माझ्या कीचन मध्ये समाविष्ट झालेली माझी आवडती नवीन वस्तु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • केक माहिती -
    **********
    1. • केकसाठी लागणाऱ्या साहि...
    2. • केक संबंधीत काहि प्रश्...
    ****
    केक शिजवणे - • केक बेस - गॅस आणि ओहण ...
    केक प्लेन करणे - • केक तयार करताना क्रीम ...
    ****
    क्रीमचे प्रकार
    ***********
    क्रीम - १ - • आईस केकची क्रीम / केक ...
    क्रीम - २ - • घरगुती साहित्यात केक स...
    क्रीम - ३ - • केक सजवण्यासाठीची झटपट...
    प्रिमिक्स ...
    **********
    व्हॅनेला प्रिमिक्स - • Homemade cake premix -...
    बेसीक केक ...
    *************
    मैदा केक - • Easy Homemade Maida Ca...
    चॉकलेट केक - • रवा चॉकलेट केक, बटर पे...
    गव्ह पीठकेक - • घरच्या मोजक्या साहित्य...
    बिस्कीट केक - • मोजकया साहित्यामध्ये त...
    आंबा केक - • आंब्यापासुण मस्त असा क...
    ब्रेड केक - • Cake I ना ओहन ना गॅस ...
    वाटी केक - • वाटी केक | झटपट वाटी केक
    बेकरी style cake ...
    ****************
    Red velvet - • Red velvet Cake / Spec...
    Black forest- • Black forest cake
    Pinapal - • Pineapple cake / pinea...
    Doll cake - • Doll cake / Doll cake ...
    Chocolate - • Chocolate Cake / Choco...
    Basket - • Basket cake / Recipe i...
    Car - • Car Cake / Car Cake by...
    Pista - • Pista cake / Cake reci...
    Butterscotch- • Butterscotch cake / Ma...
    Rasmalai - • Rasmalai cake
    Dog - • सोप्या पध्दतीने केक
    Tiger print - • Tiger print cake
    photo cake- • Photo cake
    वापरलेले साहित्य Amazon 👇👇👇
    *********
    Nozal - amzn.to/2EmZxFY
    - amzn.to/34hP1e8
    turn Table - amzn.to/2EmLKzm
    Pachula - amzn.to/3ggEMcu
    Measuring cup - amzn.to/2YlIICF
    Stainless Steel Icing Spatula 8 inch Without Handle - amzn.to/3iZ4sfm
    Blender - amzn.to/2Eka3hp
    Chocolate premix -amzn.to/3kZlv2N
    Vanilla premix - amzn.to/2YmSBjl
    ******
    शुटींगचे साहित्य
    मोबाईल - amzn.to/3aKLh6e
    गिंबल - amzn.to/2Yjool5

Комментарии • 1,2 тыс.

  • @29harshada
    @29harshada 4 года назад +43

    तुमच्या मधला साधेपणा जास्त आवडतो. All the best for all recipes ....

    • @dreamkhaki..4825
      @dreamkhaki..4825 4 года назад

      ताई तुमचा साधेपणा खुप आवडतो आणी 👍👍

  • @sushamathorat8102
    @sushamathorat8102 4 года назад

    कोणतीही एखादी वस्तू स्त्रो लागले सुंदर जय उपलब्ध होत नाही. त्यासाठी काही मुद्दामहून पैसे बाजूला ठेवावे लागतात आणि नंतर वस्तू घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. तुमचे बरेच दिवसांचेस्वप्न पूर्ण झाले. तुम्हाला व तुमच्या कार्याला शुभेच्छा. तुम्ही जे करता ते मनापासून करता. धन्यवाद ताई.

  • @sandhyarawool7879
    @sandhyarawool7879 4 года назад +21

    मॅडम.. तुम्ही खुप सुंदर बोलता... आणि तुमच्या पाककला खुप मस्त आहेत.... तुम्ही अशीच यशाची पायरी गाठत जा ...हिच ईश्वर चरणी प्रार्थना....
    धन्यवाद...!!
    Congrats......

