सासू सून भांडणाची सुरुवात कुठून होते....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 158

  • @surekhaky
    @surekhaky 4 месяца назад +27

    मॅडम माझी सासू ८०..वयाची आहे आणि मी ५०वयाची तरी माझ्या नणंदेच्या मनासारखे करायचे म्हणून ती मला मुद्दाम बोलते....मी समोर आल्यावर माझा अपमान करायचा,मला त्रास द्यायचा असे नेहमीचेच तिचे ठरलेले असते.आता तर मी तिच्या आणि माझी नणंदेच्या सामोरं मी थांबायचे सुधा सोईने टाळते,इतके वर्ष मे त्यांचे बरेच पहूनपन केले आहे त्यांच्याशी प्रेमाने वागले आहे...आता हे नातेच मला नको झाले आहे...खरे तर या वयात असे नाते_संबंध तब्येतीवर परिणाम करतात.

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 4 месяца назад +11

    खर आहे स्वैपाक करताना परमेश्वराला आठवल तर खरोखरीच स्वैपाक छान होतो, तुमच्या सासुबाई खूप सुंदर व्यक्तीमत्व.👍👍

  • @saritawankhede31
    @saritawankhede31 4 месяца назад +1

    Aajacha vishy useful in life, happy and healthy life . thank you madam.

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 4 месяца назад +1

    खूप छान positive video madam .. खूपच छान विचार आहेत तुमचे ,खरंच असा विचार सर्व सासू सुनानी केला तर कित्ती छान ..तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप काही शिकवून जातात .👌👌

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 месяца назад +1

    जय श्रीराम, तुमचं खरंच आहे नामस्मरण करत केलेला स्वयंपाक प्रसाद बनतो!

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 4 месяца назад

    हो सासू सून मैत्रीनी बनल्या तर सर्व भारत सुखी होईल मी सूनेला पूर्न किचन स्वातरे दिले आहे हाव ते कर आम्ही मैत्रीनी जालो आहे विच्यार खूप चांगले आहेत तूमचे धनवाद

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 5 месяцев назад +9

    chan विषय! प्रथम tumchya सासूबाई नचे कौतुक आहे. Khup chan प्रगल्भ vichar होते तयांचे. Tya kalat tyani tyanche education पूर्ण केले😊🎉
    Ajun ek tumche Mr. Pan khup shant ahet. Te tumchya kamat interfere करत नाहीत. Ani tumhala हे नको करू ते नको करू अशा सूचना करत नाहीत.
    कारण कधी कधी सासु चांगली असते पन नवरा आपल्या बायको ला चांगली ट्रीटमेंट देत नही.
    तोच जास्त अपेक्षा करतो बायको कडून Kamachi.
    सर्वात महत्वचे एकमेकना समजू न घेण् फार गरजेचे आहे.
    बाक़ी mam तुमचे विचार kharch खुप chan आहेत. ग्रेट ahat tumhi❤
    सुनेबरोबर asach विडियो करा.

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 4 месяца назад +31

    विचार चांगले आहेत मँडम पण सगळ्याचे स्वभाव ,गुण अवगुण,आवड निवड हालात परिस्थिती अर्थिक मानसिक शारिरिक एक सारखी नसते तुम्ही विवाह.करुन सासरी गेल्यावर तुमचे माहेर व सासर कडची परिस्थिती चांगली होती म्हणून तुमच्या घरात कामवाल्या मावश्या होत्या काम करायला सगळ्याची परिस्थिती तशी नसते व परिवार पण छोटा होता आमच्या सारखे थोडी विवाह करुन गेल्यावर सासरी दहा परिवार मेबंर माणसे होती का तेव्हा सर्व परिस्थिती वेगळी वेगळी असते सर्व गोस्टीचा विचार करुनच वागावे लागते

    • @busylife4742
      @busylife4742 4 месяца назад

      आधी सुना तर येउ द्या ३६,३७ वर्षांच्या मुली झाल्या तरी लग्नाचे निर्ण घेत नाहीत 😏

    • @sandhyamohite4330
      @sandhyamohite4330 4 месяца назад +1

      Kharecha cangale vichar

  • @rekhadiwanji4125
    @rekhadiwanji4125 Месяц назад

    Your very right.your very positive personality. I am very happy to meet you. God bless you❤❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 4 месяца назад +1

