मावळ ढोल ताशा पथकाने गाजवली पुण्यातील गणेश आगमन मिरवणूक !!
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- खडकी गाडी अड्ड्यातील मावळ ढोल ताशा पथकाने गाजवली पुण्यातील गणेश आगमन मिरवणूक !!
दिग्गजांच्या मते पारंपरिक ढोल आशा पथकांच्या आधी मावळ गावठी ढोल ताशा पथकांनी काळ गाजवला आहे ! पण तोच अनुभव काल झालेल्या गणेश आगमन मिरवणुकीमध्ये खडकी येथील गाडी अड्डा (मावळ) ढोल ताशा पथकाने पुणेकरांना करून दिला..! अक्षरशः पारंपरिक ढोल ताशा पथकातील दिग्गजांना सुद्धा तो खेळ पाहण्याचा मोह आवरला नाही !
श्री दत्त मंदिर तरुण मंडळ ढोल लेझीम संघ, खडकी पुणे - ०३
Taal Pathak enjoy kartay 👏🙌
Hyala mhanta khadki Ratta ekach avaaj. Todh nahi. Bagtodh Kay awaaz aeekh. Bol Gaddi Adda boys .jaihind
Ek kaal asa hota jevha Maval che dhol, taasha and toll Punyat Ganeshotsav gaajvayche. Junya athvanai taajya zaalya. 'Nashik Dhol' & 'Bhajani Theka' bahutek mavalatya payhakanich lavla. Eka Dholvedya Punekarakadun Maanacha Namaskar 🙏🏼
💥💥💥
Hara Hara Mahadeva ❤
Jai Ganesh🙏🏻
श्री दत्त मंदिर तरुण मंडळ खडकीचा बुलंद आवाज
श्री दत्त मंदिर तरुण मंडळ, गाडी अड्डा, खडकी🚩
श्री दत्ता मंदिर नाही आहे श्री दत्त मंदिर आहे
When can I see this in Bengaluru
hya pathak chi aani Guruji Pratishthan chi jugal-bandi capture kelis dada ??
Khup shevati sapadali .. video nahi Kadhala pan Maja aali baghayla 🤗
3:00 euu