भगवान शंकरांना त्रिदल आवडते! तसेच या गाण्याचा आस्वाद तीन प्रकारे घेता येतो! एक म्हणजे संगीताच्या दृष्टीने सुंदर गायन पंडित भीमसेन जोशी यांचे!🙏🌹 दुसरे म्हणजे रचनाकार समर्थ रामदास स्वामी यांची विचारधारा !🙏🌹 आणि तिसरे म्हणजे डोळे मिटून गाणे ऐकले की परमेश्वराचे ध्यान लागते , मन परमेश्वराच्या चरणी लीन होते!🙏🌹
तुमचे विचार चांगलें पण दास म्हणे म्हणल्या वर रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला पण दास म्हणे म्हणल्या वर संत तुकडोजी महाराजांनी तुकड्या दास म्हणे किंवा दास म्हणे असे लिहिले आहे
आपली प्रतिक्रिया छान आहे, पण त्यामध्ये काही सुदरणा करू इच्छितो, एक म्हणजे हे गाणे नसून अभंग आहे आणि दुसरे म्हणजे ही रचना जनार्दन स्वामींचे दास, थोर संत एकनाथ महारांची आहे, समर्थ रामदास स्वामी सुद्धा थोरच आहेत, फक्त ही रचना त्यांची नाही, एवढेच सांगायचे आहे... ।।जय जय रामकृष्ण हरी।।
काही केल्या तुझे मन पालटेना😢 किती व्याकुळता..आर्तता..आक्रोश, आराधना..शाश्वत सुखाच्या किंचित अंतरावरील गहिवर..दर्शन दुर्मिळ मात्र प्रबळ प्रभूची ओढ सांगणारे शेवटचे चरण स्वरभास्करांनी असे गायले.. केवळ निशब्द..!
आज ५ ऑगस्ट २०२०, रामजन्म भूमीमध्ये भूमिपूजनाच्या दिवशी अविनाश अनंत आंब्रे या चॅनेल वर याच अभंगाचा विडिओ अपलोड करण्यात आला. त्यामुळे मला भीमेसनजींची आठवण झाली, ऐकता ऐकता स्पीड ०.७५ वर आणला गाण्यातले बारकावे ऐकण्यासाठी आणि खूप आनंद मिळाला.
I don't have a word to tell you that how I like this song or bhajan. I do listen this song daily vey but every time I feel that I should listen it again and again. जय श्रीराम
i know im asking the wrong place but does any of you know a tool to log back into an instagram account?? I was dumb forgot my password. I love any help you can offer me
Lyricists as prefix to HH. Ramdas Swami is very little.... In fact His mention should have been first in description.... In fact saregama caarva should have good content writer and write in brief about each abhang and saints respectively... It would be great contribution from you as esteemed platform for people to know, special non marathi. Thanks in advance.
जोपर्यंत या जगात श्रीरामचंद्र आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि पं. भिमसेन जोशी हे नाव अमर राहणार.............
❤
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
भगवान शंकरांना त्रिदल आवडते! तसेच या गाण्याचा आस्वाद तीन प्रकारे घेता येतो! एक म्हणजे संगीताच्या दृष्टीने सुंदर गायन पंडित भीमसेन जोशी यांचे!🙏🌹 दुसरे म्हणजे रचनाकार समर्थ रामदास स्वामी यांची विचारधारा !🙏🌹 आणि तिसरे म्हणजे डोळे मिटून गाणे ऐकले की परमेश्वराचे ध्यान लागते , मन परमेश्वराच्या चरणी लीन होते!🙏🌹
Kupch chan
0 po pppppppp pool p of pp pp loo pppppp
तुमचे विचार चांगलें पण दास म्हणे म्हणल्या वर रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला पण दास म्हणे म्हणल्या वर संत तुकडोजी महाराजांनी तुकड्या दास म्हणे किंवा दास म्हणे असे लिहिले आहे
Wah क्या बात है !
