Kolhapur Sanjay Raut Special Report: ठरलंय की बिनसलंय? कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध सेना? ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #ABPMajha #MarathiNews #Kolhapur
    राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापुरात केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आलंय... कोल्हापूर दौऱ्यावर संजय राऊत आहेत... आणि यावेळी जितेंद्र आव्हाड यांची भेट झाली... आणि यावेळी त्यांनी आमचं ठरलंय असं विधान केलंय... कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात भेट झाली यावेळी हात उंचावत संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केल्यानं चर्चा रंगू आलंय..
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles: Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 209

  • @mahadevpalkhe1864
    @mahadevpalkhe1864 2 года назад +202

    तुमचं काय ठरायचं ते ठरु द्या पण २०२४ तुम्हाला सत्ते ठेवायचे नाही हे आमचं ठरलयं

    • @pma1161
      @pma1161 2 года назад +2

      एकदम बरोबर

    • @lofiLovers_21
      @lofiLovers_21 2 года назад +6

      2024 madhe purn bahumatne bhajpa 🚩🚩🚩

    • @shivajighorad3449
      @shivajighorad3449 2 года назад +4

      वाट बघा बीजेपी पुर्ण बहुमताने निवडून येईल म्हणे..... ४० आमदार निवडून आणून दाखवा

    • @ganpatyadav3772
      @ganpatyadav3772 2 года назад +3

      थोड थांबा 2024 कशाला जून मध्ये सरकार च काय होत ते बघा सरकार पत्त्या प्रमाणे कोसळेल

    • @lofiLovers_21
      @lofiLovers_21 2 года назад +2

      @@shivajighorad3449 BJP che 106 aamdar ahe 🚩🚩🚩

  • @patil6095
    @patil6095 2 года назад +122

    2024 ला आम्ही ठरवतो बरोबर.

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 года назад +3

      योग्य उत्तर आहे,

    • @amolambhore500
      @amolambhore500 2 года назад +3

      अतिशय सुंदर उतर आहे

    • @_gaming_sv
      @_gaming_sv 2 года назад +1

      तुम्ही आधीपासूनच भाजप आहेत ना

    • @patil6095
      @patil6095 2 года назад +2

      @@_gaming_sv मी कांग्रेसला मत दिलय

    • @sidhajimashale364
      @sidhajimashale364 2 года назад +2

      अनाजी पंत gang distay

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 2 года назад +59

    तुम्ही ठरवलय, पन आता " 2024 ला जनतेनही ठरवलय तुम्ही नको म्हनुन " जनता जे ठरवेल तेच होनार

  • @pramodlokhande3934
    @pramodlokhande3934 2 года назад +23

    विसरू नका बंटी पाटील साहेबांच्या मूळे तुमचे दोन खासदार आहेत संजय राऊत साहेब विसरू नका

  • @laxmannavle598
    @laxmannavle598 2 года назад +53

    जनतेच्या फायद्याचे सोडून सगळ ठरल % सरकार

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 2 года назад +53

    खरंय 2024मध्ये फक्त भाजप

  • @vivekanandchavan2728
    @vivekanandchavan2728 2 года назад +45

    2024 ला कोल्हापूरचं दाखवून देईल तुम्हाला तुमची किंमत!

    • @pma1161
      @pma1161 2 года назад +1

      व्वा! कोल्हापुरकर व्वा! ही राऊतांसारखी घान आपल्या जिल्ह्यात नको,

  • @sandipraodeshmukh8268
    @sandipraodeshmukh8268 2 года назад +33

    २०२४ पर्यंत थांबा जनताच ठरवते बरोबर, संजय राऊत....

  • @mahadevpalkhe1864
    @mahadevpalkhe1864 2 года назад +80

    असं वाटतं की शिवसेना हतबल झाली असं वाटत आहे

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 2 года назад +20

    असलं विचित्र सरकार प्रगत महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघायला मिळते आहे .

