मी आज first time तुमचा व्हिडिओ बघितला जे सायली चव्हाण बद्दल बोलला मी ऐकली आणि ते ऐकून या व्हिडिओ मध्ये मी पाहण्यासाठी आली मला असं वाटत की काही लोक असे असतात जे स्वतः काही करत नाहीत पण जे मेहनत करतात त्यांचा पाय खेचण्याचा स्वतःला धन्य मानतात आशा लोकांच्या कडे लक्ष तुम्ही देऊ नका तुम्ही असेच चांगले व्हिडिओ बनवत राहा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आपली एक मराठी म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी असाच विचार तुम्ही करा म्हणजे अजून तुम्हाला काही तरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल तुमच्या कडे वेळ तरी आहे का या लोकांना वेळ देण्यासाठी विचार सोडून द्या आशा लोकांचा काळजी घ्या
धनश्री मी खूप सुंदर आणि मोठ्या घरांचे व्हिडिओ बघायचे. अचानक एक दिवस तुझ्या घराचा व्हिडिओ आला. आणि मला तुझं छोटस पण स्वच्छ आणि टापटीप घर खूप आवडल. तुझा कामसूपणा, आत्मविश्वास, तुम्हा नवरा बायको मधले प्रेम, तुझा गोड आणि घरातील कामं करणारा मुलगा सगळंच खूप मोहक आहे. तुझे सासरे पण स्वयंपाक करतात, हे बघून छान वाटलं. आपण कुठे राहावे ते आपल्या हातात नसते पण आपण कसं रहावे हे आपल्या हातात आहे. आणि तुम्ही उत्तम आयुष्य जगताय. जे खूप गोड आहे. Keep it up 👍
कुणी कुठे रहावं , किती लहान/मोठ्या जागेत रहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मॅडम तुम्ही तुमचं काम तेवढ्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे, मनापासून चालू ठेवा.अशा प्रकारे मानसिक रीत्या फालतू असणाऱ्या लोकांकडे पूर्ण पुणे दुर्लक्ष करा. ज्या लोकांना स्वतःला काहीच करता येत नाही त्यांना स्वतःबद्दलचा गिल्ट असतो आणि तो ती व्यक्ती दुसऱ्यावर चिखलफेक करून बाहेर काढत असते. All the very best 👍🏻👍🏻 for ur future, keep going.
दोन वर्षांपूर्वी ची तू आणि आताची तू खूप फरक पडला आहे दिसण्यामध्ये आणि कॉन्फिडन्स मध्येही आणि खूप चांगला आहे हा फरक आवडला मला मी रोज पाहते तुझे vlogs न चुकता आवडते मला तुझी ड्रेसिंग ❤
Sister all your videos are very nice. I have seen many rich ladies and girls who are good for nothing. Your videos show that you are really a good homemaker and a mother. Good job. Keep making good videos 👍
New to your channel from USA but mala saangaycha aahey ki tumhi khupp hardworking aaheth ani zaaga kharach swacch thevtat..mala vel milel tasa definitely bagheen tumche videos miss zhaleley. Aarav is sweet boy😍
ताई तू मला माझ्या मोठ्या बहिणी सारखीच वाटतेस माझी एक बहीण same तुझ्या सारखीच आहे. तू खूप छान videos बनवतेस.खूप छान वाटतं तुझ्या videos बघायला. Negative comments कडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझं काम उत्तमरीत्या चालू ठेव. निंदा करणारे खूप असतात आणि हो निंदा तेच लोकं करतात ज्यांची स्वतः काही करायची औकात नसते. Keep it up sis gbu😍😍👍🏼👍🏼
विडिओ चांगला आहे. तुम्ही रागवू नका पण एक सांगू का पिठ चाळू नका. तो कोंडायुक्त पिठाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक आहे.मिसळणीच्या डब्यातच हळद, तिखट, हिंग,जिरे,मोहरी एकत्र च ठेवा घेणे सोपे होईल.
