पंढरपूरला मी पडले आजारी🫣 जयश्रीच्या शेतात पिठलं भाकरी पार्टी😋 Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #pandharpur #mauli
    #crazyfoodyranjita
    #flywithranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 312

  • @ektathakur35
    @ektathakur35 Месяц назад +22

    ताई खूप छान व्हिडिओ specially जयश्री ताईंच्या घरी बघून खूप मस्त वाटल. तुम्ही निघताना जयश्री ताईंच्या डोळ्यातलं पाणी बघून मैत्रीण असावी तर खरच रंजिता ताई तुझ्यासारखी.👌👌🥰🥰🥰🥰🥰

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰🙏

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Месяц назад +11

    रंजीता तुझ्या मागे सर्वांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे तू लवकर ठणठणीत बरी झालीस ❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      Thank you ❤️❤️

    • @radhikarao1079
      @radhikarao1079 Месяц назад

      Deva kaday jatana i lasha i shadow kasha sathi bakiche kase ahet

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 Месяц назад +23

    शुभ सकाळ जय सद्गुरु किती चांगले माणसं जोडले आहेत ranjita तू आणि अशीच अजून चांगली माणसं तुझ्या आयुष्यात यावी हीच इच्छा खूप छान

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +39

    रणजीता वहिनी तुम्ही सगळ्यां साठी एव्हढे करतात त्या मुळे तुम्हाला कधीच kahi नाही होऊ शकत....

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Месяц назад +1

    रंजीता तुझ्या व्हिडिओमुळे पंढरपूरचे थोडं दर्शन झाले ❤👍🏻👏🏻🙏🏻आमचे आणि खरंच साक्षात माऊली सगळ्या पाहिला मिळाल्या रंजिता तू जो गोतावळा केला आहे त्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी नक्की आहे तुला कधीच काही कमी पडणार नाही रंजीता आजचा व्हिडिओ खूप मोठा होता पण अजूनही वाटत होतं हा व्हिडिओ अजून पाहावा खरंच रंजीता तू सगळ्यांसाठी खूप करते परत मला एकच सांगावं वाटेल खरंच उंच उंच भरारी घेणार आहे तू काय जेवण काय हॉटेल काय शेत समद ओके आहे ❤️❤️ आणि तू आज खूप सुंदर दिसत होती नजर सुद्धा झाली असेल काळजी घे👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Месяц назад +4

    शुभ सकाळ🎉
    रंजिता तू खरच स्ट्रॉंग आहे लगेच उभी राहिली पाणी बदलतं खान बदलतं त्याच्यामुळे आजारपण येतो ❤

  • @hemabait1487
    @hemabait1487 Месяц назад +2

    जयश्री मैत्रिण १ नंबर,,, आजचा विडियो छानच होता

  • @anghamane3507
    @anghamane3507 Месяц назад +2

    बाप रे रंजिता कमाल आहे तुझी ❤❤❤❤❤❤❤❤❤मी तर तिथेच लगेच च खचून मागे फिरून पुन्हा घरी❤❤❤❤❤ महाभयंकर महाभयानक टणक कणखर आणि खंबीर नेतृत्व किती काय आणि कसं काय बोलावं सुचत नव्हते आणि नाही करावं तेवढं थोडं च कौतुक
    करावं तितकं कमीच
    आराम तरी कर आल्या वर तर ते ही नाही बाप रे बाप कमालीची कमाल तुझी मी व्हिडिओ बघितले तेव्हा मलाच काही च. कळत च नव्हते की मी काय बोलू अंगावर काटे शहारे ❤❤❤❤❤❤

  • @rajeshkoli4022
    @rajeshkoli4022 Месяц назад

    Ranjita Tai tumcha hey sagle kaam pahun..apn amcya hi parivarachi ek sadasyta ahat assa.. vatey..
    Good job...Ram Krishna Hari Tai.🙏🙏

  • @namratasawant5354
    @namratasawant5354 Месяц назад +1

    र॑जिता तूं खरंच खूप ग्रेट आहेस तुला कधी भेटते असे झाले आहे.शेताल जेवण एक नंबर.आणि स्वतःची काळजी घे माऊली.❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤लवकरच भेटू 😊

