Navnath Samadhi Mahiti || नवनाथांच्या संजीवनी समाध्या विषयी सविस्तर माहिती
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- Navnath Samadhi Mahiti || नवनाथांच्या संजीवनी समाध्या विषयी सविस्तर माहिती #navnathgatha #navnath
Like, Share with your friends and family and Comment on this video.
Subscribe to our channel Marathi Sunbai for more videos.
Instagram: / konkan_parii
**Fare Use**
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fare use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Contact us for issues: prachishirsat1824@gmail.com
ओम चैतन्य नवनाथाय नमः 💐💐🙏🏻🙏🚩
ओम परब्रह्म चैतन्य गुरू दतात्रय नमः ओम चैतन्य नव नाथा य नमः ओम श्री स्वामी समर्थ
ओम चैतन्य नवनाथाय नमः 💐💐🙏🙏🚩
ओम चैतन्य गुरूदेव दत्त नवनाथाय नमः
श्री स्वामी समर्थ अलख निरंजन आदेश
खुप छान माहिती
jay shri gurudav Datt❤
ओम् गुरुदेवदत्त 🙏🙏🙏🙏🙏
Jay Navnath ji
श्री नवनाथाय नमः
MI SHRI MACHHINDRANATHA ✨ CHYA MAYAMBA YA THIKANI GELE AHE AANI MADHI CHYA SHRI KANIFNATHA 🌞🇮🇳🙏🏻 LA GELE AHE MAJHYA AAI SOBAT.
ॐ नमः शिवाय ❤
शिवरामकृष्णहरी ❤
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मराठी सुनबाई😊🙏
आदेश 🙏
ओम नमो नारायण नवनाथ महाराज की
आदेश ॐ नव नारायण महाराज की जय
ओम नमो आदेश आदेश श्री नवनाथांच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
सुंदर माहिती सांगितली कानिफनात गोरक्षण गड आणि मच्छिंद्रनाथ यांची समाधी मी बघून
Dhnywad tai
धन्यवाद आदेश
मी श्री मच्छिंद्र नाथ श्री गहिनीनाथ श्री जालिंदर नाथ श्री कानिफनाथ यांच्या समाधी चे दर्शन घेतले आहे
ताई आपण माहिती खूपच छान दिलेली याबद्दल आभारी आहोत
Good.verygood
Thanks a lot... Very nice..
वटसिद्ध नागनाथ वडवळ येथील दर्शन आम्ही नेहमी घेतो. जय वटसिद्ध नागनाथ 🙏🙏🙏
धन्यवाद ❤❤❤❤❤
जय हो
🙏
आदेश गुरुदेव
Very Nice 🙏🌹
येवलवाडीजालिंदर कानिफनाथ मढी सावरगाव मचिंद्रनाथ डोगरगं गोरक्षनाथ चिंचोलीगड गहिनीनाथ हे सर्वठिकाणी दर्शनघेतले ओम् नमो आदेश ❤🙏🏻
ॐ नमो आदेश 🙏🙏मी श्री दत्त महाराज नारायण गावं. श्री मच्छिन्द्रनांथ मायांबा, श्री जालिंदर नाथ बाबा येवलवाडी, श्री कानिफनाथ बाबा मढी, श्री गहिनीनाथ महाराज चिंचोली, या तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेतलं आहे.. 🙏🙏
मढी आणि मायंबा मच्छिंद्र नाथ महाराज गड
Chan mahiti dili ahe
Alakh niranjan aadesh
खुप खुप छान 🙏🌹
नवनाथ तिर्थ ठिकाणांचा नकाशा माहिती बरोबर दिला असतात तर माहिती उपयुक्त झाली असती धन्यवाद
त्यांनी हे नावे सांगितली अगदी बरोबर काहीच अडचण नाही मी जाऊन आलो map नुसार
@@ganeshtambeitandmore3618bus chi soy ahe ka tithe ki auto milte
@@Sakhisunayana1 मढी 2 मायंबा 3 येवलवडी ह्या 3 ठिकाणी रिक्षा भेटते व st पन आहे बाकी प्रायव्हेट रिक्षा करून जावे लागेल मी तर स्वतःच्या गाडीनेच गेलो व माझे फक्त सांगली मधले विटा रेवणनाथ राहिले ताई.
@@ganeshtambeitandmore3618
मढी येथे जाऊन स्वामी मार्गातून 15 वर्षांआधी नवनाथ पारायण करण्याचा योग आला.. तेव्हा मच्छिन्द्रगड आणि कानिफनाथ महाराज समाधी दर्शन ,देवेंद्रनाथ महाराज समाधी दर्शन घेता आले होते.. आता मुलाला सोबत न्यायचे आहे..
खूप खूप धन्यवाद दादा.. मी नक्की जाईन आणि माझे युट्युब वलोग असतात त्यावर सर्व दर्शन चित्रित करण्याचा प्रयत्न करेन..
