विस्मरणात गेलेला कोकणी पदार्थ | थालीपीठाच्या भाजणीची मोकळ | Kokani recipe mokal | Vaishali Deshpande
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- विस्मरणात गेलेला कोकणी पदार्थ | थालीपीठाच्या भाजणीची मोकळ | Kokani recipe mokal | Forgotten recipe | Vaishali Deshpande
#VaishaliDeshpande
#mokal
#forgottenrecipe
#grandmother's recipe
#kokanirecipemokal
नमस्कार,
मी वैशाली,
आपल्या या चॅनेल मध्ये वेगवेगळे पदार्थ, निसर्ग, प्राणी, पक्षी, घराचं व्यवस्थापन, कला अशा विविध विषयांवर व्हिडिओज आहेत. तुम्ही ते पहा. कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.
कोकणी पदार्थ मोकळ :
थालीपीठ भाजणी वापरून आपण नेहमीच थालीपीठ बनवतो. पण त्याच पीठाचा वापर करून एक पदार्थ बनवला जातो. या पदार्थाचं नाव आहे मोकळ.
पूर्वी कोकणात हा पदार्थ बनवला जायचा. आता बऱ्यापैकी हा पदार्थ विस्मरणात गेला आहे. साधा, सोपा, झटपट होणारा असा हा पदार्थ आहे.
Khup Chan recipe 🎉🎉
Khupch chan Aaine kele karun pahu Nakki
Very nice recipe आणि खूपच गोड कुटुंब आहे
धन्यवाद
छान.मोकळ भाजणीला ओला नारळ हवाच.
अनुभवी हाताचे पदार्थ खमंग खुसखुशीत
धन्यवाद. नक्की करून पहा.
खरोखरच विस्मरणात गेलेली भाजणीची मोकळ कशी करायची हे आज लाईव्ह पाहायला मिळालं. धन्यवाद.
Super B
मी करते नेहमी. खूप छान होते.
अरे व्वा !
छान च रेसपी आजींना माझा नमस्कार
धन्यवाद
मी स्वतः केली recipy खूप सुंदर झाली
अरे व्वा ! धन्यवाद
खूप आवडता पदार्थ आहे माझा...
धन्यवाद. नक्की करून बघा.
आज च पाहिला. छान बनवला आजींनी.
त्या दाखवतात त्या इतर पदार्थांपेक्षा किंचित कठीण वाटला. पण तरीही करून बघेन.
मस्तच भाजणीचे मोकळ कोकणात ले कुठले गाव मीपण कोकणातली चिपळूणाची धन्यवाद आई मला माझ्या आईची आठवण आली ती पण असच मोकळ करायची
माझी आई रायगड जिल्यातील रोहा येथे अष्टमी नावाचे गाव आहे, तिथली.
मोकळं मस्त
खूप छान पदार्थ आहे. नक्की आवडेल.
कोकणातील पारंपरिक पदार्थ. आमच्या लहानपणी हमखास केला जायचा. खूप छान आजी👏👏
धन्यवाद
One like for Aaji👌👏
Masta keli ahe Aajini ...thank you for sharing ...
धन्यवाद
Such a cute ajji!! Thank you for the recipe :)
छान मोकळी झाली आहे
आजी rocks
Khup chhan...
धन्यवाद
माझी आई कोकणातील असल्याने हा पदार्थ घरी होत असे.आठवण करुन दिल्याबद्दल आणि तुमच्या उत्साही आईंकडून ही रेसिपी करुन दाखवल्या बद्दल अभिनंदन .
धन्यवाद
वा आजी खूप दिवसानी बगितली
Aai chya hatacha ek sunder padarth
अगदी बरोबर
मी पण मोकळी भाजणी नेहमी नाष्ट्याला करते. आम्हाला सर्वांना खूप आवडते.
माझा पण आवडता पदार्थ आहे.
खूप छान। मला माझ्या आई,आजी आणि बाबांची आजी अशी सगळ्यांची आठवण आली। खूप छान receipes आहेत। परंपरेने चालत आलेल्या receipes पाहताना खूप छान वाटतंय आणि सगळ्या पाककृती मी करून पाहतेय
धन्यवाद.
Thank you to your mother for sharing this receipe 🙏🙏🙏🙏
Apratim.Balapani chya athavani tajya zalya. Mokal sarvana mahit nahi. Mi nakki prayatna karun baghin.Dhanyavad.
धन्यवाद. करून बघा. काही शंका असतील तर विचारा. माहित असेल तर नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.
Aaji mast👌👌👌👍👍
आजी किती गोड आहेत, माझ्या आईसारख्याच वाटल्या.
धन्यवाद
Mokal bhajani aamchyakade kartat pan tak ghalayache he prathamch samajale chhan vatale ata karun baghen tumche aataparyant pahilele sarv VDO khup chhan
Mastach vaishali tai tumhi gaata ka you tube var vaishali deshpande asha singerne khoop suurekh gayle aahe.classical base aahe tyana
नाही हो. मी नाही गात.
Mala majhya Aajichi ani Aaichi khup athavan ali ata udyach mi karate hi vismaranat geleli dish! Thank you so much for this video
धन्यवाद
Kiti goad ahet aaji 🥰 maza aji chi athvan zali
Thanks a lot, Kaku. My favorite. Thanks Vaishali tai for uploading this almost forgotten recipe.
धन्यवाद.
भाजणी पीठ वापरून कोकणात मुळ्याच्या पानांचा पळवा करतात, तसेच चिंचेचा कोळ आणि नारळाचे दूध वापरून वांग्याचे भरीत करतात. माझ्या आईने बनवलेले हे दोन्ही पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
सुन्दर
आजी नमस्कार मोकळ बघूनच पोटं भरले.
