Don't get fooled! Even I saw video and took furniture from Om Sai furniture. Furniture fitting is not proper and they are not bothered. Kind advice don't buy from Om Sai Furniture shop.
पूर्ण भूषाचा माल असतो तो,6 महिन्यात फुगून खराब होतो,थोडे वजन पडले तर तुटून पडता,अनुभव आहे.आशा डूपलिकेत वस्तूंची जाहिरात करू नका,तुमचा व्हिडिओ बनवण्याचा छंद पुरा करण्यासाठी लोकांना चुकीची माहिती देऊ नका.
ताई फार छान माहीती मिळाली तुमच्या मुळे आम्हाला आणि दुकानदार।पण छान माहिती व कोमट सांगतो आहे आम्ही नक्की जाणार इथे आणि वस्तू घेणार ताईचा तुमचा हा व्हिडियो त्याला दाखवणार आणि वस्तू घेणार म्हणजे तुमच्या मुले आम्ही तिथे आलोय हे सिद्ध होईल आणि डिस्काउंट पण मिळेल आम्हाला
उल्हास नगर मध्ये कोणतीही वस्तू प्रथम पाहा व ती वस्तू तुम्ही बनवून देण्याचा आग्रह करा बनविलेल्या वस्तू खूप टिकतात भुसा ही मिळतो शक्यतो रेडी मेड पेक्षा बनवून घ्या खूप टिकते तसे ते सांगतात ही ते घ्या असं जबरदस्ती करीत नाहीत कधी मी आता पर्यंत उल्हास नगर हुन शोकेस व सोफा बनवून च घेतो सर्वच व्यापारी तसे नसतात किंमत वर ठरवा
Dada tumhi kuthlya ply madhe banavta bed - BWP, BWR, Marine, HDHMR, partical, commercial.? Means tumcha standard size & ply use karta ? ki custmize pan karta , right ? And finishes madhe laminate vaparta ki veneer ,duco finishes pan vaparta. Means mala ya peki kuthlya finishes madhe pahije asel tar bhetu shaktil ka ? Aplya choice pramane ?;
And sliding wardrobe shutters CNC with duco pahije asel tar bhettil ka karun. Bcoz chaan ahet tumchya shops madhe customized bed . Shop timing kay asto tumcha ?
ताई तुम्ही तुमच्या या अशा व्हिडिओ मधून समाजाला मार्केट मधील सर्व माहिती घर बसता देता.ती अतिशय सुंदर आहे
तुमच्या अश्या छान कंमेंट्स मला प्रोत्साहन देतात 🙏😊
😅
@@lifewithantara
wow mst informative vedio
~Rj king hrishiraj... 🎙 📻
Radio Jockey...
Taai khup chaan furniture baddal mahiti dilat ami 1 year purvi dusrikadun furniture ghetl khup mahag lagl amala ite swast pan ahe khup mast taai👍👍
I'm Goan if I want to buy more than 2/3items will I get ....is there any extra charges
आपण youtube च्या माध्यमातून दिलेली माहिती खूप छान आहे। जेणे करून ज्यांना नवीन furniture घ्याचे असेल त्याकरिता उत्तम विडिओ आहे। आपला आभारी आहे।
फारच छान आहेत सर्व फर्निचर.
माहिती छान प्रकारे समजून दिली.
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
मी प्रथमच हा तुमचा video बघत आहे. हा Video बघुन फारच मी impress झालो. छान furniture ची माहिती दिली, ती पण details मध्ये.
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 चॅनेल Subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील 😊🚩
खूप छान असतात व्हिडिओ तुमचे❤
Thank you 🙏😊
खूप छान सुंदर आहेत सर्व वस्तु ताई .
मस्त फरनीचर आहे .
खूपच सुंदर डिझाईन्स आहेत. नक्की भेट द्यावीशी वाटते.
