Nabh Utaru Aala with lyrics | नभं उतरु आलं | Asha Bhosle | Jait Re Jait

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Nabh Utaru Aala with lyrics in Marathi sung by Asha Bhosle from the movie Jait Re Jait.
    Song Credits:
    Song: Nabh Utaru Aala
    Album: Jait Re Jait
    Artist: Asha Bhosle, Chorus
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: N.D. Mahanor
    Film Star: Mohan Aagashe, Smita Patil, Sulbha Deshpande, Nilu Phule
    Director: Jabbar Patel
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 267

  • @theuniverse121
    @theuniverse121 2 года назад +65

    मी २२ वर्षाचा आहे, पण मला नविन गाण्यांपेक्षा हे जुनेच गाणे आवडतात, हे जुने गाणे म्हणजे अमृततुल्य, GOLDEN ERA

    • @joshuaatkins4360
      @joshuaatkins4360 4 месяца назад

      22 varshacha asshil tr kai? Gheto ka mag choko?

  • @vaishnavi-4-g6c
    @vaishnavi-4-g6c 4 года назад +248

    मराठी रसिकांसाठी हि गाणी म्हणजे तृप्त झाल्यावर स्वर्गच दर्शन होत तशी आहेत.कमाल! काय संगीत आहे.पण हल्ली हि गाणी ऐकतात कुठे.मराठीची खरी गोडी या गाण्यांनी लावली पण, आता कोणीच हि गाणी ऐकत नाही मग कशी मुलांमध्ये मराठीची गोडी निर्माण होईल.असो हा मुद्दा वेगळा पण या गाण्यांनी relaax वाटतं.

  • @nitchavb
    @nitchavb Год назад +42

    "न ग लागट बोलू, उभ आभाळ झेलू, गाठ बांधला शालु तुझिया पदरा", किती खोल अर्थ!!❤

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 3 года назад +50

    वरुणदेव कितीही रुसला असेल तरीही त्याला बरसायला भाग पाडेल असे अप्रतिम गीत ❤️❤️❤️🥰🥰🥰🥰

    • @hiteshmahajan5726
      @hiteshmahajan5726 2 года назад

      खरंच 😍

    • @silencieux4464
      @silencieux4464 Год назад

      नाही ते सगळं खरं आहे . पण पाऊस इंद्र देव पडतो की नाही ?

    • @vivekpradhan8362
      @vivekpradhan8362 Год назад

      Ho

  • @Onkar_Dudhal
    @Onkar_Dudhal 2 года назад +56

    कवी.ना.धो.महानोर यांची रचना म्हणजे #दिव्य अनुभव....
    हि जुनी मराठी गाणी म्हणजे मराठीचं वैभव आहे!
    यांच्या निर्माणकर्त्यांना कोटी कोटी वंदन..🙏🙏🙏

  • @haridassakhare8204
    @haridassakhare8204 4 года назад +48

    ना. धो.महानोर यांची प्रतिभा या गीतात लपली आहे. सलाम कविवर्य.

    • @saloni654
      @saloni654 3 года назад

      अप्रतिम रचना

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 3 года назад

      👌 👌👌,

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 3 года назад

      आदरणीय कविवर्य ना. धों. महानोर यांची ही कविता म्हणजे त्या शब्दफुलांच्या पावसात नखशिखांत, मनसोक्त न्हाऊन निघणं आहे जणूं,.. अश्या मनाला आणि कानाला अतिशय तृप्त करणार्‍या काव्याचं शब्दांमधून वर्णन करणं केवळ अशक्य, ह्या गीताची चाल इतकी गेय आहे की कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं, केवळ अप्रतिम, स्वर्गीय,-डॉ. नरेश बी गुजराथी, नाशिक रोड हून 🌹

  • @avinashtribhuvan4818
    @avinashtribhuvan4818 3 месяца назад +3

    रानकवी कविराज नाधो महानोर यांची अजरामर रचना कधी न विसरन्या सारखी आहे मि सतत ऐकत असतो खुप छान वाटते शेवटची ओळ ' नको लागट बोलू उभ आभाळ झेलु गाठ बांधला शालु तुझ्याच पदरा'' या ओळीनं मध्ये पुर्ण आयुष्य सामावले आहे❤❤❤

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 4 года назад +29

    जैत रे जैत मधील ही कवीवर्य ना। धों. महानोर यांची गाणी व आशाताईंनी गायीलेली त्यांच्या सुमधूर आवाजात त्यांची गोडी अविरतच नेहमी ऐकाविसी वाटतात, गाणं ऐकतांना निसर्गाचं सुरेख चित्र डोळ्यासमोर येतं. मन भरून येत.

