Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 279 - Full Episode - 19th February 2022
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Click here to Subscribe to SonyLIV: www.sonyliv.com...
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 279:The Slow Coach.
---------------------------------------------
A local bar is going to shut at 10:30 pm as per Government rules, but there is one customer waiting for his food. Will he leave the place in time before the police come?
About Maharashtrachi Hasya Jatra:
---------------------------------------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #SonyMarathi
शेतकरी राजा हा शेवटी जगाचा पोशिंदा आहे साहेब आभारी आहे सोनी मराठी चॅनल चा
मला या सगळ्या लोकांना भेटून एकदा साष्टांग दंडवत घालायचा आहे..काय चमत्कार करतात ही लोकं..अंकुशदा बोलला ते खरं आहे,एका स्किट मध्ये पूर्ण चित्रपटाचा फिल येतो.. लक्षामामा आणि अशोक मामा चे चित्रपट बघताना असं वाटायचं..अप्रतिम..
आणि प्राजू ला समोर बसवून मन भरेपर्यंत तिला पहायचंय, किती गोड दिसते ती...
सगळंच भारी आहे यात...
खूप छान वाटे हास्य जत्रा पाहल्यावर , सर्व टेंशण निघून जाते , तुम्ही सर्व छान काम करतात,
म्हणूनच तर म्हणतात, तुमच्या टेन्शन वरची मात्रा म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा...👍🏼
1नंबर एपिसोड,आणि ही खरी परिस्थिती आहे ही. शेतकरी खरंच सावकार असतो पण तो कधी दाखवत नाही
Dear mhj... Rohit mane Wala act.. Really happened in our karnataka.. One of farmer was abused by salesman... And in half an hour he adjusted 10 lac... And asked car.. It became big issue in media...
Lots of love from karnataka...
तीन नंबरच स्कीट महिंद्रा ला लागू पडतं.
त्यांनी पण शेतकऱ्याला सेम असंच केलं होत.पण त्या शेतकऱ्याने तीचं गाडी विकत घेतली. 🙏Thank you mhj 🙏 खूप छान.
0
सर्वात मोठी बाब अशी की , ज्याने स्वतःची भाषा सोडली नाही ते खरंच खुप मोठे कलाकार होऊन गेले आहेत, आहेत आणि होणार , रोहित माने त्यातलाच एक कलाकार , माय माउली भाषेवर प्रेम करणारा कधीच मागे सरत नाही🙏
आमच्याच गावातील एका शेतकऱ्यावर असा प्रसंग ओढवला होता...सेम टु सेम..त्याने मर्सिडीज चे सीट काढुन शेण वहायला वापरली होती...नंतर कंपनीकडून डायरेक्ट लोक आले आणि त्याच्या पाया पडले
आनंद इंगळे - विशाखा सुभेदार जुन्या फु बाई फु ची हिट जोडी, इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा ❤️🙏
43:53 ते 44:17
फार महत्वाची आणि दृष्टीकोन बदलंणाऱी वाक्य आहेत..
गतिशील वेगेपुरकर धमाल आहे. आम्ही वाट बघत असतो.
नादच खुळा शेतकरी हा जगाचा राजा माणूस आहे
शेतकरी..🤩😘🔥👑🌾🐂🚜खूप छान वाटलं 💪👊💥
Don't Judge A Book By
It's Cover🙏
Specially Farmers..🌾🐂🚜
वावर हाय तर पावर हाय नाद नाय करायचा शेतकऱ्याचा लक्षात ठेव 💪👑💪👑💐💐💐💐💐
मला ऐवढे मोठं व्हायचं आहे कि मी महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या मध्ये समोरून लाईव्ह बघण्याचा चान्स मिळेल एवढं कष्ट मी करेल आणि प्लीज देवा माझं स्वप्न पुर्ण करा
Mhanje tumhi ata kiti lahan ahat
Wats the big thing in that,they are our national actr an actress you are talking like they hollywood atars
तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होवो
We r so proud our stars
If it's a Target then it's half done... but for completion lot's of hardwork and commitment required....
Mala pan
Maharashtra til ek number comedy kartkram.... Ek no
लहान मुलीची भूमिका छान केली।
देव करो आणि सगळ्या जगातील शेतकरी या स्किट एवढे श्रीमंत होऊ देत.
वावर आहे तर पावर आहे
आपन बघुया चौघुले चे फैन किती आहेत तुम्ही फक्त लाइक करा
Sarvat just episode number 1
Rohit bhava , omkar , Namrata ,shivali khup chan acting aahe tumchi
रोहित माने यांची अक्टिंग जबरदस्त
Gf
Khara satarkar shobhto
वावर आहे तर पावर आहे.. किंग कास्तकार🔥🔥
आज शेतकरी ला खूप मोठ केलं रोहित भाई ak नो..भाऊ
शेतकर्यांना सलाम!
तथाकथित शहरातील श्रीमंतीच्या थोबाडीत मारली आहे.
Farmer is always king. 👑
Brand is brand.
जगाचा पोट शेतकरी भरेल आणि स्वत उपाशी मरेल हे आहेत जगाचे नियम काय
❤❤❤I'm formar the royal shetkari जगाचा पोशिंदा ता. Brahmpuri मू. देऊळगाव
किती पण tecnology येवुद्या परंतु प्रत्येक शेतकरी शेतात राबला नाही तर आखं जग उपासी राहील.
