Pune Vanraj Andekar Golibar: टोळी ते राजकारण, आंदेकर कुटुंबाचा ४० वर्षांचा इतिहास असा आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024
  • #BolBhidu #punecrime #Vanrajandekar
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 216

  • @vikky_downfall
    @vikky_downfall 2 месяца назад +371

    आर तुम्हला एक विषय भेटला तर त्या वर 44 वीडियो बनवतात, मराठवाडा मध्ये पाऊंस पाडून खुप नुकसान झालय त्यावाएर बोला, आनखी असंख्य प्रश्न आहेती स्वत च्या चैनल चे रिच न व्यूज साठी नुस्त भटकु नका

    • @krantiparva2018
      @krantiparva2018 2 месяца назад +9

      एकदम बरोबर

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 месяца назад +28

      Pune khup mothi city ahe marathawada ha magas ahe marathawada la kitihi dya kamich ahe marathawada la Marathi Bhasha sudha bolata yet nahi

    • @pawanchavan6848
      @pawanchavan6848 2 месяца назад +8

      ​@@anilgaikwad2202 khup ignorant ayhes bhai tu.

    • @प्रशांत-ब4श
      @प्रशांत-ब4श 2 месяца назад +5

      खरय यावर हे बोलणार नाहीत.. त्यात त्यांना कंटेंट मिळत नाही.. नंतर like subscribe च खेळ आहेच.. वाईट आहे..

    • @sushantkadam3975
      @sushantkadam3975 2 месяца назад

      Tyana glamour pahije, samanya mansachi vyatha konala nakki....
      Shetkari duyyam ,gangster, bhai....he Sagle hero banvayche

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 месяца назад +130

    अशा गुन्हेगाराचा अंत असाच होतो...
    कोण कधी कुठुन मारेल याच भीतीत जगाव लागत या गुन्हेगाराना.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 месяца назад +66

    आंदेकर कुटूंबावर PhD करणार आहे का बोल भिडू ?

  • @aryannigam108
    @aryannigam108 2 месяца назад +59

    आंदेकर टोळी अख्ख्या पुण्यात प्रचलित आहे.
    पुढे काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे आंदेकर टोळी पुन्हा सक्रिय होणार ह्यात काही शंका नाही.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 месяца назад +46

    पुणे शहर हे शिक्षणाचे केंद्र नव्हे तर गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे . राजकीय पाठबळ, पोलीस खात्याचे पाठबळ!

    • @AniiKet10
      @AniiKet10 Месяц назад

      राजकीय लोक च गुनहगार आहे। ।

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध Месяц назад +5

    आपल्याला फक्त शरद मोहोळ बद्दल खरा आदर आहे कारण जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील दहशतवादी गळा आवळून मारला पठ्ठयाने तोच खरा आमच्यासाठी हिंदू डॉन सच्चा देशभक्त 🚩🚩

  • @yashgangode190
    @yashgangode190 2 месяца назад +44

    बोल भिडू चिन्मय ने तुम्हाला सोडलं तर माझ्या सारखे 1M लोक तुम्हाला सोडतील सावधान रहा सतर्क रहा 😅

    • @DerrickCartell
      @DerrickCartell 2 месяца назад

      Br ahe

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 2 месяца назад

      चिन्मय ला नाही सोडलं..
      त्याच्या गांदित चरबी आली असेल😅😅

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 2 месяца назад +36

    सरकार काय झोपलं आहे का, हिच का लोकशाही? याच साठी आपल्या देशातील लोकांनी जीवनाची बाजी लावून शहीद झाले हिच लोकशाही मिळवण्यासाठी का, कुठं चाललं महाराष्ट्र माझा 🙏🇮🇳🙏

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 месяца назад

      लोकशाही अशीच असते.

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Месяц назад

      1राजकारणी समाज आणि पोलिस हे गुन्हेगारांना जन्म घालतात

    • @vishvaspawar2087
      @vishvaspawar2087 Месяц назад

      ​@@रोशनब्राह्मणmhanje tuja ghar cha pn asach murder zhala tr chalel ka

    • @abhasuresh7848
      @abhasuresh7848 Месяц назад

      😂निदान पुण्यात तरी एनसीपीच आहे वर्षानुवर्षे, करतात काय पुण्यात ?

