VARSHA USGAONKAR EXCLUSIVE INTERVIEW: वर्षा उसगांवकर यांची सडेतोड मुलाखत |BIGG BOSS MARATHI SEASON 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 417

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 4 месяца назад +19

    वर्षा ताई महाराष्ट्रा च्या मनातून उतरल्या त्यांनी आपल्या जवळच्याना ओळखले नाही नकली च्या मागे लागल्या एवढी मोठी अभिनेत्री पण भरले घर पोकळ वासा निघाला खूप निराशाजनक वागणे बोलणे मनातली प्रतिमा मलीन झाली त्यांनी खूप गैरसमज करून घेतले

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 4 месяца назад +110

    आणि निक्की ने आणि जानवी ने काय उत्तम सत्कार केला का ?😂

  • @varsharathod998
    @varsharathod998 4 месяца назад +84

    लवकर बाहेर काडायला पाहिजे होते बी टीम चा आधार घेऊन टीक लात आता कसला गर्व

    • @jodhaakbar8720
      @jodhaakbar8720 4 месяца назад

      बी टीम पाटीत खंजीर खुपसणारी 😡

  • @anuradhakale6980
    @anuradhakale6980 4 месяца назад +10

    B टीम नेच ह्यांना पहिल्यांदा captain ship मिळवून दिली .. किती सहज पणे विसरून जाता येत .. व्वा !👏👏👏👏

  • @UjwalMore-rb3gi
    @UjwalMore-rb3gi 4 месяца назад +221

    यांना चेष्टा चालत नाही पण त्यांचा एव्हढा अपमान केलेला चालतो. जो सर्व मराठी माणसाला आवडला नाही.

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 4 месяца назад +20

      डोक्याचा भाग कमी त्यांना, बाकी काय भावा

    • @ashwinikinhikar6061
      @ashwinikinhikar6061 4 месяца назад +18

      नक्की ani जान्हवी ni किती apman केलाआहे te चालत

    • @Sanjana-y4m
      @Sanjana-y4m 4 месяца назад +8

      jyani purna season hichi vaat lawli ti tila saglyat jawalchi vatli ani ji Ankita tila kadich kai bolli nahi ticha tila raag .. kai mhanaich hila ... akka maharashtra ney jichya saati bawal kela .. tyachi parat fedh hi baai kashi kartey baga..

    • @i_chose_to_be_happy
      @i_chose_to_be_happy 4 месяца назад +3

      agadi barober bolalat

    • @rupalikhobare4765
      @rupalikhobare4765 4 месяца назад +3

      Ho na

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 4 месяца назад +136

    खेळ नाही,नाच नाही.
    अभेनेत्रीचा गर्व दिसत होता.

    • @swatikurewad1871
      @swatikurewad1871 4 месяца назад +2

      काय तो स्वतःच्या सुंदरतेवर गर्व, स्वयंपाक तर अजिबात जमत नाही आजच्या मुली चांगल्या स्वयंपाक करत होत्या

    • @Mamap518
      @Mamap518 4 месяца назад

      Absolutely full of attitude.

    • @jodhaakbar8720
      @jodhaakbar8720 4 месяца назад

      ज्यांच्याकडे जे आहे त्यांनी गर्व केलाच पाहिजे 👍 त्यांच्या agechya मानाने त्या खेळल्या आहेत आणि राहिला प्रश्न नाच, काका तुंहाला नाच बागायचा होता तर तमाशाच फड आहे की तिकडे जावा 😂😂 इकडे काय करताय, वयाला शोभेल असं comment करा 😂

    • @Mamap518
      @Mamap518 4 месяца назад

      @@jodhaakbar8720 one should not have so much pride about beauty or their status. You must learn to be humble that goes a long way in securing a place in the audience's heart. Dont you think so? I liked the way she spoke to Arya but her general behaviour was like she is in some high pedestial or so.

    • @prajupatil6584
      @prajupatil6584 4 месяца назад

      Point of the Noted milod
      Barobar bolalath

  • @JayshriPatil-zs4os
    @JayshriPatil-zs4os 4 месяца назад +144

    जान्हवी ने वाटेल तस बोले निकी ने आई पण काढलं हे चालत का तुम्हला

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 4 месяца назад +63

    माझे मत असे आहे की तुम्हाला बी टीम पटली नाही हे मान्य आहे पण तुम्हाला ए टीमनेही त्रास दिला. जान्हवीने खरोखरच मनापासून माफी मागितली &तुम्ही माफ केले मग तसे बी टीमलाही माफ करायला हवे होते नाहीतर ए टीमलाही माफ करायला नको होते.

    • @Sanjana-y4m
      @Sanjana-y4m 4 месяца назад +1

      tila Nikki / Ankita celebrity vatta ani B team celebrity nahi vatat . kharach kai mhanaicha hila

    • @suchitasawant3384
      @suchitasawant3384 4 месяца назад

      Show business ahe.

