खूपच मस्त शेवग्याची आमटी अप्रतिम आम्हाला पण असे वाटते शेतात जेवायला यावं काका आणि काकू खूपच छान तुमची लाईफ आणि ऑरगॅनिक भाज्या खायला मिळतात रोज नाही तर आजकाल chye शहारा तील लोकांचे जीवन म्हणजे ब्रेड ,पिझ्झा पाव आणि त्या खण्या मुळे त्यांची सारी जीवन शैली बिघडत आहे हे कोणा chya लक्षात येणार नाही काही असो very nice cooking 👍
Tatya ani mai tumche video mala khupch avadtat. Mee parat parat pahte. Tumha doghe na pan khup khup pranam 🙏🙏. Khupch sunder tatyacha mala ani khup sunder mavchi che padarth astat.
Khup mast.... गावातील लोक आणि जीवन खुप छान असते.. आणि शेतात केलेलं जीवन अप्रतिम
बापरे किती भारीच जेवण आहे हे तात्या खरच मेन्यू अगदी साधाच पण किती तो सुंदर आणि चविष्ट खरच सुखी व समाधानी जीवन काय असते ते तुम्हा दोघांकडून कळतेय
.k
M ft aodhavjE
Hu
@@Sahil-fn4xjpp pppppppxxx
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
किती छान ते जेवण😋😋 आमच्याकडून तुम्हा दोघांना खूप सारे प्रेम😊
तात्यांना पाहिलं कि मला माझ्या आजी आजोबा ची आठवण येती खुप छान लहानपणी चे दिवस आठवतात miss you
शेवग्याची अशी आमटी खूप आवडते
खूपच मस्त शेवग्याची आमटी अप्रतिम आम्हाला पण असे वाटते शेतात जेवायला यावं काका आणि काकू खूपच छान तुमची लाईफ आणि ऑरगॅनिक भाज्या खायला मिळतात रोज नाही तर आजकाल chye शहारा तील लोकांचे जीवन म्हणजे ब्रेड ,पिझ्झा पाव आणि त्या खण्या मुळे त्यांची सारी जीवन शैली बिघडत आहे हे कोणा chya लक्षात येणार नाही काही असो very nice cooking 👍
Dogh anandi Raha asech and ashach recipe amhala shikwat ja khup chan ❤️❤️
साधे पण अतिशय पोष्टीक
Khupch Chan padhatine recipe sangitali thanks Aai tumhala shetaver Jevan kartana baghun mast vatle 👌👍🤤🤤
Mm
एकदम मस्त तात्या देशी तुरीच्या डाळीची आमटी मला खुप आवडते 👍👍👍
खूप छान, तात्या आणि मावशी. तुमचं शेत आणि तुमचे जेवण दोन्हीही छान
खूप छान आहे जयहरी माऊली सलाम तूमचया जिवणाला❤❤❤
रोज च साधं सोपं जेवण किती आनंद आणि समाधान आहे .
Aai tatya dev tumhala udand aayushya devo.,khup chaan jodi aahe tumchi
खुपच छान शेवगा आमटी बनवली काकू
किती छान आहे तुमचे जीवन ॳसेच छान जीवन जगा🎉❤
आजीला आजोबा ना सलाम
खुप छान आहे जिवन जगावे तर असे ज्याला कळे तेच खरं
खुप छान वाटल शेतकरी जोडप असेच रहा शुभेच्छा
खूप मस्त जेवण
आजी आजोबा तुमची बोलीभाषा भारीच हाई नव
👌🙏🙏
Tatya tai khupch Chan Jevan banvtat tumchi kalgi ghetat lay bhari jodi ahe tumchi asech dokhe aanandi Raha gbu 👍👍🙏🙏💓💓
Mast helahty jevan. Lai bhari.
Va khupach zakas chulivarcha jevan, Dada vahini. 🙏
शेवग्याच्ची आमटी फार आवडते.
Kiti sugran aahet kaku❤❤😊
Khup chan tatya tumchi sheti ahe ani recepi mast
शेवगा चि आमटी.छान
मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते मला खूप आवडतात मला तुमचे शेती बघायला आवडेल
खूप मस्त रेसिपी आहे
Tatya ani mai tumche video mala khupch avadtat. Mee parat parat pahte. Tumha doghe na pan khup khup pranam 🙏🙏. Khupch sunder tatyacha mala ani khup sunder mavchi che padarth astat.
