🎶🎼 आदिशक्ती 2023, दिवस दुसरा 🎶🎼

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • *राग बागेश्री *
    बंदिश
    अस्थाई - याद करो ध्यान धरू माता सरस्वती
    तुही हमारी गती, माता सरस्वती !!
    अंतरा - करुणा करो वागेश्वरी
    शब्द रचो ब्रम्ह दुलारी
    कृपा करो आवो आज
    दिखाओ तब ज्योती !
    भावार्थ -
    हे माता सरस्वती तूच आमचे दैव आहेस .
    तुझे स्मरण - तुझेच सदैव ध्यान करते. !!
    शब्द रचना करणारी - ब्रह्मदेवाची लाडकी
    कन्या माझ्यावर ,हे विद्यादेवी करुणा कर.
    आज तू येऊन मला दर्शन दे ,
    तुझे तेज आज मला दिसू दे.!!
    #durga #navaratri #song #trending #viral #youtubeshorts #ragbagshree #adishakti #

Комментарии • 1