आपली प्रतिक्रिया छान आहे, पण त्यामध्ये काही सुदरणा करू इच्छितो, एक म्हणजे हे गाणे नसून अभंग आहे आणि दुसरे म्हणजे ही रचना जनार्दन स्वामींचे दास, थोर संत एकनाथ महारांची आहे, समर्थ रामदास स्वामी सुद्धा थोरच आहेत, फक्त ही रचना त्यांची नाही, एवढेच सांगायचे आहे... ।।जय जय रामकृष्ण हरी।।
पंडितजींचे अभंग एकल्यावर मराठी म्हणून जन्मास आल्याचा अभिमान वाटतो,
Listening to this after Ram Mandir Prathisthapana!!! We are truly blessed to be born in this civilisation!!!
संत ज्ञानेश्वर आयोध्या चा राजा उदो उदो बोला है ना 🌹🌹👌🙏🔥
कोणाला कितीही जरी ताणतणाव असेलतर फक्त भीमसेन जोशी यांचे अभंग ऐका माणूस एकदम फ्री होऊन जातो संसार प्रपंच काहीच आठवत नाहीत एक क्षणभर
काही केल्या तुझे मन पालटेना😢
किती व्याकुळता..आर्तता..आक्रोश, आराधना..शाश्वत सुखाच्या किंचित अंतरावरील गहिवर..दर्शन दुर्मिळ मात्र प्रबळ प्रभूची ओढ सांगणारे शेवटचे चरण स्वरभास्करांनी असे गायले..
केवळ निशब्द..!
Sir khup avadli tumchi comment.nakki reply karava
sunder reply
@@prasadjadhav81 ,,,,,,,,,,,,,,
Thanks😊
खूप छान रिप्लाय
Aaj ayodhya cha rajachi pran pratishtha hot aahe ❤
काही केल्या तुझे मन पालतेनं" हा श्लोक हरवून टाकतो, ते पण पंडित जीं च्या आवाजात वाह🙏🏻🍃 जय श्री राम
भिमसेन जोशी तुमचा आवाज म्हणजे अमृता सारखा गोड आहे. मी बाबासो देसाई मला तुमची प्रत्येक अभंगवाणी खूप आवडते
श्री रामदास स्वामी यांची सर्वांगसुंदर रचना व पंडित भीमसेन यांचा गोड गायन म्हणजे दुग्धशर्करा योग.
संगीतकार राम फाटक
100 वर्षे जरी अभंग ऐकला तरी माणसाचं मन भरणारच नाही
एक अद्भुत शब्द रचना समर्थांची...प्रत्येक कडव्याचा शेवटच्या शब्दाने पुढच्या कडव्याची सुरुवात होते...🚩
जगीतोड. नाही. महाराष्ट्रातील, संतभुमीला. प्रथमतः हा. वंदन. थोर. संताना. व. लतादीदी. भीमसेन जोशी. अनुप. जलोटा. अनुराधा पौडवाल. संत्. महंत्ताना
P. Bhimsen Joshi ji apan jagala ek vegdi bhet deun gela ahat , apratim Awaj
22 जानेवारी 2024 च्या प्रसंगी हे गाणे एकतो. तल्लीन झालो.
🚩🙏जय प्रभु श्रीराम जय हनुमान जय समर्थ रामदास स्वामी महाराज 🚩🙏
आज ५ ऑगस्ट २०२०, रामजन्म भूमीमध्ये भूमिपूजनाच्या दिवशी अविनाश अनंत आंब्रे या चॅनेल वर याच अभंगाचा विडिओ अपलोड करण्यात आला. त्यामुळे मला भीमेसनजींची आठवण झाली, ऐकता ऐकता स्पीड ०.७५ वर आणला गाण्यातले बारकावे ऐकण्यासाठी आणि खूप आनंद मिळाला.
C7
@@dnyaneshwarijoshi4338m
साक्षात देव प्रसन्न होते आपल्यावर
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची अलौकिक स्वरांजली 🙏🙏🙏
अमृतवाणी, पडता कानी
हर्ष होतो मनोमनी
स्वर भास्कर पंडितजीना त्रिवार वंदन 🙏🙏
Ha abhang aikava vatate sarkha khup chhan so sweet voice jai shree ram.
