रघुवीर खेडकर तमाशा मावशीची कॉमेडी 2021 | Nivrutti Creation
HTML-код
- Опубликовано: 22 дек 2021
- #loknatya_tamasha #tamasha_video #nivrutti_creation
रघुवीर खेडकर तमाशा मावशीची कॉमेडी 2021 | Nivrutti Creation
Ⓒ Nivrutti Creation 2020 [Copyright]
Caution :⚠️ आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.⚠️
आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - Nivrutti Creation
आम्ही आमच्या चैनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा , वगनाट्य , किर्तन, भारुड , बुरगुंडा , जागरण गोंधळ , या कार्यक्रमाचे विडीयो अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .
📞- संपर्कासाठी :👇
🚩🚩धन्यवाद !!🚩🚩 - Развлечения
अमृता रघुवीर खेडकर तमाशातील नंबर ऐक ची गवळण आहे.आवाज एकदम जबरदस्त,भारदस्त,सर्व गवळणीची लीडर. हळीची,विनवणी ची गवळण मस्त गायिका आहे.कांताबईंची जागा चालवणार.रवी बढे नगरकर सोंगाड्या रघुविरचा उजवा हात आहे.बाकी सगळेच कलाकार जबरदस्त.
❤ów
लय लय लय भारी. फार अावडल. भरपुर लेडीज .डांन्स फार सुंदर.
ऐकच नंबर रघु भाऊ सर्व कलाकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तमाशा कोठे झाला आहे ❤
लय भारी मावशी व साऱ्या गवळणी
खूप सुंदर रघू भाऊ तमाशा सर्व बांधवांना व भगिनी ना मनापासून हादीँक शुभेच्छा 🥀🌹🙏📢🌷
आमच्या गावचा आहे केसनंद
ह्या गोष्टी त एकच कमी आहे फक्त बेबी ताईची
खर आहे. कार्यक्रम चालू असताना अतिशय कमतरता जाणवत होती .. बेबी ताईंची.. तरी देखील कलांवत आपले दुःख मनात दाटून गावोगावी जाऊन लोकांचे मनोरंजन करत असतात. तरी गावकरी मंडळींना निवेदन आहे . लोककलावंत आपल्या गावच्या जत्रेत यात्रेत बोलवा .
Khup chan python la khadhi yenar ahe lohgawla
Mavshi 1 no getup change😁😁😁
रघु भाऊचा तमाशा नंबर वन सर्व कलावंत अप्रतिम आहेत व सादरीकरण गवळण एकदम कडक गायन सर्व कलावंतांना व सर्व टीम ताईना मनपूर्वक हादीँक शुभेच्छा 🙏🥀🌹
एक नंबर अमृता आका बाई❤❤❤❤
Kadak👌
मावशी एक नंबर पण
लय भारी
छान प्लिज पुढचा व्हिडिओ पाठवा
अप्रतिम
1 no tamasha, Rk
Nice
रघुवीर सर 👌🏼👏👌🏼👏👌🏼👏👌🏼👏👌🏼👏
बेबीताईची आढवण आली ताईची कमी भासली बाकी रघुभाऊचा तमाशा कलावंत व भाऊ 1 च नंबर
Very nice
छान
baking 1no
Chhan
हालो काहासे यु विकास जी
रवि एक नं कलाकार
❤❤❤
बेबी ताई अभी दादा मिस u
आई कांताबाई सातारकर बहिण अलका ताई व भाचा यांना भावपूर्ण श्रद्धांजली श्री विठ्ठल सखाराम म्हस्के पाटील शिवणे तालुका मावळ जिल्हा पुणे
00
अलका ताई नाही बहिण अनिता ताई
ईईईओशयज.
@@bhagwankhedkar1545 ,
😊@@bhagwankhedkar1545
Kothe zala tamasha? Kuthli yatra sir?
केसंनद , ता हवेली ,जिल्हा पुणे
Lay bhari khoop must Tamasha vachla pahije
सुंदर कॉमेडी
औऔ
Mast 👌👌👌
❤❤❤❤
मुंबईला कधी व कुठे आहे
वा ! एकच नंबर !!
आवाज समजत नाही.😊
20 tarkhela amcya gavat hota keshnad
Armypenson
😂🎉❤
कृष्ण ओळख
चाल खुप चांगली पण शब्द च नीट ऐकायला
येत नाही
बाकी रघूवीर संच नादच नाही करायचा
अप्रतीम संगीत बाजू
महाराष्टा च्या शिरपेचातील अस्सल तमाशा
Great
मि तुमच्या पाठिमागे बसलो होतो
कृष्ण स्व परीचय : चाल कानाला आवडली, परंतु शब्द समजले नाहीत. बाकी सर्व बाबी व्यवस्थीत.
Hi
Ani manda
मोबाईल नंबर टाका
Kuth zala ha tamasha
लय भारी
Kuthe zala ?
Nice
Very nice
❤❤❤
Nice