with interview निवड यादीत सहभागी व्हावयाचे असेल तर हे काम आजच करा | मुदत किती?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- with interview निवड यादीत सहभागी व्हावयाचे असेल तर हे काम आजच करा
मुदत किती?
काय करावे?
#drpankaj #pavitra_portal #pavitra_portal_latest_update #pavitraportalnewupdate #pavitraportalshikshakbharati #pev #prieducationvideos #shikshakbharti2022 #shikshakbharti2023 #पवित्रपोर्टलअपडेट #pavitraportalbharati
ज्यांची निवड झाली नाही आहे त्यांनी पण करायचं आहे का
सर व्हिडिओचा शीर्षक योग्य नाही😮
म्हणजे जे उमेदवार मुलाखतीशिवाय मध्ये लागले होते आणि ते तिथे जॉइन झाले नाहीत त्यांनाच आता मुलाखतीसहच्या शाळा आल्या आहेत का? बाकीच्या उमेदवारांना नंतर संधी मिळेल का?
गरीब आणि गुणवत्ताधारक असणाऱ्या अनेक अभियोग्यधारकांच्या मनात येणारा प्रश्न?
मुलाखतीला खरचं गुणवत्तेवाला उमेदवार संस्था घेईल का?
पैसेवाला.
पैसे असेल तर जा तिकडे, नसेल तर जे मिळाले आहे उत्तम
Sir without interview Unaided la 9-10 naav aale ahe tari mala pudhe with interview round la aided sathi 9-10 recommendation ale nahi please reply sir kay karu unaided mahnaje n laglya sarakhe ahe
Unaided la preferred karayache navhate tumhi. Ata tumhi Bhartitun baher zala ahat, karan 9 te 10 la Tyach gatasathi tumhi ata patra nahi, ani Tya khalil mhanje 1 te 8 la pan nahi, 11vi 12 vi la jaga nahi. Ata nivant houn pudhil Tait chi tayari kara.