    • @Mamap518
      @Mamap518 4 месяца назад

      Karan b team tyanche pai nahi dabvat hote ani mala vatta tyana you tubers actors peksha kami janvat asel.

  • @mm-yl2pr
    @mm-yl2pr 3 месяца назад +1

    मस्त.. आम्ही तर पहिल्यांदा बिग बॉस पाहिले तेही रितेश देशमुख व वर्षा ushgaonkar असल्याने.. दोघेही खूप छान.. वर्षा यांनी चांगले प्रॉजेक्ट घेऊन मराठी मध्ये जोरदार पुनरागमन करावे आम्ही वाट बघतोय..

  • @kirandinde777
    @kirandinde777 4 месяца назад +1

    Varsha आम्ही fan होतो तुम्हचे पण आता कळले तुम्हाला गर्व आणि अक्कल दोन्ही पण आहे 😮

  • @Suraj-kz7bc
    @Suraj-kz7bc 4 месяца назад +1

    सडेतोड मुलाखत म्हणे, धन्य पत्रकारिता आणि interview देणारी व्यक्ती तर कमालच. paddy आणि डीपी ह्यांच्या बद्दलच बोलायची मजल जाते हया पत्रकारीतेला. निक्की-जान्हवी ने बरोबर मान दिला तुम्हाला. उडवा केस.
    चाय-बिस्कुट पत्रकारिता

  • @vaishaligurav2693
    @vaishaligurav2693 4 месяца назад +3

    पेडी दादांनी केली ती चेष्टा , डीपी बोलले ते उर्मट, आणि निकी जानवी बोलले ते...विचारलं तर ते माफ..वा रे व्वा!!

  • @AmitBhojkar
    @AmitBhojkar 4 месяца назад +5

    अरे ज्यांनी त्याची लायकी काढली त्याचे आवर्ड काढले ते चागले ठरले आणी ज्यांनी साथ दिले ते लोक खराब निगले. अश्या लोकांना बिग बॉस मध्ये घेतातच कसला आमचा वेळ वाया घालवायला आणी त्या कोनामुळे कैप्टन झाले,ते विचारा आणी हे त्यांना रील दाखवा.

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 4 месяца назад +36

    अजून ही यांना Trophy 🏆 जिंकायची आहे...😂😂😂😂

  • @sanskargurav1856
    @sanskargurav1856 3 месяца назад +1

    अतिशय गर्विष्ठ बाई आहे ही

  • @AbhiBagade-r2i
    @AbhiBagade-r2i 4 месяца назад +53

    Dp Dada अंकिता सुरज माणुस म्हणून एक नंबर आहेत ❤

  • @jiteshwayal8265
    @jiteshwayal8265 4 месяца назад +70

    कपटी स्वभावाच्या वर्षा ताई

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 4 месяца назад +51

    गर्वीष्ट बाई.
    कसकाय टिकली एवढे दिवस बिग बॉस मधे काय माहित. आम्हाला तर अजिबात बघावं वाटत नव्हत

    • @VarshaMahajan-ko5ql
      @VarshaMahajan-ko5ql 4 месяца назад

      @@manjushaalsatwar3244 नको ग बघू मग, त्या आल्यात का तुला बोलायला मला बघ म्हणून, तुम्हाला काय कळणार?

  • @MohanraoHambarde
    @MohanraoHambarde 4 месяца назад +112

    लाज वाटली पाहिजे वर्षा उसगावकर आपल्याला... DP दादांनी तुमची मोठ्या मनाने माफी मागीतली खरतर त्यांना तुमच्यासारख्या अहंकारी गर्विष्ठ बाईची माफी मागण्याची गरजच नव्हती पण काहीही चुक नसताना धनंजय पवार यांनी तुमची माफी मागीतली महाराष्ट्राला वाटल तुम्ही बाहेर आल्यानंतर सुधाराल पण नाही शेवटी निर्लज्जम् सदा सुखी..

    • @rekhagaikwad3566
      @rekhagaikwad3566 4 месяца назад +6

      चूक केली की माणूस माफी मागतो म्हणूनच डिपीने त्यांची माफी मागितली

    • @MohanraoHambarde
      @MohanraoHambarde 4 месяца назад +20

      @@rekhagaikwad3566 कसलीही चुक केली नाहीं DP दादांनी तो एक चांगल्या घरातून आलेला संस्कारी व्यक्ती आहे. वर्षा उसगावकर यांच्यासारखा अहंकारी आणि गर्विष्ठ असता तर माफी तर सोडाच ढुंकूनही पाहिलं नसत.. वर्षा उसगावकरला काल घराबाहेर केल त्यामुळें अवघा महाराष्ट्र आनंदी झाला आहे.. आणि लाखोंच्या संख्येत वोटिंग करून महाराष्ट्राने धनंजय पवार यांना 🔝 ३ मध्ये पोहचवलय यावरून समजुन घ्या.. कोण चुकीचं अन् कोण बरोबर बाकी ट्रॉफी धनंजय पवार जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

    • @satishjadhav716
      @satishjadhav716 4 месяца назад +6

      Varsha Tai Dp la boltat ki tula shikvin changla dhada.ani Nikki sobat chan boltay.nataki varshatai

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 4 месяца назад +6

      शब्दांच्या निवडीवरुन व्यक्तीचे संस्कार आणि विचारसरणी कळते. तुमची कमेंट त्याचे उदाहरण आहे😂

    • @MohanraoHambarde
      @MohanraoHambarde 4 месяца назад +7

      @@Vande_Mataram- संस्कार वैगेरे ची भाषा गर्विष्ठ अहंकारी वर्षा उसगावकर समर्थकांनी करूच नये..