Tai mi परेल १० बाई १० चया room madhye १२ Jan राहत होतो त्या सायली ला सांग तू जागेवर पडलीस तर फ्लॅट मधील कोण बघायला पण येणार नाही चाळीत सगळे मदतीला धाऊन येतील
माझी पण चपाती सेम तुझ्यासारखीच छान फुगते. स्वयंपाक करायची पद्धत पण सेम आहे. फक्त मला भाकरी जमत नाही करायला. आम्ही मुळचेच मुंबईकर. गिरगावच्या मध्यमवर्गीय चाळीत लहानाचे मोठे झालो. त्यामुळे आम्हाला गाव नाही. पण बाबांना फिरण्याची खूप आवड असल्यामुळे आम्हाला सुट्ट्या लागल्या की दिल्ली, पंजाब, आग्रा, काश्मीर, हिमाचल, अंदमान- निकोबार असे भरपूर फिरलो. कोकणात रत्नागिरीला पण मामा, मावशीच घर आहे त्यामुळे तिकडे एकदोन वेळा राहिलेलो. तेव्हा तिकडे गणपतीपुळेला गेलो होतो. पुणे, कोल्हापूरला माझी मावशी असते.
You should always give them back tai,ashi khup loka mi pahili ahet ji chalit rahun jivnat far yashaswi zhali ahet ani banglat rahnari mansa rastyavar ali ahet,Ranka cha Rao ani Rava cha Rank banayla wel nai lagat jyachya dokyavar tya parmyatmyacha hat asto toch pudhe jato,kahi loka jealous astat tai jyana devane char gosti kami dilyat tar te dusrya var jaltat,tumhi pan chawl madhe rahun khup mota kam karit ahat youtuber ahat,mi vayane lahan asun tumchya bhavana samju shakto,your work speaks it all tai,that the reason your demotivator is jealous,keep it up tai you are doing fab job🤗🤗🙏🙏
Khupach chan❤️... Mi just tumhala subscribe kela mala avadtat tumche sarv video's... Specially kitchen madhle cleanliness ani tumchi dressing mala khup avadte ❤️❤️❤️
धनश्री कुठे आहे ग सायली चव्हाण ची कमेंट तिने डिलीट केली का 😡आणि जाऊदे अशा फालतू लोकांकडे लक्ष देऊ नको इथून पुढचा वाटचाली साठी माझा कडून तुला खूप शुभेच्छा आणि हो तुझाकडून खूप काही चांगल्या गोष्टी शिकले मी 🥰💞
सायली चव्हाण स्वतःच्या जीवावर जगत नसेल. दुसरं कोणीतरी तिचं भागवत असेल,म्हणून तिला काय कळत नाही काटकसरीने संसार कसा करावा. मुर्ख कुठली सायली चव्हाण 😡ताई एक लक्षात ठेव गल्लीत चार डुक्करं असल्याशिवाय गल्ली साफ होत नाही तसचं कुणी काहीही म्हटलं तरी तुला काय पाहिजे ते स्वप्न होणार .🙂 Keep it up 💯
ताई तूम्ही नका negative लोकांकडे लक्ष देऊ..तुम्ही खूप मेहनती आहात.तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आहात ते तूम्ही घेतलेल्या कष्टामुळे.. because I know Tai ki video बनवणं,घर सांभाळुन, सगळ manage karan kiti कसरत करावी लागते... your my favourite. don't take tension..go ahead.. Take care
Tuj swayapak pahun tai mala pan swayapak karatana khup chan vatate. Mi pakat २divasa pasun tuje video pahat aahe tari aapali khup divasa pasun olkha aahe aase vatate. U r best tai.
