What pure talents these artists have. I am a non Marathi, miss to understand in parts, but I enjoy every act of them. Maharashtrachi hasyajatra is one of the bests I have seen. Great artists the show has brought out.
माझं आणखी एक सर्वात आवडतं skit, ह्या skit मध्ये तुला ना संवाद आहेत ना punches आहेत, पण तुझ्या expression आणि हावभाव याने तू अप्रतिम काम केलं,सर्वांपेक्षा मला तुझं काम खूप आवडलं, 🌹👌🏻 ओंकार, नाना पाटेकर ही तुझ्यासारखेच आहेत वाटतं msg चा reply न देणारे 🙂
चला हवा येवू द्या च्या तुलनेने हास्य जत्रा आवडते कारण कुठलेही प्रहसन रिपीट किवा अचकट विटकट वाटत नाही सर्वांना कांही मर्यादा जाणवतात पण अपवाद सईचं केविलवाणी हसणं आपल्या हसण्यातून ती विनोद करण्याचा तर प्रयत्न नाही ना करत ? तसेच प्रसाद ओक स्वत: ला खूप कांही कळल्याच्या आवेशाने हसतो खरं तर सर्वच कलाकार जीव ओतून काम करतात नमाची लाॅली तर हॅटस् ऑफ परिक्षकाची खरच गरज आहे कां
Very,nice,rashika,taieyouare,grate,
खरंच विलक्षण आहे हे इतके हसवाने....
जिवंत करता मेलेले मन... अलगद सापडतात आयुष्यातून हरवलेले आनंदाचे क्षण... 🙏🏻💞
Love you all हास्य जत्रा टीम.. 😘😘❤️❤️
फालतू पण मस्त, काय म्हणाव कळत नाही, खूप हसलो हे पण खर ़
What pure talents these artists have. I am a non Marathi, miss to understand in parts, but I enjoy every act of them. Maharashtrachi hasyajatra is one of the bests I have seen. Great artists the show has brought out.
समीर दादाची चिडण्याची style लई भारी आहे 😂😂😂😂
माझं आणखी एक सर्वात आवडतं skit, ह्या skit मध्ये तुला ना संवाद आहेत ना punches आहेत, पण तुझ्या expression आणि हावभाव याने तू अप्रतिम काम केलं,सर्वांपेक्षा मला तुझं काम खूप आवडलं, 🌹👌🏻 ओंकार, नाना पाटेकर ही तुझ्यासारखेच आहेत वाटतं msg चा reply न देणारे 🙂
ओंकार भोजने❤❤
एकदम मस्त सगळे जण
प्राजू ❤
My stomach is still aching after the laughter which was unstoppable
💋❤️सुपर
Vanita mst dress
लयभारी....
What a cute expression of my Rassa,my queen Rassu . Queen of MHJ.
9:20 reaction paha... So sweet
Gr8......super❤
17:42 😂😂😂
Amazing co cent and script...
राजपूत थरड कलास
Prajta mst haltes
outstanding
ओंकार भोजने परत आलाय म्हणाल्यावर धमाल तर होणारच
5:32 wa morree 😂
❤❤❤superb...wooow
28:30 are kay he.... Onkar mast mast re..... 👍
37:58 खरच याची सीरीज हावी...
हे पाहीलेले एपिसोड आहे
चला हवा येवू द्या च्या तुलनेने हास्य जत्रा आवडते कारण कुठलेही प्रहसन रिपीट किवा अचकट विटकट वाटत नाही सर्वांना कांही मर्यादा जाणवतात पण अपवाद सईचं केविलवाणी हसणं आपल्या हसण्यातून ती विनोद करण्याचा तर प्रयत्न नाही ना करत ? तसेच प्रसाद ओक स्वत: ला खूप कांही कळल्याच्या आवेशाने हसतो
खरं तर सर्वच कलाकार जीव ओतून काम करतात नमाची लाॅली तर हॅटस् ऑफ परिक्षकाची खरच गरज आहे कां
I like very much
Ya show madhe vidarbharchi female actress nahi ghetli ka ? Please ghya na
So cute
Last skit jordar hot mithacha khada aahe to an chabi opration krun tevli😅😅
Shami don't touch my Rassu.
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤
Lol
हसण्याची ओव्हर acting करू नका... एकतर ह्यात काहीच विनोद नाही... पहिला ऍक्ट... लोन बद्दलचा...
Bght nka jau
Hyacha matlab Tula buddhi sarkh kahich dokyat nahi.
@@samirchavhan2091 ho n ho n
@@samirchavhan2091 arshi Marathi ardhi Hindi mla ny budhi
@@samirchavhan2091 sarkh 😅😅kiti ..1kam kr tumhi Jaa hasyjatret
Program च्या मधात त्या हक्कल्या srk चा movie ad का दाखवला
🚦🚥🛑🛑🛑🛑🛑🌞🌞🌞🪐🪐🪐🪐🌀🌈🧿💎💎💎🔳🔳🎌🎌🎌🎌🎌®™☑✅♾♾♾♾♾♾♾🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉⚛⚛⚛✡✡☸☸☸☸♈♈♈♈♈🔐🔐🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
Vanita mst dress
प्राजु❤
😂😂😂