    मी ही सहमत आहे माझ्या सासूबाई पण सासू बाई फार थोडावेळ त्या ही कधी भूतकाळ भविष्य काळात रमत नाही त वर्तमान काळात त्यामुळे फारसा वाद नाही. नणंदाही समजूतदार सुना तशाच मैत्रीणी . खूप छान मोटिवेशन👌👌👌

  • @shubhangipadhye3524
    @shubhangipadhye3524 5 месяцев назад +6

    खुप छान 👌🏻👌🏻👌🏻विचार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    मला सासूबाई नाहीत पण मला त्या नेहमी हव्या हव्याशा च वाटल्या. मला सगळे बोलतात कशाला त्र मी म्हणते ठिक एकवेळ माझ्याशी पटणार नाही पण नातवंडा वर प्रेम केलं असतं. आयुष्यात मोठी माणसं हवीत. ☺️☺️

  • @hareshwaripimple843
    @hareshwaripimple843 5 месяцев назад +10

    स्वयंपाक करताना मन कसं प्रसन्न असलं पाहिजे आणि जेवण बनवल्यानंतर आपण ते देवासाठी बनवणार आहोत त्याला नैवेद्य पहिल्यांदा देणारा आहोत असा विचार केला तर जेवण खूप छान बनतं

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 4 месяца назад +2

    Khup mast vichar ahet sasu sunebadal kharch mi jevha sasu hoil ter tumcha sarhkhe vichar thevel adhi careear sunela suport .ani ek mast vishy toxic people badal negative lokana durlaksh jeryche thnks a lot karan mazhe mrs ahet asech .

  • @poojagawde5441
    @poojagawde5441 2 месяца назад

    Good thoughts....

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 месяца назад +20

    आवड आहे तर मग मुलगा सुन नातवंडे यांना बोलवा की जेवायला तुमच्या हातच

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 4 месяца назад +2

    आज खूपच छान विषय घेऊन आला आहे तुम्ही बोलत आहात ते योग्य आहे निगेटीव्ह लोकांना आयुष्यात येऊ व टिकू देवू नये पण काही ठिकाणी सासू चांगली तर कुठे सून चांगली दोघीही चांगल्या असे फार कमी ठिकाणी असते बाकी आजच्या गप्पा छान झाल्या

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 4 месяца назад +2

    मी पूर्ण सहमत आहे असे विचारांशी

  • @sharmishthasapatnekar7227
    @sharmishthasapatnekar7227 4 месяца назад

    आजचा mood काहीतरी वेगळाच होता तुमचा .छान झाला आहे हा विषय.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 5 месяцев назад +7

    आजचा तुमचा आॅरा काही औरच आहे.माझ्या सुनांना पण शेयर करते हा व्हि.धन्यवाद!

  • @deepadeshpande8740
    @deepadeshpande8740 4 месяца назад +1

    You are lucky to get good Sasu.

  • @Harshal.R.Tavate
    @Harshal.R.Tavate 5 месяцев назад +7

    किती सुंदर विचार काकू❤❤

  • @shreehayagreeva1356
    @shreehayagreeva1356 4 месяца назад

    Same here kaaku...cleaned and left it for rest...

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 4 месяца назад +2

    आजचा विषय खूप छान होता.मी पण थोड्या दिवसांनी सासू होणार आहे.

  • @advaitpande7019
    @advaitpande7019 5 месяцев назад +8

    खूप छान शेवटी काय स्वतःही आनंदाने जगा आणि इतरांनाही जगू दे ❤

  • @KrantiDhage-h7e
    @KrantiDhage-h7e 4 месяца назад

    ❤😊अगदी खरंय मॅम दुर्लक्ष केलेलेच बरे. उगाच सारखे टेन्शन 🥰

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 5 месяцев назад +7

    आजचा विषय चांगला आहे , गळ्यातील खूप छान आहे

  • @cooking_n_cuisine9702
    @cooking_n_cuisine9702 4 месяца назад +3

    काही वेळा सासू बाई काहीच बोलत नाहीत समजून घेतात पण नंदाच सासवा बनायला बघतात....त्यातपण त्या वयाने मोठ्या आणि शिक्षणाने आणि अक्लेत कमी असतील तर 🙏

