रावसाचे कालवण,रावस फ्राय आणि अंडा पोळी😋 Ravas Curry, Ravas Fry & Egg Roti by Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आज मी ब्रेकफास्ट ला बनवणार आहे, अंडा रोटी 😋 आणि आई रात्रीच्या जेवणात बनवणार आहेत रावसाचे कालवण आणि रावस फ्राय सोबत आजीच्या मदतीला आहे आपली लाडकी ओवी❤️
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    कुरकुरीत पालक वडा,पौष्टिक पालक डाळ आणि चणा बटाटा भाजी
    • कुरकुरीत पालक वडा,पौष्...
    साधिसोपी खिचडी आणि मऊसूत कांदेपोहे
    • साधिसोपी खिचडी आणि मऊस...
    ओवीची मासे आणि भाजी खरेदी
    • ओवीची मासे आणि भाजी खर...
    सासरला ही बहीण निघाली
    • सासरला ही बहीण निघाली😔...
    अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी
    • अंड फोडून केलेला झटपट ...
    आजोबांचा आणि अस्मिचा वाढदिवस
    • आजोबांचा आणि अस्मिचा व...
    चिंचकढी, सुका बोंबील कांदा फ्राय,झणझणीत अंडा करी,मटन सुक्के
    • आमचे अभिजित राजे आणि आ...
    आमची पाणीपुरी पार्टी👭
    • आमची पाणीपुरी पार्टी👭 ...
    बहिणीसोबत बाजारात फेरफटका
    • बहिणीसोबत बाजारात फेरफ...
    मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे
    • मी चालली माहेरी😊दाढा म...
    लग्न कार्यातील प्रसिद्ध सुरण मटार शेंगदाणे आमटी
    • लग्न कार्यातील प्रसिद्...
    मऊसूत चौघड्या आणि झणझणीत मटण रस्सा🍗
    • मऊसूत चौघड्या आणि झणझण...
    ओवीला झाली सर्दी🤧आयुर्वेदिक रोगप्रतिकारक काढा रेसिपी🍵 • ओवीला झाली सर्दी🤧आयुर्...
    आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय
    • आंबट तिखट मुशीचे कालवण...
    माझ्या नवीन सलोन ची पूजा
    • माझ्या नवीन सलोन ची पू...
    लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
    • लग्नाच्या पंक्तीतील चम...
    गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
    • गावठी शेफच्या बार्बेक्...
    श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
    • श्वेता ताईंनी बर्थडेला...
    गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
    • गावचा पारंपारीक पाडवा ...
    ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
    • ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
    ओवीची छोटी बहीण
    • ओवीची छोटी बहीण👭 Befor...
    आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
    • आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
    • ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
    झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
    • झटपट चविष्ट ओल्या बोंब...
    दम आलू कोळंबी बिर्याणी
    • दम आलू कोळंबी बिर्याणी...
    ताजा ताजा म्हावरा वडराईचा
    • ताजा ताजा म्हावरा वडरा...
    गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
    • गावातील पिझ्झा पार्टी🍕...
    असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
    • असा करतात Bridal Photo...
    आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
    • आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
    गायीच्या चीक दुधाचा खरवस
    • गायीच्या चीक दुधाचा खर...
    अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
    • अशी बनवा आंबट तिखट डाळ...
    कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
    • Video
    आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
    • आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
    नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
    • नवऱ्याचं surprise गिफ्...
    जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
    • जंगलातील पिकनिक,ओवीची ...
    आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
    • आईंचा मुशी (Shark) चा ...
    Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
    • Celerio की सवारी चली क...
    सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
    • मम्मा मला पण "काव काव"...
    आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
    • कल्याणीचा झणझणीत छोले ...
    ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
    • ओवी निघाली आजी आजोबांन...
    आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
    • आमच्या पाटील कुटुंबाचे...
    आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
    • आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
    गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
    • गावची हरतालिका पूजा आण...
    Ovee & Mumma RUclips Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita RUclips Channel Link: www.youtube.co....
    आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
    • आईंनी खाडीची मच्छी विक...
    तर अशी करतात भात लावणी😍
    • मी पहिल्यांदाच केली भा...
    आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
    • आई घरी आल्या हो आल्या ...
    शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
    • शेतातली नांगरणी,पेरणी ...
    आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
    • आजीचा झणझणीत चिकन रस्स...
    आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
    • आजीचे झटपट बोंबलाचे का...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #EggRoti #RavasKalvan #Ravasfry
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo #ovivideo #रावसकालवण #रावसफ्राय #अंडारोटी #Crazyfoodyranjita #Oveevideo #ovivideo #Oveeandmumma