Tu khup chan व्हिडिओ बनवते .निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नकोस. तिला चाळीतली माझा माहीत नाही.मी ही मुंबई च्या लहान घरात लहानाची मोठी झाले आहे. तू साडी खूप छान carry करते .साडीत गोड दिसते. Keep it up
छान व्हिडीओ 👌 धनश्री तुझ्या सासुबाई शिकविलेल्या पद्धतीप्रमाणे च मी पण चपाती करते.लोकवन गहू वापरते छान चपात्या होतात.. धनश्री तु साठवणूकीसाठी कोणता मसाला वापरते.Have a nice day 🌹😊
वर्षभरासाठी स्वयंपाक करताना मसाला जो वापरतो त्याला साठवणुकीचा मसाला म्हणतात . उदा. मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला.मी वसईची कॅथलिक आहे आम्ही पावसाळ्याकरीता दोन मसाले करतो..भाजला मसाला आणि फिश करी साठी हिरवा मसाला असे..तुझ कोल्हापूरच माहेर आहे.. म्हणून विचारले.
@@tejalferreira5815 acchaa as hoy....amhu full year Kanda lasoon masala vaparto...mhnje dar May month mdhe mummy kde jate teva varshbharacha karun gheun yete me😊
मी उजव्या हातानेच पूजा करतेय..front कॅमेऱ्याने शूट केल्याने reflexion तस दिसत..नोंद घ्यावी सगळ्यानी 🙏
Dal dhuvun ghya karan ata powder vaigre aste tyvar
@@poonamdali5542 ho....😊me dhuvun valvun thevte dal adhich
didi tu puudaa jaanar ahe bag
@@nehanikhal532 हातात बांगड्या घालून पूजा करावी सवाष्णीने एखादी तरी असावी😊
मला पण तसेच वाटले
मी आज first time तुमचा व्हिडिओ बघितला जे सायली चव्हाण बद्दल बोलला मी ऐकली आणि ते ऐकून या व्हिडिओ मध्ये मी पाहण्यासाठी आली
मला असं वाटत की काही लोक असे असतात जे स्वतः काही करत नाहीत पण जे मेहनत करतात त्यांचा पाय खेचण्याचा स्वतःला धन्य मानतात आशा लोकांच्या कडे लक्ष तुम्ही देऊ नका तुम्ही असेच चांगले व्हिडिओ बनवत राहा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला
आणि आपली एक मराठी म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी
असाच विचार तुम्ही करा म्हणजे अजून तुम्हाला काही तरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल
तुमच्या कडे वेळ तरी आहे का या लोकांना वेळ देण्यासाठी विचार सोडून द्या आशा लोकांचा
काळजी घ्या
धनश्री मी खूप सुंदर आणि मोठ्या घरांचे व्हिडिओ बघायचे. अचानक एक दिवस तुझ्या घराचा व्हिडिओ आला. आणि मला तुझं छोटस पण स्वच्छ आणि टापटीप घर खूप आवडल. तुझा कामसूपणा, आत्मविश्वास, तुम्हा नवरा बायको मधले प्रेम, तुझा गोड आणि घरातील कामं करणारा मुलगा सगळंच खूप मोहक आहे. तुझे सासरे पण स्वयंपाक करतात, हे बघून छान वाटलं. आपण कुठे राहावे ते आपल्या हातात नसते पण आपण कसं रहावे हे आपल्या हातात आहे. आणि तुम्ही उत्तम आयुष्य जगताय. जे खूप गोड आहे. Keep it up 👍
thnk u so much..khup khup chan comment dili ahe tumi
मन मोठं असल की सगळं जग मोठं होत... आणि संसार हा असाच सुरू होतो..... तो चिकाटीने पुढे न्यावा लागतो..... खूप शुभेच्छा तुम्हाला ताई.....
True
Hello Tai khup divsani junya ghratla video bgitla mast vatla❤
कुणी कुठे रहावं , किती लहान/मोठ्या जागेत रहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मॅडम तुम्ही तुमचं काम तेवढ्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे, मनापासून चालू ठेवा.अशा प्रकारे मानसिक रीत्या फालतू असणाऱ्या लोकांकडे पूर्ण पुणे दुर्लक्ष करा.