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Месяц назад

    रंजिता बाळा तू छान मस्त अस प्रवासाचे दाखवले व महावीर हॉटेलचे जेवण सुध्दा झणझणीत होते मस्त होते व सर्व वारकऱ्यांची ओळख करून दिली त्यांचे अनुभव सांगितले त्यांचा उत्साह बघितला कोणाच्याही तोंडावर थकलेल्याचा अंश नाही सर्व जण ताजेतवाने दिसत आहे हे सर्व पांडुरंगाची कृपा राम कृष्ण हरी व त्यात तू जयश्री बाईंच्या घरी गेली छान मस्त पैकी त्यांनी सर्वांनी तुम्हा सर्वांचा पाहुणचार केला व तू सुद्धा सर्वांना प्रेमाने भेटवस्तू दिल्या हे सर्व बघून मन भरून आले तुझी तब्येत बिघडलेली बघून खुप वाईट वाटले पण त्या गावातील डॉक्टरीनबाईंनी तुमची खुप सेवा केली व तुला ठणठणीत केले त्या डॉक्टरीनबाईंचे खुप आभार एवढे सगळे होऊन ही रंजिता बाळा तू उत्साहाने पुढे पंढरपूरची वारी केली देव तुला व तुझ्या मैत्रिणींना आनंदी मजेत सुखी व निरोगी उदंड आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो👌👌❤❤🤚🤚👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤🙏🙏

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 Месяц назад +2

    माऊली काळजी घ्या तुमच्या तब्येतीची
    व्हिडिओ खूप छान आहे 👌👌
    पांडुरंग तुमच्या सोबत असताना काळजी करू नका 🙏
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰❤❤रामकृष्ण हरी 🙏

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Месяц назад

    ताई विडियो खूप छान होता.पण तुझी तब्येत बिघडली ते बघून खूप वाईट वाटले.तुला सलाईन लावताना बघितले नी मनाला एवढं लागले कि डोळ्यात पाणी आले.❤❤❤माझी ताई खूप मायाळू प्रेमळ आणि जीव लावणारी आहे.तुझ्या वाट्याला कधीच कसलंच दुःख येवू हि माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे.❤❤❤❤तू खूप कणखर मजबूत आणि तितकीच हळवी आहेस.खूप नशिबवान आहेत.ती ती माणसे ज्यांना तू भेटतेस प्रत्यक्षात दिसतेस मी फक्त मोबाईल वर पाहू शकते ताई‌❤❤❤❤तू माझ्यासाठी माझी आईच आहेस.❤❤❤❤❤.दादा खूप नशिबवान आहात तुम्ही सगळे की माझी ताई तुमच्या घरची लक्ष्मी आहे.love you so much tai ❤❤❤❤❤❤❤ मी कामामुळे लेट होते विडियो बघायला ताई तुझा माझ्यावर लोभ असावा ❤❤❤❤

  • @rasikahaate
    @rasikahaate Месяц назад

    Ranjita खरचं तू great आहेस. जयश्री ताई खरचं खूप छान आहेत.❤ शेतात पिठल व भाकरी चा बेत एकदम मस्त ❤❤

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Месяц назад +1

    Ranjeeta tu kharch khup great aahes saglyanshi premane aapulkine vagtes khutech dikhava nahi nirmal man maulinche aani saglyanche aashirvad aahet tuzya pathi thoda aaram kar kalji ghe ashich khup moti ho khup aashirvad👌🏻🙏🏻💗❤️💫💥

  • @gourimohite3399
    @gourimohite3399 Месяц назад +12

    जय सद्गुरू रंजीता खूप छान वाटलं व्हिडिओ बघून काळजी घे रंजीता

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 Месяц назад +1

    🙏jay sad guru. Ranjita❤you. Khar aahe tumche kowtuk karave titake kamich aahe. God bles you. Oll the best👍💯 tek kear 💐👸🏻👑👌🙌🏻👐💞💐💐💐💐

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Месяц назад +3

    आणि रंजीता यावेळेला घरच खाण पसंत करायच जयश्रीच्या घरच जेवण अती उत्तम साधाच खायच प्रवासात दहि ताक वर्ज्य करायच आपल्या त्रास होतो सर्दी खोकला यपासुन सावध रहायच

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +1

    खूपच छान माऊली... शेतातले जेवण 1 च नंबर.... जय हरी माऊली....