  • @ayushsspecial9588
    @ayushsspecial9588 Год назад +6

    जैत रे जैत, सर्जा व आणखी काही चित्रपटांचे गीतकार व या गाण्याचे रचनाकार ज्येष्ठ कवी ना.धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @santoshborkar8208
    @santoshborkar8208 2 года назад +11

    या गाण्या मधे एक वेगळीच कमालीची जादू आहे ...ऐकून एकदम feel येतो पावसाचा थंड वाहणाऱ्या वाऱ्यचा 💕😍

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 3 года назад +29

    काय सुंदर गीत, संगीत, गायकी वा ! कानाला, मनाला श्रवणसुख..तृप्त मन 😇अहाहा!!! कर्णमधुर संगीत श्रावणसरी...

  • @stargazing2207
    @stargazing2207 2 года назад +37

    👍👍💕💕💕💕👍👍👍👍👍I am a Bengali,living in Mumbai, and I am always mesmerized by so many earthy and ethereal Marathi songs ,💕💕💕💕💕

    • @oishiksen1151
      @oishiksen1151 Год назад

      The Bengali version is by Lata Ji. Bohu Diner Pore Tumi Ele Je Ghore. Both this and the bengali versions are excellent!

  • @ratu8375
    @ratu8375 4 года назад +33

    My aunt used to sing this song in my childhood.. Miss those days..

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 4 года назад +14

    आशाताईंच्या आवाजात जी जादू आहे ती या गाण्यात इतकी सुंदर आली आहे की संपूर्ण नभ उतरू आल्याचं अनुभवायला मिळतं. ना.धो. महानोर यांची काव्य रचनाही खूप सुंदर, गावाकडील भाषेचं सौंदर्य पुरेपूर भरलेलं! मन तृप्त होतं हे गाणं ऐकून.

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Месяц назад +1

    ❤ *SUPRASSIIDDHH NISARGA KAVI GEETKAR🙏🙏🙏 NA DHO MAHANOOR YANCHYA SMRUTIS KOTI KOTI NAMAN* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amrutasaoji
    @amrutasaoji 3 года назад +21

    Hats off to asha bhosale, pt hridaynath mangeshkar..mind-blowing music and amazingly sung really!!

  • @akash_gavale
    @akash_gavale 3 года назад +34

    गीतकार ना.धो.महानोर & संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर❤️

  • @maheshkapse9443
    @maheshkapse9443 3 месяца назад +1

    अप्रतिम शब्दरचना रानकीय कवीवर्य पद्मश्री न धो महानोर यांना सलाम ❤व भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @sagargawankar1395
    @sagargawankar1395 3 года назад +67

    I am sure that if she sings this without any instruments still it will sound like entire orchestra is being used.. Now thats Magical!!!

  • @harsh3391
    @harsh3391 2 года назад +38

    This song is like nectar to my ears
    किती माधुर्य आहे या गाण्यात 😊♥️

  • @GaneshKadam-pf6lg
    @GaneshKadam-pf6lg 3 года назад +11

    आशा ताईंचा खोडकर आवाज एकदम superb सकाळ सकाळ मन प्रसन्न झाले
    देव आशा ताईंना खुप आयुष्य देवो

  • @pritishilavane9734
    @pritishilavane9734 6 месяцев назад +1

    काय बोलु या गण्या बद्दल शब्दच नाहीत माझ्याकडे कमालीचे शब्द आशा भोसले गायिका हृदयनाथ मंगेशकर संगीतकार अजून काय हवंय एका संगीत प्रेमीला.....

  • @blahblah1414
    @blahblah1414 4 года назад +9

    Oh its actually Asha Bhonsale....hats off to the great singer....

  • @vgavandi450
    @vgavandi450 Год назад

    लहानपण देगा देवा...सुमधुर आणि मनाला तृप्त करून टाकणारा गाणी , गाणी ऐकताना बालपणात गेल्यासारखं वाटत.

