CA Rachana Ranade | Marathi | Channel Trailer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 449

  • @pushkarogale9828
    @pushkarogale9828 2 года назад +207

    शेअर बाजाराचा अर्थ आता मराठीत समजणार
    जे वाटत होतं कठिण आता ते सगळं उमजणार
    क्लिष्ट, कठिण असा विषय सोपा करून सांगणार
    रचनाताई आता आपल्या लाडक्या मराठीतून येणार

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +26

      Aprateem!!!

    • @girishdeshpande8272
      @girishdeshpande8272 2 года назад +14

      धन्यवाद रचना.
      मी आत्ताच तुझे पाहिले एपिसोड परत चालू करतोय, बरच काही डोक्यावरून गेलं😀
      मराठीतून परत चालू होणार असतील तर बरच आहे, तेवढीच उजळणी होईल किंवा इंग्रजी भाषेतून किती समजल ते लक्षात येईल.
      शतशः प्रणाम आणि अखंड सुयश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @vinodkasar5286
      @vinodkasar5286 2 года назад

      Great initiative .keep going .out best wishes are always with you

    • @umeshchaudhari8092
      @umeshchaudhari8092 2 года назад +2

      @@CARachanaRanadeMarathi धन्यवाद रचना मॅडम तुमचे माय मराठी भाषेत सुरू केल्याबद्दल अगदी मनापासून

    • @misalpatil9734
      @misalpatil9734 2 года назад +1

      आता पर्यंत इंग्रजी भाषेत आपण योग्य सल्ले व मार्गदर्शन तसेच इतर माहिती देत होता आज पासून आपण मराठीत शेअर मार्केट बाबत योग्य माहिती देण्यास सुरुवात केली त्याबद्दल आपले मनापासून आभार.

  • @rushikeshkarne5869
    @rushikeshkarne5869 2 года назад +28

    जगातील कितीही अवघड गोष्ट असली तरी ती मातृभाषे मधून सांगितली की लगेच समजते...❤️
    Thank you So Much Madam ...❤️

  • @imayurwagh
    @imayurwagh 2 года назад +18

    लवकरच मराठी भाषेत कोर्सेस सुरु कराल ही अपेक्षा...🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @amitmaladkar1348
    @amitmaladkar1348 2 года назад +4

    खूप खूप अभिनंदन रचना मॅडम. तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मराठी माणसाला स्टोक मार्केट मध्ये नव्या उंचीवर घेऊन जाल यात शंकाच नाही. तुमच्या या कामाला मनापासून सलाम.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @chinucric21
    @chinucric21 2 года назад +35

    मराठी माणसाला स्टॉक मार्केट मध्ये नव्या उंचीवर नेण्यास CA रचना आणि त्यांचा समूह सज्ज. खूप शुभेच्छा

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 2 года назад +9

    धन्यवाद.खूप छान.
    🚩🚩महाराष्ट्र दिनाच्या दिवशी छान बातमी.🚩🚩
    हार्दिक शुभेच्छा.💐💐
    (तुमच्या english vdos मधून मराठीची साखर पेरणी मस्त वाटते.आता प्रत्यक्ष मराठीत.मस्त.)

  • @blessed_human
    @blessed_human 2 года назад +32

    Appreciate your effort to introduce a channel in your mother tongue for your fellow citizens and students 👏👏👏👏🙏🏽 More Power to you Rachana ma'am
    Even though I understand little bit of Marathi (Similar to my mother tongue Konkani) i shall subscribe just to watch you speak and learn.. 🙂
    Way to go Team CARR 👍 to build financial literacy #Funance

  • @vedantdeshpande8517
    @vedantdeshpande8517 2 года назад +14

    yaassssss!! this was truly needed as many of the ppl aren't aware about how the finance world works.. this is really a great! I'm sure many of your viewers will benefit from it..
    जय महाराष्ट्र 🚩

  • @suhashumane1285
    @suhashumane1285 2 года назад +2

    चांगला उपक्रम तुम्ही मराठी माणसांसाठी चालू केल्याबद्दल मनापासुन आभार ताई 🙏

  • @bhaikarpadhai
    @bhaikarpadhai 2 года назад +1

    रचना ताई आपले खूप खूप आभार खूप चांगल काम करताय तुम्ही. आपल्या मराठी लोकांना अतिशय गरज आहे या विषयाची. आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्याने आपण खूप पुढे जाऊ शकतो हे मात्र गरज आहे प्रत्येक मराठी लोकांपर्यंत पोहचण्याची. 👍👍

  • @digambardeokar474
    @digambardeokar474 2 года назад +3

    खूप छान निर्णय घेतलाय आपण mam,
    आता सर्व काही एकाच ठिकाणी तेही आपल्या माय मराठी मध्ये....! ✨धन्यवाद 🙏🎉

  • @vrundshah2961
    @vrundshah2961 2 года назад +9

    I really admire your Love towards your Own Language.

