Neelam Gorhe On Ambadas Danve News : माझ्यावर दबाव आणला जातोय- नीलम गोऱ्हे यांचं विधान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Neelam Gorhe On Ambadas Danve News : माझ्यावर दबाव आणला जातोय- नीलम गोऱ्हे यांचं विधान
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Комментарии • 76

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 23 дня назад +48

    तुम्ही निर्णय चुकीचा दिला,लाडाच पन लिलंबन केल पाहिजे होत

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 23 дня назад

      निलमताई ओबीसी आहे लाड ओबीसी आहे दानवे मराठा असल्यामुळे असा अन्याय होत आहे 😢😢

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 23 дня назад +33

    त्या बाईवर दबाव टाकू नका रे कोणी , 😂

  • @deepaknavghade606
    @deepaknavghade606 23 дня назад +19

    दबाव पेलत नसेल तर खुर्ची सोडा आपण ज्या खुर्चीवर बसलात ती काय आहे आपल्याला माहीत नाही

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 23 дня назад +30

    ताई तूम्ही काय नाही करणार

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 23 дня назад +17

    दबाव तुमच्यावर कोण टाकत आहे ज्यावेळी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे विरूद्ध अपशब्द काढले सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी अपशब्द काढले होते त्यांच्यावर कारवाई का होत नाही सत्ताधारी असल्यामुळे प्रसाद लाडला सुद्धा निलंबित करावा

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 23 дня назад +4

    दबाव आणला जातो हे आज बोलतात बाई ! बाई दबाव आणला म्हणुन तर तुम्हि शींदेगटात गेलात हे जनतेला पण कळतयं !

  • @user-du7ps2dd9l
    @user-du7ps2dd9l 23 дня назад +18

    निलम गोऱ्हे कोन होतिस तु काय झालिस तु उध्दव ठाकरे झिंदाबाद

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 23 дня назад

      Kon udhav thakre

    • @Htgjkyjkjgh3748
      @Htgjkyjkjgh3748 23 дня назад +1

      ​@@inspirewithsmg5849tuza bapacha baap
      Aaj tu ahes te ajoba hote mhnun ch 😂tongyaa

  • @vinodsalvi9322
    @vinodsalvi9322 23 дня назад +3

    वय झालं, घरी बसा निलम ताई

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 23 дня назад +2

    निलम ताईंना सत्ताधारी नेत्यांचा दबावाखाली कायम काम करावे लागते त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचाच बचाव करावा लागतो चुक कोणाची ही असो आपलं ते बाळ लोकाचंते कार्ट

  • @user-zo9jk5cz8e
    @user-zo9jk5cz8e 23 дня назад +1

    राजीनामा दे

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 23 дня назад +1

    Gorila Bai Mindhe chi Dandadhari

  • @maheshjadhav4943
    @maheshjadhav4943 23 дня назад +10

    Tai gadra sobat gale ki he honar

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 23 дня назад +1

    नीलम तुझ्यावर दबाव असेल, तर मग राजीनामा दे...

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 22 дня назад

    Dabav yet asel tar Rajinama dya layki nahi tumchyasarkhya viklya janarya lokanchi garaj nahi Maharashtrala...
    Jai Maharashtra🚩🚩🚩

  • @kundanlahamge5300
    @kundanlahamge5300 23 дня назад

    ए दबा व नका टाकू रे 😮

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 23 дня назад +1

    निलंबन चुकीचे आहे मग सभागृहात शिव्या देणं बरोबर का?

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 23 дня назад +10

    नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात जाताना दबाव जाणवला नहीं त्यांना आता कोणाचं दबाव सहन करणार.
    गोऱ्हे पक्षपाती वागतात हे वेळोवेळी दिसत असते.

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 23 дня назад +7

    दबाव झुगारून समतोलपणा राखून सभागृह चालवण्यासाठी आपली नेमणूक केली जाते.

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 23 дня назад +1

      पण दबाव घटना बाह्य सरकार मधील लोकांकडून येत आहे.मग आता काय करायचं.विरोधी पक्षाचे तर निलंबन झाले आहे.निलंबन करण्यासाठी दबाव तर घटना बाह्य सरकार मधील लोकांकडून होता

    • @sudhirprabhu4208
      @sudhirprabhu4208 23 дня назад +1

      @@Rahul.P.Kshirsagar म्हणजेच या पदावर राहण्याची योग्यता यांच्या कडे नाही.

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 23 дня назад

      @@sudhirprabhu4208 अगदी बरोबर बोलत आहेत तुम्ही.उधदव ठाकरे साहेब ह्यांच्या बाबतीत सुरुवातीला चुकलेच योग्यता नसलेल्या व्यक्तीला इथपर्यंत आणले होते.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 23 дня назад

      ​@@Rahul.P.Kshirsagarकाही नाही नीलम गोऱ्हे ह्या ओबीसी असल्याने प्रसाद लाड पण ओबीसी आहे दानवे मराठा समाजचे असल्याने त्यांच्या अन्याय होत आहे ओबीसी व एसटी जातीच्या लोकांची लायकी नसलेल्या उच्च पदावर बसलेली आहे हि घाण परत गावाबाहेर काढण्याची वेळ आली आहे 🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @avi_1282
    @avi_1282 23 дня назад