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 2 года назад +46

    2024 ला आमच पन ठरलय भाजप

    • @hankarkavach
      @hankarkavach 2 года назад

      बरोबर भावा ✌️

  • @sanjayambavkarphotography2564
    @sanjayambavkarphotography2564 2 года назад +13

    सन्मान भीक मागून मिळत नाही संजय राऊत तुम्ही लाचार झालायत
    तुम्हाला मत न देण्याचं आमचं ठरलंय

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 2 года назад +24

    काहीही बोला पण काँग्रेस पाठिंबा काढू शकत नाही, कारण गळती लागली आहे।

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 2 года назад +21

    महाराष्ट्राच्या जनतेच्या पण ठरलं आहे 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 2 года назад +5

    आमचं ठरलंय
    किंग मेकर सतेज पाटील🔥🔥❤️

  • @user-uj7ut6xs1u
    @user-uj7ut6xs1u 2 года назад +18

    वसूली करायचं ठरलं असेल बहुतेक

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 2 года назад +11

    न.१ चे बेशरम, हलकट, नालायक, नॉटी हे लोक..यापेक्षा चागलं मत आम्हाला नाही मांडता येणार..

  • @krishnadesai4817
    @krishnadesai4817 2 года назад +2

    राऊत साहेब .मा .श्री .बंटी पाटीलानि ठरवलं ; म्हणुन आपल्या शिवसेने चे उमेदवार कोल्हापुरात खासदार झाले.. आणि हो'', हे कोल्हापूर आहे !!प्रत जर पाटलांनी ठरवलं तर तुमच्या पक्षाला.....!!!!!????😊

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 года назад +16

    शिवसेना खुप घाबरली आहे.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 года назад +5

    नाद करायचा नाय
    बंटी पाटील साहेब तुमचं बाप आहे.

  • @machindrabade4555
    @machindrabade4555 2 года назад +5

    तुम्ही किती पण ठरवा ... शेवटी 2024 ला आम्ही ठरवणार

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 года назад +36

    Kolhapur la vikas Kami ..... Rajkaran jast jhale😑

  • @girishpatil2174
    @girishpatil2174 2 года назад +25

    Sanjay ravut cha tharvun game kartil vatate

  • @pramodlokhande3934
    @pramodlokhande3934 2 года назад +5

    बंटी पाटील कोल्हापूर प्रेमी नाद नाही करायचा आमच्या ढाण्या वाघाचा🔥

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 года назад +4

    2024 तुम्हाला जनता तुमची जागा दाखवील.. धन्यवाद

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 года назад +12

    आधीच ठरलयं मिळून मिसळून खायचं हे फक्त नाटकं सुरू आहेत जनतेला खुळयात काढायचं चालू आहे 😂

  • @rahulnaik971
    @rahulnaik971 2 года назад +31

    Only bjp
    2024
    Mug hath milwa
    Hahahaha hahahaha

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 2 года назад +1

    संजय राऊत साहेब तुमी फक्त मुबंई महनगरपालीका सांभाळा कोल्हापूरात बंटी पाटील साहेब आहेत .🙏🙏🙏

  • @arunmnayak
    @arunmnayak 2 года назад +4

    Satej Saheb Jindabad .. king maker

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 2 года назад +7

    2024 ला आम्ही ठरवू.....✌🏻🚩

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +5

    जो बिडेन आणि पुतिन यांची ऐतिहासिक भेट .

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 года назад +19

    महाभकास😀😀😀😀😀

  • @omkarpatil9066
    @omkarpatil9066 2 года назад +1

    तुम्ही कोणाचा पण नाद करा पण बंटी पाटलांचा कधी करू नका 💯💪💪💪💪💪💪💪💪💪✨ बघूया महापुरात कोण येते ते राऊत येतात का बंटी पाटील 💪

  • @sanjuchavan2159
    @sanjuchavan2159 2 года назад +1

    राऊत बंटी साहेबांना डिवचू नका नाहितर वेगळच ठरऊ
    दोन खाजदार बंटी साहेबां मुळे आलेत विसरलात