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 4 месяца назад +13

    प्रौढ पणा फणा काढणांरंच्ं, पोरकटपणा, विनोद होतों.🎉❤

  • @kshamadeo5417
    @kshamadeo5417 4 месяца назад +63

    Bigboss chya gharatle sarvat sanskari lok mhanje Ankita, DP Dada, Yogita Chavhan, Nikhil Damle, Pady Dada.
    👍👍💐💐

    • @sushma_SNC
      @sushma_SNC 4 месяца назад +1

      सूरजला संस्कार शिकवायला त्याचे आईवडील नाहीत तरी तो संस्कारीच आहे स्वभाव चांगला आहे मग त्याचे नाव का नाही घेतलेत

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 4 месяца назад +8

    हल्लीं चीं,पिढी मराठी ला स्पष्ट बोलणें ,मुकली आहे.स्वभिमान ठेवा.इंग्रजाळलेंपणा,टाळा.🎉❤

  • @girishkadam6382
    @girishkadam6382 4 месяца назад +20

    जान्हवी आणि निक्की हिची लायकी काढत होते तेच बरं होतं

  • @sushmashelar110
    @sushmashelar110 4 месяца назад +12

    Khup vait ahat timhi varsha bai ehesan faramosh

  • @varshaashtivkar7171
    @varshaashtivkar7171 4 месяца назад +7

    padine kahi चेष्टा वैगरे केली नाही किंवा फप सुद्धा काही चुकीचं बोललो नाहीत फपचा आवाजच मोठा आहे, आणि पद्य दादा चुकीचं असेल तर का ऐकून घेतली ,वर्षा मदमच सर्व बरोबर होत अड नाही त्या एकदम नाटकी आहेत

  • @rupalikhobare4765
    @rupalikhobare4765 4 месяца назад +85

    Dp dada real माणूस आहे😊😊😊

    • @varshaashtivkar7171
      @varshaashtivkar7171 4 месяца назад +1

      janvi i इतकं घानेरड त्यांना बोलल्या ते त्यानं चालल आणि त्यांनी माफ केलं, आणि पद्य दादांचा त्यांना राग आला काय बोलत आहेत त्या,dp dada suddha changale आहेत ह्या स्वतःच एकद नाटकी आहेत khup कृत्रिम वागतात ते कळत होत

    • @varshaashtivkar7171
      @varshaashtivkar7171 4 месяца назад

      ekdam vakvas hotya game madhe varsha tai nust basun rajj kel

    • @varshaashtivkar7171
      @varshaashtivkar7171 4 месяца назад

      ani mhane tysna winner व्हायचं होत,त्या बिग biss chya krupene इथपर्यंत आल्या होत्या त्यांच्या काही क्षमता नव्हती

    • @ArchanaJagtap-e9p
      @ArchanaJagtap-e9p 4 месяца назад

      Varsha tainna nehami b group ne madat keli ahe captain honya madhe dp dada ,Ankita,suraj,arya sarvani maghari ghetali tari tainna tyanch Prem kalat nahi tyani khup ha game show ahe yamadhe thoda honarch na yevdha b team raag padadun nahi basala pahijen b team ch changali hoti

    • @chhayapadwal5586
      @chhayapadwal5586 4 месяца назад

      Ho

  • @nilimakale5582
    @nilimakale5582 4 месяца назад +29

    Janvi itki bolali tari kahi vatat nahi tumhala😅😂😂bapre

  • @rakhishingane4418
    @rakhishingane4418 4 месяца назад +10

    Varsha tai na fakt Dhanajay ni ky kel Ani to urmat ahe he disal...pn janvi Ani Nikki ne etkya khalchya darjachi madam chi beijati Keli tyabaddal tyanchya kade shabd nahi ....Ani Aaj jr tumhi itkya vait paddatine tya doghanna target krt ahe te bilkul changl nahi

  • @Jobonly4you
    @Jobonly4you 4 месяца назад +52

    DP दादा, अंकिता❤❤❤

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 4 месяца назад +8

    ताई तुमची मराठी भाषाच प्रभुत्व छान आणि भाषाचा शिष्टाचार राखुन होता आपन पन काहींना ते नाटक तर कहींना आटेटुड वाटल याचंच दुःख वाटतंय आणी एका गोष्टी चा आनंद ही होत आहे कि जा भाषाचा खरोखरच तुम्हाला आटेटुड वाटतो त्या माय मायमराठी भाषा ला आज आभीजात भाषाचा दर्जा मिळाला जयमहाराष्ट्र 🎉🎉

  • @deepalolayekar6735
    @deepalolayekar6735 4 месяца назад +8

    ह्या खरंच अशाच आहेत का ह्यांचा """मी""" पणा . डोक्यात जातोय.

