 वर्ष यांच्या ताब्यात आहे. एकेकाळी जागतिक पातळीवर असलेला हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आज पूर्णपणे डब घाईला आला आहे.2017 पासून जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत,त्यांची अंतिम देयके अजून मिळालेली नाहीत.कसल्या गप्पा मारता.
चिरेबंदी वाडा असलेली आज उध्वस्त धर्मशाळा झाली आहे.
आदीत्य ठाकरेंनी strike घेतली आहे.भाजपवाल्यांनी आता फक्त four,six मोजत बसावे.😃😃🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
Please ask Aditya takare to Solve ST employees strike
@@dayanandgawade1840
Tell St.employees to kickout Sadawarte, Strike will be solved automatically.
@@suhasg6272 lol state govt can't deal with single person
Abhi vasuli jorat & bank pan lutun khanar. Shavsena
@@pradeepshah279 tu शाह आहे ना मग घाल तुझी
शेर का बच्चा शेर होता है म्याव म्याव नही होता
दरेकर ह्यांना म्हणावं की अजून पुढे पुढे नाचा फडणवीसांच्या 🤣🤣🤣
आदित्य ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री
💩💩💩💩
ADITYA THAKAREY WILL NE THE NEXT YOUNG CM OF MAHARASHTRA.....
फार भारी काम , bjp को बहुत बडा झटका
मजूर मजुरी करायला मोकळा.
दरेकर आता मजुरी कर😂😂😅
साहेबांच विमान हवेतून जमिनीवर उतरलं.....
सिध्दार्थ जाधव नाही रे बाबा सिध्दार्थ कांबळे नेमक कोण स्क्रीन वर एक सांगतो दुसर नाव
🤣🤣🔥👍
सिद्धार्थ एकच आणि तो जाधवांचा
😂😂
😂😂😂😂
"मजुरी"साठी मोकळे आता.
Well done शिव सेना 🚩🚩🚩
फारच छान झाले दरेकर नाही तरी फारच हुशारीने बोलत होते. इथुन च दरेकर यांची हरण्याची सुरुवात होत आहे.
याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम
महानगरपालिकेची नांदी म्हणावी का
शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना
महाराष्ट्राचा राजकीय इतिहासात बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या पुत्राने सोनिया चरणी सपशेल लोटांगण घातले अशी नोंद होईल.
@@jayantgarde4297 कमळाचेबाईने पण तेच केल जम्मू आणि काश्मीर मध्ये
@@हिन्दूधर्म-ल2ट मग आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत,अशी टिमकी वाजवू नका.
आणि हो नावात असलेल्या शिव या शब्दाची तर थोडी फार लाज शरम बाळगा.
@@jayantgarde4297 ए शामन्या तु नको ज्ञान पाजळु मला काय करायच काय नाही हे तु नको शिकऊ मला, तुला माझ्या cement आवडली नसेल तर वाचु नको
महाराज आपण वरून बघत असालच.
Ek no. 🇮🇳🇮🇳🇮🇳
Good news
शिवसेना लय भारी
अशा बातम्या नका देऊ ते बिजेपीवाले रडायला लागले आता 😅🤣🤣😂😂😂😂
शिवसेना only
Ek nomber marathi manus aale congreculetion
हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन
शिवसेना 👌👍🚩🏹
विश्वास घात
ही बातमी ऐकून आमच्या म्हशीला रेडकू झाल
😂
😅😅
👍👍
Congratulations
इट का जबाब पत्थर से
हिलाच बोलतात शिवसेना
👌👍🚩🏹🏹
म्हणून तर सोनिया चरणी लिन झाले.
👍💪
1 नंबर
Khup chan news
अभिनंदन साहेब
अजून बरेच धक्के मिळतील
मस्त...
No 1dada
👌👌👌
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
अंधभक्तांचे डोळे पुसायला रुमाल वाटप करा
😭😭😭😭😂😂🍌🥕🥒
Good
Jay sivsena
Very Good 👍
Congruchulation shivsena
प्रवीण दरेकर ची चौकशी लावा.
जैशी करनी वैशी भरणी अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब ही तर सुरुवात आहे आगे देखो पिछर बाकी है जय महाराष्ट्र
फक्त दोनच शब्दात करुन दाखवले.वायफळ बडबड नाही की आरोप प्रत्यारोप नाहीत......