  • @shrikantgaikwad7399
    @shrikantgaikwad7399 4 года назад +1

    खुप छान घरगुती (प्रोफेशनल) ओव्हन आहे...तुम्ही जर या आधी असे गॅझेट दाखवले असते तर हे नक्कीच माझ्याही किचनमध्ये सामाविष्ट झाले असते..

  • @SpecialDish
    @SpecialDish  4 года назад +143

    Boss - 30liter MRP ₹9995/- Discount karun 8000/- amzn.to/2YuUQRD

  • @ankeshaher7018
    @ankeshaher7018 4 года назад

    केक सिरीज मस्तच आहे मला क्लास च्या फी च्या पैश्याची साहित्य घेण्यासाठी मदत झाली. ..खरच खुप सुंदर शिकवतात. ..मला पण घरगुती व्यवसाय सुरू करावासा वाटतो आई महालक्ष्मी तुम्हाला जशी पावली तशीच मलाही पावो ...🌹🌹👌🎂

  • @pradnyamalwade3753
    @pradnyamalwade3753 4 года назад +19

    ताई ओव्हन मध्ये ही रेसिपी दाखव खूप छान आहे तु आणि रेसिपी पण मस्त असतात तुझ्या

  • @vidyasakhalkar7571
    @vidyasakhalkar7571 4 года назад

    तुमची समजवण्याची पद्धत अतिशय छान फार सोप्या भाषेत सांगता तुम्हाला खूप मान्यता मिळोत

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 4 года назад +42

    खूप छान
    अशीच यशाची पायरी चढत रहा
    यशस्वी पणे

  • @kirtideshpande5771
    @kirtideshpande5771 4 года назад

    खुप छान ताई. आणि तुमच्यामुळे oven operate करण्याची बेसिक माहिती देखील मिळाली.

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 4 года назад +10

    Congratulations Poonam ओव्हन खुप छान आहे आणि तुझी केक खुपच छान आहेत. क्लास पण चांगला आहे त्यांनी तुला इतके परफेक्ट शिकवले आणि तु पण शिकून छान सर्व माहिती देते. खुप खुप मनापासुन धन्यवाद अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना.

  • @vandanakokate9556
    @vandanakokate9556 4 года назад

    खूप च छान वाटले आणि हो मी पण आता घेणार आहे..कारण केक पण तुझ्या कडून शिकायला मिळतात आणि ओहन चा वापर पण तु शिकवलास धन्यवाद😘💕 आणि तुझी अशीच प्रगती होत राहो 👍👍👍👍☺

  • @manishakadam2966
    @manishakadam2966 4 года назад +10

    खुप छान आहे ओवन आणि तुमची शिकवण्याची पद्धत वेगळी आणि छान आहे अशीच पदोपदी प्रगती करता जा खूप खूप शुभेच्छा 🍗🍞🍮🍰🍩🍕🍦आपले पदार्थ 🤗😀😀

  • @shitalshinde9919
    @shitalshinde9919 4 года назад +1

    अभिनंदन आता ओव्हनमध्ये अशा रेसिपीज करायच्या हेही आम्हांला शिकायला आवडेल

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 4 года назад +12

    खूप छान ताई । काळ सिल्वर buttton आज ओव्हन4 मस्त । god bless you

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 3 года назад

    खुपच सुंदर आहे आपल्यातसाधेपणा तर आहेच पण आपल्याला येत ते दुसर्याला शिकवण्याची जी वृत्ती आहे ती अशीच राहो.हा शुभाशीर्वाद.

  • @creativeReedant
    @creativeReedant 4 года назад +14

    पर्सनल वापरा पण ओव्हन चा पण recipe तो कसा वापरायचा ते पण सांगा आजकाल सर्वन कडे असतो ओव्हन

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 4 года назад +1

    खूप छान वस्तू आहे.जी तुम्हाला आणि आम्हाला पण उपयोगी आहे.कारण तुमच्या रेसिपी खूप सहज समजाऊन पण सांगता.आणि मस्त असतात.