  • @deepakpalav4115
    @deepakpalav4115 4 месяца назад +7

    वर्षा ऊसगांवकर आम्हांला अभिमाण आहे तुमचा तुमचे कार्य मराठी चित्रपठील बघता तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही Bigg boss मध्ये तुमचा झालेला अपमाण सहण नाही झाला

    • @jyotijadhav5665
      @jyotijadhav5665 4 месяца назад +1

      हो पण वर्षाताईंना आवडला आहे निकी आणि जान्हवीने केलेला अपमान....😂😂😂😂😂

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 4 месяца назад +1

    24 तास बिग बॉसच्या घरात काय काय चालते कोण कसा आहे हे वर्षा ऊसगावकरणा चांगले माहिती आहे. त्या मुळे ते जे बोलत आहेत. ते बरोबर असणार.

  • @ShreedeviKulkarni-p6k
    @ShreedeviKulkarni-p6k 4 месяца назад +1

    Varsha ch winner ahe

  • @Aaplo_ladko_kokan
    @Aaplo_ladko_kokan 4 месяца назад +26

    Baki sagle changle ankita aani dp vait 🙄

  • @sharayumahalle5770
    @sharayumahalle5770 4 месяца назад +14

    Ho bai tu garvisht ahe tu 1 st week mdhy geli asti tr mi khush asti..😂😂

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 4 месяца назад +8

    Barobar bolalta varsha tai...DP la बोलायची पद्धत नाही. Comedy करायच्या नादात अर्धा पांच्टपणा असतो

    • @jyotijadhav5665
      @jyotijadhav5665 4 месяца назад

      हो डिपीला मस्करीची मर्यादा कळत नाही. पण त्याची चेष्टा,टोमणे हे निकी, जान्हवी जे बोलल्या त्या पेक्षा वाईट होते का?

  • @vijayashreeshanbhag228
    @vijayashreeshanbhag228 4 месяца назад +14

    Ankita the most matured contestant. She used to handle things/situations so well. She also used to make others (like Arya, Suraj) understand how to handle situations. A calm & composed girl. Lets vote for the Konkan hearted girl to lift the trophy. She truly deserves it.

  • @akhouse4596
    @akhouse4596 4 месяца назад +21

    Kapati aahet ya,sarv interview madhe Ankita ani dp sodun saglyabaddal (nikkipan)changale bolat hotya,Ankita swatacha stand ghete,agdi tumchuasathisuddha jevha motherhood baddal bolale gele tevha sarvpratham Ankita ne stand ghetala ,tumchysathi CAPTAINSHIP pan sodali ani Ata Ankitache naav pN ghet nahi KITI HYA KUCHKYA

  • @govindpadage9213
    @govindpadage9213 4 месяца назад +3

    VARSHA TAI USGAONKAR YOU ARE ALWAYS GREAT GREAT GREAT. कोणीही कितीही बोंबल तरी, काहीही बोंबल तरी YOU ARE ALWAYS GREAT FOREVER. ASLI अभिनेत्री भेटायला भाग्य लागत, याचे मोल हिरा पारखी CH जाणतो.

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 4 месяца назад +10

    मला खूप वाईट वाटते की वर्षा उजगावकर ह्यांचा गंमत जंमत हा पिक्चर 1985 झाला त्यावेळी मी 11-12 वर्षाची होते तरीपण मला आत्ता लोकं ट्रोल करतात ते पटले नाही. मला लोकं जेवढे ट्रोल करतात त्यापेक्षा मला वर्षा उजगावकर ह्यांचा गेम आवडला.

  • @SadashivSupekar-h2x
    @SadashivSupekar-h2x 4 месяца назад +1

    गर्विष्ठ बाई

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 4 месяца назад +2

    यांचा आदर आहे.. पण हया काही कमी उर्मट नाही..... ज्यांच्या विरुद्ध लढल्या नंतर त्यांच्याच मांडीवर बसला शेवटी... डबल ढोलकी😂😂😂

  • @RositaDsouza-ws3sj
    @RositaDsouza-ws3sj 4 месяца назад +1

    She should hv been out long back.
    Now giving interviews.
    Game is over maa'm.
    Take rest .

  • @Mamap518
    @Mamap518 4 месяца назад +1

    This madam has no sense of judging people. Jahnavi behaved well with her to cover her own mistakes and this madam fell for her. Varsha maam is full of attitude and expects people to do ji hazoori.

  • @gajananalwekar9189
    @gajananalwekar9189 4 месяца назад +10

    गर्विष्ठ बाई, नवरा आला देखील नाही घरात. फोन पण केला नाही. इतिहास वाचावा लागेल. तु महाराष्ट्राच्या मनातून उतरली आहे.