Комментарии • 1 тыс.

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 3 года назад +16

    काकू त्याला कल्याणी ची आठवण येत असेल म्हणून चिकन खात असेल😂😂. मी ही रावस कालवण असे बनवून बघेन 👍. Love u kaku तुमच्या हातचं एकदा जेवायला पाडघ्या ला येते मी मुंबईवरून

  • @aasawarimhatre4895
    @aasawarimhatre4895 Год назад

    काकू तुम्ही किती छान बोलता तुमच्या रेसिपीज पण खूप छान आहेत आणि सांगता पण किती प्रमाणात

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 3 года назад +6

    तुमची जेवणं करण्याची पध्दत आम्हाला फार आवडतं आम्हि ईनडीयाला आलो तर नक्कीच तुमच्या कडे येऊन भेट् नमस्ते...

  • @RainbowApron
    @RainbowApron 3 года назад +1

    अंडा पोळी आणि रावस करी दोन्ही रेसिपी मस्त👌👌 आईं सुक्या फिशच्या काही रेसिपी दाखवू शकाल का प्लीज? त्यातले प्रकार आणि ते कसे करायचे याची काही माहिती नाहीय मला , पण नवऱ्याला आवडतात म्हणून कधी कधी सुकट चटणी करण्यात येते. त्यात आणखी काय करता येईल प्लीज सांगा, ही रिक्वेस्ट ☺️ आणि प्रतीक भाऊ बाहेरचे खाऊ नका, घरचे दी बेस्ट असते 😋

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      सुक्या मच्छीचे विविध प्रकार आई दाखवतील 👍👌 Thank You 🤗

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 3 года назад +4

    ताई अंडा पोळी खुप छान आहे आणि तुझा आवाज पण खूप छान आहे तु बोलते खूप खूप छान आणि तु सासू बरोबर खूप छान हसत खेळत असते आणि मावशी खूप प्रेमळ बोलतात खुप छान जेवण बनवतात तुमचा परीवार खूप छान आहे

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 3 года назад +1

    सर्व रेसिपी छान मस्त tasty tasty yummy 😀 तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात प्रतीक दादा आईच्या हातचे जेवण खायचे तुम्ही सर्व फॅमिली बरोबर व्हिडिओ बनवा कल्याणी ताई प्रतीक दादा ओवी आई

  • @nothingisimpossible6192
    @nothingisimpossible6192 3 года назад +13

    अंडा पोळी ची रेसिपी आवडली.

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 3 года назад +2

    Ranjita tujhi anda poli mast hoti..aaincha pan ravascha kaalvan aani fry ekdum super se uparrrrrr..👌aani pratikla kadhitari khau dya bahercha..pan aaincha barobarach aahe ...saarkha bahercha khau nakos..aani saglyat chakuli ovi..tumhi saglech ekdum family members vaat ta...❤️🙏

  • @rajendrasalve1081
    @rajendrasalve1081 3 года назад +3

    aaiya....ovi kiti cute aahe...🥰🥰 lots of love to the cute angel....♥️♥️

  • @aaryan295
    @aaryan295 3 года назад +2

    खूप गोड family & Pratik pls आईंच ऐकत जा...घरचं ते घरचं च असतं .

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 3 года назад +5

    Pratik kharech Aai mhante taste baherche jast khau nakos..Aai kiti premane banavatey..Ovee so sweeeeeet.

