आदिशक्ती मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या संदर्भातला चमत्कार | Miracles of Saint Muktabai & Changdev |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार,
    जय हरि माउली
    संत मुक्ताबाई आणि चांगदेव यांची अप्रतिम कथा
    सद्गुरू मुक्ताबाई आणि योगीराज चांगदेव हे शिष्योत्तम असे दोघांमधील नाते आहे.
    चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले.
    चांगदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरुशिष्य नाते, आदिमाया मुक्ताबाई इ. विविध भूमिकेतून तिचे रूप जतन केले आहे.
    मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या संदर्भातला चमत्कारसदृश आज आपण पाहणार आहोत..
    संत मुक्ताबाईने कुत्र्यांच्या हाडाने 100 माणसं आणि कुत्रा जिवंत केल
    संत मुक्ताबाई आणि चांगदेव यांची अप्रतिम कथा
    कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' (संत मुक्ताबाई
    चांगदेव हे त्या काळातील महान संत होते. 1400 वर्षांच होत.
    Mukta bai was a little girl in age but a very penetrating seer of her times. She could see the inner instinct of anyone and she would transform the negative energy into positive spiritual growth. She transformed many people like Visoba from cunningness to compassion
    Who lived for 1400 years?
    Changdev Maharaj
    Stories of Saint Muktabai and Changdev
    #muktabai
    #muktai
    #dnyaneshwarmauli
    #changdeo
    #निवृत्तिनाथ
    #संत_ज्ञानेश्वर
    #संत_सोपानदेव
    #चांगदेव
    #marathimotivationandhistory
    #palkhisohla
    #aalandi
    #wari
    #dnyaneshwarmauli
    #dnyaneshwari
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    ---------------------------------------------------------------------------
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 72