नंदुबारमध्ये फक्त 4 5 शेतकरी होते आद्रकचे आणि या वेळेस आमच्या कडून बियान घेऊन जाणारे कमीत कमी 30 शेतकरी आहेत .... जवळपास 100 एकर क्षेत्र वाढणार आहे ....
साहेब तुमच्या भागामध्ये किती टक्के आद्रक हार्वेस्टिंग झाली आहे ते सांगा व सर्व शेतकऱ्यांना विचारा की तुमच्या भागामध्ये किती टक्के हार्वेस्टिंग झाली बीड परीसरात 60% हार्वेस्टिंग झाली आहे व 40% बाकी आहे
खुप छान माहिती दिली सर. मनापासून धन्यवाद.
खूपच छान माहिती सांगितले .regularly माहिती दिली ❤❤❤❤😊😊
ह्या वर्षी लागवड डबल होईल अस अंदाज आहे
पुढच्या वर्षी दहा ते पंधरा टक्के लागवड वाढणार
GOOD NIGHT BHAU🙏🙏🙏
नंदुबारमध्ये फक्त 4 5 शेतकरी होते आद्रकचे आणि या वेळेस आमच्या कडून बियान घेऊन जाणारे कमीत कमी 30 शेतकरी आहेत .... जवळपास 100 एकर क्षेत्र वाढणार आहे ....
साहेब तुमच्या भागामध्ये किती टक्के आद्रक हार्वेस्टिंग झाली आहे ते सांगा व सर्व शेतकऱ्यांना विचारा की तुमच्या भागामध्ये किती टक्के हार्वेस्टिंग झाली बीड परीसरात 60% हार्वेस्टिंग झाली आहे व 40% बाकी आहे
रुटमित्र कीट मागवायचे आहे नंबर पाठवा
9403028514
👌👌👌👌
नमस्कार भाऊ
Adarak milega ky
कांद्याचा ranat आले lagvd keleli चालेल का
bhav vadel ka ajun biyanyache
एक वर्ष झालेल्या क्षेत्रात पुन्हा लागवड केली तर चालेल का
11000बरतपूर
52 हजार गाडी म्हणजे 500kg
पुढील वर्षी रेट काय राहतील
सर किट कुडे मिळेल
आळंद 9403028514
सांगली जिल्ह्यात कुठे मिळेल @@DBFarmerfriend
नवीन लागवड कीती होईल
30 गुंठ्यात किती निघाला माल
एप्रिल महिन्यात काय भाव रातिल
9500 shillod
11000 रूपये
10500
Nemoted असलेले बियाने चालेल का
चालेलं
अद्रक भाव किती
9600 ते 10000
10500 magtay
माझी पण आहे फुलब्री तालुक्यामध्ये कोणी असेल तर सागा 3o guthe ahe
Aadarak dhuniche dar kai chalu ahe
9600 ते 10000
Thank you❤🙏
दर काय बियाणे
11000
सर मला पण बियाणे प्लाॅट द्यायचा आहे.
Sir hindi mey bolia
Adrak milel ka
हो
सर आजचे भाव काय
9600 ते 10000
सांगली.विटा.115.रू.किलो.ने.बियाणे.काढून.दिले.
@@DBFarmerfriendmilel ka