  • @aartiraut229
    @aartiraut229 3 года назад +1

    Ata vlog pahela khup mast jewan banvla kakine .tuza nasta pan mast hota. Aaj aarav 10 month cha zala to baba aai dada mama ani mala maa bolto pan ata to ovee bolnyacha praytna karto ye roj ovee tai la baghto ani khup khush hoto😁love you ovee tai. God bless you beta khup khup mothi ho aani tuzya aai baban sarkh khup nav kamav.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      अरे वाह😊 Happy 10 month Birthday Aarav🍰🍫🎂
      Thank You 🤗

    • @aartiraut229
      @aartiraut229 3 года назад

      @@CrazyFoodyRanjita 🙏

  • @komalkolekarkomu5958
    @komalkolekarkomu5958 3 года назад +8

    Pratik dont talk like that ki tu pahuna aahes.....🙄🙄aaichi recipe mhnje Ek number...........

    • @nitamhatre1206
      @nitamhatre1206 3 года назад +1

      Pratik chi Vahini eka vlog madhe Pratika la Pahuna bolali hoti manun kadachit Pratik hi bolalla asel

    • @komalkolekarkomu5958
      @komalkolekarkomu5958 3 года назад +1

      @@nitamhatre1206 ohh

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +2

      प्रतीक मस्करीत बोलला 😂😂

  • @prashantsonawane6357
    @prashantsonawane6357 3 года назад +1

    दिदी ,ओवी एकच नंबर... खूप छान खूप क्युट...😘😘😘

  • @karimtiwle2711
    @karimtiwle2711 3 года назад +4

    काकी नी येवडी छान रावस ची मची बनवली तरी गावटी शेफ बाहेर च जेवायला गेला😄

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 года назад +1

    आई ने केलेली प्रतेक रेसिपी छान असते आणि प्रतिकला बाहेरच खायचं असत ओवी तर खूपच मस्त

  • @dadkar1
    @dadkar1 3 года назад +7

    आम्ही जेव्हा प्रतीक सारखे वागायचो तेव्हा आमचे वडील म्हणायचे घरी कामधेनु जनी भिक मागे!!

  • @ganeshpawar-bh5uq
    @ganeshpawar-bh5uq 3 года назад +1

    Thanks ranjeta crezy food tumcha video amchi donhi mule anu ani ved khup majet phatat tyana oviche video avadate
    Ranjita Pratik ovhi kaku Kalyani good and happy family

  • @komalkolekarkomu5958
    @komalkolekarkomu5958 3 года назад +6

    Aanda poli mala mazhya mr.ni shikvli hoti .....🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @santoshvayangawdekar7721
    @santoshvayangawdekar7721 3 года назад +1

    खूप खूप छान टेस्ट आणि सोपी पद्धत मस्त.

  • @agastyapatil1143
    @agastyapatil1143 3 года назад +9

    😘ताई ओवी खुप आवडते मला मी तिझी फेन आहे😘

  • @shaileshdagade1973
    @shaileshdagade1973 3 года назад +2

    अंडा पोळीची रेसेपी मला आवडली .👌👌👌👌😊🤗😍🌹🌹🌹💐💐💐😘😘😘😉😉😉😉..............!

  • @VirShri
    @VirShri 3 года назад +15

    आई खरंच तुमच्या हातचे जेवायचे आहे.प्रतिक बाहेरचे खाऊ नकोरे आईचे ऐकायचे.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      एक दिवस खाऊ द्या बिचाऱ्याला🤗

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 3 года назад +1

    Aai tumcha swabhav khup chaan aahe
    Bolna khup goad aahe
    Ranjita n Kalyani khup lucky aahet
    Recipies khup khup tasty aahe
    Nikki try kareen

  • @saraswatim463
    @saraswatim463 3 года назад +6

    Superb video loved it Ovee is so pretty so beautiful my little angel my princess nazar naa lage ...recipe very nice and message to Pratik bro don't eat outside food ..Aunty is an amazing chef infact u all each n every member are master chef . ,I love to see all Ur videos it makes me stress free n I am in peace when I watch ...God bless u all