Chan aahe recipe 🙂
Khupch chan receipe 👌
chhan aajji
Healthy & testy.. Thank u aji
Masta👌
Mast ...👍👍 Me karun pahile...
Kharach visarat challeli recipe...
Me pn khup varsha purvi khalli hoti.
Punya karun chan vatale....👌👌👍
किती छान. धन्यवाद
Kiti goad aajji aahe 👌😍😀🙏
धन्यवाद
My fav khamang
Vayshali tai tumcha aawaj KHUPCH god aahe.recipe samjaun chhan sangta.sarv vidios aavdle .🎉🙏👍
धन्यवाद
आजी नमस्कार मोकळं छान झाले
धन्यवाद
मला आजी खुप आवडल्या .आजींना चांगलं आयुष्य आरोग्य लाभु दे . आजींना माझ्या शुभेच्छा व नमस्कार सांगा . आजींसारखं आम्हाला जेवण करता येऊ दे असा आम्हाला आशिर्वाद द्या असं सांगा आजींना .
धन्यवाद. तुमचा नमस्कार आजी पर्यंत पोचवते.
Aaji khup chan authentic recipes dakhvta...plz suran methi bhaji pan upload kara na 🙏
मिळाली तर नक्की करूयात
👌🏻👌🏻😊
Asech vismaranat gelele ajun maharashtrian padarth please share kara😇
नक्की. विदर्भातील उकडपेंडी, थापा, कोकणातील मुळ्याच्या पानांचा पळवा, कोळाचं भरीत, कोळाचे पोहे असे पदार्थ अपलोड केले आहेत. अजूनही करूयात.
@@VaishaliDeshpande Ho... Ajun khup recipes pahaychya ahet tumchyakdun😊
Mashtch
Aajji kitti goad
तुमच्या आईला नमस्कार!! फार गोड आहेत आजी....खूप वर्षांनी मोकळ बघितली. नक्की करणार.
तांदळाच्या घरी काढलेल्या रव्याचा उपमा ज्याला उपजे असंही म्हणतात तो दाखवू शकाल का? पाणी शिंपडून शिंपडून करतात....मी कधी बघितला नाही...मैत्रिणीच्या आईने (कोकणात रहाणार्या) केला होता....तिने डब्यात आणला होता....
आईला, मावशीला विचारून बघते.
U are awesome Vaishali mam... You give platform to your mother's where she can share her skill with us ✨✨✨✨✨💐💐💐💐💐😍
त्या सगळ्या उत्साहाने येऊन शिकवत आहेत ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
Omg. Aji
पूवॆीचे दिवस आठवले।
आजी किती गोड आहे.... ❤️
धन्यवाद
Hello tai ..he je bhajnich pith ahee na tyat konte pith Ani tyach praman sangitl tr Chan hoil
थालीपीठ भाजणी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
Bhajani che praman aajji na sanga na dakhvayla please
थालीपीठ भाजणी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. माझ्या आजीची पद्धत साधारण १०० पेक्षा जास्त वर्ष जुनी.
Your mother is too cute...
धन्यवाद
Like kele subscribed ahech 😀
धन्यवाद
Mazhi aaji pan khup chan karayachi ata ti khup mhatari ahe soooo kadhich milanar nahi
आता हा व्हिडिओ पाहून करता येईल. पण एक नक्की आजीच्या हाताची चव त्यात नसेल. आजींना नमस्कार.
@@VaishaliDeshpande yes thx mam
....Amchi aai karte mokali bhajani.....Masst lagate
अरे व्वा ! खरंय. खूपच छान लागते.
उकडपेंडीचाच प्रकार फक्त ज्वारीच्या पिठा ऐवजी भाजणी.
अगदी थोडा बदल आहे.
Mokal paksha mala aaji avidle
ही कमेंट वाचून आजी खूष.
maje aaji asshah hoty mala thachy khoop athavan aale aajaa. Ashryadh dhay
माझ्या मामीची खूप आठवण आली, तिची खास आवडीची डिश, आमच्या भोंडल्याला एका वर्षी तिने केली होती, कुणालाच ओळखता आली नव्हती .
किती छान.
Chakalichi bhajani peeth rahile tyachi pan ashi dish karata yeil na
होईल.
Yat aapan thode nachani satwa kiva kulith pith takle tr chalel ka
चव खूप वेगळी लागेल. पण करून बघा. कदाचित छान लागेलही.
या वयातही करुन दाखवायची जिद्द . माझ्या आईची आठवण झाली.
किती छान
ह्यात ताक न घालता करता येईल का
ताक नको असेल तर लिंबू पिळू शकता. पण काहीतरी आंबट हवं. कारण तर चव जास्त छान येते.
Vaishali mulichya awaj agadi tuzya sarakha ahe
धन्यवाद. आम्हाला नाही कधी जाणवला. पण आता सांगते तिला.
चकलीची भाजणी वापरली तर चालते का
हो चालेल. पण चवीत थोडा फरक पडतो.
@@VaishaliDeshpande धन्यवाद
आपली आई पाहुन माझ्या आईची आठवण झाली। ती अशीच ukadpenndi करायची। आईना नमस्कार।धन्यवाद
किती छान. माझ्या सासूबाई पण उकडपेंडी खूप छान बनवतात. आई पर्यंत तुमचा नमस्कार पोचवते.
Ukadpendi सारखा आहे नाही
थोडा फरक आहे. इथे पीठ आधीच मळून घेतले आहे.
विदर्भात कणिक वापरून उकडपेंडी केली जाते.
माझ्या सासूबाई करतात. मस्त लागते.
55 ,
मस्त मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात त्याहून सांगण्याची पद्धत खूपच आवडते.मी रेसिपी सगळ्या बघते पण मत आजच व्यक्त केले.
धन्यवाद. 🙏