Sairat Lavani Dance Group Present मी कशी तुला रे भुलले Marathi Song वर सुंदर सा Dance|| DanceHungama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • महाराष्ट्र राज्ातील विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात मधे अशे डान्स हंगांमे भरवले जातात.
    विदर्भातील जिल्ह्यातील गाव सांस्कृतिक कार्यक्रम किव्हा खास मंडई निमित असे डान्स हंगामे ठेवले जातात. तसेच आपले उत्सव साजरे करण्यासाठी जशी दिवाळी, पोळा, कार्तिक असे सन आल्यावर पण असे डान्स हंगामe आणि नाटक ठेवले जातात.
    डान्स हंगामा बघणायासाठी परतेकी तिकीट असते. त्याच तिकिटा मधे नाटक पण बघू शकतात. म्हणजे एका तिकिटात दोन प्रयोग असे म्हटले जाते इकडे. तिकीट दर.... ओटा ( म्हणजे खाली जमिनीवर कार्पेट हाथरलेलि असते त्याच्या वर बसणे) ओटा ची तिकीट 60 रुपये खास करून ओटा वर बाया(लेडीज) बसतात. आणि माणसासाठी (gents) खुर्ची असते..त्याची तिकीट प्रत्येकी 100 असते. चारही बाजूंनी पडदा असते. समोर स्टेज असते. एका स्टेज मधे कमीत कमी 2000 लोक मावू शकतात. ही विदर्भातील जिल्ह्यातील संस्कृती आहे जी खूप पिढ्यांपासून चालत आहे. आणि समोर चालत राहील..
    अशेच गडचिरोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक व्हिडिओज पाहण्यासाठी लगेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 🙏...
    Your Queries
    #zaddipativideovlogs
    #dancehungama
    #zadipattidancehungama
    #gadchirolifestival
    #gadchiroliculture
    #vidarbha

Комментарии • 25