  • @vishalmuleajegaonkar.9514
    @vishalmuleajegaonkar.9514 4 года назад +42

    मला जेंव्हा जेंव्हा शहराची ओढ लागते तेंव्हा तेंव्हा मी हे खालचे गाणे एकतो मग माझ मण गाव सोडायला नाही होत... ग्रामीन भागाची नाळ ही गाणी जपतात... अस मला वाटत..
    घन ओथंबून येती..
    नभ उतरू आल..
    निसर्गराजा ऐक सांगतो...
    अंग पावसां ओल झाल...

    • @arjunbhadke9348
      @arjunbhadke9348 4 года назад

      Agadi barobar aahe kaka

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 года назад

      Listen to th bengali version whixh was originally sung by Lataji...I just tried ...listen
      ruclips.net/video/cYCji8o1QfI/видео.html

    • @ravindrapakhale6359
      @ravindrapakhale6359 4 года назад

      मित्रा मलासुद्धा !!

    • @sunilshinde9693
      @sunilshinde9693 3 года назад

      हे गाणं मी कमीत कमी 100 वेळा ऐकलंय तरीही मन भरत नाही.. ossam

  • @shekhu61
    @shekhu61 3 года назад +5

    Jait re jait👍🏼👍🏼. Most creative movie I ever seen…

  • @amitgore9952
    @amitgore9952 2 года назад +6

    मला माझ्या लहान पणाची आठवण येते सन 1998.99... कोल्हापूर मामाचे गाव ❤️❤️❤️

  • @user-vn2fs5dd8q
    @user-vn2fs5dd8q Год назад +1

    हजारदा अशी गाणे ऐकून मन तृप्त करून घेत असतो..परंतु त्यामागचे कलाकार माहीत नसतात..हेच आपलं दुर्भाग्य..
    मा.धो.महानोर ह्यांना शत शत नमन 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bhushangawde32
    @bhushangawde32 Год назад +4

    I consider myself lucky to have listened to this beautiful song. ❤
    Today's genZ kids will never understand the beauty of this art.

  • @sachinbhate591
    @sachinbhate591 3 года назад +14

    Hats off from the core of my heart
    Aasha tai and her brother did the best for this song.

  • @suniljavade7297
    @suniljavade7297 4 года назад +21

    ही गाणी पुन्हा होणे नाही
    मी माझ्या हृदयात कोरली आहेत.

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 года назад

      ruclips.net/video/cYCji8o1QfI/видео.html

  • @humanoid87
    @humanoid87 4 месяца назад +2

    कोण म्हणतं आम्ही गाणी ऐकत नाही... वयाच्या 20 व्या वर्षी माझ्या मोबाईल मध्ये 1500 पेक्षा जास्त गाणी होती.. ती पण hd audio 320kbps

  • @devanandkamble257
    @devanandkamble257 Год назад +1

    अजरामर गीत, गीतकार ना.धों. महानोर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Год назад +2

    नाधोंना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @ishwaringole3666
    @ishwaringole3666 Год назад +3

    ना. धो. मनोहर..... अप्रत्रिम...

  • @aparnasabnis2413
    @aparnasabnis2413 Год назад +2

    ना. धों. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 Год назад +2

    एक जबरदस्त काव्य रचना...मन मोहक...मनाला गुंतवून टाकणारी चाल आणि शब्द रचना...दिव्य रचना...पुन्हा अशी होणे नाही...नेव्हर अगेन.

  • @PrinceMaske
    @PrinceMaske 2 месяца назад

    Evergreen song #The real singer for the decade of singing industry

  • @btpatil1203
    @btpatil1203 3 года назад +2

    कविवर्य ना. धो. महानोर निसर्ग व मातीशी एक रूप झालेले कवी. कोटी कोटी प्रणाम.

  • @aniljagtap7709
    @aniljagtap7709 3 года назад +41

    Why people forgot the person who written this awesome song ND mahanor. Like if you think whole credit goes to him.

    • @simik4981
      @simik4981 5 месяцев назад

      The WHOLE credit?? Have your Neha Kakkar or anyone else sing this song and then see if you still want to listen. Have annu malik music direct these lyrics and then see. The majority of the credit actually goes to the music director and the singer. Panditji and Ashatai can make stupid “shirt da button soniye” sound phenomenal.