  • @jacksir6733
    @jacksir6733 2 года назад +2

    मी तुमचे इंग्रजी मधील सर्व व्हिडिओ बघतो.पण माझी इंग्लिश पक्की नसल्याने खूप वेळ लागत असे समजायला तेव्हा मला पण वाटायचं की मराठी मध्ये पाहिजे होत.आणि ते आता तुम्ही सुरू केलं
    धन्यवाद मॅडम

  • @awesomeadi8927
    @awesomeadi8927 2 года назад +4

    Superb great initiative for all Marathi learners. Khoop khoop shubheccha 😎

  • @vishwanathgodbole7383
    @vishwanathgodbole7383 2 года назад +1

    मनातलं प्रत्यक्षात उतरणार हे बघून खूप छान वाटलं! मराठी चॅनेल ला अनेक शुभेच्छा! धन्यवाद!

  • @akshayadak3791
    @akshayadak3791 2 года назад +4

    याची खूप गरज होती. शेअर बाजाराचा बेसिक पण मराठीमधून करा. खूप फायदेशीर ठरेल.
    EPF, ESI, life & health insurance, या विषयांवर खोलवर माहिती मिळेल असे व्हिडिओ बनविले तर खूप बरं होईल.
    पुढच्या वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍

  • @maulisanas
    @maulisanas Год назад

    Thank you TAYDE. Tumche video majeshir aani patkan samjnare astat.
    Shubham bhavtu. 🙏

  • @RoyalShetkri24
    @RoyalShetkri24 2 года назад +1

    खूप आनंद झाला mam कारण खूप साऱ्या गोष्टी आमहांला ज्या इंग्रजी मधे समजत नव्हत्या त्या आता समजायला लागतील आणि आपल हे मराठी भाषेचं पाऊल बघून छान वाटल धन्यवाद

  • @omkakati5227
    @omkakati5227 2 года назад +21

    Marathi rocks 🔥🔥💥

  • @NIMORAILWORLD
    @NIMORAILWORLD 2 года назад +2

    खूप दिवसापासून वाट बघत होतो. इंग्रजी चॅनल भारी होतंच , त्याला आता आपल्या भाषेत शिकायला आणखी मजा येईल.

  • @shreyashkonde3224
    @shreyashkonde3224 2 года назад +12

    Now we can change our parents perception towards finance as there is no language barrier 🚩

  • @kashjadhav2007
    @kashjadhav2007 2 года назад +5

    Due to language barrier many of our Marathi people were missing your valuable guidance....very much thanks for starting this channel...

  • @dhirajwagh2669
    @dhirajwagh2669 2 года назад +2

    Finally best marathi channel stock marathi sathi chalu kelya mule dhanyawad

  • @sanjivanirangle1467
    @sanjivanirangle1467 2 года назад +2

    Thank you Rachana tai! ।
    मराठीतून अर्थ समजल्यामुळे या पुढे मराठी गृहीणी देखिल यशस्वी investor बनू शकतील यात शंका नाही. यशवंत व्हा! गुणवंत व्हा! धनवंत व्हा !
    रचनाताई या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 2 года назад +2

    आम्ही वाट पाहत आहोत 3 मे ची ......खूप खूप आभार तुम्ही मराठीत येतं आहात

  • @lalit477
    @lalit477 2 года назад +1

    मराठी भाषेतून शेअर मार्केट च्या माहिती देण्यासाठी जी काही तुम्ही खटाटोप करताय त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार 💐💐

  • @rajeshgavit3747
    @rajeshgavit3747 2 года назад +1

    मराठीत चॅनल सुरु करण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅम..
    आर्थिक साक्षरतेसाठी मराठीतून चांगली पुस्तके-नावे पण सुचवावेत..