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294 4 месяца назад

    Dr barobr aahe tumche

  • @vasudhashroff9810
    @vasudhashroff9810 5 месяцев назад +3

    आजचा विषय खूपच मनाला पटणारा आहे

  • @shobhabelnekar764
    @shobhabelnekar764 4 месяца назад

    Tai tumcha Gao konta

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 месяца назад +4

    खरच करा तुमच्या सुनेवर व्हिडिओ छान वाटेल बघायला❤

  • @snehapalnitkar1704
    @snehapalnitkar1704 4 месяца назад

    सकारात्मक विचार छान

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 28 дней назад

    मस्त
    ग्रेट सासुबाई आणि ग्रेट सुनबाई ❤❤

  • @sulochanagode
    @sulochanagode 4 месяца назад +15

    असा तुमचा गैरसमज आहे काही मुलींना माहेरी द्यायचे असते आर्थिक कमी असते तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता असल्यामुळे हे प्रश्न येत नाही

    • @vasundharakulkarni-km9xr
      @vasundharakulkarni-km9xr 4 месяца назад

      Yes true my Dil also gives her earning to her parents nothing in sasural.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 5 месяцев назад +6

    छान विचार ❤ स्वयंपाक करताना हरिपाठ, स्तोत्रे असं जे पाठ आहे ते म्हणत स्वयंपाक केला कि ते पदार्थात उतरतं आणि मग जेवण अमृताहूनी गोड होतो.
    माझ्या आजे सासुने तर मला त्यासाठी अन्नपूर्णा म्हणून किताब दिला 😊

  • @anjalimungre7878
    @anjalimungre7878 4 месяца назад

    Aapale vichar khup mhanje khupach Chan aahet ase vichar jar pratek gharatil sasu aani sunene kele tar saglikade swarg nirman hoil

  • @jinnovations1204
    @jinnovations1204 4 месяца назад

    Very true kaku...plz keep it up.we need your guidance ❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 месяца назад +1

    खूप छान विचार आहेत तुमचे

  • @sudhachamle2187
    @sudhachamle2187 5 месяцев назад +4

    ताई तुमचे व्हिडिओ पहाते खुप छान सांगता

  • @bhagyshreegaikwad5495
    @bhagyshreegaikwad5495 4 месяца назад

    Tai mi kahi varshane sasu honar ahe.mala jya gostichi bhiti hoti tich bhiti aj sampli.thank you

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 4 месяца назад

    मेडम तुम्ही भारतात रहातो असे म्हणालात तर कृपया जिल्हाचा नाव सांगा.

  • @swatibhoite908
    @swatibhoite908 4 месяца назад

    Khupch chaan astat tumche vichar

  • @dhanashreejadhav5960
    @dhanashreejadhav5960 5 месяцев назад +2

    Respectfull personality

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 5 месяцев назад +4

    खूप छान तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.

  • @manishasrangoli8565
    @manishasrangoli8565 4 месяца назад

    अनघा ताई तुमचे सर्वच गुण छान आहेत.पण कोणता गुण पाहून तुम्ही काकांशी लग्न केले.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 месяца назад +1

      ते वय असते...आणि स्वभाव बदलतो प्रत्येकाचा

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 месяца назад +7

    अगदीं बरोबर आहे काकु, सासुबाई एवढ्या शिकलेल्या होत्या म्हणूनच तुम्हाला खूप समजून घेतलं त्यांनी. माझ्या आईने पण नर्सिंगचा कोर्स लग्नानंतरच केला आणि अगदी क ख ग घ गुजराती पण शिकली. माझ्या आजी आजोबांनी तिला खूप सपोर्ट केला होता.पण तीनी सुद्धा मावशी ठवल्या होत्या कामाला कारण ३.५ वर्ष चा कोर्स होता आणि हॉस्टेल कम्पल्सरी होता,तेंव्हा माझी मोठी बहीण ५ वर्षाची आणि २ number chi २.५ वर्षाची होती माझा जन्म ट्रेनिंग नंतर झाला. तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे निगेटिव्ह माणसांपासून दूर राहिले पहेजे.