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 2 года назад +3

    देशात कोणाचं काय पण ठरू दे.
    कोल्हापुरात आमचं ठरलंय पॅटर्न ठरलेला आहे 🔥

  • @subhashlondhe7144
    @subhashlondhe7144 2 года назад +15

    Nalayk politics Sanjay Raut MVA Sarkar

  • @sanjaytendulkar8089
    @sanjaytendulkar8089 2 года назад +14

    Kirtikar bolale rastrwadi chor ahe

  • @pramoddeore7141
    @pramoddeore7141 2 года назад +5

    पाच वर्षे फक्त टोलेबाजी करा हो कामा बद्द्ल काही बोलत जाऊ नका शरद पवार मुळे महाराष्ट्र चळवळ वाटोळं करून टाकले आहे

  • @kanchansawant9080
    @kanchansawant9080 2 года назад +19

    कितीही भांडले किंवा कितीही टीका केली तरी मविआ सरकार पांच वर्षे तरी व्यवस्थित चालेल . असं बोलबच्चन सभेत टाळ्या मिळविण्यासाठी करावं लागतं 😀

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 года назад +12

    प्रकाश अबिटकर आमदार आहेत शिवसेनेचे

  • @aaharne3199
    @aaharne3199 2 года назад

    कोल्हापुरात शिवसेना संपवायला काँग्रेसच जवाबदार आहे.....

  • @krish-wg2io
    @krish-wg2io 2 года назад +4

    Naad kara pan bunty patil sahebancha naye 👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @rahuldeshmukh5970
    @rahuldeshmukh5970 2 года назад +2

    2024 वाटच पहात आहे आमचे नक्की ठरवलय तुम्हाला aptyach

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 2 года назад +2

    संजय राऊत नि कोल्हापूर मध्ये नको ते वक्तव्य केल्यामुळे कोल्हापूर मध्ये महाआघाडी मध्ये महा बिघाडी होणार हे नक्कीच... कारण कोल्हापूर सतेज पाटील किंगमेकर आहेत सध्या.....नको ते भाष्य करून सगळी घाण केली राऊत नि.... कारण संजय पवार यांचे कार्य छान आहे कोल्हापूर मध्ये... पण अशा एकरी बोलण्याने... राऊत ला उगीच कोल्हापूर ला आणलं

  • @pratikpatil181
    @pratikpatil181 2 года назад +15

    बंटी साहेब

  • @rohitjadhav8463
    @rohitjadhav8463 2 года назад

    सतीश पाटलांना धनंजय मालकांना राज्यसभेवर पाठवावे

  • @prakashsuryavanshi1439
    @prakashsuryavanshi1439 2 года назад +1

    जनतेच ठरलय 100% तिघाडी सरकारला 2024 ला घरी बसवणार.

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 2 года назад +10

    Rajyat MVA Aghadi He Faktt Sattesathi Ektra Aale. Baki Jantechya Prashnakde Purnpane Apayashi Karabhar Karat Aahe.Shivsenecha Mukhyamantri Asunahi Sarvat Kami Nidhi Dila Jato.
    Karykartyana Duyyam Vagnuk

  • @SantoshKumar-bc9be
    @SantoshKumar-bc9be 2 года назад +3

    कुरबुरी करणे म्हणजे विकास करणे असं वाटतंय याना !! आता जनता यांना धडा शिकवायला आतुर झालेली आहे. याचा प्रत्यय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून दिसून येईल .

  • @RohitPatil-gh9nd
    @RohitPatil-gh9nd 2 года назад +1

    कोल्हापूर चा खासदार बंटी साहेब मुळे झाला आहे हे लक्षात ठेवा संजय राऊत..... २०२४ काय लय लांब नाही....

  • @sirpatil6153
    @sirpatil6153 2 года назад

    संजयजी हे कोल्हापूर आहे.... इथले लोक तुमच्यासारख्या बाहेरच्या लोकंच्या कोल्हेकुईला भिक घालत नाहीत... इथं फक्त वाघाची डरकाळीच ऐकली जाते.... आणि खुप वर्षापूर्वीच हे आमचं ठरलंय....