  • @neelamjagtap
    @neelamjagtap Год назад

    खुप खुप प्रेम... ही माझी पहिली comment for youtuber.... खुप महत्वाच्या विषय खूप छान पद्धतीने शिकवत आहात... आज पासून मी तुमची शिष्या... मला 15 लाखाच व्यावसायिक कर्ज आहे... तुमचा अभ्यासाचा आणि माझा कष्टाचा मदतीने ते फेडायच आहे. Give me good luck.....❤

  • @bhushanambekar6672
    @bhushanambekar6672 2 года назад +1

    madam tum che khup khup
    abhar yaa sathi majhi khup iccha hoti ki tumhi financial lessons marathi madhye chalu karavet aani ya nimittane amhi sagle tumchya sobat aahot. ... keep Growing mam
    tumche Aashirvaad saidaiv asech aamhaavar Rahu dyaaa hich tumhala manapasun prarthana karato. ... 🙏🙏👍

  • @pCurious01
    @pCurious01 2 года назад +8

    थँक्यू मॅडम🙏
    आपली मराठी लोकं जरा फायनान्स बाबत कच्चीच आढळतात, तुमच्या या चॅनेल मुळे एक मोठा मराठी वर्ग जागृत होईल🙏🙏🙏

  • @shripadmairal.4847
    @shripadmairal.4847 2 года назад +1

    याचीच विनंती मागे केलेली....अखेर इच्छा पूर्ण होतेय...धन्यवाद रचना जी!!👍👍👍

  • @rahulshivaji5157
    @rahulshivaji5157 2 года назад +2

    One of the greatest idea of 21th century. Really we will get a lot from this.. Respect a lot to you madam..
    Eagerly Waiting for economic lecture series in mother language..

  • @GirishSalaskar
    @GirishSalaskar 2 года назад +2

    Really great news for those who are willing to gain the knowledge of finance in Marathi. Really appreciated your efforts, thanks for the initiative 🙏

  • @pushparajkarande6808
    @pushparajkarande6808 2 года назад +6

    खरंच महाराष्ट्र दिवस साजरा केला तूम्ही 🥺💯💯💯

  • @meghapatil1206
    @meghapatil1206 2 года назад

    Khup tenstion madhe hote ..time pass mhanun TV chanal badalta badalta tumacha video pahila...khup chhan vatala ..mag sagale bhag pahile ...aatishay sundar margdarshan kelay ... really thanks 👍🙏🙏

  • @umeshnagargoje4322
    @umeshnagargoje4322 2 года назад +1

    १ नंबर मॅडम . या अक्षय्य तृतीयेपासून आमच्यामध्ये अत्यावश्यक आशा अक्षय्य ज्ञानाची भर पडत जाणार. खूप खूप धन्यवाद.
    आणि आपण करत असलेल्या मेहनतीला सलाम,🙏

  • @agcmarathi
    @agcmarathi 2 года назад +2

    मराठीत चॅनल चालू करावे ही माझी खूप वर्षा पासून इच्छा होती ती पूर्ण झाली खूप आनंद झाला तसं मी इंग्रजी चॅनल खूप आधी पासून बघत आलो आहे पण आता हक्काचे मराठी चॅनल आल्यावर बातच न्यारी खूप खूप धन्यवाद रचना मॅडम 💐💐💐💐💐

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +1

      धन्यवाद!!!

    • @agcmarathi
      @agcmarathi 2 года назад

      वेळात वेळ काढून रिप्लाय दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne 2 года назад +3

    3 मे शुभारंभ करण्यात योग्य वेळ साधली आहे. 💐

  • @dineshbaigane6628
    @dineshbaigane6628 2 года назад +2

    तुम्ही घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय पैकी हा एक उ्तम निर्णय आहे.

  • @sj2820
    @sj2820 2 года назад +2

    खूप खूप आभारी आहे ... खेडे गावातील महिलांना खूप मदत मिळेल...

  • @sarikatupere5545
    @sarikatupere5545 2 года назад +1

    Khup sundar pane sadar kela ahe. Khup anand zhala ki tumcha channel ata Marathi madhe suddha ahe he aaiklavar. Khup abhar aple.

  • @Aniket_Red_Devil
    @Aniket_Red_Devil 2 года назад +1

    धन्यवाद रचना मॅम, हा चॅनल चालु केल्या बद्धल. आता माझे वडील सुद्धा फायनान्स शिकु शकतात.👌👌👌👌

  • @rahulpatil8763
    @rahulpatil8763 2 года назад +2

    रचनाताई आपले मनःपूर्वक आभार. मला खात्री आहे की या मराठी चायनलवर देखिल आपण अतिशय मनोरंजक आणि सोप्या भाषेत फायनान्स हा विषय समजावून सांगाल.

