ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
आजची रेसिपी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी आहे.तेलाचा वापर नसल्याने शरीराला फायदा तर होतोच,शिवाय आर्थिक बचत होते ती वेगळीच.एक आदर्श गृहिणी म्हणून तुमचं व्यक्तिमत्त्व गौरवास पात्र आहे.कौतुक करावं तेवढं कमीच होईल.तुमच्या उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी,मऊ-मुलायम लांबसडक काळेभोर केस, बोलतानाचे ,माधूर्य, आवाजातील गोडवा आणि रसाळपणा सारंच कसं अगदी हवंहवंसं वाटणार असंच आहे.तुमचं हे नैसर्गिक देणं असलेलं सौंदर्य असंच चिरकाल अबाधित राहो हीच सदिच्छा. तुमचा हितचिंतक.
मलाही असे जेवण बनवायला आवडते व जमते पण. तुमची थाळी छानच. माझ्या मुलीला काविळ झाली होती तेंव्हा मी प्रयत्न करुन बिनतेलाचे तरी चविष्ट जेवण महीनाभर तीला दिले.
खूपच छान जेवण बनविले आपण खरेच सुगरण आहेत आपली बोलण्याची पद्धत शांत सोज्वळ पणा खूपच आवडला आम्ही पण ढबू मिरची भाजी अशीच बनवतो फक्त लसूण वापरत नाही सगळ स्वयंपाक खूपच छान झाला आहे🎉🎉🎉
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.
ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
सात्विक जेवण किती ही
खा वजन वाढत नाही. ❤
मला ढोबळी ची भाजी चांगली वाटली मी करून बघीन
आजची रेसिपी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी आहे.तेलाचा वापर नसल्याने शरीराला फायदा तर होतोच,शिवाय आर्थिक बचत होते ती वेगळीच.एक आदर्श गृहिणी म्हणून तुमचं व्यक्तिमत्त्व गौरवास पात्र आहे.कौतुक करावं तेवढं कमीच होईल.तुमच्या उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी,मऊ-मुलायम लांबसडक काळेभोर केस, बोलतानाचे ,माधूर्य, आवाजातील गोडवा आणि रसाळपणा सारंच कसं अगदी हवंहवंसं वाटणार असंच आहे.तुमचं हे नैसर्गिक देणं असलेलं सौंदर्य असंच चिरकाल अबाधित राहो हीच सदिच्छा. तुमचा हितचिंतक.
तू ना सर्वगुणसंपन्न स्री आहेस, अशीच सर्व कुटुंबात एक तरी असावीही देवाकडे प्रार्थना, तुला त्रिवार वंदन आणि खूप खूप आशिर्वाद सुद्धा
खूपच छान बीन तेलाचा सात्विक पौर्णिमेनिमित्त आहार. आणि सुगरणही छान.व्यवस्थित एक वेणी लांब शेपटा झुपकेदार. स्त्रीचे सात्त्विक सौंदर्य यातच खूलून दिसते. 100% गृहिणी कुटुंबाची काळजी घेणारी. धन्यवाद ताई. 🎉 ❤
तुमचं किचन पण स्वच्छ आणि टापटीप अगदी अगदी तुमच्यासारखे, रेसिपी बघताना खूप प्रसन्न वाटते..😊
मलाही असे जेवण बनवायला आवडते व जमते पण. तुमची थाळी छानच. माझ्या मुलीला काविळ झाली होती तेंव्हा मी प्रयत्न करुन बिनतेलाचे तरी चविष्ट जेवण महीनाभर तीला दिले.
फारच छान थाळी दाखवीली आहे तेलाची बचत होईलच पदार्थ फणस छान लागेल मस्त ❤
उत्तमच, सुगरणीच्या हातच जेवण म्हणजे तृप्त होणारच
खूप छान अन्नपूर्णा च आहेस
मला तुम्ही खूप आवडता. .खूप छान दिसता ..आणी जास्त तुमचे केस ..लांबसडक वेणी ..❤
अती सुंदर तुम्ही व तुमचा स्वयंपाक सर्व पदार्थ अप्रतिम पद्धतीनं केलेयत बघूनच चविष्ट आहे हे कळतंय व्वा खूप छान आवडल ❤
स्वयंपाक घरात केस बांधूनच वावरणं योग्य! खूप छान रेसिपी.
तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात सोपे जाते करायला धन्यवाद
खूप छान. बिना तेलाचे पदार्थ छान वाटतात. मी करून बघते.
I like complete thali. Best. I will also try one day to make this thali.
Khup chan aani aapanhi khup chan aahat
खूपच छान जेवण बनविले आपण खरेच सुगरण आहेत आपली बोलण्याची पद्धत शांत सोज्वळ पणा खूपच आवडला आम्ही पण ढबू मिरची भाजी अशीच बनवतो फक्त लसूण वापरत नाही सगळ स्वयंपाक खूपच छान झाला आहे🎉🎉🎉
लक्षात आल सगळे जेवण बिना तेलात बनवल आहे.पण ते सुध्धा टेस्टी असणारच.वा गरच मानल तुला.खूप स्वच्छ,निटनेटकेपणा,सोज्वळ ,शांत आहेस.❤
Tumche kesh kup chan aahet 🤝👌👌😍
Tumche kes khupach sundar ahet..kesanna kay laavta tyache tips dya🙏
सगळेच पदार्थ चविष्ट वाटत आहेत. मी नक्कीच करून पाहणार ❤
Wow bahut badhiya thali batai hum jaroor banayenge Aap pretty lag rahe ho
Apratima taai
With out onion and garlic sabji recipe dakhva
खुप छान रेसिपी माहिती मिळाली
खूप छान बिन तेलाच्या रेसिपी नक्की दाखवा खूप खूप धन्यवाद!!