  • @smiravlogroha5010
    @smiravlogroha5010 3 года назад +1

    Hi tai mla tuza video bgayla khup avdtat men mhnje tuzi Ovi so cute ahe ti bolte pn khup chan

  • @saeeyadav5860
    @saeeyadav5860 3 года назад +7

    Good morning ☺️🌞🌄🌧️

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 года назад

    Evadhe sundar aai ni kele tari pratik baaherche khato gr8.Gharche more safe.fish more tasty

  • @ashishmedical9707
    @ashishmedical9707 3 года назад +4

    थँक्स ताई तू आमची कमेंट्स वाचते आणि त्यांना लाईक देतेस

  • @brindhawagle
    @brindhawagle 3 года назад

    Aai hi recipe khoop awadli, nakki try Karin... Pun mala vicharayche hote ki tumhi recipe madhye gharcha masala vaparta, te kase banvayche ?? Andachi bhaji madhye pun gharcha masala vaparla... Toh kasa banvaycha ??

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 3 года назад +5

    Love you all ... Ovee, Aai, Kalyani, Ranjita😘😘😘😘😘😘😘

  • @sayleerane8878
    @sayleerane8878 3 года назад +2

    Khup chan recipe. Ovee cha gift pn chan dile fans ne. Mast Vedio majja Ali pahun.

  • @bhavikalifestyle9726
    @bhavikalifestyle9726 3 года назад +5

    Mast 😋👍👌

  • @MumbaikarVK
    @MumbaikarVK 3 года назад +1

    Mi suddha rawas curry khalli
    And tumchya gavi sudhha gelo hoto😍

  • @PrajaktasLifestyle
    @PrajaktasLifestyle 3 года назад +3

    Nice vlog 👌👌
    Ovee khup cute aahe

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      Thank You 🤗

    • @ranjanaborade5794
      @ranjanaborade5794 2 года назад +1

      काकी तुम्ही रंजीता काठी धूम धूम

    • @ranjanaborade5794
      @ranjanaborade5794 2 года назад +1

      का गीत तुम्ही चपाती तेल का टाकतात चपाती मध्ये तेल

    • @ranjanaborade5794
      @ranjanaborade5794 2 года назад +1

      Ranjana Borade

    • @ranjanaborade5794
      @ranjanaborade5794 2 года назад +1

      कार्टून म्हणजे माझ्या मामीचा नंबर देते माझ्या मम्मीचा आईचं तुम्ही बघा तुम्ही फोन का नाही उचलत तुम्ही

  • @geetasundaram7853
    @geetasundaram7853 3 года назад +1

    Maji aap mast kana pakate hai thankyou

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +4

    आई, ओवी, रन्जिता, कल्याणी तसेच तुमच्या पूर्ण फैमिली ला..😘😘😘😘😘😘😘

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 3 года назад

    Kaki tumhi khup chan jevan karta.hirve vatan praman kiti ghayache.

  • @aryanpatil2150
    @aryanpatil2150 3 года назад +3

    So Nice 👌 video

  • @user-yn4vj4ze1l
    @user-yn4vj4ze1l 3 года назад +1

    Kaki mast recipes astat loves your recipies.but kaki tumhi jashi egg chapati keli ahe na tyachi mla khatri ahe ki tumchya anda poli sarkhi poli kuthech nsel

  • @sumedhmote1545
    @sumedhmote1545 3 года назад +3

    Ranjita Tai 💋 your best

  • @mastmana26
    @mastmana26 3 года назад +1

    Kaki khup easy receipe dakhavta, mast karayala pan easy, khup bhari ahat sagle.......... 😊

  • @jyotinikam1704
    @jyotinikam1704 3 года назад +9

    Chavichi Kombadi.... 😂😂😂
    Nice dilouge...