ज्या लोकांना स्वतःला काहीच करता येत नाही त्यांना स्वतःबद्दलचा गिल्ट असतो आणि तो ती व्यक्ती दुसऱ्यावर चिखलफेक करून बाहेर काढत असते.
All the very best 👍🏻👍🏻 for ur future, keep going.
हो ना
माणसाच मन मोठ आसाव, घराने काही फरक नाही पडत.
Nice video,I liked your all video.
Nice vdo dear. Mla tumcha bolnyachi paddat far aavdli. Khup confidently bolta tumhi.
Very good dhanashree keep it up
Tai tu ji mahiti detes ti khup helpful aahe nuktach lagn zalelya mulinsathi
घर को घरपन औरत की मेहनत, अपनापन, त्याग से बनता हैं! ये मरहुम माँ से देखा हैं! बहोत अच्छा लगा विडीओ ! घर का खाना बाहर के म॔हगे पार्टी से अच्छा!
ताई तुमचे व्हिडिओ फारच छान असतात, असेच चालू ठेवा.👌🏻👌🏻
दोन वर्षांपूर्वी ची तू आणि आताची तू खूप फरक पडला आहे
दिसण्यामध्ये आणि कॉन्फिडन्स मध्येही
आणि खूप चांगला आहे हा फरक
आवडला मला
मी रोज पाहते तुझे vlogs न चुकता
आवडते मला तुझी ड्रेसिंग ❤
तुम्ही सांगितलेली पोळी मी बनवली खूपच छान फुगली
छान झाल्या गं चपात्या
मी पण try करेन अशाप्रकारे
👍✨🙂
Mazya sasari tashyach kartat chapati
Ghar taptip thevane he aangi asale pahije 👌 Sundar thevale ahe Ghar mast tuzhi family pan cute ahe ni tu pan 😘sukhi raha👍
जेवढे घर लहान तेवढे घरातली माणसे प्रेमळ आसतात दीदी मझ पण घर छोटच आहे
Barobar
मस्तच ग धनश्री , खुप पटापट व छान करते तू सगळे
खूप खूप छान व्हिडीओ
Wow akkhi masur... mazi fav dish tai 👌
Tuhmi left hand use karata ka?
Khupach sunder jevan. Chapati chan mast hoti kiti chan devachi Pooja. Very beautiful video.
ताई तुमचे विडिओ खूप छान आहे
I am also from kolahapur. I love your videos. Keep blogging.
Khup mast Chan distis tuaani khup mehnti kashatalu ashes.
मुंबई मध्ये नेमके कुठे राहता तुह्मी
Sister all your videos are very nice. I have seen many rich ladies and girls who are good for nothing. Your videos show that you are really a good homemaker and a mother. Good job. Keep making good videos 👍
Hi dear very nice video
New to your channel from USA but mala saangaycha aahey ki tumhi khupp hardworking aaheth ani zaaga kharach swacch thevtat..mala vel milel tasa definitely bagheen tumche videos miss zhaleley. Aarav is sweet boy😍
Thnk you so much...asech prem rahu det😊😊💖
Sasu bai kashane gelya
Kidney failure
ताई तू मला माझ्या मोठ्या बहिणी सारखीच वाटतेस माझी एक बहीण same तुझ्या सारखीच आहे.
तू खूप छान videos बनवतेस.खूप छान वाटतं तुझ्या videos बघायला.
Negative comments कडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझं काम उत्तमरीत्या चालू ठेव.
निंदा करणारे खूप असतात आणि हो निंदा तेच लोकं करतात ज्यांची स्वतः काही करायची औकात नसते.
Keep it up sis gbu😍😍👍🏼👍🏼
Thank you 😊
आमच्या कडे ही असेच जेवण करतात. जेवणात दिवसा चपाती आणि रात्री ज्वारी/ बाजरीची भाकरी असते.