  • @Hiragufakiaulad
    @Hiragufakiaulad 2 месяца назад +13

    आंदेकर टोळी पुण्यातील रास्ता पेठ नाना पेठ सोमवार पेठ मध्ये फेमस आहे. ह्या टोळी ला आता सक्रिय करण्यात बहिणीनेच घडवून आणलेला भावाचा खून आहे.

  • @Akshay-i6j
    @Akshay-i6j 2 месяца назад +7

    वनराज भाऊ चांगले वक्ती होते ..miss u vanraj bhau ❤

  • @निशिगंधइमिटेशन

    बंडू आंदेकर गप्प नाही बसणार एक काळ होता बंडू विरुद्ध प्रमोद भाऊ माळवदकर, विरुद्ध बांदल टोळी
    प्रमोद भाऊ चा गेम नसता झाला तर आज पुण्यात बाकी टोळ्यांचे वर्चस्व नसते राहीले....एवढच काय 92 साली प्रमोदभाऊ माळवदकरांनी अरुण गवळी ला पिंपरी चिंचवड मध्ये येऊ न्हवता दिला...

  • @KiranBachute
    @KiranBachute 2 месяца назад +9

    बोल बिडू च्या टीम मधील सगळेच खूप छान काम करतात 🙏😊👍

  • @nitinbirajdar9097
    @nitinbirajdar9097 2 месяца назад +20

    1st comment but we want Chinmay😁😁😅

  • @Shubhamnja
    @Shubhamnja 2 месяца назад +15

    दोन्ही जावई भदखाव निघाले, 😢दोघानाही किती जीव लावला होता 😢😢

  • @sagarkhandagle9970
    @sagarkhandagle9970 2 месяца назад +30

    शांत आणि प्रेमळ स्वभावाचा नगरसेवक होता❤️💐

    • @adityamane5831
      @adityamane5831 Месяц назад +2

      Mag Khun kasa zala?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      ​@@adityamane5831Target tyache Vadil hote pan te baramati la rahayla aslyamue,ha ekta sapadla tavdit.
      Tyachya jawal chulat bhau suddha hota tyachyavar suddha goli zhadli,pan to savadh hota mhanun vachla.

  • @dr.ambreeshgade6490
    @dr.ambreeshgade6490 2 месяца назад +7

    मस्ती मे झुमे मस्ताना ,
    छेडे ना हमको जमाना ,
    जाणे है सारा जमाना ,
    आखिर यहा ही है आणा ,

  • @chetangarud803
    @chetangarud803 2 месяца назад +9

    यांचा इतिहास चांगला की शिवाजी संभाजी महाराजांचा इतिहास चांगला हे तुम्ही ठरवा मग व्हिडिओ अपलोड करा
    अपेक्षा तुमच्या कडूनच आहे

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Месяц назад +1

      कुठला विषय कुठे नेतोस

  • @ranjitlawangare7446
    @ranjitlawangare7446 2 месяца назад +19

    जैसे ज्याचे कर्म

  • @BhausahebHirekar
    @BhausahebHirekar Месяц назад +1

    वनराज बाऊ खूप चागले होते ते जेवा दयानेशोर महाराजाची पलखी मुकामी aste तेवा ते जतिन लक्स घालत 😢😢😢😢😢😢😢😢

  • @santoshborude170
    @santoshborude170 Месяц назад +1

    Intersting family andekar

  • @tulsidasjadhav3866
    @tulsidasjadhav3866 2 месяца назад +3

    नमस्कार दादा, एस टी संपावर व्हिडीओ टाका 😊😊

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 месяца назад

      त्यातून कुणाचा मृत्यू झालाय का?? नाही ना.. कुठला अत्याचार?? नाही ना ?? कोणाला मारलंय??? नाही ना??
      मग कशाला हे व्हिडिओ बनवतील.. त्यांना ह्या मारामारी खून दरोडे ह्यात च वेळ भेटत नाही. दुसऱ्या गोष्टी कुठे घडतात महाराष्ट्रात😢