  • @yashawantnimbasonawane3959
    @yashawantnimbasonawane3959 Год назад

    मंगेशकर कुटुंबीय म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा पंचप्राण 🙏

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 6 месяцев назад +1

    He kiti sundar geet aahe! 🙏 ashaji❤❤❤

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Месяц назад

    अश्या सुंदर गाण्यांना जी चित्रं टाकतात, ती पूर्णपणे विशोभित असतात. बहुतेक ठिकाणी विदेशी तरुण तरुणी कां असतात?
    गाण्याच्या अर्थाला धरूनही ही चित्रे नसतात, त्यापेक्षा फक्त निसर्ग दाखवावा.

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Год назад +2

    रानकवी प्रगतिशील शेतकरी ना.धो.महानोर म्हणजे अस्सल मराठी सोनं

  • @sadhnakadam3910
    @sadhnakadam3910 9 месяцев назад

    Mala marahi movies old aani song old....khup awadtat....keva pn mood changla nasel teva he donhi baghate aani aaikte....mala shant aani chan vatat...😊

  • @mukeshbhuptani5681
    @mukeshbhuptani5681 2 года назад +2

    Comments 105 se mai sahamat hu. Mai Marathi nahi hu fir bhi Marathi songs bahot achhe lagte hai🙏👌👍

  • @rajendraraut8888
    @rajendraraut8888 8 месяцев назад

    Jagdish kebuderkar & Na. dho.Mahanor are platinum lyrics in the Indian Film industry. Pranam this both Iconics

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 Год назад +1

    काय शुध्दता काय आवाज काय रचना मन सुखावुन जाणार मराठी अभिजात संगीत

  • @maheshkapgate3854
    @maheshkapgate3854 6 месяцев назад

    खरच अप्रतिम गित आहे. पुना पुना ऐकावेसे वाटते.

  • @sharadsling1950
    @sharadsling1950 4 года назад +34

    The humming portion sounds so magical! Just calms your nerves!

  • @sulbhaghatge2793
    @sulbhaghatge2793 3 года назад +9

    Nsture himself singing this song, ashatai the great

  • @ajitnaik6862
    @ajitnaik6862 2 месяца назад +1

    Aashatai
    The great...

  • @sagarthoruse5951
    @sagarthoruse5951 11 месяцев назад

    गीतकार ना. धो.महानोर यांना मनाचा मुजरा

  • @chinmayeethakur5223
    @chinmayeethakur5223 Год назад

    Nabh utarun aala , janu kaanat swargatun Saraswati maatechya swarane gaane utarun alay❤

  • @parmeshwarbhosale8790
    @parmeshwarbhosale8790 Год назад +2

    मला हे गाणं खुप आवडतंय ❤

  • @kedarjagtap7472
    @kedarjagtap7472 2 года назад +2

    काय ते सांगता नाही येणार...पन खूप छान वाटत...मन शांत होत..

  • @simik4981
    @simik4981 5 месяцев назад

    Bharat Ratna ya bhaginna suddha deunach taka na🙏🙏🙏🙏 Kai ha awaj ani kiti te kashta ❤

  • @indianshinde3666
    @indianshinde3666 9 месяцев назад

    I am Hindu..🚩
    But I love this song...🛐🚩

  • @chhayagadage11
    @chhayagadage11 3 года назад +9

    मंत्रमुग्ध होत गाणे ऐकताना...😍😍😍

  • @Author_india
    @Author_india Год назад +4

    गळ्यातून रसाळ पदार्थ उतरावा तसं हृदयांत गाणं एकरूप होत आहे ❤

  • @nitinpawar6541
    @nitinpawar6541 4 года назад +5

    Only for asha ..only by asha..grear ever.

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id 2 года назад +2

    माझं आवडतं गाणं...

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar8772 9 месяцев назад

    अशी अजरामर कलाकृती फक्त मंगेशकरच करू शकतात

  • @mohdsadiqnalband1082
    @mohdsadiqnalband1082 Год назад

    बेस्ट गीतं, या बरोबरच्या कुठेले गीतं नाही मराठी

  • @maheshdusane355
    @maheshdusane355 2 года назад +6

    आशा ताई सारखं परत कोणी होणे नाही ❤️❤️❤️

  • @prasenjeettambe1769
    @prasenjeettambe1769 5 лет назад +16

    Golden voice

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade Год назад +3

    Old is gold ❤😊

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 3 года назад +1

    Khoopech chhan gatto kaviyacha gan pt.ji music and song writer manhor n thanks khoopech chhan aahe hridyat gan.🙏

  • @shubhamd9684
    @shubhamd9684 4 года назад +8

    Melodious voice & song
    AshaTai♥️♥️♥️

  • @rahulchoudhari7325
    @rahulchoudhari7325 4 года назад +10

    Music, Lyrics and Singing everything is awesome

    • @rajnimistari6078
      @rajnimistari6078 4 года назад

      V6nnthjjhyt8uoumuuyf fyyuygyiiyyy u hiiioiguhhjjji

  • @078_kumarswamimhashilkar3
    @078_kumarswamimhashilkar3 2 года назад +3

    Magical voices of both the sisters,hats of them !