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करा त्यामुळे हवेतील ऑक्सीजन चे प्रमाण वाढते.
कोणी ना कोणी negative कंमेंट करणार असतेच..
त्याकडे लक्ष देऊ नका..
विडिओ चांगला आहे. तुम्ही रागवू नका पण एक सांगू का पिठ चाळू नका. तो कोंडायुक्त पिठाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक आहे.मिसळणीच्या डब्यातच हळद, तिखट, हिंग,जिरे,मोहरी एकत्र च ठेवा घेणे सोपे होईल.
Vegetarian जेवण 😋 ते white श्रीखंड होते की दही ? 🙂
Tai Sarva dhun gha
Tai mi परेल १० बाई १० चया room madhye १२ Jan राहत होतो त्या सायली ला सांग तू जागेवर पडलीस तर फ्लॅट मधील कोण बघायला पण येणार नाही चाळीत सगळे मदतीला धाऊन येतील
खूप छान व्लॉग ,,मस्तच वाटले कधी विडिओ संपला समजलेच नाही ...Keep it up dear God bless u💐👍🏻
Dhanyvad 💖
आणि तुमचा मेहनत बागून मी ही खूप inspire होते
Thnk u❤
I think dal wash karna bhul gye
माझी पण चपाती सेम तुझ्यासारखीच छान फुगते. स्वयंपाक करायची पद्धत पण सेम आहे. फक्त मला भाकरी जमत नाही करायला. आम्ही मुळचेच मुंबईकर. गिरगावच्या मध्यमवर्गीय चाळीत लहानाचे मोठे झालो. त्यामुळे आम्हाला गाव नाही. पण बाबांना फिरण्याची खूप आवड असल्यामुळे आम्हाला सुट्ट्या लागल्या की दिल्ली, पंजाब, आग्रा, काश्मीर, हिमाचल, अंदमान- निकोबार असे भरपूर फिरलो. कोकणात रत्नागिरीला पण मामा, मावशीच घर आहे त्यामुळे तिकडे एकदोन वेळा राहिलेलो. तेव्हा तिकडे गणपतीपुळेला गेलो होतो. पुणे, कोल्हापूरला माझी मावशी असते.
Bhakri pn jamel
You are really a house queen.
🙂
सायली चव्हाण भूमिगत झाली वाटतं
सायली चव्हाण आता परत काय तोंड दाखवू नको
मिस तुम्ही carry on 👍👍👍
I came here to watch her comments but disappeared
कोण आहे हि सायली चव्हाण ? काय केलं तिने ?
Ek no swapank ahe house queen 👍😊👑 cleaning khup chan theval house che hatts of house queen 👍
Thank you so much ..
I wish maz pn ghar Asch asav ..
Tumcha dress khup chan aahe link
Very nice arav will also become a shef very nice👌👌👌😀😀
❤😊
Dhanshree kup chqn ghar pan chan theval but I think tu agrbatti ulati firavali but all is good balancing nice
Nahi o...front camera ne shoot kel tyamule tas disty
घर मोठ नसले तरी चालेल पण मन मोठे असाव
ताई तुमचे व्हिडीओ खुप छान आहे
धनश्री ताई, मी पण छोट्या घरात राहतो खेडयात छोट्या घरात काय मोठया घरात काय फकत माणुसकी महत्त्वाची आहे ताई.