  • @hvvaghani
    @hvvaghani 2 года назад +1

    Changle initiative aahe mam. Samaj ne je Kai yogdan tumche jivan madhe dile tya la parat dhya. Prayek qualified Manus he samjel, tari apli bhasha apli sanscruti Cha prachar chi garaz j rahnar nahi. He swayam j preserve hoil. Mandal abhari aahe 🙏

  • @kunaldeore
    @kunaldeore 2 года назад +9

    महाराष्ट्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा
    जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩📈

  • @lokeshjadhav9990
    @lokeshjadhav9990 2 года назад +4

    हृदयापासून धन्यवाद🙏🌹♥️, इंग्रजीत बघून शिकायला तर आवडतच, पण आता मराठीतून सांगितलं म्हणजे भावना लवकर पोहचतील.😊

  • @Shree_Ganesha_Investments
    @Shree_Ganesha_Investments 2 года назад +4

    Yassssssss..... आत्ता शोभत आहेत पक्कं पुणेकर..... येस मी मराठी...... खूप खूप अभिनंदन.... एकतर्फी नाही तर एकत्र पुढे जाऊ.

  • @rakeshjadhav7632
    @rakeshjadhav7632 2 года назад +1

    आपल्या माय मराठी बोलीभाषेत चॅनेल सुरू केल्याबद्दल मनःपूर्वक आभार ...व खूप खूप शुभेच्छा 💐💐😊

  • @SHIVAM_fr
    @SHIVAM_fr 2 года назад +3

    महाराष्ट्र दिनी सर्वोत्तम भेट.धन्यवाद👏

  • @ravindrachavan2619
    @ravindrachavan2619 2 года назад

    Aamhala aapla abhiman aahe.... compatative knowledgeable to other experts finance youtuber ..... Khup khup dhanyavad...apan n aaple knowledge Marathi lokana financially khup pudhe gheun jal...!!!

  • @rajeshdudwadkar3013
    @rajeshdudwadkar3013 2 года назад +1

    माय मराठीतून सुरू...हे ऐकताक्षणीच मनामध्ये आनंदाची लकेर उमटली.खूपच स्तुत्य उपक्रम.तुमचा अभिमान तर वाटतच होता.आता जास्तच वाटतोय.
    धन्यवाद,
    अभिनंदन
    आणि शुभेच्छा.

  • @vaibhavgosavi8355
    @vaibhavgosavi8355 2 года назад +1

    छान उपक्रम ...
    खूप खूप शुभेच्छा ताई 💰💰
    माझ्या आई ला खूप आवडतात तुझ्या व्हिडिओ
    विनंती - गृहिणी साठी स्पेशल बजेट आणि बचत व्हिडिओ केला तर बर होईल

  • @RAVITHOMBARE-gv5xs
    @RAVITHOMBARE-gv5xs 2 года назад +1

    Thank you so much mam 🙏🙏🙏🙏
    Khup khup dhanyawad aamhala ata Marathi til CA Rachana mam yekayala milel
    Proud of mam ❤️❤️❤️❤️
    Jai Maharashtra ⛳⛳⛳⛳⛳

  • @aashaytatkar3716
    @aashaytatkar3716 2 года назад +1

    Rachana ma'am मस्तच 👌👌
    A very good initiative to start a Marathi channel 👍
    Very much excited for this !!!

  • @dhaktode8874
    @dhaktode8874 2 года назад +1

    Thanks mam more comfortable for me tumchyakadun shikat hote pan ata khup sahajritya shikel. Khup khup Dhanyawad

  • @shrikantwattamwar7752
    @shrikantwattamwar7752 2 года назад +1

    खूप छान उपक्रम अगदी सध्या मराठी माणसाला सुधा आता technical knowledge चा फायदा होईल.
    मराठी पाऊल पडते पुढे .
    मराठी माणसामध्ये आर्थिक जागरूकता वाढवल्याबद्दल
    भाग्यश्री फाटक मॅडम आणि तुमचे हार्दिक अभिनंदन.