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Месяц назад +1

    Vijaya aani jayshree ek ch number

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Месяц назад +1

    खूप सुंदर होता व्हिडिओ, जयश्री ताईला भेटून खूप आनंद झाला मैत्रीण असावी तर अशी,जय सद्गुरु

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Месяц назад

    Jayshree tai and FAMILY barech divasani pahun chan vatal tai tula kadhich kahi serious hou denar nahi dev karan tu khari ahes honest nice human being ahes vijaya di ne pan tujhi kalaji ghetali nice yummy pithale banvale your all friends such nice person ahet god bless you all 🙏👌❤

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Месяц назад +2

    रंजिता वारकऱ्यानी वाकडी गाव सांगीतले घरा पासुन जवळच आहे शिर्डीला आलीस कि जावु शकते
    ॐ साई राम🌹🙏🏻

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Месяц назад +5

    काळजी घे रणजिता थोडे दिवस आराम कर खूप दगदग होतेय तुझी शेवटी शरीर आहे तुझे मशीन नाही हवामानात बदल होतो खाण्यापिण्यात बदल होतो त्रास होणारच पण नशीबवान आहेस तु खूप चांगली नी प्रेमळ लोक तुझ्या सोबत असतात बाकी देवा काळजी 🙏🏻👌🏻❤️

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t Месяц назад +3

    रंजीता तू सगळ्यांची काळजी घेते सगळ्यांच्या मदतीला धावतेस तर देव तुला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये खरोखर भेटतो आणि तुझी सोय करतो त्यामुळे देव सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझे उत्तर उत्तर अशीच प्रगती होऊ दे छान छान अजून अजून तू सगळे छान छान व्हिडिओ काढ

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 Месяц назад +1

    खरंच ताई माऊलीचा आशिर्वाद एवढं बरं नसताना माऊली कडे पोहचलात हे तुमच मोठं नशीब खूप छान ❤🎉

  • @VarshaGharge
    @VarshaGharge Месяц назад +2

    खुप छान वाटल व्हिडिओ रंजिता ताई काळजी घे मैत्री खूप छान आहे विजया😊😊

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Месяц назад

    रंजिता शुभ सकाळ विडीवोची सुरूवात छान केली तु सगळयांना जीव लळा प्रेम करणारी आहे तुझ्यावर सव॔ देवतांची आणि आईचेआशिवाद॔ आहे खुप पुढे जाण्या साठी खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा कुठेही गेली का तु सगळ्यात मिक्स होते एक नंबर विडीवो तुला आजारी बघितल का मन नरवस वाटत तुला आनंदी बघितल का मन प्रसन्न वाटत तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा हिच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम माऊली माऊली विठू माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @umakorake1017
    @umakorake1017 Месяц назад

    🙏जय सदगुरू करकंब मध्ये पण त्याचा धाबा आहे आमच्या गावाजवळून गेला तुम्ही भोसे गाव आहे आमच जय हरि माऊली🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Месяц назад

    खूप छान व्हिडीओ रंजीता तू सगळया साठी खूप करतेस महणून लवकर बरी झालीस राम क्षण हरी

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 Месяц назад

    Ranjeeta tu Panjabi diste tu beta 😘❤️ very very nice and keep it up and achieve your dreams beta ❣️😊

  • @DishaBankar
    @DishaBankar Месяц назад +1

    Kalji Ghe Ranjita Tai...Jay Sadguru ❤

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Месяц назад

    Hi 🙏जय सद्गुरू🙏 शेतातल जेवण खुप मस्त वाटलं 😋☺️👌ताई पहिल्यांदा बघिती अशी आजारी🥺 पण आमची रंजिता ताई खुप स्ट्रॉंग आहे लगेच आजारातून बाहेर पडते 🥰❤️😍☺️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️🙏

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 Месяц назад +1

    खुप सुंदर व्लॉग आहे पंढरपूर चे......लय भारी..

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад

    Aaj mitrinicha gharcha pahunchar khup chhan vatala tyana sadichya bhet dhili aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 Месяц назад +1

    खूपच मनाला भिडणारा आजचा वलॉग.