  • @sanjaynawale255
    @sanjaynawale255 2 года назад +13

    ऎकलं. पण समजलं नाही

  • @meghanakarawade2044
    @meghanakarawade2044 2 года назад +7

    परीणाम काय सगळे एकमेकांवर अवलंबुन
    एक म्हण आहे जो दुसर्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला असंच‌होणार

  • @user-ul4gi8dw4k
    @user-ul4gi8dw4k 2 года назад +6

    🙏👍💯

  • @roshanmulik7778
    @roshanmulik7778 2 года назад +2

    2024 ला दोघेही घरात फकत भाजप 🔥💯

  • @chikkiwoo3296
    @chikkiwoo3296 2 года назад +4

    भाजप माझा चॅनल आहे हे फक्त महाराष्ट्र सरकार ची उनी दूनी काढतं...

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 2 года назад +1

    डोन्ट वरी आम्ही जनता तुमच्या तीन पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करतो....२०२४

  • @biggboss259
    @biggboss259 2 года назад +1

    जनतेनी पण तुम्हाला घोडे लावायचे ठरवले आहे ते पण नांगरा सकट😂😂🤣🤣🤣🤣🐓🐧

  • @arjunsawant2986
    @arjunsawant2986 2 года назад

    अहो राऊत साहेब बंटी पाटील साहेबांनी शिवसेनेचा खाजदार करणेत सिंहाचा वाटा आहे.

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 2 года назад +1

    तुमच ठरलयं,,, जनता ही वाट पाहत आहे,,, निवडणूक कधी येतेय,,,

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 2 года назад +5

    हे सगळे नाटकी आहेत

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 года назад +4

    ठरले आमचे 2024 ला बीजेपी

  • @navnathsodmise926
    @navnathsodmise926 2 года назад +1

    आम्ही ठरवलं आहेकी,2024, ला फक्त bjp, आणि मनसे

  • @chetanjasud
    @chetanjasud 2 года назад +4

    जनतेचंही ठरलंय, धर्म बदललेल्या पक्षाला घरात बसविण्याचे

  • @rathodarmygamer2256
    @rathodarmygamer2256 2 года назад

    आता आमच थरलाय शिवसेनला धडा शिकविनार

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 года назад

    राऊत साहेब कोल्हापूर मधिल तूमचे खासदार कोणामुळे आलेत ते पहिलं बघा मग दुसऱ्याची मस्ती बाहेर काढा

  • @sanjuchavan2159
    @sanjuchavan2159 2 года назад +2

    बंटी साहेबां मुळे दोन खाजदार निवडुन आलेत राऊत विसरलात काय

  • @chetanwaghodkar4508
    @chetanwaghodkar4508 2 года назад +1

    Ekach saheb banti patil saheb.....
    Tumhi karare kotibi halla lai majbut patil sahebancha Killa....

  • @Casio_21
    @Casio_21 2 года назад

    आरे रहा मुकाटयाने नाही तर विरोधात तर बसावे लागेल कधीही सत्तेत येणार नाहीत

  • @Sachin2207
    @Sachin2207 2 года назад +3

    Satej patlani tharaval tr shivsenecha correct karykram zalach mhanaycha 😄😄

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 2 года назад +4

    आम्ही काय करायचं
    ठरवायचं
    की
    बिनसावयाच

  • @yogesh118
    @yogesh118 2 года назад +4

    हे तीनही पक्ष म्हणजे अमर ,अकबर अँथोनी,पण यांच्या बाप म्हणजे हरीलाल.......नरेंद्र मोदी

  • @aanantkadam3391
    @aanantkadam3391 2 года назад +4

    कर्म

  • @sanjuchavan2159
    @sanjuchavan2159 2 года назад +1

    बंटी साहेब राऊत लैच बोलतोय

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 2 года назад +1

    कीर्तीकरांचं वय झालंय आता, विश्रांती घ्यावी. उगीच उसनं अवसान आणू नये.

