उल्लेखावर लक्ष देण्यापेक्षा आदरावर लक्ष द्या. "शिवाजी कोण होता" हे पुस्तक एकदा वाचा. नुसत महाराज महाराज करुन, गाड्यांचे मागे स्टिकर चीपकावून शिवाजी समजले अस समजु नका, फार खोल विषय आहे तो.
It was a mistake to give Ashok Saraf so little screen time. It could have been a classic comedy like the others if only Mr. Dhond had been given a more substantial role.
दोन गाणी ह्यात नाहीयेत. कृपया ती दोन्ही गाणी "गुपचूप गुपचूप माझ्या कानात सांगशील का?" आणि कुलदीप पवार - रंजना ह्यांच्यावरील गाणे (दोन्ही मध्यंतरानंतर आहेत) न कापता दाखवा.
हो अगदी खर आहे,आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
रंजना च्या अभिनयाला आजही तोड नाही पुन्हा रंजना होण अशक्य Miss u lots sweetheart 💕
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ❤️
We are soooooooooo lucky because We are 90s❤ kids 😊😊😊😊😊😊. धडकेबाज अपलोड..... घनचक्कर पण.....
अशोक सराफ रंजना आणि सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा खूप छान चित्रपट जुने ते सोने 🙏🙏🙏💐🌺🌹
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
😢.
1:59:13 1:59:18
रंजना, अशोक सराफ, शुभांगी, महेश कोठारे, श्रीराम लागु यांचा अभिनय चांगला वाटला
अतिशय भारी. सरवाना सलाम. 🙏👍
Yarrr कसला भारी सिनेमा आहे
Best movie
Ashok saraf sir just steal the show !!! 💯
Blockbuster movie of my favourite Actor- Kuldeep Pawar ji
Thanks for uploading 🤗🤗🤗🤗
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@@NHMarathi नुसत लाईक करूण समाधान होत नाही त्या करीता चित्रपट दाखवा
Ashok Saraf acting very comic😂😂😂
38:55 maji kahi harkat nahi 🤣🤣
Dear admin,
Plz upload धुमधडाका and thartharat movie
थरथराट चित्रपट आम्ही अपलोड केला आहे. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी धन्यवाद.
ruclips.net/video/UU8qzv5Zlz0/видео.html
@@NHMarathi थरथराट चित्रपट दाखवाले बदल खुप खूप धन्यवाद NH marathi चे
गोंधळात गोंधळ मूवी अपलोड करा plz plz plz
मस्त चित्रपट
Zee5 var search Kara milel
Zee5 var search Kara milel
२३ मिनिटांनी अशोक सराफ यांची एन्ट्री होतेय 😅
अशोक सराफ सर्वकृष्ठ ऑकटर आहे😊
मुद्राभिनय फक्त अशोकने करावा
Sarvana 2023 chya diwalichya hardik shubhechaa
33:10 अऐ ढीशुम🤜👊🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खूपच चन छान सिनेमा शेवट खूप गोड झाला
किती विनंती करायाची की आतात्रतरी दादा चा वाजु का चित्रपट असेल तर दाखवा
Plz upload gondhalat gondhal Marathi movie
सर्व उत्कृष्ट कलाकार
उत्कृष्ट नमुना चित्रपट
RIP कुलदीप पवार....
Khup chan movie aahe
" सवत माझी लाडकी" अपलोड करा..
अश्या❤
Very Nice Movie 👌👌👌
Thank you so much for Uploading 🙏🏻🙏🏻💐✨
Please Upload Remaining 2 Songs also this is a humble request to Channel 🙏🏻👍🏻✨
घनचक्कर ha movie taka
एक काळ होता की पुणेरी पोशाखाला हसत होते.... आज त्याचं महत्त्व कळतय...
Kay kaltay Aaj?
सवत माझी लाडकी चित्रपट अपलोड करा
Old is gold ata ashya movies nahi banat
Ultimate performance
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Watching in june 23
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Chhaan!!!
😂😂😂😂😂😂😊
जिवलगा चित्रपट अपलोड करा
Dhadakebaaz hd upload....करा कृपया
All time fav movie
1-p2❤😊😅
Beautiful movie ❤ and best acting
या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी नावाने केलाय. 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🚩
उल्लेखावर लक्ष देण्यापेक्षा आदरावर लक्ष द्या. "शिवाजी कोण होता" हे पुस्तक एकदा वाचा. नुसत महाराज महाराज करुन, गाड्यांचे मागे स्टिकर चीपकावून शिवाजी समजले अस समजु नका, फार खोल विषय आहे तो.
@@MythicEchoGovind Pansare che pustak ka ?😂 . To itihaskar hota ka ?😂😂 overhyped book😂
@@premjeetpatil96 nahi pan tyala shivaji kalale, nuste gadyanwar sticker chipkavun, chauka chaukat dhingana ghalun chattrapati shivaji maharaj kaltat asa nahi bolle te.
Awesome movie
माझाछकुला.4दिवस.सासूचे.सिनेमा.टाका
❤❤❤❤❤
Shahrukh khan chua adhi marathi film madhe heroine cha nav adhi dila ahe. Pragat marathi film industry
😊😊
❤️🌹
अशोक सराफ सर.
नवरी मिळे नवऱ्याला अपलोड करा लवकरात लवकर
केलो बंघ
खोटं सांगतोस काय रे लिंक पाठव
It was a mistake to give Ashok Saraf so little screen time. It could have been a classic comedy like the others if only Mr. Dhond had been given a more substantial role.
Premasathi vattel te - upload kara.
दोन गाणी ह्यात नाहीयेत. कृपया ती दोन्ही गाणी "गुपचूप गुपचूप माझ्या कानात सांगशील का?" आणि कुलदीप पवार - रंजना ह्यांच्यावरील गाणे (दोन्ही मध्यंतरानंतर आहेत) न कापता दाखवा.
##
So apple
Baghaych tr bagh
Missing title song gupchup gupchup
Far Chan
Pravesh Shastri picture madhe sarvottam Ashok Saraf ki bhumika ya Madhya mala mala avadte
जूनी आठवण आली
De.Dana.Dan.movie.upload
गोरा मुखडा तुझा दीसे चंद्रमा जसा हे गाणं नाही गाण्या शिवाय चित्रपटाला मजा नाही
जुंन ते सोन
हो अगदी खर आहे,आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
@@NHMarathi सर धन्यवाद.पन धडाकेबाज, झपाटलेला,पछाडलेला पन अपलोड करा .
O NH Marathi to matichya chuli cinema dakhva clear ha
6
Faltu giri aahe fact
Chatrapati maharajancha 2 Vela nav ekeri navane uchharale 😡😡😡😡
AdhdusdangdAfaAssfAzgdaffstdu
Age afffzgmzxkggkdgdkdyk
Fasasssa
I
Uu
S
Navri.mile.navryala.upload
Hamaal.de.dhamaal.upload
Zapatlela.upload nh marathi