तुम्हाला बघून माझ्या आईची आठवण येते आई खूप छान केली शेवग्याची आमटी आणि भाकरी मला खूप आवडल्या आणि शिवाचे लाडू पण खूप छान केले मला खूप आवडले
🤤🤤बघूनच तोंडाला पाणी सुटल🤤🤤
Bhari videos astat...
लय भारी 👌👌
तुमच्या रेसिपी खूप छान असतात पण काकू तुम्ही कोणत तिखट वापरता त्याची.रेसिपी सगणा प्लीज
Very nice.tatya aai 🙏🙏
तात्या एकच विनंती आहे पितलीच पातेले वापरले तर खुपच मस्त !!!!!
Maj tar aavdta jevan kela aaji ☺️ bagun khup bara vatla
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ आता नवीनच पाहत आहे अस शेतात करून जेवणे राहणे खूप छान वाटत कोणते गाव आहे तुमचे
Aaji ,ajoba khup chhan jodi aahe tumchi
Kup chan vdeio tayta kaku ❤️🙏 Lal chatani masalla kasa banvatat te sanga
Aaji Baba Chi Jodi Khub Chhan Chhan hai
Khup bhari baba ani aaji
Khup.chan.kakaani.kaku.andi.raha
फारच मस्त जोडी आहे
खूप छान!
Mast ❤️👍
तुम्हा दोघांना भरपुर आयुष्य लाभो
काय मस्तच ....😋😋😋👍💐💐💐
Khup chan 👌👌👌👌👌
खूप छान आई तात्या
Khup mast👌
खूप छान पण काकू तुम्ही तिखट कोणतं वापरता त्याची रेशपी सांगणं प्लीज प्लीज
Very nice location 👌 👍
waw Happy Life healthy life
I love your cooking
Khup Sundar
खूपच छान👌😋😋
Dada laal chatni cha recipe saanga
Yummy delicious 😋
1 no.👌👌👌
Mala aji ani ajoba khup awadtat
एकदम छान आहे
Doghe kaam kartat , shetata rabtat pan jevan sobat kartat kiti chaan ahe😇
खूप छान तात्या
Khup Chan
Very nice 1👍👍
Lal chatni chi recipe dakhwa....
Ek no.o tatya
मस्त. 👌 Stay connected.
Masst👌
Mast bhaji mausi Tatya 👌😋 aslech recipe video upload karte tumhi 🙏❤️ Dhannewad kahi kk nust family baddal
Mast ❤️
Mast tatya mala khop aavadtat tumchya recipe
Ajji plz chatanichi recipe shear kara
Mast 👌👌
खुप छान
छान तात्या
खूप मस्त
Kup chan
Sarv chan
Mast chavdar
सुखी संसार
Kaku 1 number sevga bhaji
आई व तात्या तुमचं जीवन खूप छान आहे
तुमचा कडे राहायला यावं अस वाटतं
Chan ahe jevan
सगळं ताजं विनामूल्य 🙄
खूपच छान
मी तुमचे सगळे व्हिडिओ आवडीने पाहते
मी कोल्हापूरचीच आहे .
तुमचे गाव कोणते आहे.
प्लीज
मी कोल्हापूर
👌
,
Mawshi tumi hing w kaddi'patta waprat nahi ka ? Bhari zala bagha bet.,,,,,,,*,🌳👌👌👌☠️✋
चटणी कशाची बनवलेली आहे सांगा प्लीज
कोल्हापूरची तुमची लाल चटणी आम्हाला औरंगाबादला भेटेल का या तुमच्याकडून पार्सल होऊ शकतो का आमच्यासाठी
Very nice👍
bhari
Kandyachya bhaji t tikhat mirchi nahi ghalayachi ka
तात्यांचा मळा कुठे आहे? जेवायला येऊ...
आजोबा लई खाऊन राहिले हो
Mast J1 tatya nice volg nehmi sarka bye
Kaka tumhi tras deu nka sagl bagun
Amhala pn bolva jevayla
Aai aani tatya jara chutney Kashi banvaychi te dakhwal tar kharach khup madat hoiil mala ❤️
तात्या तुमचे व्हिडिओ कोण करतात