Manoj Jarange PC | पाडायचे की लढायचं यासाठी जरांगेंची उद्या समाज बांधवांसमोर निर्णायक बैठक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 14

  • @amolkusumwad6532
    @amolkusumwad6532 Час назад +3

    उद्या च ठरलय 💯 तुतरी वाजव 😂😂 लढायला लई जातीवंत पाहिजेत.

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 2 часа назад +5

    तू उमेदवार उभे करणार नाही 😂😂अजाच सांगतो मराठा नों क्रीन शोट करा😂😂

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 часа назад +3

    एकदाचे वांगी ताई याना मुख्यमंत्री करा नाहीतर महाराष्ट्रातील जाती जाती मधील झालेली प्रचंड विषमता आणि हिंदू देव आणि संत यांचा वारंवार होणारा अपमान थांबणार नाही

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 3 часа назад +1

    तिसर्‍या आघाडीला साथ देऊन 50 उमेदवार सर्व गरीब गरजवंत समाजातील उमेदवार निवडून देऊ

  • @Neo-Raider
    @Neo-Raider 4 часа назад +5

    कोणी नोटीस केलाय का? कि हा बोलवतो लोकांना असं सांगून कि लोकांना विचारून निर्णय घ्यायच्या आणि लोकं जमा झाले कि डायरेक्ट निर्णय सुनावतो. ना कसली चर्चा ना काय

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 4 часа назад +1

    288 उभे करा🚩🚩 कारण महाआघाडी महायुती ने आरक्षण साठी काही केल नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 часа назад +1

    काही उभे करावेत काही पाठिंबा काही पाडलेच पाहिजेत फडणवीस सुफडा साफ होणार

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 4 часа назад +2

    😂😂

  • @FV_WO
    @FV_WO 3 часа назад +1

    Samaj sobat ahe but jatimdhe fut padnyachi kaam karty patil tymi

  • @AnandiPsK_Creator
    @AnandiPsK_Creator 3 часа назад +2

    Are ya la kay kalte pudh sarkaych ka mag kalat ny lavker ala mota shaana bhikari bambu hatat chambu 😂😂😂😂kara like

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 4 часа назад

    जातीवंत मराठा आदरणीय मनोज दादा जरंगे-पाटील याचाच आदेश पाळणार जीवाचे रान करून