  • @rutujapawar2667
    @rutujapawar2667 4 месяца назад +12

    ह्यांच्या साठी डीपी,अंकिता,सूरज ने captaincy सोडली.आणि B team ने ह्यांना मान सन्मान दिला ते चुकलं.आणि ज्या जानवी आणि निक्की आणि A team ne jo अपमान केला तो हिला आवडला.ही बाई ह्याच लेकीची आहे.double dholki.हिचा इंटरव्ह्यू ऐकण्याची गरज पण वाटत नाही

    • @anitakamte7908
      @anitakamte7908 4 месяца назад +1

      Versha Tai barober bolle dpchi vaet najer ghnerda kutla paddy julkukda ankita selfish kucki big boss bghila mumun kalale

  • @sarahchordker8180
    @sarahchordker8180 4 месяца назад +7

    आहो वर्षा ताई पेडी भाऊ, अंकिता, dp,अभिजीत, सूरज, ही माणसे अशी होती, की त्यांनी कधी तुम्हाला वाईट शब्द बोले नाही, नेहमी तुम्हाला respect केली आहे, आणि जनवि, निक्की, अरबाज ह्या मुलांनी नेहमी तुमचा पाणउतारा केला, आणि आज तुम्ही त्यांची स्तुती करता काय बोलायाचे. खरे वाईट वाटते 👍

  • @timepasszone-mj9pk
    @timepasszone-mj9pk 4 месяца назад +2

    खुप सुंदर तांईची मुलाखत

  • @vrinda9260
    @vrinda9260 4 месяца назад +1

    Wwa, wwa, bhothi bdiya... ❤❤❤❤❤Vrarsha tai...

  • @manasikeer5200
    @manasikeer5200 4 месяца назад +5

    खरंच कृतघ्न बाई

  • @Roger-x6v
    @Roger-x6v 4 месяца назад +2

    जे प्रेक्षक म्हणतात ना की सुरज ला सहानभूती मिळाली किंवा त्याला काही कळत नव्हतं त्यांनि ह्या आज्जीच्या बद्दल पण बोलावं..

  • @amolveer9307
    @amolveer9307 4 месяца назад +2

    आता असा वाटतंय जान्हवी आणि निकीनी अजून यांचा अपमान केला पाहिजे होता. आदर दिला तर यांना तो पटत नाही.

  • @lalitagovardhane1480
    @lalitagovardhane1480 4 месяца назад +1

    खूपच formal आहे ह्यांचं वागणं,बिलकुल आपल्या वाटत नाहीत तर प्रिय कशा होतील?

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 4 месяца назад +1

    पेडी व अंकिता खूप कुचके आहेत.. वर्षा ताई खूप dignity ने वागले... कधीही अपशब्द वापरले नाही.. आपल्याला फक्त 1 तासाचा भाग दाखवतात.. पण त्या 24 तासा मध्ये आत मघ्ये काय काय घडत हे आपल्याला माहित नसतं.. लोक उगाच वर्षा ताई ना टार्गेट करतात.. वर्षा ताई the best.. आता अंकिता अभिजीत ला टार्गेट करते... पूर्ण दिवस अभिजीत किती वाईट आहे हे सतत दाखवत असते..अभिजीत कधीही अंकिता च्या मागून बोलत नाही पण आता अंकिता खूपच अभिजीत च्या मागे हात धुवून मागे लागली आहे... तिला कसेही करून अभिजित ला ट्रॉफी मिळू नये ह्या साठी ती सर्वतोपारी प्रयत्न करीत आहे.. Dp अंकिता व पेडी हे तिघे फार जळवू वृतीचे आहेत... सुरवातीला हे लोक खूप आवडत होते पण त्यांचं आताच रूप बघून आम्हाला कोणालाही ते आवडत नाही सूरज व अभिजीत ह्या पैकी कोणीही जिंकले तरी चालेल.

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 4 месяца назад +28

    खेळात 0 तरी bigboss च्या मेहेर bangi ne ईथवर पोहोचली

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 4 месяца назад +2

      निक्कीची बहिण शोभता. तशीच भाषा आहे तुमची😂

  • @SnehaMore-th4se
    @SnehaMore-th4se 4 месяца назад +23

    वर्षा बाहेर पडल्यावर जास्त आनंद तर डीपी ल झाला होता यावरून तो चेष्टा करत नव्हता तर त्यांना हिणवत होता घरात कोण कसे वागते ते आत राहणाऱ्या माणसाला बरोबर समजते आणि चोवीस तास बिग बॉस चे कॅमेरा चालू असतो तेव्हा बिग बॉस ल समजते कोण किती फेक आणि कोण किती शना आहे ते

    • @vijayvarne4517
      @vijayvarne4517 4 месяца назад +1

      Ho barobar aapan pahile nahi ka to irritating dp kiti ghanerd bolat hota tyanchamage layki nastana aani to overconfident padya tr tinglech udwat hota aani janvi kadun apeksha krto me senior aahe varsha tai evdhe kam tari kele ka tyanchakade aaj hi kam aahe retired honyacha velat suddha bichikle barobar bolla hota tase tr ankita dp jinknarch nahi asha swabhavamule

    • @bharatlagad9696
      @bharatlagad9696 4 месяца назад

      जान्हवी आणि निक्की बद्दल काय मत आहे तुमच......