    Karvayi yogyach ! Karan asa ghanerdya shivya mi ajj vr nai aikla

  • @kailassangle8874
    @kailassangle8874 23 дня назад

    विधान परिषद च्या सभापती वर जर दबाव येतो तर अश्या सभापती काय कामाचे राजीनामा देऊन टाकावा शोभेचे बिहुले म्हणून पदावर राहु नये

  • @sanjaydahake6744
    @sanjaydahake6744 23 дня назад +1

    Naka karu

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 23 дня назад

    Hya madam Savedanshil ahet asa sangtayat 😂

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 22 дня назад

    Shame

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 23 дня назад +4

    विकल्या गेलेल्यांना दबाव तर सहन करावाच लागणार

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 23 дня назад

    ठाकरे काम कमी नको ती काम जस्ट कर्तात😂😂😂

  • @drbabasahebgarad9180
    @drbabasahebgarad9180 23 дня назад

    Bakichannahi nilambit kara

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 23 дня назад

    बाई लायक आहे असे वाटत नाही

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 23 дня назад

    Khali vasu dya. Yagasane kara fitness wadhel.

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 23 дня назад

    Agodar aai bahiniwarun shiwya dyayachya. Ani mag mafi magayachi.

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 23 дня назад

    लाड लाडका आहे का त्याला पन नीलंबीत कर

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 23 дня назад

    Tumhala tya khurchivar busnyacha adhikar nahi

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 23 дня назад +1

    दिल्ली विधानसभा चा धडा घ्यावा मुख्यमंत्री जेल मध्ये असताना ही किती मस्त काम चालू आहे, येथे तर विरोधी पक्ष नेताच आहे. 2014 ते 2024 लोकसभेत तर जनतेनीच विरोधीपक्ष नेता नको म्हणून नच मताद्धारे कौल दिला होता. ऐकदम छान काम चालले लोकसभेचे.

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 23 дня назад +1

      एकदम छान चालले होते की 150 खासदार निलंबित केले होते मागच्या वेळेस

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 23 дня назад

      @@Sunita-nk7te मोदी द्धेष मुळे लोकशाही चे मुल्य पण जतन करत नव्हते विरोधी पक्ष. सविंधानाच्या तरतुदी नुसार च कारवाई केली होती.

  • @vishalpatil-qw4jo
    @vishalpatil-qw4jo 23 дня назад +9

    दबाव कुठं पुढून की मागून येतोय

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 23 дня назад +3

      जास्त करून पुढून दबाव येत असणार.

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 23 дня назад

      बस करा बस करा साहेब😂😂​@@Rahul.P.Kshirsagar

  • @SanjayJadhav-zv7xy
    @SanjayJadhav-zv7xy 23 дня назад

    उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 23 дня назад

    परब साहेब विरोघीपक्ष नेत्याशिवाय कामकाज करता येते ,दिल्लीत मुख्यमंत्री नसताना कामकाज चालू आहे.आपण दानवेना योग्यती समज द्यायला हवी होती व त्याचवेळी त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लावली पाहीजे होती.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 23 дня назад

    BJP Hijadynchi Fuij

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 23 дня назад +7

    उध्दव ठाकरे माफी मागून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे...

    • @vishalpatil-qw4jo
      @vishalpatil-qw4jo 23 дня назад +1

      तुझ्या आईची पण मागितली तरी झोपत नाही काय करू

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 23 дня назад

      फेक अकाउंट आणि चवननीछाप अंधभकतानी कमेंट करण्याची हि जागा नाही.भारतीय जनता पक्षाचे चमचे

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 23 дня назад +1

    Right decision to suspend

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 23 дня назад +3

    अनिल भाऊ विरोधी पक्ष नेत्यांनी आपल थोबाड नीट वापराव अस वाटत नाही का ठाकरे कंपनी यांला कार्यक्रम संपलेला आहे

    • @pratimamohite8308
      @pratimamohite8308 23 дня назад +3

      ठाकरे गट जिंदाबाद

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 23 дня назад +4

      घटना बाह्य सरकार मधील पण लोकांनी आरोप करताना विरोधी पक्षांवर अंगविक्षिप्त हातवारे करू नये.किंवा नीट थोबाड संभाळून बोलावे.जवाबदारीची जाणीव ठेवून बोलावे..गद्दार मिंदे गटाला तर भारतीय जनता पक्षाने अगोदरच संपल्यात जमा केले आहे लोकसभा निवडणुकीत.

    • @samiryadav9787
      @samiryadav9787 23 дня назад

      अरे संपल टरबूज आणि चहा

  • @subhashjadhav5340
    @subhashjadhav5340 22 дня назад

    Asal..Muslim peksha batga kattar Neelam gore ED kade lakshya dhya

  • @RoyalMarathaMaharashtra
    @RoyalMarathaMaharashtra 23 дня назад

    Hoy Kay Makad Tonde

  • @RoyalMarathaMaharashtra
    @RoyalMarathaMaharashtra 23 дня назад

    Gujarati Kuttra Na Khai Fharak Padhat Nahi

  • @omprakashvibhutwar1504
    @omprakashvibhutwar1504 22 дня назад

    लालुच लै बेकार खुर्ची च्या मोहा साठी सहन करा