  • @balajisonwane851
    @balajisonwane851 2 года назад +1

    माझी ईच्छा पुर्ण झाली मी खूप वेळेस मराठी मध्ये सांगा म्हणत होतो...
    feeling happy 🤗

  • @gajanankadam8949
    @gajanankadam8949 2 года назад +1

    खूपखूप धन्यवाद ताई! मराठी विश्वामध्ये आपल स्वागत आहे.

  • @aishwaryamore7149
    @aishwaryamore7149 2 года назад +1

    Mam.. Mala khup khup chan vatle he samjle ki tumhi marathi madhun lectures ghenar aahat...mi agodar pn kelet tumche lectures... Tumchyakadun shikatana असं एकदम भारी वाटत राव....kahi goshti mahit aahet pn ata as vattay ki mala tumchyamule khuuup jast shikta yenar... Mhanje na I just feel like Yeeee....🤩🤩.thanks mam...!! Mala na tumchya bolnyatil jo swag.... confidence pahayla khup aavdte lecture kadhi ch boar vatat nahi..
    Tumhi na Share market chya superrr women aahat...
    thank you so much mam with lot of love....♥️

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 2 года назад +1

    खूप छान,मराठीत सुरू केल्या बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा जय मराठी 🚩

  • @YogDeep
    @YogDeep 2 года назад +1

    धन्यवाद .. खूप दिवसांपासून ह्याची वाट बघत होतो आम्ही 👍🏻

  • @cool3884
    @cool3884 2 года назад +2

    My mother tongue is hindi. But excellent initiative ma'am. More power to fellow Marathi speakers👍

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar4329 2 года назад +1

    I watch all your videos with my mom as she is also a share market enthusiast. But with this initiative of yours, I'm sure she would be more comfortable and hence more excited to watch and learn. Thanks for making her and other people like her "comfortable". We can learn better when we are learning through our mother tongue. Finally the statement "शेअर बाजार म्हणजे जुगार" will come to an end. Great!

  • @surajp269
    @surajp269 2 года назад +1

    Thank you madam... Chanel chalu kelyabadal... Mi English madhe tumche video baghato... Ani ata Marathi madhe ankhi sope hoel

  • @vinodgavhane667
    @vinodgavhane667 2 года назад +1

    मला ह्याची खूप आतुरता होती... धन्यवाद CA रचना मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @supriya8074.
    @supriya8074. Год назад

    Very smart... Khup chan rachana tai Tu he marathit krun krun it's really fantastic... U made people to came in economic knowledge flow... Very good... Superb... Tuzyamule kititri lokancha marathi lokancga awareness vadhanar aahe that is very good thing... Keep it up 👍👍👍👍

  • @mrpchannel6555
    @mrpchannel6555 2 года назад +1

    खुप शुभेच्छा मॅडम.... मराठी चॅनल सुरू केल्याबद्दल

  • @Ukdmmnanndnjx
    @Ukdmmnanndnjx 2 года назад +1

    खूप सुंदर उपक्रम .... मी तु्हांला खूप दिवसापासून फॉलो करतोय यूट्यूब इंग्लिश चॅनल वर......मराठी चॅनल खूप सक्सेस होईल मला खात्री आहे.....आणि मराठी महिलांना फोकस करून कंटेंट बनवा महणजे तुमच्या सारख्या आमच्या पण महिला शेअर मार्केट मध्ये सक्सेस होतील..... धन्यवाद.... K.प्रशांत.

  • @sarveshshyam1707
    @sarveshshyam1707 2 года назад +1

    Cnt express my happiness for this😭😭🔥🔥🔥🔥 More power to u❤️❤️ Fakt dev karo ani aamchya aai bahinina pn ase channels baghaychi ichha hovo

  • @kathakavita1999
    @kathakavita1999 2 года назад +2

    रचना ताई, तुझे इंग्लिश मधील लेक्चर बघून ना मला सारख सारख वाटायचं की ताईला मराठी सुद्धा खुप छान येत मग लेक्चर मराठीत सुद्धा का नाही, याच उत्तर तु उत्तरागणिक या मराठी चैनल् च्या स्वरूपात दिलस , मला खुप आनंद झाला...
    यासाठी तुला जितक वेळ धन्यवाद म्हणेन खरतर तितक कमी आहे..