मेट्रो 3 ची काय वासलात लावली?
जोर का झटका हाय धीरे धीरे से लगा .
# म वि आ चा दणका .
Jai ho
बॅंकेची निवडणुक पण तीन पक्ष एकत्र येऊन लढत आहेत 😆😆
Ed, cbi, ncb ahet na bhajap kade pan.. Lava fielding... 🙈🙈
मुंबई जरा नीट लिहा
आदित्य ठाकरे हे भविष्यकाळात मोठे प्रगल्भ ,,प्रभावी वजनदार नेते असतील.
नारायण राणे आणि भाजप नेत्यांनी आता घ्यावी पत्रकार परिषद हरल्याची कारणे सांगण्यासाठी 😄
काही लोक चुकीचे बोलतात आता मजुरी कर? हे चुकीचे आहे? उलट महाआघाडी सरकार ने त्यांना मजुरी मधून बाहेर काढून टाकले मराठी माणूस म्हणून चांगले केले कि बाबा आता आराम कर किती वर्ष मजुरी करणार?
अदितय काय आहे आता कळका
Only shivsena
Very nice
दरेकर काही दिवसात बीजेपी सोडणार त्यांना बीजेपी मधील काही मंडळी महत्व देत नाही तो राणे देखील काही बोलतो दरेकर यांना ! ये गप्प रे अशी वागणूक दरेकर यांना मिळत आहे!
रंगलेला गालाचा मुका दरेकराना महागात पडला दरेकर साहेब अस होयला नको होत जाऊदया पुढची तयारि करा
Shivshens zindabad.
ही तर सुरुवात आहे, अजुन काय काय हातातुन निसटते हे बघतच रहा,मी पुन्हा येईन,हे वादळ आता शांत झाले, अजुन भरपुर काही शांत होण्याच्या मार्गावर आहेत, आणि अछछे दिन कशाला म्हणतात हे सामान्य गरीब जनतेला थोड्याच दिवसात समजेल,
जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🐯🐯🚩🚩
मस्त गेम केला दरेकर चा
आता 55 लाख बिना व्याजाने मिळतील. 3 पक्ष 1 बीजेपी.
आता मराठी माणूस सुजलाम सुफलाम होईल,मुंबईत मराठी माणसांच्या वडापाव आणि झूणका भाकरचे हॉटेल असतील,आता मराठी माणसाला पटकन कर्ज मिळेल.
Salute u Aditya
🏹🏹🏹🚩🚩🚩
आता कसे वाटतये दरेकर
लोणचं प्रविनच
आज श्री कांबळे यांनी दरेकर आणि लाड ह्या पंतांच्या शिष्याचा पराभव केला
CORRECT
सिद्धार्थ जाधव नाय सिद्धार्थ कांबळे बोला महाराज
बेडूक फुगला म्हणजे बैल होत नाही, हे दरेकर, फडणवीस, पडळकर स्वतः ला शिवसेनेपेक्षा मोठे समझतात त्यांना हे लक्षात येत नाही की बाप तो बाप होता है।
Bankechi enquiry aata honar ka
मुंबई मराठीत कशी लिहावी हे अजून तुम्हाला कळत नाही वाटतं
😂😂😂 आईघाल्यानो ह्यामुळे सामान्य माणसाला काय मिळाल... 🤔🤔🤔 वर्षानुवर्षे तुम्ही फक्त फसवत आलात बस्स आणि आम्ही फसतं राहिलो... 😄😄😄
🤣🤣🤣🤣🤣
पवार साहेब नमस्कार कुठलाही खेळ असो शरद पवार खिलाडी न 1
Only sivsena
लूटा मिलुन्
मातोश्री भवन तोडणयाची भाषा करणयारया। लाड ला लाडु मिलाला वाटतय
आता दरेकर साहेब नाक्यावर जाउन मोलमजुरी करनार ?
आता महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना आणि महा विकास आघाडी 200+निवडुन येणार
खरंच,मतदार मतदान करतात,पण,,निवडून आल्यानंतर,,प्रतिनिधी ,,अचानक मतदारांचा विचार करत नाहीत,,नको त्या माणसासोबत जातात,,उदाहरण,,,2019 ,,चची महाविकास आघाडी चे उदाहरण
भाऊसाहेब विद्यार्थ्यांच्या परीक्षा बगा हो
⏰