आधी जरा शिक्षकांशी आदराने बोलायला शिका...आणि हो, मी अक्षरांमध्ये जाती पाती काहीच पाहत नाही... अरे माणसांमध्ये जाती आहेत त्या कमी आहेत का? की तुम्ही आता अक्षरांमध्ये जाती आणायला लागलात...? मोठा 'ण' बामणांचा आणि लहान 'न' चांभारांचा का? उगीच शिक्षणाचा आणि शिकवणीचा अनादर करू नका... प्रोत्साहन द्यायचं सोडून अशी काहीतरी कमेंट करत तुम्ही चक्क एका शिक्षकाला एकेरी शब्द वापरून अपमानित करीत आहात...
तुम्हाला आदराने बोलत आहे हे त्यांची शिकवण आहे आम्हाला , बोलताना विचार थोडा करा , त्यांनी कित्येक मुला मुलींची आयुष्य घडवली, त्यांना आदराने विचार करुन बोलवा.
खूप छान माहिती सांगितली सर
धन्यवाद 🙏🏻🥰🤝🏻
धन्यवाद 🙏🏻🥰🤝🏻👍🏻
Thanks sir it is very helpful...👍👍👍
Khup chan sir🙏🏻🙏🏻
सर खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही
Great
आता मराठी व्याकरणामध्ये खूप रस निर्माण होत आहे
धन्यवाद सर
अलीमजी,
मनःपूर्वक धन्यवाद...!🙏😍🤝👍👍
सातपुते सर न आणि म मधील फरक खूप छान सांगितला
Sir ab perfectly samazh Gaya ha thank you
👍
खूपच छान
उपयुक्त माहिती दिलीत
धन्यवाद आम्रपाली जी 🙏😍🤝👍
😅😅😅😅😅😅😅
छानच
Its Very helpful 💯
धन्यवाद लव
Good
खुपच छान सर
धन्यवाद... मनापासून आभार🙏😍🤝
छान माहिती
धन्यवाद 🙏🏻
मनापासून आभार
धन्यवाद पल्लवी 🙏🏻
खूप चांगली माहिती दिली सर
Ani mg paus la pn varun mhanatat ani ukar pn same
हो
न्या आणि णय चा फरक
Jar ekadya Mansa kade pudeche dath nasel tal?.......?
त्याला तो वर्ण निटसा स्पष्ट आणि शुद्ध उच्चारता येत नाही
😂
छान ला कोनता न सर
न
छान
सर विरांगिणी का विरांगीनी ?
विरांगिनी
@@nivruttisatputemarathi2004 मुलीचे नाव ठेवायचे आहे मग तुम्ही सांगितलं तेच येईल ना
सातपुते हा ण. बामनचा आहे म्हणून हा मोठा.कळलं का.सातपुते ..........
आधी जरा शिक्षकांशी आदराने बोलायला शिका...आणि हो, मी अक्षरांमध्ये जाती पाती काहीच पाहत नाही... अरे माणसांमध्ये जाती आहेत त्या कमी आहेत का? की तुम्ही आता अक्षरांमध्ये जाती आणायला लागलात...?
मोठा 'ण' बामणांचा आणि लहान 'न' चांभारांचा का?
उगीच शिक्षणाचा आणि शिकवणीचा अनादर करू नका...
प्रोत्साहन द्यायचं सोडून अशी काहीतरी कमेंट करत तुम्ही चक्क एका शिक्षकाला एकेरी शब्द वापरून अपमानित करीत आहात...
तुम्हाला आदराने बोलत आहे हे त्यांची शिकवण आहे आम्हाला , बोलताना विचार थोडा करा , त्यांनी कित्येक मुला मुलींची आयुष्य घडवली, त्यांना आदराने विचार करुन बोलवा.
👎👎👎
खूप छान माहतीपूर्ण माहिती दिली आहे कार्यक्रम छान आहे