  • @aditiyadav8445
    @aditiyadav8445 3 года назад +1

    Mi first time anda poli chi ashi recipe pahili really nice and simple 😀😋

  • @lataparab8941
    @lataparab8941 3 года назад +3

    Kona konala aai baba avadtat
    Hit like kara
    👇 one like 1000 like

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 года назад

    अंड्याची पोळी छान होतील खूप आवडली तुमची ओवी मला खूप आवडते

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 года назад +3

    Kalyani tai kadhe yenar ahe ???

  • @snehaadhikari3968
    @snehaadhikari3968 3 года назад

    Tai tumchya sarv recipe khup chan astat

  • @nikitapatil4140
    @nikitapatil4140 3 года назад +4

    कधी याल आमचा कडे ओवी ला घेऊन.. ...मी ओवी, रंजीता वहिनी ,कलानी वहीनी ,सरवांची फँन आहे मी..❤💋💋💝👌

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 2 года назад +2

    PRATIK is very blessed

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 3 года назад +3

    good morning dear ranjita

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 3 года назад +2

    सर्व रेसिपीज छान छान आहे

  • @sandipbhosale11
    @sandipbhosale11 3 года назад +4

    Mast fish fry🤩👌👌👌👌

  • @Tdevayani
    @Tdevayani 3 года назад +1

    Mavshi khup sunder ani fast jevan banvata tumhi, Ranjita Madam lucky ahet ki tyana tumchya sarkhya sasubai labhalya. Ani Ovi all time hit. Cute ahe ti khup. Thank you for this instant fish dish

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 года назад +3

    Lai lai bhari💐🌹

  • @nanashaheb3540
    @nanashaheb3540 3 года назад +1

    अंडा पोळी खूपच मस्त मी करून बघितली होती खूप छान झाली आहे थँक्यू

  • @poojaadvirkar6259
    @poojaadvirkar6259 3 года назад +4

    आई बनवते तसे मायेचे चविष्ट जेवण कुठल्याच हॉटेलमध्ये मिळणार नाही. तेव्हा बाहेरचे अन्न खाऊ नकोस, आईचे नेहमी ऎक.

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 3 года назад

    Me pan try kela ha paratha mast avdla

  • @rameshwarpalve5189
    @rameshwarpalve5189 3 года назад +3

    Hi di first comment good morning 😊😊🌞🌞

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 Год назад

    Pratik dada nka khat jau baher ch jevan aai la kalji vatte nahi avdtat baher ch khaun trass pan hoto Aaoi ni chan Kari & 🐠🐟 fry dakhvle thank you 🙏👌👌👌

  • @meemeedog
    @meemeedog 3 года назад +7

    रावस की रावण 🤣😂😅😂🤣😂😅

  • @snehakhapre6745
    @snehakhapre6745 2 года назад

    Ranjta tai plz mala. Pan tumcha ghrchi macchi test krychi aahe
    Ghri yayla jamt nhi aahe plz parsal kr na
    Bcz Tumi je bnvta na bgun pani yeta tondala
    Tumchi jevn krychi paddhat khup mst aahe yummy yummy 😋😋😋😋

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +7

    Nice❤️❤️

  • @manishadhanve6125
    @manishadhanve6125 3 года назад

    Aai recipe khupch chan hoti tumhi pan khup chan sangta recipe . Aai tumcha nature khup manmelau aahe Ranjita tuzi aanda poli chi recipe pan chan vatli Ovi tu khupch god aahes ga love u bala

  • @akashmore5720
    @akashmore5720 3 года назад +6

    Tai , You're Great!
    You know how to handle work and family at the same time !