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 3 года назад +3

    Asha tai great versatile singer mangeshkar family superb

  • @padmakarmake7824
    @padmakarmake7824 2 года назад +1

    Pt. Hridaynath Mangeshkar ❤️❤️❤️❤️

  • @078_kumarswamimhashilkar3
    @078_kumarswamimhashilkar3 2 года назад +1

    Woo,khoop surel he gane

  • @nathumali8376
    @nathumali8376 4 года назад +5

    Gan aiktana . World's best feeling ❤️

  • @santoshparab8511
    @santoshparab8511 Год назад

    ना धो महानोर यांच्या हाती माता सरस्वती ने जादूची छडी दिली होती बहुतेक त्या अप्रतिम निसर्गावर काव्य रचना करण्यासाठी

  • @usha4547
    @usha4547 3 года назад +1

    Saat janmachi preeti

  • @manoharvdo
    @manoharvdo 2 года назад

    स्मिता पाटील अविस्मरणीय

  • @shankartodkar-ft5ol
    @shankartodkar-ft5ol 4 месяца назад

    काय सुंदर गाणं. ❤❤❤❤❤

  • @usha4547
    @usha4547 2 года назад

    साथ जन्माची प्रिती

  • @veenadeolekar7234
    @veenadeolekar7234 11 месяцев назад +1

    Khup chaan thanks

  • @dhananjaydhamale4093
    @dhananjaydhamale4093 Год назад

    Juni gani mhanje jun te son...

  • @yogigurav1516
    @yogigurav1516 11 месяцев назад

    नभ उतरू आलं आणि मी रात टाकली हे दोन SONG जीवापाड ऐकतो

  • @mayurilaute-vaidya1878
    @mayurilaute-vaidya1878 2 года назад

    I like Marathi song milalelya velet gani aikne

  • @mr__smart_boy
    @mr__smart_boy 2 года назад +1

    Khup Chan geet Ahe

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 2 года назад

    खूप छान आई गाणं गालात तुम्ही

  • @sunilmane7168
    @sunilmane7168 4 года назад +4

    मधुर गीत, किती ऐकलं तरी मन भरत नाही

  • @MrRaaj34
    @MrRaaj34 Год назад

    Mind blowing songs of Jait Re Jait 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 3 года назад +2

    Smita patil 🤟

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 4 года назад +5

    जैत रे जैत,😊👍

  • @sandiplandage6963
    @sandiplandage6963 Год назад

    ना धो महानोर यांना भावपूर्ण

  • @Vishal-Nachare
    @Vishal-Nachare 3 года назад +1

    ना धो महानोर ...... ग्रेट

  • @liladharvaidya7830
    @liladharvaidya7830 4 года назад +3

    नभ उतरू आलं
    रूदयस्परशीय गाणं
    अप्रतिम गाणं

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 года назад +1

      Listen to th bengali version whixh was originally sung by Lataji...I just tried ...listen
      ruclips.net/video/cYCji8o1QfI/видео.html

  • @shobhachoudhary7257
    @shobhachoudhary7257 3 года назад +3

    Magical voices lata ji and asha ji have

  • @KK-cp9lz
    @KK-cp9lz Год назад

    Jai Maharashtra

  • @BirdsAdvocacy
    @BirdsAdvocacy 2 года назад +3

    उसनी चित्र कशाला हवी./सोन्याला प्लॅस्टिक कोंदण !

  • @medhanarkar5585
    @medhanarkar5585 4 года назад +6

    Awesome always Asha

  • @ramesh1149
    @ramesh1149 3 года назад +4

    What a melodious voice!!!

  • @reshmagadge6676
    @reshmagadge6676 3 года назад +1

    Madhur geet.

  • @mitaligawad6590
    @mitaligawad6590 2 года назад

    Beete hua din yaad aaye