  • @kmeankunal
    @kmeankunal 2 года назад +1

    आता investment बद्दल खूप सुंदर content मराठीतुन येऊ लागले आहेत.. परिमल आडे सरांनंतर आता रचना मॅडम 👌👌👌👌

  • @suhaskshirsagar
    @suhaskshirsagar 2 года назад +2

    खूप खूप धन्यवाद याची वाट पाहत होतो

  • @radhatigile7995
    @radhatigile7995 2 года назад

    Vishwas nahi bast aahe mi tumche English seminar pahilet pn tumhi marathi aahat mahitich navt
    Pn khup aand hot aahe पाहून
    Khup kahi shikayla milel tumchyakdun
    🙏🙏🙏 आभारी आहे

  • @ravindrapatil5932
    @ravindrapatil5932 2 года назад

    खरंच मनापासून आभारी आहे रचना मॅडम. तुम्ही मराठी माणसांसाठी व्हिडिओ बनवतात. तुम्हाला पुढचा वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @shreya1281
    @shreya1281 2 года назад +1

    I'm sooo glad u finally created Marathi channel.. Now I'm sure my mom and dad can watch your videos... Aani ajun khuppp lokanna nakkich faydaaa hoil hyachaa... Kitii chaan... You are the best... Khupp mothaa houde he channel hi..😍🎊🎊

  • @swwapnilsurryavanshi3763
    @swwapnilsurryavanshi3763 2 года назад

    खरच ज्याची गरज होती तीच तू सुरू केलीस ,इथे खूप प्रतिसाद भेटलं तुला तायडे,,
    मनापासून शुभेच्छा🙏
    Dil se.....

  • @aditikarlekar2414
    @aditikarlekar2414 2 года назад +1

    अभिनंदन रचना,मराठीतून अर्थप्रबोधन करतेस खूप अभिमान वाटतो,तुझ्यामुळे smart गुंतवणूक करणार आहे,तुझे मार्गदर्शन घेऊन

  • @amitwaghmode2609
    @amitwaghmode2609 Год назад

    Thanks Rachna mam
    Tumchya mule aamchya ghari finance planning hya topic var discussion tari vhyala lagle ahe

  • @pravinjadhav4564
    @pravinjadhav4564 2 года назад

    मस्तच!
    खूप खूप शुभेच्छा.
    खरी मजा अता येणार इंग्रजीतले सर्व विडिओ पाहतच होतो. पण आता मराठीत मजा येईल.

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar4329 2 года назад +1

    Finally the statement "शेअर बाजार म्हणजे जुगार" will come to an end.

  • @shaileshdhamale3967
    @shaileshdhamale3967 2 года назад +1

    धन्यवाद .........
    खूप दिवस वाट पाहत होतो याची

  • @asavarijoshi1578
    @asavarijoshi1578 2 года назад +1

    मॅडम तुमच्या तीव्र बुध्दीला आणि तुमच्या सादरीकरणाला सलाम!! Brain, Beauty, Sense, Comedy, Humour, Presentation आणि Confidence चे fantastic combination तुमच्यात आहे..ज्ञान बऱ्याच जणांकडे असते पण तुमच्यासारखे उत्तमरित्या ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवू शकणारे कमीच आहेत! मी finance field ची नाही, commerce ची ही नाही तरीही तुमच्या कौशल्यामुळे मला तुमचे व्हिडिओ समजत आहेत..तुमचे इंग्रजी मधील व्हिडिओ पहायला मी अगदी recently च सुरुवात केली आहे आणि तुमच्या कमालीच्या हुशारीने मला भारावून टाकले आहे..अगदी २ दिवसांपूर्वीच तुमचे इंग्रजी मधील व्हिडिओ पाहत असताना माझ्या मनात आले होते की मॅडम नी जर हे मराठी मध्ये सुरू केले तर किती बरे होईल आणि तुमचा हा ट्रेलर आज पहायला मिळतो आहे..आमचे सूभाग्यच म्हणावे लागेल!! कारण तुमच्या त्या videos मध्ये जे ज्ञान होते ते तुम्ही इतक्या सोप्या शब्दात शिकवले होते की ज्यामुळे केवळ इंग्रजी व हिंदी समजू शकणारीच मंडळी पुढे जाऊ शकत होती.. परंतु आता तुमच्यामुळे सर्व मराठी मंडळींनाही त्या ज्ञानाचा प्रसाद मिळेल व माझ्यासारखी मंडळीही (ज्यांना कोणतीही गोष्ट इंग्रजीत तर समजते परंतु मातृभाषा मराठीमध्ये शिकून घेतले असता जलद व योग्यरीत्या आत्मसात करता येते) आता या क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतील! मॅडम तुमचे खूप खूप खूप मनापासून आभार! आणि तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा!! - आसावरी जोशी

  • @roshani_mohite
    @roshani_mohite Год назад

    थँक्यू ma'am, मराठी मधे व्हिडिओस पोस्ट केल्याबद्दल जे मी खूप दिवसापासून शोधत होते

  • @Hitchintak
    @Hitchintak 2 года назад +1

    Kon mhnt finance smjnar ny atta rachana tai marathit shikvnar tr amhla pn smjlyashivay rhanar ny....
    Manpurvak shubheccha tai...