Yy❤
Aliy bhau ti pn technology..😓
😊😊
Gappye.... Shetkari bussiness krto...tu nahi shetat gela tr dusra deil ug jastich dikhaupana nko krus
😮😮😮😮😮 0:19 @@ajaykakade2334
रोहित माने 1 नंबर ऍक्टिन्ग 👌🏻👌🏻💯💯
यावेळी परत सवत्या बाजी मारली ...एक नंबर ... जय किसान
शेतकरी ye naam nahi " BRAND HAI BRAND ❤🔥🔥🔥
Savtya kaay chaan kaam kartos .......so nice and sweet
जबरदस्त शेतकरी ब्रँड🔥🔥🔥🔥
Don't underestimate the Power of Shetkari 🌾🌱
We are Backbone of the Nation 💯
शेतकरी गाडी घ्यायला गेल्यास हा खूप खूप आवडला
1no प्रसाद slow motion कर ले भारी
शेतकऱ्याचा नाद नाही करायचा...!
Don't judge a book by it's cover 😊
Brand is brand ❤️🔥🔥
खरयं!
शेतकरी वाचला तरच समाज वाचेल!
लेखक अभिजीत पवार यांनी जबरदस्त ताकदीचे लिखाण केले...रोहित माने चा अभिनय अस्सल गावरान थाटातला होता...लयच भारी!
श्रीमंत शेतकरी 👍👍👍👍
अरे शेतकरी हा गरीब नसतो आणि त्या चा कपड्यांवर जाऊ नका
Brand shetkari😎💪🙈
शेतकरी इज ब्रँड रोहित माने very very nice मस्त अक्टिंग
One of the best skit fakt darja naad nay karaycha....love from shetkari
,
Last skit madhil shrimanti dev Karo sarv shetkaryana labho 😊
Shetkari❤🔥⚔️💪
प्राजक्ता ❤❤❤
भाजीपाला घ्यायला दोन लाख 🤣😝
यावेळी गतिशील वेगेपुरकर खूप फास्ट बोलले, मागच्या वेळी याच्या डबल स्लो बोलले होते
ha show Kona Kona cha favourite aahe sanga bar.. even I love ❤️ this show
शेतकऱ्यांना अस तस नाही समझायच लास्ट वाला स्कीट 🔥🔥🔥
😊🎉😊
😊😮😅
😊😮😅
समीर चौगुले कसले भारी reactions देतो Superb👌👌
Shetkryala shrimant dakhsvalyabaddal khup khup aabhar
Karnataka मधल्या शेतकऱ्या सोबत असचं घडल होत
सावत्या एक नंबर ❤❤❤❤
सुपरहिट शो
Salute to all the dear Farmers in India and around the world....
Khare khure Bali Raje....
I am proud to be one of the Farmer's daughter.
J 🔥
आयुष्य वाढविणारा एकमेव कार्यक्रम.
👌🏻👌🏻👌🏻
Rohit Mane khup chhan gavran tadka.....gavran thaska.....superb.
Shetakari Raja mhanje Kay Kami nahi ❤❤❤
Last Wala khupch sundar hota yaar👌👌👍🤘❤️❤️🤣😂😃
प्रसाद दा ला पण हे स्किट करताना हसू येत असेल
समीर चौघुले १च नंबर
अजून शेतकर्यावर वीडियो बनवाया पहिजे
Prasad khandekar as slow... Lay Bhari😂😂😂😂
Only for shetakari..... Vavar haay tar power haay......
1st skit hotel vr jevtana bghtoy..😅❤
Shetkari ani jawan yanchyavar only online prem kela jata , gungan kela jata pan pratyakshat ghoda lavala jato tyancha ayushyat
😘 smeer dada love you ❤️
शिवाली बेस्ट बेस्ट बेस्ट. स्टार्ट to END.
They replicated STATE BANK OF INDIA 😂
Love you so much dear prajkta
Prajkata mali love you 😍
Mast acting Rohit Mane
mi gujrati ahe pan tumcha ha hasya jatra program mast avadto kai chhan congratulations to all of your team
Cute distes prajkta
Rohit Mane...jabardast acting,.. always fav...
Very good Prasad khandekar pandit
Savatya bhava jinkalas bhava ❤
vadani kawal gheta nam ghyave shree hari che sahaj havan hote nam ghyave shree hari che Jai Jai Shree Hari 🙏🙏🌹🙏🌹🙏🙏🙏
Very nice 👍👌👍👍👏👏
Royal shetkari 🥰
शेतकरी कसा असतो, हे दाखवून दिले.Very nice episode full funny 🤣🤣 Lot of I Like this episode Thanks 🙏
समीर चौगुले लय भारी
30ः40 शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही
स्लो man स्किट अत्यंत कंटाळवाण. लहान पोरगं पण हसणार नाही.
एक नं खरंच खूपच छान
Wow super...
Mast शेतकरी
Rohit mane 🔥🔥🔥
शेतकरी कोणाही पेक्षा कमी नाही
Prajakta Mali 🤩mhnje adak mall
शेतकरी कसा असतो हे दाखवल्या बदल सोनी मराठीचे आभार तात्या हेलगे
छान
जय किसान
Prasad Khandekar be like a Sloth🤣🤣
Kharach hasun hasun bejar zalo... 😂😂😂
Rohit , nama, shevali mast act, message. "Don't go by apperance"
Jaga che khare Swaroop pahayache asel tar agdi gabalan sarkhe negha baher fhirayala, mall madhe. Mag paha lok kase pahtat n respond kartat. Thats what i do at times n teach my child -duniya ka asle chehra. Karun paha.
Shetkari pattern 😍🙌🚩
Love you hasyajatra 🌹🌹
29:32 nice episode
I love surekha kudchi