  • @SanjayPatil-mr4ej
    @SanjayPatil-mr4ej 4 года назад +3

    ताई किती प्रयत्न मिळ्तो हा ओवेन व ओवेनच मॉडेलच नाव सांग.

  • @pushpasahadevnikam9393
    @pushpasahadevnikam9393 4 года назад

    Khup chan bolata tumhi aani ekdam saral sopya paddhatine samjaun sangata 👌👍👍

  • @user-jn9fl2hh7c
    @user-jn9fl2hh7c 4 года назад +14

    Tai tuza avaj khup Chan ahe

  • @rashmikadam2024
    @rashmikadam2024 4 года назад

    खुपच छान आहे ओव्हन आता ओव्हन मध्ये बनवायच्या छान छान रसिपी दाखवा माझ्या मुलीनी पन मला ओव्हन घ्यायची आवड होती म्हनुन ओव्हन घेतलाय तुमच्या रसिपी पाहुन मला नविन नविन पदार्थ बनवायला खुप आवडेल

  • @rajudixit7262
    @rajudixit7262 4 года назад +7

    Congratulations tai💐💐

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 4 года назад

    खूप छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ चा आवाज स्पष्ट आल्यामुळे सविस्तर माहिती कळाली 👌👍

  • @AkshayRaj017
    @AkshayRaj017 4 года назад +6

    Congratulations tai 💐

  • @sangitajagtap4526
    @sangitajagtap4526 4 года назад +1

    Pizza sathi kiti temprature
    And time thevaicha
    Please sanga
    Me tumchy saglya recipies baghte
    Mala tumche cake khup aawadta
    Please coffe cake chi pn recipe send kara
    I really love your recipies😍😍😍😍

  • @MaliniCreation
    @MaliniCreation 4 года назад +7

    👌🏼👌🏼👌🏼🎂🎂🎂

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 года назад

    खुप खुप अभिनंदन नवीन वस्तु घेतल्याबद्दल.

  • @vishakhamhaskar1234
    @vishakhamhaskar1234 4 года назад +13

    Congratulations tai 💐💐💐

    • @Roshnidailyvlog2612
      @Roshnidailyvlog2612 4 года назад

      Congratulation tai mala tumch bolan khup chan aahe maz pan channel aahe tai

  • @dhanashreepatil5907
    @dhanashreepatil5907 4 года назад

    Khup chane bolta ani samjny sarkhy bhashet shikvta ani lahan lahan gosti pn sangta ty badhal thank you soooo muchhh

  • @manishakokne5222
    @manishakokne5222 4 года назад +6

    Congress tai💗

  • @sachinthroat3885
    @sachinthroat3885 4 года назад

    खुप छान ताई. ..video. .मी घरी केक च्या ऑर्डर घेते.....आणि नानकटाई च्या पण......माझ्या खुप उपयोगी वस्तू दाखवली तुम्ही. ...अभिनंदन तुमचे....👍

  • @ASFashion
    @ASFashion 4 года назад +12

    खूपच छान आहे ताई👌👌👌
    ताई तुम्हाला बघून आम्हा नवीन यू ट्यूबर ला खूप प्रेरणा मिळते 😊😊😊
    माझा पण चॅनल सब्सक्राईब करा 🙏🙏