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116 4 месяца назад +3

    Negative person ला आमंत्रण देऊ नका 👍🏻👍🏻

  • @bharatisathe4000
    @bharatisathe4000 5 месяцев назад +1

    नमस्कार Madam 🙏
    खुप छान सांगितले 👍👌👌

  • @sunitapatil4803
    @sunitapatil4803 5 месяцев назад

    Chinch gulachi aamti mi kal keleli khup chaan zhaleli sglyana khup aavdli thank you 🙏🏻

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 месяца назад

    जय श्रीराम, ताई ,तुम्ही दाखवुन दिलंत कामवाली आली नाही तरी काही अडत नाही!

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 месяца назад

    Khup chaan vichaar aahet mam

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 5 месяцев назад +1

    Mam tumche galyatle n kanatle Chan ahe ❤

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 4 месяца назад +2

    आम्हीही सासू सून अगदी आई मुली सारखं राहतो

  • @deepalishinde2903
    @deepalishinde2903 4 месяца назад

    Tum kup Chan ahai ❤😊

  • @vijaysadashivphadke1968
    @vijaysadashivphadke1968 4 месяца назад +1

    When Daughter in Law's pleasure days begin and of Mother in Law's pleasure days begin to end. Jealousy makes them enemies.

  • @randomthings6017
    @randomthings6017 2 месяца назад

    Beautiful ❤️❤️

  • @samhitashomelykitchen7589
    @samhitashomelykitchen7589 4 месяца назад

    Tumche gal kahi phuglenahi dont worry. Chapte ahet agdi. Congratulations

  • @smitashinde163
    @smitashinde163 4 месяца назад +1

    khup chhan vichar mala avadtat

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 4 месяца назад

    Simple living higher thinking ❤U r such a great person maam😊

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 4 месяца назад

    खूप छान विचार आहे तुमचे माझे पण आशेच आहे आता माझी सून ips चा अभ्यास करते तिचा मुलगा नऊ वर्षाचा आहे

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 месяца назад

    तुमचे विचार खूप छान आहेत मॅडम मला इथे असे आठवते एका लेखकाचे आहेत नाव नाही आठवत त्या लेखकाचे लग्नानंतर मुलगा w आणि एम मधे अडकतो त्याला दोन्ही हव्या असतात

  • @anilkamthe3084
    @anilkamthe3084 4 месяца назад

    13 महिन्याच्या बाळाला खुप gases होतात रात्री २ वाजता खुप खुप रडतो,मन बेचैन होते,मला पण रडू येत, Doctor रांकडे नेलं होतं,he takes it easy.Please suggest something

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 4 месяца назад

      एक औषध येते Neopeptin , सोपेपासून बनलेले असते ते देऊन बघा, माझ्या मुलाला पण असाच त्रास होता, माझी कॅण्डीशन सेम तुमच्यासारखीच होती, आणि ग्राइपवॉटर देऊन बघा त्यामुळे पण पोटाला थंडावा मिळतो❤

  • @sheetalghodam7906
    @sheetalghodam7906 4 месяца назад

    You are correct mam kitchen is the center point of quarrels between daughter n mother in law. I never like that girl being her life as housewife. She should ldo any work which give some money for it though it get less.Thank you mam

  • @jyotikedar1729
    @jyotikedar1729 4 месяца назад

    Chaan vichar tai...❤

  • @mandakinisuryawanshi2606
    @mandakinisuryawanshi2606 4 месяца назад

  • @Mrs.Queen156
    @Mrs.Queen156 4 месяца назад

    💯 sahi hai apki bate ❤❤

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 5 месяцев назад

    खुप छान sangitlat tumhi ताई असेच salla denare video's karat जा me nehmi सकाळी pahate

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 4 месяца назад

    आजचा विडीओ ऊत्तम मस्त👌👌👌👌 अगदी बरोबर आहे धन्यवाद

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 5 месяцев назад

    Khupch Chan vichar ahet tumche mam .sasu sunani asech rahile pahije ❤️❤️❤️❤️

  • @अनितावैध
    @अनितावैध 4 месяца назад

    मला तूमचे विचार खुब आवडतात मी तूमचे विडिओ खुब पहात असते

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 3 месяца назад

    Nice video

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 4 месяца назад +1

    नोकरी करत नसाल तर मावशी कशी परवडणार?किमान 4माणसांचा स्व यंदा आला पाहीजे.