खूप च छान
FINEST &. FITTING. DRESSING. Collection. ..a Beauty.. indeed. ❤
खरी सुगरण आहेस तू तुझी मुले नशिबवान तूझे मालक नशिबवान तूझे खूप खूप कौतुक व अभिनंदन
मुगाची आमटी ढोबळी मिरचीची भाजी छान
Khup chan dobli mirchichi bhaji awadli karan mugamti me keli without oil pn dobli mirchi padat chan hoti.
Khupacha chhan receipe. Mala mugachi amati awadali
मस्तच...
👌
सुगरणीने बनवलेला स्वयंपाक फारच आवडला
मस्त👍
खुपच छान थाळी दीसतेय.👌👌 नक्की करून बघणार 👍
Wow look yummy.Which brand kadaii r u using?
ताई तुम्ही सर्वात बेस्ट थाली बनवली आहे ❤❤❤😊
सगळे पदार्थ बिनातेलाचे खूपच छान .हलकं फुलकं जीवनसत्व युक्त नक्कीच करणार ,
पण पोळ्या गँसवर शेकू नका ,तव्यावर छान फुगतात .
बाकी 😋😋😋😋😋👌
Very very nice all items are very nice thank you
खुप छान रेसीपी आमटी जास्त आवडलि
Lovlie .... linear...neatly. Beaded. CUTE. Hair-do ❤
जय श्रीराम,मुगाची आमटी ,ढोबरी मिरचीची भाजी छानच!
खुप छान रेसिपी
पूर्ण थाळी मस्त. तेलाशिवय एकदा तरी खायलाच हवं.
वा! मस्तच ..सर्व थाळी आवडली
Kiti chan distay tumache kes kiti chan aahet
फार वर्षानी इतका लांब शेपटा पाहिला खूप सोज्वळ दिसताय
सुंदर रेसिपी सात्विक जेवण
Saraaaaàas n ekdum zhakaaaaaaas.......👌👌👌👍👍🙌🙌🙌💐💐💐🍫🍫🍫🍫
New. ambience....new. DRESSING. Nice ❤
मला सगळच बघुन छान वाटल पण स्पेशली मुगाची उसळ
सगळेच पदार्थ खू...प छान!! मस्त...
छान रेसिपी बीना तेलाची
मस्त
छान प्रयोग ❤
हाय, अक्षदा सुपर रेसीपी.
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.
खूप सुंदर!
खूप छान बिना तेलाची पौष्टिक थाळी
Tai khupch chan halichya kalat h ashich thali yogaya ahebina telachi mala mugachi amti chan vatli
Tumchi 3 hi receip non oil best ,
Recipe chan astat khup. Hair care Kasi gheta. Sagla sambhalun
खूप छान
पुर्ण थाली खुप छान👏✊👍❤
सगळच खूप छान मस्तच आणि दीदी तू ही मस्त. 🎉🎉
खूप छान थाळी बीट कोशिंबीर आवडली
Healthy dish
Me pn oil-free bhaji banavate..👌
All recipe are very nice
Nice healthy preparation. ❤
अप्रतिम रेसीपी 👌👌
खूप सुंदर रेसिपी 👍
छान,खोबऱ्यामुळे तेलाची भरपाई झालीय
सुंदर रेसिपी
खूप छान,🙏
सगळेच पदार्थ मस्त 👌👌
सर्वच जेवण छान आहे
तुमच्या साड्या,ब्लाऊज,केस छानच❤
खूपच छान! Capsicum आणी Bell pepper ही नावे English असली तरी काही वेळा भाजीवाले capsicum बोलत असतात❤
Khup khup chan recepi
मस्तच नक्की करून पाहिन 👍🏻♥️
खुपच छान जेवण
Khup chan
खूपच छान. .बिना तेलाचा स्वयंपाक केलात ..खूप आवडले ..
पण हल्ली सगळेच बोलतात की डायरेक्ट गॅसवर फुलके करू नयेत ..गॅस हानिकारक आहे ..
बाकी सर्व मस्तच ..😊
Mala far गरज hoti.......❤..chan अप्रतिम..
Mssttt ....god bless you
khup chan
बिना तेलाची रेसिपी बनवली. छान
Artistic. Creativity. ❤
Cooker कोणता घ्यावा, बाहेरच्या झाकण ch की आतल्या प्लीज सांगा
Moong chi amti khup chan
खरच छान
खूप छान रेसिपी झाली आहे मस्त बिनातेलाची❤❤आम्ही सिमला मिरची म्हणतो
खुपच छान.सिमला मिरची रेसिपी मस्त हटके.पण आमल्याला तेला तुपाचीपण गरज असते.रायत्याची कल्पना खुप छान.आणी तुम्हीपण सुगृहीणी आहात.
Verynice
शिमला मिर्ची मस्त वाटली❤❤
😊 छान वाटल
Khupach chan
अप्रतिम👌👌👍
❤❤❤❤❤अन्नपूर्णा 💯,परिपूर्ण थाळी❤❤❤❤❤
खूब छान, नक्की मी पण अशी थाळी बनवून घरच्या लोकानां वाढेन.😂❤❤❤😂