You should always give them back tai,ashi khup loka mi pahili ahet ji chalit rahun jivnat far yashaswi zhali ahet ani banglat rahnari mansa rastyavar ali ahet,Ranka cha Rao ani Rava cha Rank banayla wel nai lagat jyachya dokyavar tya parmyatmyacha hat asto toch pudhe jato,kahi loka jealous astat tai jyana devane char gosti kami dilyat tar te dusrya var jaltat,tumhi pan chawl madhe rahun khup mota kam karit ahat youtuber ahat,mi vayane lahan asun tumchya bhavana samju shakto,your work speaks it all tai,that the reason your demotivator is jealous,keep it up tai you are doing fab job🤗🤗🙏🙏
Khup mast recipe aahet tujya
Maza majet pn kolhapur age
छान वाटला video😍आरने बबनवलेली पोळी आवडली Master chef😍
😊😊😁💖
Great tai,,,sarvach mast,,,,from ichalkaranji sarv vdo pahile,,,really great,,,super👌👌👌🙏🙏🙏
thnk u
Khupach chan❤️... Mi just tumhala subscribe kela mala avadtat tumche sarv video's... Specially kitchen madhle cleanliness ani tumchi dressing mala khup avadte ❤️❤️❤️
Thnk u so much dear 😊
आरव छान cute आहे,
अजय 72 गहू खान्यासाठी चांगला आहे, लोकवण गव्हाची चपाती गरम गरम खाल्ली तोपर्यंत उत्तम लागते. उन्हाळ्याच्या दिवसात पांढरा कांद्याची कोशिंबिर (दही घालून, मिरची, हिंग , मीठ, साखर ) फोड़नी घालून खावी. पांढरा कांदा खावा, आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो
Keep doing 👍 💐
Stay happ stay blessed , stay healthy stay safe !
Ho barobr ahe...garam ch khally tr chapatya changlya hotat...suggestions chan dilat😊
Tai khup chan video bnvtes..first tym tuza vdo bghitla.. Chan vatla.. Negative comments kde laksh deu nkos... All the best.. 🙏🏼👍🏼💯❤
thnk u dear
धनश्री कुठे आहे ग सायली चव्हाण ची कमेंट तिने डिलीट केली का 😡आणि जाऊदे अशा फालतू लोकांकडे लक्ष देऊ नको इथून पुढचा वाटचाली साठी माझा कडून तुला खूप शुभेच्छा आणि हो तुझाकडून खूप काही चांगल्या गोष्टी शिकले मी 🥰💞
Khup khup dhanyvad 🙂❤asech sobat raha
@@HouseQueen11 ❤
सायली चव्हाण स्वतःच्या जीवावर जगत नसेल. दुसरं कोणीतरी तिचं भागवत असेल,म्हणून तिला काय कळत नाही काटकसरीने संसार कसा करावा. मुर्ख कुठली सायली चव्हाण 😡ताई एक लक्षात ठेव गल्लीत चार डुक्करं असल्याशिवाय गल्ली साफ होत नाही तसचं कुणी काहीही म्हटलं तरी तुला काय पाहिजे ते स्वप्न होणार .🙂
Keep it up 💯
@@HouseQueen11
Hi dear
Don't take this kinds of people seriously. Stay happy
ताई तूम्ही नका negative लोकांकडे लक्ष देऊ..तुम्ही खूप मेहनती आहात.तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आहात ते तूम्ही घेतलेल्या कष्टामुळे.. because I know Tai ki video बनवणं,घर सांभाळुन, सगळ manage karan kiti कसरत करावी लागते... your my favourite. don't take tension..go ahead.. Take care
Tu khup positive aahe
Chan aahe tumcha routine 👏👏
Hii tai..I like ur all videos....tumhi khup chan videos banvtat.. I.like ur simplicity...
thnk you so much
Nice didi......😍
Tumhi Mumbai la kuthe rahtat tai ??
Mala tas jamat nahi. Tu mala help karshil ka
Tuj swayapak pahun tai mala pan swayapak karatana khup chan vatate. Mi pakat २divasa pasun tuje video pahat aahe tari aapali khup divasa pasun olkha aahe aase vatate. U r best tai.
Thnk you so much..khup mast comment hoti
Superb.....
Maz pan room khup hotya aahet
Khupach chan jevan distay ani chapati tar mastach vatatay. 👍
Mast
Tai kitchan touer kara mi vidya pawar
Ho😊
Mala parathe yet nahi banvta
Nice video ताई अप्रतिम
Baji saaf karatana news paper ghetalane fatshivar kachra honar nahi
Khup mast video
U r enjoying each moment of ur life. ......