एकदा नक्की भेट द्या 🙏😊
Tai khup chan mahiti dilit.. धन्यवाद
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 चॅनेल Subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील 😊🚩
अंतराजी फर्निचर ची विस्तृत माहिती छान दिलीत👌
Thank you 😊🙏
Chyan mahiti dili thanks 👍
खुप छान माहिती मिळाली आपल्या व्हिडीओ द्वारे 👌🏼👍🏼..
खूप छान माहिती दिली प्रत्येक वस्तूची सविस्तर माहिती दिली आहे
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 चॅनेल Subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील 😊🚩
खुपच छान माहिती दिली .दुकानाला नक्की भेट द्यावी लागेल तुमच्या नावाने.
Thank you 😊 नक्की भेट द्या
Don't get fooled! Even I saw video and took furniture from Om Sai furniture. Furniture fitting is not proper and they are not bothered. Kind advice don't buy from Om Sai Furniture shop.
Excellent Thanks Again Take Care RADHE RADHE JAI JAI RADHE
धन्यवाद अशीच माहिती मिळाल्याबद्दल जी उपयोगी आहे सर्वासाठी .
पूर्ण भूषाचा माल असतो तो,6 महिन्यात फुगून खराब होतो,थोडे वजन पडले तर तुटून पडता,अनुभव आहे.आशा डूपलिकेत वस्तूंची जाहिरात करू नका,तुमचा व्हिडिओ बनवण्याचा छंद पुरा करण्यासाठी लोकांना चुकीची माहिती देऊ नका.
दादा मी लोकांसाठीच विडिओ बनवते आणि मी काही प्रोमोशन करत नाही
लोकांनी तिथे गेल्यावर समोरच सगळं बघून घ्यावं ही विनंती आहे 🙏
कशाला बघता असे व्हिडीओ तुम्ही येवडा त्रास होत असेल
¹2l7@@lifewithantara
अरे वा मस्तच ❤
Thank you 🙏
आपला व्हिडिओ पाहून नवीन फर्निचर बाबत खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद, नक्की दुकानाला भेट देणार
Display items ani actual delivery kelele product hyat khup farak asto
Display chi finishing ani ghari je deliver kartat tyat khup farak asto
Tumhala anubhav aala aahea ka?
फार छान माहिती मिळते तुमच्या मुळे
खूप माहितीपूर्ण व्हीडिओ
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
ताई फार छान माहीती मिळाली तुमच्या मुळे आम्हाला आणि दुकानदार।पण छान माहिती व कोमट सांगतो आहे आम्ही नक्की जाणार इथे आणि वस्तू घेणार ताईचा तुमचा हा व्हिडियो त्याला दाखवणार आणि वस्तू घेणार म्हणजे तुमच्या मुले आम्ही तिथे आलोय हे सिद्ध होईल आणि डिस्काउंट पण मिळेल आम्हाला
नक्की 🙏😊
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
छान सुंदर माहिती दिली
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Lay bhari information cum update on home furniture
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Khup Chan 👍😍
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
उपयुक्त माहिती दिली
Kup chan ahe
Thank you 🙏😊
दादा आम्हाला आभिमान आहे तुम्हि मराठी आसल्याचा
Khup chan tai ❤
Thank you 🙏
मस्त माहिती दिली तुम्ही ताई
Thank you 😊🙏
खूप छान आहे
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
खुप छान फर्निचर
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
खुपच छान माहिती दिले.
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Nice information 👌👌👌
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
खुप छान आहेत सामान.....
खूप छान
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Kup chan collection di
Khup mast
Thank you 😊😍
कपाट मस्त आहेत
खुपच मस्त
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Chaan aahe dukaan
Khup Chan ahe 👌👌👌
Thank you 🙏😊
Khup chan aahe bed sofa kabat
Thanks for ur Efforts Antara 👌👍🙏🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
❤.chan didi kjarac chan.apan.nehmi ase video banvat ja.amhi like share subcribe karat jau..😊..
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
Nice information
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
कोठे आहे दुकान.