  • @FactswithRohit5
    @FactswithRohit5 2 месяца назад +10

    एकच विषय घेवून पाच सहा व्हिडिओ बनवता 😮 आणि पैशे कमवता तुम्ही. जरा वेगळं ट्राय करा

  • @Khavchat
    @Khavchat 2 месяца назад +18

    0:47 👆ह्या ताई दिसायला सु्.सु. ताईंसारख्याच आहेत. ताई अजून थोडी म्हातारी झाली की अशीच दिसेल.😁😁😁

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 месяца назад

      भाजपचे कुत्रे खूप पिसाळले आहेत सध्या

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 Месяц назад +2

      Khavachat khatarud khalipornima😂😂

  • @KiranBachute
    @KiranBachute 2 месяца назад +13

    काय लोक पण पागल झालेत 😂सारखं आपल चिन्मय चिन्मय बाकीचे काय काम करत नाही का 😂😂😂

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj10 2 месяца назад +7

    मला वाटल या विषयासाठी चिन्मय भाऊ असेल😢

  • @angleone78600
    @angleone78600 Месяц назад

    आंदेकर गरीबांना त्रास देत नाहीत ते गोरगरीबांचा आसरा आहे त्याना इतरासारखे माज नाही
    ते कोणाच्या वाटेला जात नाही एक वेळ ते माघार घेतात पण ना इलाज झाल तर ते उपचार करतात ते पण कायदेशीर पद्धतिने

  • @SD68842
    @SD68842 2 месяца назад +5

    तुम्ही PHD का नाही करत त्याच्या घराण्यावर म्हणजे आम्ही ती माहिती घेऊन धन्य होऊ. जनमला आल्याचं सर्थक होईल आमच्या....गाईबण्या 😂😂

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k 2 месяца назад

    एक नंबर बातमी

  • @bhakti1980
    @bhakti1980 Месяц назад

    Jai Maharashtra.

  • @utu986
    @utu986 Месяц назад

    शहरातील सुशिक्षित लोक जोपर्यंत मतदान दिवशी हझर राहून मतदान करून चांगले सुशिक्षित लोक निवडून देत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र मधील शहरे असच अशांत, गुंडशाही, पुराणे वेडलेली राहतील,...
    शहरातील सुशिक्षित जागे व्हा, आपल्या शिक्षणाचा वापर करा...
    जोपर्यंत लोक राजकारणी चांगले निवडून देत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला सुख शांती, विकास बगायला मिळणार नाही

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 Месяц назад

    Appacha vishay lai hard waley Appa mhanj Baduanna Andekhar

  • @utu986
    @utu986 Месяц назад

    या सगळ्यांची एन्काऊंटर करा

  • @Unio-Mystica
    @Unio-Mystica 2 месяца назад +1

    Kya CV hai bhidu! Career graph ekdum perfect😂😂😅

  • @rajupawar1058
    @rajupawar1058 2 месяца назад +4

    बंडु हा मोक्का अंतरग अटक म्हणजे 5 वर्ष जामीन नाही,या महाशयला 3 वेळा मोक्का अंतरगत कार्यवाही झाली आहे,हे 15 वर्षे, आधी जन्म ठेप,म्हणजे तेव्हा च्या सरकारने याला पोसलं आहे,याला जामीन मंजूर झालाच कसा, तेंव्हाच याचा एन्काऊंटर का केला नाही ?

  • @Invincible1332
    @Invincible1332 Месяц назад +3

    मुळशी पॅटर्न 🫵

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +3

    अंदेकर बरंच मोठं आहे तर

  • @mandarp9472
    @mandarp9472 Месяц назад

    Mera bharat mahan

  • @siddharthnaikofficial1530
    @siddharthnaikofficial1530 Месяц назад +1

    हे विषय हाताळायला चिन्मय भाऊच पाहिजे. त्याची सुट्टी ताबडतोब रद्द करा आणि बोलवा त्याला स्टुडिओ मध्ये. म्हणावं पुण्यात लै मोठा राडा झालाय 😅

  • @MH12MiPunekar
    @MH12MiPunekar 2 месяца назад +20

    जे पेराल ते उगवेल 👍🏼

  • @kaleengineersandfabricator7865
    @kaleengineersandfabricator7865 Месяц назад

    Bol bhidu crime reporting channel jhala aahe, quality news pasun paramaparik padhhatine aankhi ek channel ne aapli vaat sodli....