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Месяц назад +1

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @user-iu4qj5py7w
    @user-iu4qj5py7w Месяц назад

    Aag tai tu aamchya gavat gelte jevayla aamchi special karkamb chi bajar aamti kashi vatli tula mi punela aaste kamanimit maz gav karkamb (Pandharpur)❤

  • @nanditakhandekar6985
    @nanditakhandekar6985 Месяц назад

    रंजिता खरंच तु खुप ग्रेट आहेस
    सगळ्यांना लळा लावतेस ❤️
    तुला भेटायची खुप इच्छा आहे मी नालासोपाऱ्याला राहते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰नक्कीच भेटू ❤️❤️

  • @ashwini..
    @ashwini.. Месяц назад +3

    बर झाल विजया ताई तुझ्यासोबत होती ते,सोबत कोणीतर ladies असल की बर पडत❤व्हिडीओ छान होता पण तुला आजारी बघायला आवडत नाही😅

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Месяц назад

    Jay sadguru Ranjita .Aajcha vlogs khup chan .pandharpur valyana pan tu Aplasa kela kiti zan . Jayshri chi family' kiti mayalu aheat tuzya sarkhi.शेततळे j 1No.Ranjita Health kadey laksha dey jara . Tula Aaramachi Garaj ahe. Maulichya krupeney lvkr Bari zale.sarvanchey Ashirwad tuzya pathishi aheat .mhanun tula jasta kahi zale nahi 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Месяц назад

    Good morning tai....pani change jhalya mude jhal asel tass tummala.....khup chaan vatle tummy tumcha maitri ni kade gele hotes...gelya varshi pn tummy tyancha kade gele hotes....khup chaan video....

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 Месяц назад +3

    Good morning Tai 😍 jay sadguru 🙏😊 khup mast ahe vlog 😍😊

  • @nishaparab3178
    @nishaparab3178 Месяц назад

    my dear friend Ranjita , tu barobar bollis ki vaari ekda tari anubhavavi ❤ ❤ Ram Krishna Hari ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      रामकृष्ण हरी ❤️❤️❤️🙏

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 Месяц назад

    कमाल आहे तुमची ranjeeta. इतका त्रास झाला तरी पुढे गेलात. दुसरं कोणी असतं तर घरी परत आलं असत

  • @bharatipoojary4121
    @bharatipoojary4121 Месяц назад

    Ranjita tumhi kharach khup great ahat. U r the best. So down to earth 👌🥰

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Месяц назад

    Jay sadguru Tai 😊aaram pan karat za Tai kaam hot raahatil,khup ch tabiyat kharab zali hoti,, lakshay de swata kade pan,,khup mast vlog aahet vaari che,,te kaka ch bolna khup ch mana la touch karun gel,,mast shetat Jevan kartana khup bhari vatl,,aani konala visarli nahis sarvan sathi gift geun gelis🎉🎉aaji khup khush zalya ,,hech tar hav asta 😊😊khup blaseing aahet Tai Tula,,,gbu & tc😊

  • @savitaghadge1974
    @savitaghadge1974 Месяц назад

    शुभ सकाळ रंजिता ताई मैत्री चे बीज सगळीकडे पेरले खरच खूप ग्रेट आहेस काळजी घे
    राम कृष्ण हरी माऊली🚩 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @SujataPol-nk9lm
    @SujataPol-nk9lm Месяц назад

    तेथे करकंब शेजारी च भोसे पाटीला@ हॉटेल तात्या @मध्ये बाजार आमटी प्रिमिक्स रेडी to कुक मसाला मिळतो अप्रतिम test आहे माझ्या friend आहे next time नक्की try करा

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Месяц назад +1

    शुभ सकाळ जय सदगुरू ताई तुला असं बघून खूप घाबरले तुझी तू काळजी घे जय विठ्ठल विठ्ठल

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 Месяц назад

    Ranjita Tai vlog khup chaan tumchi maitrin Jayashree Tai khup chaan tyanchi family mul pahun gavi kiti chaan free vatavaran ahe te anubhavayla milale mulanchi masti chaan shetavrche jevan mhanje mejwanich aste tase life dusre nahich..tumchya bakichya maitrini pan chaan..Dr ni pan chaan kalji ghetle tumhi tabbet sambhala Friendahip asavi tar ashi..