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      Thank You Dear🤗

    • @armandoanakin9921
      @armandoanakin9921 3 года назад

      I know im randomly asking but does any of you know of a tool to get back into an Instagram account??
      I was stupid lost my login password. I would love any assistance you can give me

    • @shawnisrael3444
      @shawnisrael3444 3 года назад

      @Armando Anakin instablaster =)

  • @darshanachampanekar617
    @darshanachampanekar617 3 года назад

    Mastch khupch Chan tondala Pani sutal aai mala lagech jevayla yaychi icha zhali kiti Chan banvta tumi ranjita tai andapoli pan khup Chan zhali

  • @sanika.shinde2903
    @sanika.shinde2903 3 года назад +3

    🥰

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +1

    अरे वा अंडापोळी छानच एक नवीन प्रकार बघायला भेटला तु तशी हुशारच आहेस ग किती छान बोलतेस सगळयांबरोबर आईंची रेसिपी मस्त नेहमीप्रमाणे अरे प्रतीक चायनीज फूड चांगलं नसत कधीतरी खा आई च जेवण बघ किती छान आहे चायनीज फिक पडेल पिल्लू खातांना किती नखरे करते आणि मग आवडीनेखाते मुल अशीच असतात ग बाकी सगळे छानच
    😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      प्रतीक पालघर ला आला की सगळे लाड पुरवून घेतो😂😂

  • @piyushachavan3978
    @piyushachavan3978 3 года назад +5

    Struggle khup karat aahes mast ✌️✌️

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 года назад +1

    जय सद्गुरू सकाळचा नाश्ता खूप आवडला वेगळीच डिश होती मस्त मी करून बघणार आणि आईनी बनवलेली रावसाचा कालवण आणि फ्राय पण खूप आवडला अशेच छान छान व्हिडिओ दाखवत जा बघायला खूप आवडतं आणि ovila खूप खूप आशिर्वाद आईना नमस्कार बाय TC

  • @eknathmestri5865
    @eknathmestri5865 3 года назад +3

    Good morning tai first comment.....😘😘

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 3 года назад +2

    सर्व रेसिपीज छान आहे त

  • @priteeshinde2599
    @priteeshinde2599 3 года назад +4

    You come to New York we will make party here
    We I’ll make new recipes
    I’ll come to your home next year
    Please covid is there don’t eat outside
    It’s not good for health

    • @priteeshinde2599
      @priteeshinde2599 3 года назад +2

      This massage for specially your sasu bai
      I like her way to talking
      After covid please I will invite to in New York
      Please come

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      नक्की भेटूया आपण NY ला
      👍😊😊 आम्ही येणार आहोत पुढच्या वर्षी USA ला😊

    • @priteeshinde2599
      @priteeshinde2599 3 года назад

      @@CrazyFoodyRanjita
      Wow that’s great
      I will be so happy great news

  • @aryanmh24vlogger.13
    @aryanmh24vlogger.13 3 года назад +1

    खुप छान झाली आहे 😋😋मस्त छान 😊😊मला तर खुप आवडलं ताई 😊😊

  • @Ramesh_chorghe_1306
    @Ramesh_chorghe_1306 3 года назад +3

    Super 👍

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 3 года назад +1

    अंडा पोळी छान,😋 रावसाचे कालवण,😋 फ्राय छान😋👌🏼 रेसिपी मध्ये मध्ये ओवीची 😘 लुडबुड पण खूप छान त्यामुळे व्हिडिओ पाहायला मजा येते 👍

  • @dakshbhoir_7473_
    @dakshbhoir_7473_ 3 года назад +3

    ❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      ❤️

    • @sujatamophirkar9673
      @sujatamophirkar9673 3 года назад

      Pratike are ghari Itake chhan Jevayala kele aaine, tu baher nako khau re. Ti evadhya premane karatiy. Tila kiti vait vatale asel.

  • @rekhawaghmare2546
    @rekhawaghmare2546 3 года назад +1

    सगळ्या रेसिपी छान असतात तुमच्या

  • @rushikautekarvolg6027
    @rushikautekarvolg6027 3 года назад +3

    Mast❤❤

  • @kavitayadav6605
    @kavitayadav6605 3 года назад +1

    Gm vedio mast ahe Anda recipe 😋 mast aaichi recipe tar bharicha aste all vedio very nice 👌 jay sadguru tai