    • @nitinkadam4550
      @nitinkadam4550 4 года назад

      खुप च छान ताई माहिती हीखुप छान सागंता केकची आभारी आहे

    • @et-salvipurvesh8943
      @et-salvipurvesh8943 4 года назад

      Nice 👌👌

  • @ashwinibamanalli3514
    @ashwinibamanalli3514 3 года назад

    छान आहे ताई आणि खुप छान समजून सांगितली👌

  • @harshkulkarni999
    @harshkulkarni999 4 года назад

    ताई ओव्हन खूप छान आहे ! अभिनंदन तुमच ☺️☺️💐💐💐

  • @vijayparekar2653
    @vijayparekar2653 4 года назад

    खूप छान पद्धतीने शिकवता ताई तुम्ही

  • @ujjwalakolekar8428
    @ujjwalakolekar8428 4 года назад

    Congratulations tai खुप छान तुमची शिकवण्याची पद्धत आहे मला आवडते तुम्ही शिकवलेले

  • @sanulis..creative..corner0614
    @sanulis..creative..corner0614 4 года назад

    खूप खूप खूप छान ताई.... तुमच्या रेसिपिज् छान असतातच पण त्या ही पेक्षा छान आहे तुमचं बोलणं,समजावून सांगण... ओव्हन घ्यायचं म्हणून खूप व्हिडीओ पाहिले.पण हा व्हिडीओ सगळ्यात भारी आहे.खूप छान सांगितले तुम्ही... मलाही घ्यायचा आहे😊😊😊👍👍तुमच्या चैनलला खूप खूप शुभेच्छा👍👍

  • @archanadhande3466
    @archanadhande3466 4 года назад

    Khup ch chaan aahat Tumhi Poonam...aani sarva information pan ekdam easy way madhe sangta...Thanku very much dear!

  • @preetivitkar6586
    @preetivitkar6586 4 года назад

    यशाची पायरी चढत रहा अभिनंदन ताई तुम्ही खूप गोड बोलातात

  • @darshankharade703
    @darshankharade703 4 года назад

    खुप छान माहिती दिली thankyou

  • @payalnagvekar6495
    @payalnagvekar6495 4 года назад +1

    Khup masta ahe ...tumchyamule amhala inspiration milte

  • @swatiwakade2490
    @swatiwakade2490 3 года назад

    Tai tumhi tumchya sagalaya goshti aamchya sobat share karata. Tumhi khup changalaya aahat. Congrats tai 🌷🌷🌷🌷🌹🌹🌸🌸❤❤❤

  • @manishadamgude291
    @manishadamgude291 3 года назад +1

    लय भारी खरंच मस्त खूप छान

  • @user-rt4rc6vv1v
    @user-rt4rc6vv1v 4 года назад

    Ek Samanya mulagi Etaka Kahi karate...amazing !!! Chaan khuup pudhe jaa....abhinandan....

  • @reshmalohakare1985
    @reshmalohakare1985 4 года назад

    Khup chan ahe tumhi khup chan mahiti dilit thanks

  • @dhanashreepatil5907
    @dhanashreepatil5907 4 года назад

    Thank you soooo much mahiti sangitly badal

  • @pranavkale2105
    @pranavkale2105 4 года назад

    tumcha oven khup chhan aahe tumhi tyachi khup chaglya paddhatine mahiti sangitli nice tai

  • @nehapawar9618
    @nehapawar9618 4 года назад +1

    Taai Tumchi Pragati pahun Khup chan vatle...ata yavarti mast mast Recepie Karun dakhvaa

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 4 года назад

    अभिनंदन पूनम प्रथम Silver Button मिळाले त्या बद्दल .आणि छान Oven घेतला त्या साठी पण Congratulations .अशीच तुझी प्रगती होत राहो.

  • @dipikapatil4119
    @dipikapatil4119 4 года назад

    Khup ch chhan information deta tai tumhi, saadhya Saral bhashet.chhotyatlya chhotya goshti pn khupch chhan samjun saangta,,tyasathi taai tumhala khup khup thanku.ani aamhala tumche asech chhan chaan video share kara taai

  • @arundhatihodawadekar8627
    @arundhatihodawadekar8627 4 года назад

    तुमची नवीन वस्तू छान आहे आवडली आम्हाला अशाच नवीन वस्तू तुमच्या घरी येवोत हिच सदिच्छा

  • @janardhan259
    @janardhan259 4 года назад

    अभिनंदन ताई अशीच प्रगती करत जा आणि आमच्यासोबत नवीन नवीन तुमच्या रेसीपी शेअर करत जा.