  • @jasminipatil3776
    @jasminipatil3776 2 года назад

    2024 ला जनता ठरवेल कोणाला ठेवायच कोणाला नाही

  • @lofiLovers_21
    @lofiLovers_21 2 года назад +3

    2024 madhe tumche tini ghode chalnar nahi 🤣🤣🤣🤣 Maharashtra cha vikasa sathi eka paksh ani double engine sarkar pahije 🔥🔥🔥🔥

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 года назад

    खुप छान बिनसलंय

  • @gorakhshipekar1286
    @gorakhshipekar1286 2 года назад +1

    Banti Saheb ch .....

  • @pavanpatil8351
    @pavanpatil8351 2 года назад

    आमचपण ठरलय

  • @swapnilpatil7824
    @swapnilpatil7824 2 года назад +1

    फक्त पाटील ✌️

  • @onkarvadagaonkar494
    @onkarvadagaonkar494 2 года назад

    हाय तो एक आमदार पण घालवतोय की काय हा कोल्हापुरातून

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 2 года назад

    संजय राऊत साहेबांचा गेम होणार का,

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 года назад +1

    एक शिकार आणि तीन लांडगे,वाटून खाताना भांडणं तर होणारच.पण बीजेपी शिवाय पर्याय नाही.

  • @inspirationalvibes2125
    @inspirationalvibes2125 2 года назад

    Abp maza la salam🇮🇳👍

  • @pravinthamake2125
    @pravinthamake2125 2 года назад

    तुम्ही थकलाय तुमच वय झालेलं दिसतय
    कोल्हापूरच्या पैलवानाच्या नादाला लागू नका
    दोन वर्षांनी तर तुम्ही खूपच शिळापलेले दिसनार अस वाटतय
    आवाजावरून

  • @rishiparit
    @rishiparit 2 года назад

    राऊत साहेब तुम्ही काय ठरवायचं ते मुंबईत ठरवायचं इथ कोल्हापुरात फक्त बंटी पाटील साहेब.. किती जण येऊन गेलीत अशी.. वाघ एकच बंटी पाटील साहेब.

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 2 года назад +4

    Tummhi patrakar ahat aag naka lau

  • @Santoshmaratha563
    @Santoshmaratha563 2 года назад +1

    हे सगळे असेच माजतील

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 года назад

    तुमच, ठरवलं की नाही हे फक्त कॉंग्रेस पक्ष संपूर्ण माहिती दिली जातेय,

  • @pgnpgn8218
    @pgnpgn8218 2 года назад +1

    काही नाही फक्त लाचारी आहे ही सत्तेसाठी..!

  • @gs7940
    @gs7940 2 года назад

    राऊत साहेब तुमची खुर्ची हलली आता हाईकमान नी बोलावल.

  • @yuvrajpatil7548
    @yuvrajpatil7548 2 года назад

    पूरणार आदि उरणार फक्त बंटी पाटील

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 2 года назад

    वाटोळे केले महाराष्ट्राचे तुम्ही सवाऀनी मिळून.

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 2 года назад +1

    डोन्ट वरी
    संपूर्ण कोल्हापूर जिल्हा भाजपमय करू.
    जनतेच पण ठरलय

  • @RashtrawadiYuva23
    @RashtrawadiYuva23 2 года назад

    २०२४ ला तुमचा चांगला कार्यक्रम करतो आम्ही।

  • @abhiyadav2362
    @abhiyadav2362 2 года назад +1

    2024 ला बघा दोघंही

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 2 года назад +2

    Shivsenela Mva Aghadicha Fayada Kami
    Pn Nuksanch Jast Sosave Lagat Aahe.
    Pakshvistar Peksha Je Aahe Te Tikavnyasathi Dhdpad Karavi Lagtiye

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 2 года назад

    कळीचा नारद रांजय राऊत .
    त्याला घरी बसवा.....

  • @rajivk1973
    @rajivk1973 2 года назад

    अरे सेनेचे आमदाराच वैतागले आहेत ठाकरे सरकारला 🤣😂