  • @vasudhakhandpekar7947
    @vasudhakhandpekar7947 Месяц назад

    खुप छान वाटल व्हिडिओ बघून❤ काळजी घे रंजीता

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Месяц назад +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘

  • @sonalikunwar1631
    @sonalikunwar1631 Месяц назад

    Hi Ranjita! Please take care of yourself!! Khup dagdag hote tuzi... Kalji ghee...get well soon

  • @vandanaraut3399
    @vandanaraut3399 Месяц назад +1

    शुभ सकाळ रंजीता ताई ❤अरे बापरे अशी अवस्था झाली होती तब्येतीची काळजी घ्या ताई 🙏🙏

  • @priyashingare9137
    @priyashingare9137 Месяц назад +8

    Are bapre me ya purvi ranjita Tai la as kadhi nhi baghitla ajari

  • @anuradhashinde9374
    @anuradhashinde9374 Месяц назад

    ह्या सगळ्यांना कधीतरी तुझ्या पण घरी घेऊन जायचं जेवायला

  • @Manisha_patil_12
    @Manisha_patil_12 Месяц назад

    Serwanche aashirwad aahet tuzya pathishi renjita white dress chan distoy durga khup sweet ashe

  • @vandanavhargar4234
    @vandanavhargar4234 Месяц назад +1

    मी पंढरपूर तालुक्यातील छोटे खेडे गाव तेथे राहते ताई तु माझा घरी येशील का मला लवकर उत्तर द्या

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      पुढच्या वेळी येईन तेव्हा आपण नक्की भेटू 😍

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad5601 Месяц назад

    Shubh Sakal Ranjita kalji ghe
    Mauli konachya hi rupat bhetato
    Tyanech tula lavkar bar kel
    Tathastu 🙌 🙏

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 Месяц назад

    tai ap jaha bhi jate ho waha apko dil se chane Wale log hote hai sach me ap bht bht lucky girl ho tai o jayshree tai ko ap kaise phechan te ho unke yaha pe kitna sukun lag raha tha na tai ye sab dekhkar na mujhe aisa lagta hai ke mai apse
    Kab milungi ❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰 कहा राहते हो आप जल्दी ही मिलेंगे ❤️❤️

    • @rizwanashaikh5202
      @rizwanashaikh5202 Месяц назад

      Ozar mig Nashik

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 Месяц назад +2

    Ranjita kiti tabet kharab hoti Dr cha rupane mauli bhetli 😍🌿🙏ani tu lavkar bri zali ram ram krushan hri 😍👍deva aamcha Ranjita mauli la ashech aarogya chagle rahu de 🌹🙏Ranjita ❤🙌🙌🙌🙌😘😍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 Месяц назад

    sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you ❤️❤️

  • @suvarnaronge4249
    @suvarnaronge4249 Месяц назад +1

    Good morning 🌄 Tai maher maje gursale javl

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Месяц назад

    Shubh sakal Ranjita 🙏🙏,tu manje ambabaicha avtar aahes❤tula udand aayushya labho, Jai hari vitthal 🙏🙏👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @rashmishah9669
    @rashmishah9669 Месяц назад +1

    Take care Ranjita ❤God always with u all the best

  • @shailalande4150
    @shailalande4150 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ होता ❤🎉

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Месяц назад

    खूप छान वारी झाली मैत्रणीच्या शेतात जेवण भारी 👌🏻👌🏻

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Месяц назад

    Good afternoon ranjita ❤mst hota Vlog ❤ khup bhari bajar aamti testy asnarch😋😋🤤 jayshree chya gharche Khup Chan aahet 😊😊 tu aajari padlis karan tuzi Khup dagdag zali evdha lambacha pravas varit 😊 mst enjoy kelas, nachlis mst bhaktimay zali. Hotis agdi 🤞🏻 tyamule energy dowen zali shevti tuhi hadamasachi manus ch aahes ki😊😊😊 baki dr. Rani yogya ti treatment dili mst 😊😊 tyani swata ekti ne sgl krun dakhun dil Ki dr.aslyach cha prm krtavy😊😊 mhanun tr tyana Dev manto na aapan😊😊pitl mst vijaya banvls😊 baki after enrgee full form madhye agdi 😊😊jiyo meri jan❤❤❤❤❤

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Месяц назад +1

    Good morning..Jay Sadguru🙏 nice vlog❤take care ranjita taii😊

  • @AshwinaWani
    @AshwinaWani Месяц назад +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई..❤️❤️❤️❤️

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 Месяц назад

    Ram Krushna Hari Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ jayshree tai ani Ranjita Di nice friendship 😊😊😊😊😊😊😊 lot's of love and take care always keep smiling family ❤❤❤❤

  • @Dhanshree-wj8cv
    @Dhanshree-wj8cv Месяц назад

    खरंच बोलायला शब्दच नाहीत ❤❤️🙏🙏🙏

  • @user-yi9tl6tp6y
    @user-yi9tl6tp6y Месяц назад +2

    Great ranjita ❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Месяц назад

    खूप खूप सुंदर व्हिडीओ रजिता तब्येतीची काळजी घे

  • @vikarantjagatap3177
    @vikarantjagatap3177 Месяц назад

    Mulanchi naav laich bhari 😂😂😂😂

  • @taranafarhan3335
    @taranafarhan3335 Месяц назад

    Vaari zhali ki particha prawas pan chalatach asto ka ?