  • @komalManojwadekarPalkar
    @komalManojwadekarPalkar 4 года назад

    Tumi khupach mast mahiti deta.thank u tai.mala ajun mahiti dya ya otg baddal mala pan ghyaych aahe.plz reply 🙏🙏🙏🙏

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi 4 года назад

    Kiti chhan sangta...Rural India rocks ...

  • @jayaprabhamulik8113
    @jayaprabhamulik8113 4 года назад

    खूप छान ताई अभिनंदन💐💐👍

  • @archanashinde2570
    @archanashinde2570 3 года назад

    Tai tumhi khup chan sangta aani tumhi gavakadil mahilansathi prernadayi aahat gbu.

  • @dnyaneshwaridawange3177
    @dnyaneshwaridawange3177 4 года назад

    Tu sagal share krtes te khup awadat mla. always love you

  • @sonuwagh425
    @sonuwagh425 4 года назад

    🎉🎉खूप छान अभिनन्दन ताई 💐💐👌🎉🎉

  • @jyotipatil654
    @jyotipatil654 4 года назад

    Thanks tumcha kadun khup shikila bhata

  • @sunitapatil7872
    @sunitapatil7872 4 года назад

    Sharr kelyabaddal thanks...chan ahe oven....

  • @ushabsonawane9478
    @ushabsonawane9478 4 года назад

    Khupch chan ahe ani tula amchyadathi upyogatil ahe congratulations

  • @savitradhotre6407
    @savitradhotre6407 4 года назад +1

    Tai tumhi oven nahi otg ghetle ahe je only baking and grilling sathi use karto baki product khup mast ahe congratulations for silver button

  • @sarikabarge4402
    @sarikabarge4402 4 года назад

    Ek no mast ahe ani tumi khup Chan paddatine sangitli

  • @dr.shahusakat6412
    @dr.shahusakat6412 4 года назад

    Khup chan yachi tumhala garaj hoti 👌👌💐💐😊😊

  • @rajvardhanmagar6372
    @rajvardhanmagar6372 4 года назад

    Kiti chan ahat tai tumhi...recipe pn मस्तच असतात तुमच्या

  • @atharvashitole277
    @atharvashitole277 4 года назад +1

    Khup chhan poonam tai. Kay Kimmat aahe ya oven chi. Sangal Ka please

  • @suvarnabargaje9100
    @suvarnabargaje9100 4 года назад

    Khup chan Poonam tai ...khupcst ahat ..ekdm sadhya bhaset samjun sangta ...

  • @6045aru
    @6045aru 4 года назад

    अभिनंदन पुनम अशीच प्रगति करत राहा feeling very happy for you

  • @bestvideos5317
    @bestvideos5317 4 года назад +1

    Tai tumchya videos khupch chhan asatat
    Very nice👌👌

  • @kiranghadge3161
    @kiranghadge3161 4 года назад +1

    Khupch chan g Tai. Mst vatal.mahiti milali use kraychi aamchyakde nahi. Ani he aamchya mule nahi tr tujya mehntich fal aahe khup ksht krte aahes tu ektr kutumb ani lahan muli mdhun evda vel kadhan ghratli kame bgt sop nst g khrch tu khup great aahes ani tujh kutumb je tula support krt aahe

  • @poojagopale4288
    @poojagopale4288 4 года назад

    खूप खूप अभिनंदन ताई💐

  • @krantiovhal9135
    @krantiovhal9135 4 года назад

    Khup chan tai. Khup nashibwan aahet tumche mummy pappa aani sasu sasre jyana tumchyasarkhi mulgi aani sun milali. Khup mehnati aahat tumi. Kadhi yog aala n veet la yaycha tr tumala nakki bhetel.

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 3 года назад

    खूपच छान तुमच्या तला आपले पणा मला खूप आवडतो

  • @jyotijagtap2951
    @jyotijagtap2951 3 года назад

    म्हणजे ताई तुम्ही आतापर्यंत कढई मध्ये करत होत्या तुमच्या साठी टाळ्या 👏👏

  • @nits4341
    @nits4341 4 года назад

    Khup Chan nature Ahat tumche.