  • @damayantiachrekar5728
    @damayantiachrekar5728 5 месяцев назад

    Khup mast tai.mi tumche vichar nehmi itaranna forward karte

  • @marjinashaikh4543
    @marjinashaikh4543 5 месяцев назад +1

    Best of luck mavshi ❤ Aamhala aavdel aapli cooking Me pan banvat rahte tumchya sarkhe jevan

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 5 месяцев назад +2

    Kash Mazi pan saasu tumchya sarkhi asti.......

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 4 месяца назад

    Chan Video big like ful Saport tai🎉🎉🎉❤❤❤

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 4 месяца назад

    ताई ड्रेस छान आहे

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 5 месяцев назад +1

    एखाद्या दिवशी कमी खाल्ले तर काही बिघडत नाही आम्ही त्याला भागवा भागवली म्हणतो

  • @manishashinde8930
    @manishashinde8930 4 месяца назад +1

    madam मी video बघते रोज कांहीं video खुप छान असतात पण हा सासु सुन video मध्ये आपण म्हणता छान कमेंट्स करायची पण असे होऊ शकते का व्यक्ती तितक्या प्रकृती या विचाराने प्रत्येकाचं मत वेगळे असते आणि आपण सुद्धा अशा निगेटिव्ह कमेंट्स मधून कांहीं गोष्टी शिकत असतो त्यामुळे दंग द्यायचा नाही की ते त्यांचे मत मांडणार मग ते positive असो किंवा negative

  • @sulochanagode
    @sulochanagode 4 месяца назад

    तुमचे विचार छानच आहेत पण परिस्थिती पण पूरक आहे

  • @PramilaPethe-v4d
    @PramilaPethe-v4d 4 месяца назад +1

    आमटी करतात त्यात लिंबू रस साखर आणि कोथिंबीर घालावी

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 месяца назад

      तशी एकदा करून बघेन..नक्की...आम्ही रोज वेगळी आमटी करतो

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 5 месяцев назад

    Mam Allah bless you world number one Mother ❤

  • @umatapaswi878
    @umatapaswi878 5 месяцев назад +1

    आमटी च्या receipt वेग वेगळ्या दाखवत जा, pls. रोज काय करायचे प्रश्न पडतो?

  • @pallavipatil7941
    @pallavipatil7941 5 месяцев назад

    Chan vichar ahet mam tumche

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 месяца назад

    तुमच्या सासू बाईना मानल पाहिजे ❤❤❤

  • @ShubhadaKharade
    @ShubhadaKharade 4 месяца назад

    खूप छान ताई

  • @nitapaluskar6601
    @nitapaluskar6601 4 месяца назад

    Standard अगदी घसरलय

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 4 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 4 месяца назад

    तुमची सासू देवमाणूस होती हेच म्हणणें तुमच्या सुनेचे आहे का आणि प्रत्येक कॉमेंट्स लां उलट उत्तर देता

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 месяца назад

      तिलाच विचारुया ...kadhi tari

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 месяца назад

      जशी कमेंट तसे उत्तर

  • @seemakamat4303
    @seemakamat4303 5 месяцев назад

    उडदाचे घुटे , आणि मुगाचे कढण , गोळ्याची आमटी करा . 😋😋😋

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 5 месяцев назад

    Vdo aavdla aani chaan pn destay ❤❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 месяца назад

    Best of luck

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 месяца назад

    👌👌👌👌👌

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 5 месяцев назад +1

    Vaa..khupach Chan vichar ahet agdi.mala pan asech vatate..Aple vichar Annat pan utertat..so namasmaran karat jevan banva..Tyane te jast Chan hote..

  • @shobhapawar1553
    @shobhapawar1553 5 месяцев назад +1

    Very nise

  • @CookWithLeenaMestry
    @CookWithLeenaMestry 4 месяца назад

    Khup chan boltat mam

  • @mangalshind
    @mangalshind 5 месяцев назад

    मस्त मस्त मस्त ताई

  • @shirishkulkarni5002
    @shirishkulkarni5002 5 месяцев назад

    खुप सुंदर विचार 🎉

  • @anushkadiwanji6225
    @anushkadiwanji6225 4 месяца назад

    Chhan vichar❤

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 5 месяцев назад

    Nice thought ❤