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 Месяц назад +1

    Khup Chan video. Take care Ranjita ❤

  • @NikitaPatil-iz7ct
    @NikitaPatil-iz7ct Месяц назад

    Tai amchya area madhali karkambachi bajar amati and khava poli khup famous ahe chhan vatal ki tu test Kelis 😊🤗

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Месяц назад

    खूप छान मंस्त 👌👍❤राम कृष्ण हरी 🙏

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 Месяц назад

    Good morning jai sadguru Ranjita n patil family 🙏khup chan video aahey 👌👍take care tabiyate chi kalji ghey ❤️❤️❤️

  • @mohannb8599
    @mohannb8599 Месяц назад

    Get well soon tai 🙏...aani chan vlog 👍..khup aavadla vlog 👍

  • @jaygamer2373
    @jaygamer2373 Месяц назад +1

    Tai kalji ghe

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Месяц назад +1

    रंजिता हे हॉटेल कुठे आहे. Address सांग

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 Месяц назад

    Khup dagdag hoat asanar Ranjita. Tasach khanyachya babatit pan RUclips videos mule khup baherch khall jaat asanar . Thode diwas flood blogs thambav ani purn aram kar ani fakt gharatal kha . Kalaji ghe ❤

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Месяц назад +2

    Take care ranjita tai

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Месяц назад

    रंजीता व्हिडिओ खुप छान आहे पण स्वताची काळजी घे बाजार आमटी एक नंबर ❤❤

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Месяц назад

    Ranjita khup dhavpal kartes kalji ghe swatachi tula aajari kadhi baghitle nahi aahe khup chan video ram krishana Hari pandurang Hari jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you ❤️❤️रामकृष्ण हरी 🙏

  • @vinantiparab
    @vinantiparab Месяц назад

    काळजी घेत जा रंजिता जास्त दग करू नकोस तब्येत सांभाळ काळजी घे स्वतःची you take care dear❤❤❤❤ तुझ्या आवाजावरून असं वाटत होतं की तुझी तब्येत खराब झालेली आहे आणि आवाज तुझा वेगळाच येत होता पावसाळ्यामध्ये बाहेरचे पाणी पिऊ नकोस स्वतः कडचं गरम केलेलं पाणी जास्त करून प्यायला वापर 👍👍👍👍👍 love you and miss you always my dear ranjitha Tai Tai❤❤❤❤

  • @anuradhashinde9374
    @anuradhashinde9374 Месяц назад

    अतिशय गोड बोलणं पण फार तब्येतीला खराबचअसते

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare Месяц назад +1

    Hi very nice family

  • @anushkapaithankar2147
    @anushkapaithankar2147 Месяц назад

    Gursale maz gav ahe tai

  • @PSB2007
    @PSB2007 Месяц назад

    Maz gav…..mazi pandhari 😊

  • @shilpaparab8642
    @shilpaparab8642 Месяц назад

    Tai tu etka sarvana javal kartes kalji ghetes..tar mauli tuji kalji ghenarch g...❤ tu pan thoda aram Kar.. kiti dagdag krtes..Atta pudhe 4/5 days fakta ani fskta family sobat aram Kar.. tu asa samaj ki mi maja tai la dam dete...kalji ghe...mauli...luv tai..❤❤❤❤❤❤

  • @PratikMali-xw7lk
    @PratikMali-xw7lk Месяц назад

    रंजीता ताई खूप छान

  • @user-ce2mn9dk1s
    @user-ce2mn9dk1s Месяц назад +1

    Good morning ..Jay sadguru nice vlog ❤❤take care tai❤❤

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Месяц назад

    नक्की कुठे आहे हे hotel

  • @roshanprajapati5324
    @roshanprajapati5324 Месяц назад +1

    Jay sadguru tai🙏take care 😊

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Месяц назад

    Take care From Solapur.