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se 4 месяца назад

      @@bharatlagad9696 तोंडावर बोलणारी माणसे चांगली असतात पण टोमणे मारून चेष्टा मस्करी सांगुन माणसाचा अपमान करणे खरा चेहरा.बिग बॉस.मध्ये समजतो फक्त फॅन्स असतात ते डोळे झाक करतात आणि दुसऱ्या मध्ये खोटं शो धतातात

    • @shaynisankhe1470
      @shaynisankhe1470 4 месяца назад

      Ho barobar to useless dp and pady dada and Ankita nonsense, mothyachi kadar nahi , varsha usgaonkar yevdhe kadhi fame tari milae ka

  • @anilvekhande7904
    @anilvekhande7904 3 месяца назад +1

    वर्षा ताई तुम्हाला निक्कि आणी जान्हवी यांनी केलेला अपमान चालला

  • @rohinidixit5183
    @rohinidixit5183 4 месяца назад +2

    Varshatai alone played the game in her unique way 👌👌👌

  • @saritathakur1720
    @saritathakur1720 4 месяца назад +42

    धनंजय दादांनी माफी का मागितली या बाईची.काय केल होत तुम्ही.

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 4 месяца назад +3

      24 तासातील बऱ्याच गोष्टी बिग बॉस दाखवत नाही. पण हे उघड दिसत होतं कि काही स्पर्धक उर्मट व उद्धट आहेत. त्या चुकांबद्दलच काहीजणांनी माफी मागितली असावी.

    • @shubh_m_26
      @shubh_m_26 4 месяца назад

      ​@@Vande_Mataram- Pn hya baila ti mafi accept nahi pn jya lokani hichi layki kadhli tu accept ahe😮 waah🤢

    • @bharatlagad9696
      @bharatlagad9696 4 месяца назад +3

      ​@@Vande_Mataram- वर्षा उसगावकर ह्याच या घरात ॲक्टिंग करत होत्या बाकी कोण नाही....

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 4 месяца назад

      @@bharatlagad9696
      सभ्यपणाने वागण्याला महत्त्व आहे.
      पण तथाकथित 'रिअल' राहण्याच्या नावाखाली तांबोळीसारख्या आक्रस्ताळी व बेताल लोकांचे समर्थन करणाऱ्यांना हे समजणार नाही. व्यक्तिगत आयुष्यात अशा व्यक्तीबरोबर राहणे अशक्य आहे.
      तुमच्याशी कुणी तसे वागले तर केवळ 'रिअल' वागतो म्हणून त्याचे कौतुक कराल का?

    • @bharatlagad9696
      @bharatlagad9696 4 месяца назад +1

      ​@@Vande_Mataram-निक्की आणि जान्हवी यांचं कुठे ही समर्थन नाहीये आणि त्यांनी वर्षा उसगावकर यांचा जो आपमान केला तो ही समर्थनीय नाहीये
      तुम्ही सांगा वर्षा उसगावकर यांना निक्की आणि जान्हवी बद्दल किती प्रेम

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 4 месяца назад +11

    Varsha tai...very decent n elegant she played ❤❤❤❤❤

  • @rajashreebelkhede773
    @rajashreebelkhede773 4 месяца назад +23

    Tai maf kera pen team B mulech tumhe captain zalat he tumhi soyesker ritua viserlat.tumhala ek vinenti aahe vel milala ter BB che segle episode begha je aamhi beghetlet .meg B team beddel n teamA beddel aapl met sanga

  • @Om1559
    @Om1559 4 месяца назад +1

    बिग बॉस मधले प्रतिस्पर्धी परग्रहा वरुन आले असतील मराठी कुटुंबात हेच शब्द वापरतात😂

  • @dayalmali3633
    @dayalmali3633 4 месяца назад +3

    ही पत्रकार बिना आकलेची आहे वर्षा ताई कोणा मूले कैप्टन झाली हे विचारायला पहिजे होते

  • @kamleshbhalgat5659
    @kamleshbhalgat5659 4 месяца назад +25

    डीपी चा मन साफ आहे

  • @kunda1999
    @kunda1999 4 месяца назад +1

    जान्हवी ने अपमान केला तर चालेल पण चेष्टा , फिरकी नाही चालत वा वर्षा ताई

  • @JaraAiktaaKa
    @JaraAiktaaKa 4 месяца назад +5

    ताई तुम्ही मानडलेला एक नं एक मुद्दा पॉईंट खरा आहे. एवढा सारासार विचार बापरे... किती clarity आहे यांच्या विचारामध्ये

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 месяца назад +1

    संतुलित कथन आवडलं...👍

  • @madansinhpatil7486
    @madansinhpatil7486 4 месяца назад +3

    वर्षा उसगावकर आपला 1:33 अहंकार नसानसात आहे . धन्य धन्य !