ओम नमो आदेश🙏🌹
Shree gurudev dutt
मढी आणि मायंबा
Shri Raja bhruturinathachi samadhi harngul gangakhed parbhani
मॅचिंद्रनाथ आणि कानिफनाथ दर्शन झाले आहे
Chauranginath
❤❤ super
मढी आणि मायांबा
अहमदनगर मढी. कानिफनाथ गड ओम चैतन्य कानिफनाथाय नमः बोपगाव कानिफनाथ गड सासवड पुणे ओम चैतन्य नवनाथा नमः
Thank you so much
Nice One we have gone to Mhadhi ( Machindranath God & Kanifnath God ) by Igatpuri Kanifnath Shengole Baba Nath
तालुका व जिल्हा वाईज प्रत्येक समाजाची माहिती द्यावी ही विनंती
Mauli aammhas chakan punehun navnathanche दर्शनास जायचे आहे कसे जावे
सुंदर माहिती संकलित केली आहे.SUBSCRIBED मी गुरू मच्छिंद्रनाथ , गोरक्षनाथ , कानिफनाथ , रेवणनाथ , वटसिध्दनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
गोरक्षनाथ समाधी कुठे आहे
Sadhya mi nawnath parayan karat aahe..mi madhi kanifnath..sthali bhet dili
Adesh alakh niranjan
Chhan mahiti sangitli MI aataparyant kanfnath v machhindraath donach thikani Darshan ghetle bakiche 7 thikani pan janar aahe
Madhi कानिफनाथ गड मच्छिन्द्रनाथ गड जालिंदरनाथ गड आता स्रावण महिन्यात सर्व ठिकाणी ट्रीप जाणार आहे आमची
Mala pan yayche aahe.. krupya contact no dyava
मिनीनाथांचे समाधी स्थान कुठे आहे
मायंबा - मच्छिंद्रनाथ
मढी - कानिफनाथ
येवलवाडी - जालिंदरनाथ
कारखेल - अडबंगीनाथ
चिंचोली - गहिनीनाथ
रेणावी {विटा} - रेवणनाथ
वडवळ - वटसिध्द नागनाथ
सोनसळ - चौरंगीनाथ
वरील सर्व नाथांचे दर्शन झाले आहे.
गोरक्षनाथ आणि चरपटीनाथ यांची दर्शन घेणं बाकी आहे.
|| अल्लख निरंजन ||
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||
हरंगुळ - भर्तृहरी नाथ
रेवनाथ महाराज समाधी मंदिर ता कन्नड जि संभाजीनगर गाव विटा येथे आहेस
अहमदनगर पासून किती अनतरावर हि मनदिरे आहेत डितेल मारग पाटवा कसे जायचे ते सांगा
बाई...माझ्या माहितीनुसार गोरक्षनाथ समाधी ही गर्भगिरी पर्वत म्हणजे च नगर जिल्ह्यातील मढी येथे आहे
Madhi yethe kanifnathanchi samadhi aahe
@@marathisunbai tithe fakt kanifnath samadhi nahiye...machhindranaath, jalindarnath,gorakshnath yanchi suddha samadhi aahet
गोरक्षनाथ गड कानिफनाथ गड मच्छिंद्रनाथ गडावर
🙏🙏
malangad la ky ahe
अडबंगी नाथ कानिफनाथ मच्छिंद्र नाथ रेवननाथ यांचे दर्शन घेतले आहे
👍👍👍
उपयुक्त माहिती देताना समाधीचे दर्शन दिलेले नाही. मी श्री मच्छिन्द्रनाथ, श्री जालिंदरनाथ, श्री कानिफनाथ, श्री गहिनीनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. 🙏
१) 4 थे नाथ भरतोरीनाथ हरंगुळ ता गंगाखेड जि.परभणी
2)6 वे नाथ नागनाथ मंदिर वडवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर आताच दर्शन घेतले. दि.03/06/2024 ला व
3) 2 रे नाथ जालिंदरनाथ येवलवडी व 4) 7 वे नाथ गहिनीनाथ समाधी चिंचोली
कुसलंब तालुका आष्टी जी बीड हे मागच्या वर्षी दर्शन घेतले.
गोरक्षनाथ समाधी बद्दल थोडा संभ्रम आहे
सपुणँ तीथाँ चा नकाशा दया
Vanichya gadavar machhindranathache kay aahe
dhuna ahe titha sabri vidhya devi kadun shekle
Shevt chi samadhi kothe ahe he tr sangitlech nahi
Ekt dam bekar
Madam..,, Adbhangi nath yanchi samadhi kuthe aahe?.. please sanga....
Sanga na Madam...
चांगली महीती दिली थोडक्यात पण छान
मॅडम तुम्ही खरंच चांगली माहिती आहे ते पण कमी वेळात
हॅलो मॅम
Kanifanath jalindranath