खुप छान व्हिडीओ आणि पिकु बाळ पण खुप छान आहे तनिषा पिकुच्या पायाचे रोज मालिश करत जा खूप पायामध्ये पोक आहे अजुन लहान आहे तो पर्यंत होईल छान दुर्लक्ष करू नकोस मोठी झाल्यावर मग खुप विचित्र वाटते नाहीतर डॉक्टर कडे जाऊन या काय बोलतात पहा राग माणु नका मला वाटले ते मी सांगितले Good afternoon ❤

Ho
तान्हाजी आणि तनिषा दोघांकाही भेटून खुप छान वाटलं | पिकू संग खेळून-फिरून खूप मज्जा आली मस्त गमती जमती सोबत दिवस गेला | असेच सदा आनंदी रहा ❤❤
Aamhala pn khup chan vatla
Khup chan piku❤
Nice ❤❤
पहिला लाईक आणि पहिली कमेंट माझी ताई शुभ सकाळ😘💕. ताई रोज व्हिडिओ टाकत जा. पिकूला बघायला छान वाटते.
Thank you
❤❤❤
Nice
Tanisha ka khup khup divsani yete?