  • @Amol777
    @Amol777 2 месяца назад +3

    Gunhegaari wadhanyasathi tumcha sarakhe lok pan khup karanibhut ahat. Gundana don mafia mhnun tyancha itihaas sangun tyana glorify krta he pahil thambva. Navin por hech baghun gunhegaari kade attract hotat

  • @amrutajoshi5817
    @amrutajoshi5817 Месяц назад +1

    मराठवाड्यात कायम दुष्काळच असतो कधी ओला तर कधी सुखा , तिथला शेतकरी कधीच समाधानी दिसत नाही ,कायम सरकारकडे कर्जमाफी च्या मागण्या आणि मदत ,म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे म्हणून ते असले व्हिडीओ बनवतात😂

  • @sbi920
    @sbi920 2 месяца назад +2

    पुणे तिथे सर्व उणे.....

  • @SunnySunny-z3x
    @SunnySunny-z3x Месяц назад

    Bandu anna udaykant bhau vanraj bhau & all andekar family garibanche wali ahet chukiche zal vanraj bhau na marun😢❤

  • @somanathkshatriya7697
    @somanathkshatriya7697 2 месяца назад

    Sar एका विषय plubaer गरीब कामगारांवर ही बनवा

  • @mayurtakawale4378
    @mayurtakawale4378 Месяц назад

    या माणसाने संपूर्ण माहिती काढली व व्यवस्थीत दिली.

  • @pruthvideshmukh8524
    @pruthvideshmukh8524 2 месяца назад +4

    काय फिरवून फिरवून तीच बातमी सांगताय....😢?

  • @Google_Administration
    @Google_Administration 2 месяца назад +2

    तुम्हाला इतर बातम्या दिसत नाहीत का? ठीक आहे पुण्यात खून झाला पण बाकी पण दाखवा काही तरी. सध्या इंजिनियरिंग ऍडमिशन सुरू आहेत, जरा दाखवा किती लोकांना नोकऱ्या मिळतात आणि किती पोरं बेकार राहतात जेणे करून लोक वाहून जाणार नाहीत.
    आता काही लोक कॉमेंट करून ज्ञान झाडू नका, की तुला नसेल लागली नोकरी
    तर मला नोकरी आहे एका चांगला आय टी कंपनी मध्ये. पण येत्या काळात नोकऱ्या सोप्या नाहीत हे समजावून सांगा पोरांना.

  • @sys9208
    @sys9208 2 месяца назад +2

    स्वयं घोषित संस्कृतिक राजधानी 😅.

    • @kunalgorde5048
      @kunalgorde5048 2 месяца назад +1

      Chadit rahyache, punya la nav thevyache nahi, nahitar chitale chi bhakharvadi denar nahi😊

    • @sys9208
      @sys9208 Месяц назад

      ​@@kunalgorde5048 kha tuch..😅

  • @anandshinde9534
    @anandshinde9534 2 месяца назад +23

    चिन्मय भाऊ चा विषय हार्ड आहे 🔥🔥

    • @ajay4064
      @ajay4064 2 месяца назад +9

      Kadhi ghetla hota hatat

    • @Aditya78787
      @Aditya78787 2 месяца назад

      😂😂😂😂​@@ajay4064

    • @niftybank7
      @niftybank7 2 месяца назад

      @@ajay4064😂😂😂😂

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Месяц назад

      😂😂 ​@@ajay4064

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Месяц назад

      ​@@niftybank7 😂😂

  • @skumar-hy8un
    @skumar-hy8un Месяц назад

    Ravindra chavan MLA mantri var 1 video banva viral hoil

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +2

    शेवटी गुंडगिरी च अंत असच होतो..