  • @ishankadu1643
    @ishankadu1643 4 года назад

    खूप खूप अभिनंदन ताई 👍👍👍

  • @manishadhole7250
    @manishadhole7250 4 года назад

    ओव्हन मध्ये ग्रिल आणि बेकिंग चे पदार्थांचे एपिसोड बनव.तु खुप छान माहिती सांगते.

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 4 года назад

    खुप छान आ़पले पणाने शेअर करते ओव्हन पण मस्तच आहे अभिनंदन आणि ओव्हन मधील रेसिपी बघायला नक्कीच आवडेल धन्यवाद पुनम

  • @monikaasolkar8876
    @monikaasolkar8876 4 года назад

    Hii!! I m from goa but I m big fan of you now am not understanding marathi to Much but what ur explaining I automatically understand..... so soon I m starting doing cakes which u have teaching us... thank you so much madam...... gbu

  • @poojatayade2201
    @poojatayade2201 4 года назад +1

    किती सिम्पल आहात तुम्ही खरच

  • @atharvaghugare1581
    @atharvaghugare1581 4 года назад +1

    मस्त आहे तुमचा ओहन‌‌ अभिनंदन 😊😊

  • @avinashsocutemehar5435
    @avinashsocutemehar5435 4 года назад

    Khup chan samajaun sangata 👌👌👌

  • @vaishnaviskitchenmarathi2152
    @vaishnaviskitchenmarathi2152 4 года назад

    Khup mast tai ashich unch bharari ghet raha...👍🏻💐👌👌👌👌😊

  • @manishapatil6035
    @manishapatil6035 4 года назад +1

    ताई ओव्हनमध्ये पापड भाजू शकतो का?
    Plz reply

  • @faridattar70
    @faridattar70 4 года назад +1

    खूप छान आहे ताई

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 года назад

    तुमच्या बोलण्यात आपलेपणा भासतो👍 खुप छान आपले चॅनल मी सबस्क्राईब केलेय! 🌹🌹आपल्या ☝️🌹केक आर्डरींसाठी खुप खुप शुभेच्छा👌🌹🌹🤗

  • @_MinakshiMali
    @_MinakshiMali 4 года назад

    Khup chan video ahet tumche i looking for the Marathi videos and I got

  • @surekhadalvi7810
    @surekhadalvi7810 4 года назад

    अभिनंदन ताई।
    अशीच प्रगती करत रहा।
    शुभेच्छा ।

  • @satishbarangule8727
    @satishbarangule8727 3 года назад

    अभिनंदन ताई...

  • @chaitraliamberkar4450
    @chaitraliamberkar4450 4 года назад

    Khup chan dakhavta Recepies tai
    Congratulations 🌹🙏

  • @dhananjaydhananjay2898
    @dhananjaydhananjay2898 4 года назад

    मस्त अशीच प्रगती करत आहे.

  • @asmitapatil4859
    @asmitapatil4859 3 года назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @savitrishelke5772
    @savitrishelke5772 4 года назад +1

    Mast cha aaha tai😃😃

  • @shruti6655
    @shruti6655 4 года назад

    व्हिडीओ पाहून आनंद वाटला

  • @samikshajadhav2227
    @samikshajadhav2227 4 года назад +1

    Congratulations mam👏👏👏👍

  • @kiranraul2031
    @kiranraul2031 4 года назад +1

    Tai tujhe videos khup informative ahet chan details detes .. ani congrats 😃😘💐💐💐

  • @IndianPerfectMammisChannel
    @IndianPerfectMammisChannel 4 года назад

    Wow khup chan ,,,,mast aahe

  • @bhagwanrawate1584
    @bhagwanrawate1584 4 года назад +1

    👌👌👌👌 khup mast aahe tai

  • @truptibagade9265
    @truptibagade9265 4 года назад

    Khup chan ahee tumi teacher ahat kaa tumchi sagychi paddhat khup mst ahe 😘😘😘