  • @skykiller1186
    @skykiller1186 2 года назад +1

    धन्यवाद ताई मराठी भाषेत तुम्ही हे उपक्रम शुरु करत आहात त्या बदल

  • @onkarkambale4943
    @onkarkambale4943 2 года назад +1

    It's really proud to us, now we can learn finance in Marathi and give our hands to pushing indian economy.

  • @swapnilakhavnekar
    @swapnilakhavnekar 2 года назад

    खरंच खुप मोलाचं काम करतेस तू रचना
    मी एक सिव्हिल इंजिनिअर पण अकाउंट्स chya terms अजूनही समजत नाहीत. तुझ्यामुळे सगळं कसं सोपं वाटतंय. मे गुंतवणूक करते पण कसाही. असा काय नेम नसतो. आता सध्या घरीच आहे maternity leave var. So तुझे व्हिडिओज बघून खुप काही नवीन शिकतेय. स्टॉक मार्केट पण शिकायचं आहे. Generally सगळे जण CA la sangat त्यांचे फायनान्स बघायला पण माझे मीच manage karte. तुझे व्हिडिओज बघून नक्कीच चांगली गुंतवणूक करेन. All the best. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बनवत रहा. आम्ही वाट बघत आहोत.

  • @Dr.Amruta_Kulkarni
    @Dr.Amruta_Kulkarni 2 года назад +2

    Great Initiative 👍

  • @अमरकलरफुल
    @अमरकलरफुल 2 года назад +2

    १ नंबर मॅडम इंग्लिश डोक्यावरून जात होत आता आपली "माय बोली" म्हंटल्यावर विषयच नाही खूप खूप शुभेछा 🙏🙏🚩🚩

  • @namrapiyush
    @namrapiyush 2 года назад +1

    मस्त उपक्रम. अभिनंदन!!

  • @smitashinde309
    @smitashinde309 2 года назад +1

    Chan suruwat 🙂
    Khup khup shubheccha👍

  • @mdusbm
    @mdusbm 2 года назад +1

    I don't speak Marathi. But I like the intension to do in your regional language and educate more people. All the best for the initiative

  • @imayurwagh
    @imayurwagh 2 года назад +1

    याचीच तर भरपूर दिवसापासून वाट पहात होतो . धन्यवाद मॅडम.🙏🙏

  • @MANDARVBHAGAT
    @MANDARVBHAGAT 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद रचना रानडे मॅडम मराठी भाषेत आपण खूपच उपयुक्त अशा मार्केट आणि विविध विषयावर आपली मत ऐकण्यात खूपच सोयीस्कर होईल

  • @jyotikorke4774
    @jyotikorke4774 2 года назад +1

    खुप छान झाले मॅडम!! आता मराठी माणसांना एक चांगला आधार मिळाला 🙏🏻🙏🏻🌹

  • @ganeshmore4016
    @ganeshmore4016 2 года назад

    आभारी आहे तुम्ही मराठी माणसासाठी सुरु केले खुप खुप धन्यवाद

  • @smvinay1206
    @smvinay1206 2 года назад +4

    Brought a smile on my face.... ek number.... best wishes... 🙏
    Just a small request, views and likes will be very less compared to hindi but please band karu naka... choti but powerful community asel apli...
    Jai Maharashtra...👍

  • @sushantsalunkhe946
    @sushantsalunkhe946 2 года назад +4

    jay Maharashtra. 👍👍👍

  • @joglekar56
    @joglekar56 2 года назад +1

    वाह वा 😊😊😊😊
    मराठीत ?...... फारच छान अभिनंदन
    यशस्वी भव :😊👍

  • @nilesh4971
    @nilesh4971 2 года назад +4

    जय महाराष्ट्र...मराठी पाऊल पडते पुढे.. 🎊🎊🥳🥳