  • @silvershine712
    @silvershine712 4 месяца назад +5

    वर्षा आत्ता बाहेर येऊन dp ला बदनाम करु नकोस,तु काही साजुक नाही स्वार्थी कुठली मग का कैप्टन पद नको म्हंटली नाहिस

  • @kskpramod
    @kskpramod 4 месяца назад +8

    ट्रॉफी जिंकायची बोलते. 😂 जोक ऑफ दि इयर 😂 मिनिमम गॅरंटी घेऊन आलेली बाई ही. 10 आठवडे राहिली नाही तर ही कधीच बाहेर गेली असती.😂

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 4 месяца назад +1

    Madam, you badly staked your stature, experience, and achievement in this contest... It will take some time to come out of that....

  • @snehalinamdar5155
    @snehalinamdar5155 4 месяца назад +5

    Yes varsha tai. You were so good to everyone.
    No back bitching, no bad words.
    You were so dignified ✌🙏👌👌👌

  • @namratagaikwad5861
    @namratagaikwad5861 4 месяца назад +2

    वर्षा बाई माझ्या मनातून पूर्ण उतरल्या ज्यांनी त्या बाईची लायकी काढली त्या प्रिया झाल्या ज्यांनी त्यांचा मान ठेवला ते अप्रिय झाले ही बाई खऱ्या आयुष्यात अशीच आहे

  • @samip3124
    @samip3124 4 месяца назад +1

    शिष्ट आणि गर्विष्ट बाई

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 4 месяца назад +3

    ज्यांनी सर्व episode repeated बघितलं सारखं सारखं, त्यांनाच समजणार कि वर्षा ताई खुप चांगल्या प्रकारे खेळल्या, नियमाप्रमाणे silent player

  • @Rajyoutube007
    @Rajyoutube007 4 месяца назад +1

    ताई ह्या टीम बी मुळेच तर आतापर्यंत घरात टिकून होत्या नाहीतर स्वतःचे योगदान शून्य 😂. एकही टास्क कधी कळला नाही की व्यवस्थित खेळला नाहीत पण इतरांवर आरोप करायला मात्र पुढे 😂. ज्या टीम ए ने अगोदर त्रास दिला त्याचं त्यांना नंतर आवडू लागल्या होत्या आणि त्या निकीच्या सांगण्यावरून. टीम बी ला बोलू लागल्या होत्या. स्वतःचे डोके शुन्य...कठीणच आहे बुवा 😂😂😂

  • @varshachavan5367
    @varshachavan5367 4 месяца назад +1

    Ya jya Nikki n janhvi ne yancha एवढा घान अपमान केला ते चाललं.त्या चांगल्या .. धन्य आहात

  • @shaynisankhe1470
    @shaynisankhe1470 4 месяца назад +1

    Varsha tai you are so beautiful and great and well mannered lady , Tumhi ekryach hotya jya kunachya magun bolat navhatya

  • @sonaldange4249
    @sonaldange4249 4 месяца назад +4

    इतका अपमान होऊन ही त्या लोकांना भेटायची इच्छा आहे आणि त्यांनी तुमची साथ दिली तुम्हाला कॅप्टनसी त्यांचा तिरस्कार करता, धन्य आहात

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 4 месяца назад +1

    जान्हवी आणि निक्की ने अपमान करून पण त्यांना मोठ्या मनाने माफ केले र्वषाताई पण पॅडी आणि डिपीला का माफ केले नाही. का त्यांनी सुध्दा तुमची जान्हवी सारख हाजी हाजी करायला हव होत कारण जान्हवी ईतक कुणी चुकल नव्हते म्हणून ती ताईंच्या पुढे पुढे करत होती कारण बाहेर आल्यावर तिच काही खर नव्हतं.

  • @madansinhpatil7486
    @madansinhpatil7486 4 месяца назад +2

    भाषण करताय प्रत्येक वेळी !

  • @PoojaKudalkar-i3e
    @PoojaKudalkar-i3e 4 месяца назад +12

    कधी जेवण केलं आहे कोथिंबीर कशी असते माहिती आहे का

  • @rohinidixit5183
    @rohinidixit5183 4 месяца назад +1

    Mast varshatai interview

  • @jyotijoglekar791
    @jyotijoglekar791 4 месяца назад +1

    Varsha tai you are best Koni kahi bolu khup chan khelat 👍🌹

  • @sahilsande9330
    @sahilsande9330 4 месяца назад +31

    Only dp❤

  • @suchitmishal1007
    @suchitmishal1007 4 месяца назад +1

    Varsha Mam Cheshta kuni sahan karu shkto pan Jo apman tumcha zala ahe to tumhi kasa sahan kelat ? ज्यानी अपमान केला tyanch तुम्ही justified करीत आहात ,,surprice आहे सर्व