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад +1

    पोलीस प्रशासनाने वेळीच कार्यवाही केली असती तर हि वेळ आली नसती

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 Месяц назад

    Tradez व infinity beacon या पुण्यातील comapnyavr व्हिडिओ बनवा ..,Adigital blogger ने reasearch krun video बनवला आहे ..मला तर वाटतं हा 5000 cr cha scam असेल...बघा लवकर kaytr

  • @Hiragufakiaulad
    @Hiragufakiaulad 2 месяца назад +3

    पुणे हे सांस्कृतिक शहर राहिलेले नसून गुन्हेगारीकडे वळलेले आहे.
    सध्याचा युवा वर्ग ह्या टोळ्यांकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे कारण तरुणांसाठी रोजगार योजना महाराष्ट्र सरकार राबविण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे.

    • @anishhadaware1625
      @anishhadaware1625 2 месяца назад +2

      आत्ता गुन्हेगारी कडे वळलेली नाही. ३० वर्षा पूर्वी देखील गुन्हेगारी , गुंडगिरी होती.

  • @pranayubhe5831
    @pranayubhe5831 Месяц назад

    Garib lokana exam sathi kiti rules & regulations astaat mag plitics made pan rule pahije koni he yeto & paise kamwayche mhanun politician hoto
    Tyna pan exam thewa tyna kiti knowledge aahe te pan samjude

  • @karlmarx1161
    @karlmarx1161 2 месяца назад

    जशी करणी तशी भरणी.
    This is a low of कर्मा.😊

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +1

    बोल भिडू ल एका आठवडा च कार्यक्रम भेटला आता PHD करणार वाटतंय

  • @MultiGaurav1988
    @MultiGaurav1988 Месяц назад

    Andekar family peksha aaplya Deshachya Ekha Sainikachya family baddhal mahiti dili asti tar jasta aavdel...

  • @MrVivekmane
    @MrVivekmane Месяц назад

    शार्दुल छांन एपिसोड

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h Месяц назад

    शार्दुल माफ कर आपटे नाव ऐकले की डोक जामहोत मालवण घटणेनंतर

  • @-vitthalmaparipatil1148
    @-vitthalmaparipatil1148 Месяц назад +1

    गुंडगिरिच माहेर घर पुणे

  • @IrfanAim7
    @IrfanAim7 Месяц назад

    Appa ncha vishay lay hard h😂

  • @pandurangdhakne9710
    @pandurangdhakne9710 Месяц назад

    फक्त चिन्मय भाऊ

  • @ravindrav.3398
    @ravindrav.3398 Месяц назад

    Dusre tumhala kamdhanda nahi , changle samajik subject manda tumhich hya lok ana hero banvtay

  • @nasirullahkhan1988
    @nasirullahkhan1988 Месяц назад +1

    Jaan Pathan ka naam maine bhi bahut suna hai hamare yaha ke logon se suna hai garibon ki bahut madad Karta tha vah.

  • @vikasdadamunde9121
    @vikasdadamunde9121 Месяц назад

    गृहमंत्री होऊन गेले गोपीनाथ मुंडे साहेब

  • @chetangarud803
    @chetangarud803 2 месяца назад +1

    तुम्ही असले विषय घेणार असताल तर आम्ही शिवाजी महाराज ऐकायचे की तुम्ही दाखवतात ते

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Месяц назад

      बगु नकोस तू विषय काय तू बोलतोस काय

  • @ibon9549
    @ibon9549 2 месяца назад

    Peaceful community gangsters history 😂😂😂😂

  • @Sp-px7gn
    @Sp-px7gn Месяц назад

    Karma

  • @amarsandbhor3032
    @amarsandbhor3032 2 месяца назад

    आगीशी खेळलेत असं वाटते बोल भिडू

  • @hrushikeshyarnalkar1059
    @hrushikeshyarnalkar1059 2 месяца назад +1

    करावे तैसे भरावे

  • @jasper5016
    @jasper5016 Месяц назад +3

    Ashya criminal lokancha itihas nasato. Ghaneradi parshabhoomi asate.