  • @truptimore5772
    @truptimore5772 2 года назад

    मी अंडा पोळी पहिल्यां मस्तच मी नक्कीच करणार

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 3 года назад +3

    👌👌😋😋

  • @desai2048
    @desai2048 3 года назад +1

    खुप छान सगळेजण हसरे आहेत😍😘आणिओवी😘😍

  • @sonalikhedkar3216
    @sonalikhedkar3216 3 года назад +1

    😊Hi tai mi aaj divas bahr baher geli hoti teva tuja video bagayla let JAL pan tu anda poli chan keli aani aai pan chan kel rasaa aani fry aani partik dada baherch kahu nko baki ovi ch gift pan chan hot 😊👌😍😘❤❤❤❤

  • @smitapande2776
    @smitapande2776 3 года назад +1

    Mastach Rawas kalwan Ani fry. Pratik aai sangye te Barober ahe. Baherche khau nakos. Aai tuzi sugran she.

  • @yash_gamerpro8880
    @yash_gamerpro8880 3 года назад +2

    Wow tai egg paoli, ravase curry ani raves fry khup chan jalye mouth is watering 🤤🤤 Ovee tuje drawing mala khup avdle
    Tu khup cha gode aha ani tai video avdle ka many chi garja cha nahi amhla tumcha video Khup khup avdto 😍😍😍
    Amhi ter vate bghto kadhi tumcha video uploade hoteo 🤗🤗🤗🤗

  • @prasannabarsing8279
    @prasannabarsing8279 3 года назад +1

    Tai mastach aahe ravas ch kalvan ani ovi tar khupach chhan bolate love u OVI bachha god bless you sweetu

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 2 года назад

    Tumhi dakhavleli ravsachi amti udya karun baghen😋😋

  • @anitadsouza5513
    @anitadsouza5513 Год назад

    Aai evdya chavisht jevn banvtat ikde amchya tondala pani sutte ani pratik baherche ka khato aaichya haatche jevn manje khup luky ahet tumi apratim chup chamchmit 👌

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 Год назад

    Tumchya sasubai farach chan aahet
    Tyancha cooking pan best aahe
    Mayalu aahet

  • @pradipbhagat7387
    @pradipbhagat7387 3 года назад

    Agdi khare aahe ! Avkali pawsane shetkaryanche khup nuksan kele aahe. Ovee la dileli bhetvastu khup awadli. Khup chan vlog.

  • @Hovhhjj
    @Hovhhjj 3 года назад +1

    Mala aainche eyes khup avadtat nice brown

  • @vidulathale
    @vidulathale 3 года назад

    Khup simple Ani sunder recipe

  • @vanitamain3997
    @vanitamain3997 3 года назад

    Hi Ranjita अंडा पोळी मस्त माझ्या मुली त्याला अंड्याची फ्रँकी बोलतात, आईच्या हातची रावस करी आणि रावस फ्राय तर मस्तच लव यू आई आणि पिल्लू .😘😘

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 3 года назад +2

    मस्त रावस मछी केली मला फार आवडते तुमची फॅमिली 👍

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 года назад

    Khoop chan karatat fish Che kalvan & fry Rasika tai .khare ahe Pratik ka re tu baherche khato. Tuzi aai kiti chan banavte.

  • @kripadeshpande9246
    @kripadeshpande9246 3 года назад +1

    qतुमच्यासारखी प्रेमळ सुगरण आई प्रत्येकाला हवी. तुमचा चॅनल आणि पदार्भ मला आवडते कारण तुम्ही तुमच्या घरात आणि नेहमीच्या घरच्या भांड्यांमध्ये स्वैपाक करता...

  • @sachidanandbalsekar6398
    @sachidanandbalsekar6398 3 года назад

    Aai khup mast jevan banavtat...aani tyanchya recipe pan khup Chan asatat....tumchya ghari nakki yava lagel jevayla...aani pratik Dada tumhi baherche khau naka...tumhi khup lucky aahat aai chya hath cha yevda tasty jevan tumhala milta...as usual ovi khup cute aahe😘😘

  • @prkashpawar9941
    @prkashpawar9941 3 года назад

    Ovi mhnje 1 soooo cute baba. , prtik mhnje 1 super nonveg taster. Super nice video.