Gbu keep it up sister....
yess..thnk you so much
Khup chaan aahet tumche video
Bhakri khup chaan banvta
I like your videos
गहू कोणते वापरता. का तयार पीठ आणता.
छान होतात चपात्या मस्त
lokvan gahu..thnk u
Hello Tai... Mipn tu banvtes Tasha Chapati banvayla lagle... Ekdam Tamma fugtat... Fakt tujhyaevdha speed nahi aalay ajun... Aani majhi Aai pn mala mhante ki Jevan shikun ghe Karan mala evdha Cooking nahi aavdat Cleaning aavdta... Arav cute...❤️😘
Khup chan ..
hats off to u.. great..keep it up
Thank you, I will
Tu khup chan व्हिडिओ बनवते .निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नकोस. तिला चाळीतली माझा माहीत नाही.मी ही मुंबई च्या लहान घरात लहानाची मोठी झाले आहे.
तू साडी खूप छान carry करते .साडीत गोड दिसते. Keep it up
thnx for sarri comment
I am your new subscriber
Mla khup avdtat tuze video didi....mi brech diwas zale bght hote Ani aaj finally subscribe kel
Dhanywad tumche...asech majhe videos pahat raha kahi suggestions astil tr tehi sangu shkta😊
Ok didi
छान व्हिडीओ 👌 धनश्री तुझ्या सासुबाई शिकविलेल्या पद्धतीप्रमाणे च मी पण चपाती करते.लोकवन गहू वापरते छान चपात्या होतात.. धनश्री तु साठवणूकीसाठी कोणता मसाला वापरते.Have a nice day 🌹😊
Sathvnukicha mhnje??
Have a good day 😊😊
वर्षभरासाठी स्वयंपाक करताना मसाला जो वापरतो त्याला साठवणुकीचा मसाला म्हणतात . उदा. मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला.मी वसईची कॅथलिक आहे आम्ही पावसाळ्याकरीता दोन मसाले करतो..भाजला मसाला आणि फिश करी साठी हिरवा मसाला असे..तुझ कोल्हापूरच माहेर आहे.. म्हणून विचारले.
@@tejalferreira5815 acchaa as hoy....amhu full year Kanda lasoon masala vaparto...mhnje dar May month mdhe mummy kde jate teva varshbharacha karun gheun yete me😊
@@tejalferreira5815 i
Mast ahe didu ghar tumche ani tumhipan tc🙏🙏
तुमची पोळ्या करण्याची पद्धत मला खूप आवडली, भाकरी कशी करावी ते पण सांगा
To video me upload kela ahe..thnk u
Nice recipe👌👌 khup chan.
thnk u
Aamhi donach room madhe rahato
Konda poshak asto
Khup chan explain kerta tumhi❤️
Thnk you 😊
tai ha blog khuuuuuuuuuuupch aawadto so nice of u yaar love u😚😚😚😚😚
❤😊👍👍
Khup chan aahe tuz ghar di aani tu pan negative comments kade laksh teu nakos tuzya mule over all adjustments kashi karachi te kalat aahe khup chan
Tai tu ti ghat thapna keli na tr ti kashi keliye mnaje naralala kom aalele hote ka
Jewan ekdam amhi jasa banawto same tasach disat ahe, I can imagine the taste too🤤🤤🤤
Are wa😊
nko tension gheu tai vede ahet lok tujha channel khup pude jail
Tu khup chhan ahes tai mi navin ahe tuzya channelvar tu mumbait nemka Kontya chalit rahate I'm new there
किती छान गप्पा मारतेस :-) अगदी समोर बसून ऐकल्यासारखं वाटतंय. स्वयंपाक पण अगदी नेटका केलास. येऊ का पोळी खायला तुझ्या हातची? :-)
Ho nakki kadhipn ya🙂