  • @sagarsakarkar9545
    @sagarsakarkar9545 Месяц назад

    चिन्मय भाई पाहिजे होता

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 2 месяца назад +1

    Chinmay

  • @preetesh24
    @preetesh24 2 месяца назад +1

    Rashtrawadicha karyakarta shobto bol bhidu

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Месяц назад

    करावे तसे भरावे

  • @ap9764
    @ap9764 Месяц назад

    Mala vatatay Gruhmantri ne bolatoy " jo jyada murder karega woh bohot sara paise milega!!!" (Kaithi movie)

  • @samadhankeche
    @samadhankeche Месяц назад

    Not raha nhai tr pudhcha number bol bhidu cha lagel😂

  • @shriprasadkumbhar7464
    @shriprasadkumbhar7464 2 месяца назад

    Chinmay Bhavu 😮

  • @ravasvideo5916
    @ravasvideo5916 2 месяца назад

    हे चिन्मय ने लय भारी सादर केल असतं... ह्याला नाही जमल

  • @mayatulsiani8411
    @mayatulsiani8411 Месяц назад

    Karmas

  • @rahulshinde2439
    @rahulshinde2439 2 месяца назад

    😢

  • @sandeeppawar9498
    @sandeeppawar9498 Месяц назад

    Aare tyancha itihas sangayal tyani kay kel desha sathi... Kahi garaj nahi tyanchya itihasachi... Tumhi lok view bhetanyasathi ya lokana jast importance devu naka... Jay Hind .. Jay Bharat 🙏🚩

  • @diamondgaming5977
    @diamondgaming5977 Месяц назад +1

    शिक्षणाचे माहेरघर ❌ गुन्हेगारीचे माहेरघर ✅ 😡

  • @ranjitlawangare7446
    @ranjitlawangare7446 2 месяца назад

    🎉

  • @vishvaspawar2087
    @vishvaspawar2087 Месяц назад +1

    Ya gundan var video banav chi garaj ahe ka bol bhidu la.

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 2 месяца назад

    Khandan ghalva saglech nalayk astil tr. Jat pn sanga

  • @Bhaurao_77
    @Bhaurao_77 Месяц назад

    चिन्मय - तु नुसत्या बातम्या दे ...

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 Месяц назад

    शेतकरी आत्महत्या करत आहेत.. यांच्या पण वेथा सांगत जा 😔😔

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 2 месяца назад +1

    ही स्टोरी चिन्मयकडून ऐकायला आवडली असती

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Месяц назад

    जस पेराल तस उगवेल,,,

  • @3690nikhil
    @3690nikhil 2 месяца назад

    Bandu la sang tu pun tayar raha

  • @GurukrupaAsociate
    @GurukrupaAsociate Месяц назад

    10:40 हिंसा करणे ही चुकीचं आहे

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय Месяц назад

    कर्माची फळ इथेच मिळणार जिवंतपणी

  • @आरएमएम
    @आरएमएम 2 месяца назад +1

    आंदेकर , जगताप, मोहोळ , मारणे , घायवळ, तुम्हीच खरे किंग

  • @pankajsable2264
    @pankajsable2264 2 месяца назад

    Tumhi hech dakhavat ja ata
    Bas Tumhi pan tasech wha
    Dusrya news ahet na cover karayla

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Месяц назад

    अरे भिडू,अशा प्रकरणात लोकांना त्यांची मतं विचारणं आणि त्यांनी ती व्यक्त करणं कितपत योग्य आहे ?

  • @nikhilyenpure1877
    @nikhilyenpure1877 Месяц назад

    Bjp sarkar hatao Gujrati sarkar hatao desh bachao maharastra bacho

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq Месяц назад

    Bas kara re.... mi punyacha nhi pn 10 varsha pasun punyat ahe...
    Pn 10 varshat kalla ki pune he sanskrutik rajdhani n rahata.. gundgiri ch shahar zalay...
    Ith kunala ulat bolaych soda nusat baghotala tri bhandayala yeta... punyachi waat gunda ni lawali...
    N je punyachi lok bolta na ki punya baher chya lokani punyachi waat lawali... tyani nit paha ki punyachya gunda ni punyachi waat lawali