  • @797-pr9
    @797-pr9 4 месяца назад +2

    पंढरी अत्यंत लबाड माणूस, खायचे दात वेगळे आणी दाखवायचे वेगळे

  • @Swamiseva5190
    @Swamiseva5190 4 месяца назад +1

    या चॅनेल ला हेडलाईन काय द्यावी हे समजत नाही 4th पास आहेत काय

  • @vaibhavbagave2208
    @vaibhavbagave2208 4 месяца назад +9

    'बिग बॉस ची मेहरबानी

  • @nilubhau1
    @nilubhau1 4 месяца назад +1

    खोटं बोलत आहेत बिग बॉस ने फक्त टास्क वेळी टीम होत्या नंतर टीम बी चे मेंबर टीम एक मधून खेळले पण नंतर ते पुन्हा टीम बी सोबतच असायचे तुम्ही मात्र नंतर परत टीम बी मधे परत आला नाही

  • @poojachavan3336
    @poojachavan3336 4 месяца назад +1

    ताईना एकच प्रश्न विचारावासा वाटतो.आपण कधी दुसर्यांना आदर करता का? कधी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवताना? फक्त स्वार्थ साधलात ह्या घरात येऊन.बी टिम मुळे ईथ पर्यंत आलात.त्यांच्याच नावांनी आपण ठणाणा करता.वास्तविक बी टिमनी तुम्हाला मान दिला नाहि तर तीथेच आयुष्यात कॅप्टन बनू शकला नसतात.तूम्ही तुमच्या वयाचा फायदा वेळोवेळी घेत होतात.आता बी टिमच्या नावांनी ठणाणा करताय.तीथे जाऊन खाण्याचा वस्तूचां नाश केलात. सगळा देखावा केलात.खर्या आयुष्यात सुध्दा सासरच्या माणसांचा व ईतर माणसांचा आपल्या स्वतः साठी वापर करत असाल.मेहेरबानी बिगबाॅची एवढे दिवस टिकतात नाहि तर केव्हाच निघाला असतात.निक्की व जान्हवी यांचा पण वापर केलात.त्या दोघांनी पण तुमचा उपयोग करून घेतला.ज्यांनी एवढा अपमान केला त्यांच्याशी बोलायला तुम्हाला आवडेल हेच आश्चर्य आहे.आम्ही ज्या वर्षा ताईंना एवढी वर्षे ओळख होतो त्या तुम्ही आत्ता तरी नाही आहात.

  • @shamascreation3511
    @shamascreation3511 4 месяца назад +2

    Varshatai kahinlok fkt te fkt jyajche fan ahet tyanach support kartat ani te kitihinchukich vagle tari tech kiti barobar he biltat mg iatr koni kitipn chan game khelaka tari tyala vait biltat tumcha gane khup utkrusht hota big boss made real fkt tumhi abhijeet Nikki ani suraj hote baki sarv game n samjlyamule kopryat basun chuglya kart hote tumch vay asun pn tumhi agdi aajchya tarun pidhila dignity ne takkr dili varshatai marathi Big Boss made pure Marathi made bolun tumhi kharya winner ahat❤❤❤❤

  • @nutansable7020
    @nutansable7020 4 месяца назад +27

    Garvist bai.. janhavi shivya dete te chalal

  • @rutujasuryavanshi840
    @rutujasuryavanshi840 4 месяца назад +3

    Taina B timne kadhi nominet nahi kel tari te B Timn la nominet Kara hotya tari ke kahi bole nahit aani Tai A Time changali ahe mhantat wha Tai wha😂

  • @dreamtourvlogs
    @dreamtourvlogs 4 месяца назад +1

    नवशक्ती चॅनल ❤, नवशक्ती मॅडम चा आवाज खूप छान सुंदर आहे.

  • @akshaysakharkar266
    @akshaysakharkar266 4 месяца назад +1

    निकी आणि जानवी ने जो आपला सत्कार केला त्याविषयी आपल्या मनात एक खंत नाही याबद्दल काय सांगाल

    • @anitakamte7908
      @anitakamte7908 4 месяца назад

      Purushni baichi chsta ganerde bolu naye Baine baila bolne vegale aste

  • @Aishu458
    @Aishu458 4 месяца назад +1

    Pahile week madhe gelya pahij hota baher
    Mg kahich khant watli nasti. Amhala 🙏🏻

  • @satishjadhav716
    @satishjadhav716 4 месяца назад +5

    Varsha Tai team B sobat layal nahi.team A ne evdha insult kla tari kautuk tyanch wa...wa...

  • @IamPrashu06
    @IamPrashu06 4 месяца назад +1

    मला तर वर्शताईचा interview मुळीच कळला नाही, मी त्यांच्या मताशी सहमत नाही..फक्त एकच खंत आहे,ताई लवकर बाहेर का गेल्या नाही... हे पण चेष्टा झाली आमच्यासोबत😅😂