अतिशय सुरेख रचना रामदास स्वामींची आणि उत्तम संगीत mराम फाटक यांचे, आणि भीमसेन जोशींची ची गायकी अती उत्तम!!👌🙏
आणी श्रीनिवास खळे साहेबांचे अतिउत्तम संगीत!!
Sorry राम फाटक साहेबांचे संगीत!
Kirwan vishav
I don't have a word to tell you that how I like this song or bhajan. I do listen this song daily vey but every time I feel that I should listen it again and again.
जय श्रीराम
जय श्री राम🙏🙏
जय हनुमान 🙏🙏
सुंदर, जणू अमृतवाणी....
एक धीरगंभीर आवाज
Great voice
अती उत्तम असा गायक होणे नाही
अप्रतिम, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर,श्री समर्थ रामदास स्वामी यांची रचना खूपच सुंदर
माझ आवडता अभंग आहे रघुनंदन रघुपती रघुनाथ घेता राम नाम होई पापाचे क्षालन❤ पंडित जोशीची स्वर्गीय स्वर🙏🕉
भारतरत्न पं. भीमसेन जोशी उत्कृष्ट गायकी होते.
👑जय श्री राम जय हनुमान जी 🙏🏹🚩🔱🐚🇮🇳🪔🏵️🌀
साक्षात गुरुदेव जोशी हे गंर्धव च 🙏🙏🙏👏👏👏👏👏
India is blessed with legends like bhimsen joshi
India is blessed with everything… being the land of sprituality and Lords Avatar being born only in Bharat but irony is people don’t realise
@@ashwininanekar6001Z
सॉफ्ट पॉवर
Pundit Bhimasen Joshi.
No match ..Truly devine
जोपर्यंत या जगात चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार
Om Jay Shri ram.
अयोध्येत प्रतिष्ठापना निमित्त😊
रामदास स्वामी
समर्थ रामदासांनी रचलेली अवर्णनीय रचना.
कानडी भाषा पूर्ण नाही समजली तरीही ते अभंग ही मानसिक शांतता देतात.कारण गाणारे पंडित जी आहेत.भगवंताला समोर उभा करतात.शतश: नमन करतो पंडितजी ना
What a melodious and Devine voice of great Bhimsen Joshi! Nice bhajan.
Rd
😊😊😊@@shubhapai97
P
समर्थ रामदास स्वामी यांची रचना आणि भीमसेन जोशी यांचा आवाज......स्वर्गीय सुख
prakash warik
very nice
अतिशय सुंदर। शब्दापलीकडचे। दास म्हणे जना। कोरोना । सावधान।।
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा 🚩 जय श्री राम 🚩
खुप छान आणि भक्तिपुर्ण गायन आहे पंडीत जी चे
Jai shriram,jai jai Raghuveer Samarth
ARAMBHI VANDIIN AYODHECHA RAJA 🙏🏻❤🚩
NATION™ OF GODS GIFTED
i know im asking the wrong place but does any of you know a tool to log back into an instagram account??
I was dumb forgot my password. I love any help you can offer me
@Jayce Arjun instablaster =)
आर्तता.... भीमसेन जोशींना तोड नाही.....
अतिशय गोड अशी रचना, सुमधुर कलावती रंगसंगती, आणि स्वरभास्कर... आणखी काय हवे ❤️🙏❤️
Lyricists as prefix to HH. Ramdas Swami is very little.... In fact His mention should have been first in description.... In fact saregama caarva should have good content writer and write in brief about each abhang and saints respectively... It would be great contribution from you as esteemed platform for people to know, special non marathi. Thanks in advance.
मंदिर मैं आगये #२२ january 2024 आयोध्यचा राजा.. श्रीराम 🌺
Baap manus Bhemsen je
बापरे काय आवाज काकांचा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝☝☝☝☝☝☝😍😍😍😊😊😊😊😊👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏🎊🎊🎊🎉🎉🎉🎉😍😍
Wow !!
Just beautiful, powerful, deep, touching..!
-From California, USA.