Very Good Infermation , Thanks .
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
स्वस्त अाणि मस्त 😊
Super
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
जबर दस्त
छान!!
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
जबरदस्त
KHUP CHAN PHOTO
ANTARA ,TUJHE SARV VIDIO KHUP CHAN ASATAT
Khup chan
Thank you 🙏😊
Very Good 👌👌
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 चॅनेल Subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील 😊🚩
Thanks a lot for such vital information
लय भारी ❤❤❤👌👌👌
Thank you 🙏😊
Chan mahiti
Thank you 🙏😊
Khup chaan mahiti tume dili
खूप छान
छान
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Bhari ahe❤
Thank you 🙏😊
Google
Outstanding tayi 👍👌🙏
Super
खुप छान
छान माहीती
Thank you 🙏😊
Very nice
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Very nice 👍
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Khooop छाsन ❤️
Nice
Very good mam
Khup chan ❤
Thank you 🙏😊
उल्हास नगर मध्ये कोणतीही वस्तू प्रथम पाहा व ती वस्तू तुम्ही बनवून देण्याचा आग्रह करा बनविलेल्या वस्तू खूप टिकतात
भुसा ही मिळतो शक्यतो रेडी मेड पेक्षा बनवून घ्या खूप टिकते
तसे ते सांगतात ही ते घ्या असं जबरदस्ती करीत नाहीत कधी
मी आता पर्यंत उल्हास नगर हुन शोकेस व सोफा बनवून च घेतो सर्वच व्यापारी तसे नसतात किंमत वर ठरवा
Mast sofa
Thank you 🙏
Nice info
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
उल्हासनगर येथील माल फक्त दिसायला छान आहे पण क्वालिटी बरोबर नाही
Right
Excellent brief
Dhanyawad 🌹🙏
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Good
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
While purchasing from ulhasnager plz check quality and than buy (dist ta t se nastye)
True!
Kapat chhan chhan hai
Nice.....
Very Nice
Khup chan tuchya sobat video banven 1 .2 mahinet
बरेच ऐटम फार महाग आहेत तुमचेकडे
🙏
Ulhasnagar madhe sagale faswatat ji guaranty detat te bilawar lihun ghya
Very nice
Chan distay
Thank you 🙏
Good 👍
Sir very nice collection. Sir folding chairs available ?
No
Thanks for sharing 🙏😊
पूर्ण पत्ता सांगा..खुप छान
तुमच फर्निचर खूपच सुंदर आहे खूपच आवडणारच पण आम्ही नागपूर ला राहातो ईथे तुमची शाखा आहे का किंवा तुमचा कारागीर विझीट करके सजेशन्स दे सके धन्यवाद
तुम्ही त्यांना कॉल करून विचारा 😊
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
Chan
Dada tumhi kuthlya ply madhe banavta bed - BWP, BWR, Marine, HDHMR, partical, commercial.? Means tumcha standard size & ply use karta ? ki custmize pan karta , right ? And finishes madhe laminate vaparta ki veneer ,duco finishes pan vaparta. Means mala ya peki kuthlya finishes madhe pahije asel tar bhetu shaktil ka ? Aplya choice pramane ?;
And sliding wardrobe shutters CNC with duco pahije asel tar bhettil ka karun. Bcoz chaan ahet tumchya shops madhe customized bed . Shop timing kay asto tumcha ?
And wardrobe suddha chaan ahet designs
तुम्ही त्यांना कॉल करून विचारा 😊
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
Khup mast aahe.gar pochkarata ka?
NYC
आम्हाला नागपूर साठी जर पाहिजे असेल तर तुम्ही पाठवू शकता का व किती ट्रान्सपोर्टचा किती खर्च येईल
तुम्ही त्यांना कॉल करा ते सांगतील सर्व
Tai ikde Bandra Kurla ya saitla nahi ka farnichar market
Further khup chan ahe, main mhanje prize khup parvadable aahe