अकोले टाईम्स स्पेशल रिपोर्ट - आ.किरण लहामटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब,पिचडांचं काय ? |Akole Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 35

  • @vaibhavraje7658
    @vaibhavraje7658 10 дней назад +5

    अमित भांगरे आणि किरण लहामटे दोघे शिक्षित उमेदवार आहेत, दोघांकडे vision आहे, डॉक्टर साहेबांनी दोन वर्षात अकोले तालुक्याचा चांगल्या पद्धतीने चेहरा मोहरा बदललेला आहे त्यामुळे लायक आमदार म्हणून त्यांचं नाव मतदारांच्या मनात आहे. तसेच अमित भांगरे पण well educated व्यक्ती आहे, vision आणि plans आहेत त्यांच्याकडे, त्यांना पण संधी दिली पाहिजे.

  • @RamhariWagh-e8l
    @RamhariWagh-e8l 11 дней назад +20

    तसे पहाता २ते २:५०वर्षात खुप प्रगती केली हे नाकारून चालणार नाही.आम्हाला डीपी मिळाली तसे पहाता ४०वर्षांत एवढी प्रगती कधीच दिसली नाही.

    • @sharadambre5249
      @sharadambre5249 10 дней назад +1

      अगदी बरोबर आहे अगोदरच्या आमदारांवर लोक नाराज आहेत

  • @omkarwalunj8957
    @omkarwalunj8957 11 дней назад +3

    Amit dada 🚨🔝👑

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 10 дней назад +2

    Only अमितदादा भांगरे

  • @narendrabhor2402
    @narendrabhor2402 11 дней назад +8

    परत एकदा डॉ. किरण लहामटे हेच आमदार होणार 👍👍👍👌👌

  • @shubhamambre4913
    @shubhamambre4913 11 дней назад +15

    लोक विकासा सोबत राहणार दमदार आमदार किरण लहामटेच होणार

  • @ShreyaSahane-fk7dr
    @ShreyaSahane-fk7dr 11 дней назад +4

    पिचड lahamte लढत झाली तर लाहमटे ला 100% चान्स नाहीतर अमित भांगरे आणि lahamate लढत झाली तर नक्कीच lahamte च depojhit जप्त होणार

  • @mayurgawande8225
    @mayurgawande8225 11 дней назад +11

    दमदार आमदार डॉ किरण लहामटे

  • @sanjaykharchan9697
    @sanjaykharchan9697 10 дней назад +5

    Amit Dada only

  • @anilwakchaure3396
    @anilwakchaure3396 11 дней назад +5

    दमदार नाही टक्केवारी आमदार

  • @ShubhamSunilDeshmukh
    @ShubhamSunilDeshmukh 11 дней назад +8

    विकासाचा एकच फॅक्टर आमदार लहामटे डॉक्टर..

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 10 дней назад +1

    पडणार

  • @shubhamwakchaure9572
    @shubhamwakchaure9572 10 дней назад +1

    आमदार अमितदादा अशोकराव भांगरे

  • @sakharamphapale6435
    @sakharamphapale6435 10 дней назад +1

    कितीही जीव काढला तरी आपला उमेदवार पडणार हे नक्कीच ठरलेला आहे

  • @sarthakshaha7304
    @sarthakshaha7304 11 дней назад +7

    आरे कोणी किती करू दे हवा पण यंदा अमित दादा भांगरे च फिक्स आमदार 🚨👑 only तुतारी

  • @anilwakchaure3396
    @anilwakchaure3396 11 дней назад +2

    लहामटे टक्केवारी आमदार एकच नंबर

  • @ashish_50
    @ashish_50 11 дней назад +8

    लीड कमी राहील...पण आमदार लहामटे च 🎉🎉

  • @PunilDute
    @PunilDute 10 дней назад

    दुसऱ्यांनाही आमदार होण्याची संधी द्या तेच तेच काय आमदार बनतात तुम्ही मला नवीन आमदार झालेला पाहिजे आहेआता आता घड्याळ हे भाजप सरकारचे झाले आहे आम्हाला आता घड्याळ नाही पाहिजेल आता आम्हाला तुतारी पाहिजे तुतारीचा आवाज चांगला येतो तुतारी पहिल्यापासून लोकांना आवडते

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 10 дней назад +1

    टक्केवारी सम्राट लाहमटे

  • @smartsheti9379
    @smartsheti9379 10 дней назад +2

    आता अमित दादा भांगरे फक्त गुलाबी जॅकेट नको आता

  • @natural5782
    @natural5782 11 дней назад +3

    सरकारचा पैसा घेऊन काम केले... काय विकास केला...Dr साहेब तुम्ही गद्दारी केली... ते जनतेला काय पटलं नाही... त्यामुळे आता डॉक्टर नाही येणार निवडून.....

    • @harshalugale1427
      @harshalugale1427 10 дней назад

      घरातून पैसा घालून कोणी विकास केला...

    • @natural5782
      @natural5782 10 дней назад +1

      @@harshalugale1427 नाही केला... पण आलेले पैशांचा नीट काम केले पाहिजे ना..... नुसतं निवडणूक आली म्हणून काम करायचं कामाला दर्जा पण पाहिजे ना..... सरकार पैसे देतात नीट काम केले पाहिजे ना

  • @Pune456
    @Pune456 11 дней назад +4

    पिचड साहेब स्वतः उभे राहणार तुतारीवर मग समजेल सगळ्यांना

  • @pradipmurkute-pg9yn
    @pradipmurkute-pg9yn 10 дней назад +2

    कार्यसम्राट डॉ किरण लाहामटे ❤❤

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 11 дней назад +6

    वैभव पिचड कोणालाही पाठींबा देणार नाहीत .ते स्वतः दोन हजार चोवीस चे विधान सभा अकोले चे उमेदवार आहेत .
    मात्र पक्ष कोणता हे सांगू शकत नाही .
    बी . जे . पी . पक्षाने तिकीट दिले
    नाही तरी पण सांगली पॅटर्न वापरून निवडणूक लढवणार

  • @VijayKachare-j7o
    @VijayKachare-j7o 10 дней назад

    दमदार आमदार डॉक्टर किरण Lahamate 2024 मध्ये आमदार होणार

  • @YuvarajKorade
    @YuvarajKorade 11 дней назад +5

    🕓🕑Dr 🕓🕓

  • @teddykabuterfarmingmaharas1413
    @teddykabuterfarmingmaharas1413 11 дней назад +1

    Damdar Aamdar Dr Kiran Lahamate saheb 🎉🎉🎉🎉🎉

  • @NandaDoke-yl4jr
    @NandaDoke-yl4jr 10 дней назад

    किरण लहामटे दमदार आमदार

  • @TanhajiNadekar
    @TanhajiNadekar 10 дней назад

    नक्की च लीड कमी राहील पन आमदार किरण लहामटेच होनार