गणेशाच्या ऐवजी प्रभू रामचंद्रां चि मूर्ती दाखविली असती तर गाण्याला साजेशी झाली असती...
सुंदर भावना पूर्ण भक्तीगीत( विश्व राम सावंतांनी केलेली टीपणी फार आवडली thanks
मन तृप्त झाले
आरंभी वंदीन ..अयोध्येचा राजा..काय सुंदर भजन..मन प्रसन्ग झाले..🙏🙏🚩🚩
काय आवाज आहे, panditji has god gift of stereophonic voice. The indian musical asset
पंडित श्री भीमसेन जोशी जन्म शतमानोत्स पर्व दिन का शुभकामनाएँ 🙏🏻
khupch god abhang barsila pandit bhimsen aale tevha aykle hote pratyakshch 19 79 la bhagavn graunvr ganpti karykrmat congratulations dhnya aykun
काही केल्या तुझे मन पालटेना,दास म्हणे जना सावधान ❤
हे अप्रतिम गीत आम्ही ऐकत आहोत .!
भीमसेन जोशी म्हणाजे असा गायक आताच्या पिढीला होय शक्य नाही।
अप्रतिम भक्ती गीत व कसलेला
आवाज .वा अप्रतिम,मन तृप्त होत आहे.
अप्रतिम अमृताहुन गोड स्वर पंडितजी
May be the greatest ever bhajans by panditji. Other one Saubhagyda Laxmi Baramma
श्रीराम जय राम जय जय. जय जय रघुवीर समर्थ
जय श्री राम जय श्री कृष्ण.. जय हरी विठ्ठल...
After listening this abhang refresh mind and comes positive energy 🙏🏻
राम कृष्ण हरि🙏🙏
Yancha janma karnatakacha asala tarihi maharashtra bhumi ch yanchi mata ahe
One of my favorite 😍 of all times ...jai shree Ram..... Vandana 🙏🙏🙏⚘️⚘️
Panditji naman and khup avadte rahtil....❤🙏🙏
Ram Krishna hari mauli
Jai ayodhya sita RAM
ram aani aanna donhi pujya aamhaala ,sarkhech!
Apratim 🙏💐🌺👌👌🌺💐💐🌺
सर्व आठवणी ताज्या☺😊😌😌😌😌😌😌❤❤❤❤
very superb voice of pandit bhimsen joshi
सुंदर अभंग...
So. Great. Uttam. Utkrisht. Anupam
Khupach Sundar abhanga 🙏 aani Bhim Sen Joshi ji yancha awaaz apratim Jai Shree Ram
Nice bhimsen joshi sir
nice song l respect the bimshin joshi .....she is all mujesian teachers
Not she he
@@venkappasingannavar3975 not mujesian MUSICIAN
अदभुत चमत्कार म्हणजे भिमसेन जोशी यांचा आवाज
8 jun 2024 ya divshi 8:48 la he song aiktoy...❤.. melodies bhakti Ani tallin hoil as song ahe
गान ऐकलं तर मन भरून तल्लील होऊन जातं ,खूपच छान !!!
Panditji kamal
Jai jai raghuveer samarth
🙏🏻🙏🏻 जय श्री राम 🙏🏻🙏🏻
जय श्री राम
पंडितजींच्या आवाजविषयी प्रश्नच नाही पण व्हिडिओमध्ये निदान प्रभू रामाचा फोटो लावायला हरकत नव्हती.
जय हारी,
सोबत समर्थ रामदास स्वामी यांचा फोटो असायला हवा
अभिजीत जी. आपण बरोबर ओळखलत. 😂
आळशी
अभिजितजी, बरोबर ज्याने एडिटिंग केले आहे त्याला बाप्पाचा फोटो मिळाला असेल
काय आवाज़ आहे पंडितजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
divinely blessed infinitely
राम कृष्णा हरी
Panditjincha avaj khupch manmohak ahe
हा आवाज कायम राहील
Jabardast, Great
Ram Krishna Hari ❤❤
जय श्रीराम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aatishy sundar ani manala bhednare gane 🎶🎵