विश्वासघात करणारे | Betrayal | belief | Dhoka | Namdev Shastri | Anandache Siddhant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 апр 2023
  • #betrayal #dhoka #namdevshastri
    महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री जी बाबा
    यांची सिन्नर तालुक्यामध्ये झालेलं कीर्तन सेवा.
    namdev shastri
    namdev maharaj shastri
    namdev shastri kirtan
    namdev maharaj shastri kirtan
    namdev shastri dnyaneshwari
    namdev shastri pravachan
    anandache siddhant
    dnyaneshwari
    dnyaneshwari in marathi
    marathi dnyaneshwari
    dnyaneshwari adhyay
    marathi kirtan
    dhoka
    dhoka denare
    viswasghaat
    Betrayal
    belief
    विश्वासघात
    धोका
    धोका देणारे
    नामदेव शास्त्री कीर्तन
    कीर्तन अभंग 👇
    फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥
    ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
    अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥
    तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
    अर्थ
    फोलपटा प्रमाणे असणारा संसार मिथ्या आहे व सर्व संसाराचेही सार असणारा भगवंत सत्य आहे. हाच विचार मी माझ्या मनामध्ये व सर्व जणांमध्ये जागवित आहे. संसाराचे सर्व कामं बाजूला सारून एक विठोबाचे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा वाचुन कोणताही व्यवहार व्यर्थ आहे आणि मीथ्या आहे.
    वरील अभंग चिंतनातून आपल्याला असे भरपूर अनोमोल सिद्धांत ऐकायला मिळतील.
    आपण संपूर्ण कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा 🙏🥰
    👉हा कीर्तनातील भाग १ असून भाग २ चा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा 🙏
    आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
    खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇
    ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
    🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
    अवश्य लाभ घ्या 👇
    ➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
    🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
    ➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
    🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
    विषय खूपच अप्रतिम आहे.
    जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
    ➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
    🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
    आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
    || राम कृष्ण हरी ||
    ➡️@anandachesiddhant
    👆
    😍 सबस्क्राईब करा.
    🔔वर क्लिक करा.
    ✍️ कॉमेंट्स करा.
    💁‍♂️व शेअर पण करा.
    🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
    ➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
    ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
    ➡️सवयी किती वाईट असतात बघा.
    🎬 • अशा सवयी किती घातक असत...
    ➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
    🎬 • देवाकडे काय मागावे | व...
    ➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
    🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
    ➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
    🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
    ➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
    🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
    ➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
    🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
    ➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
    🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
    ➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
    🎬 • विश्वासघात करणारे | Be...
    ➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
    🎬 • अशी चूक कराल तर | Life...
    ➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
    🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
    ➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
    🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
    ➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
    🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
    ➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
    🎬 • Mulgi Jevha Navryachya...
    ➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
    🎬 • Bayko Manasarkhi Milav...
    ➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
    🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
    ➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
    🎬 • #shorts successful होण...
    ➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
    🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Комментарии • 112

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +18

    जय हरी माऊली ज्ञान सांगणारे पाणी ज्ञानाची अमृत पाजणारे भगवान गडावर ती अवतरले संत म्हणजे नामदेव शास्त्री महाराज तुमच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @anantapathrikar
    @anantapathrikar Год назад +12

    जय ज्ञानेश्वर माऊली❤

  • @deeps100
    @deeps100 Год назад +2

    झालेले किर्तन नका टाकत जाऊ ,,, view साठी नका टाकत जाऊ.

  • @user-wz7rg3vm7w

    खूप छान सांगता मी रोज सकाळचा रोज एक तरी कीर्तन ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. राम कृष्ण हरी

  • @gopalpande233
    @gopalpande233 21 день назад

    आमच्या जीवनातले ज्ञानोबा माऊली 🙏🙏🙏

  • @sagarmhasekar9503
    @sagarmhasekar9503 Год назад +2

    Khup Sundar Vani aahe Baba tumchi tumcha Vani madhun dyaneshwari Madhil Jivantpana samjun yato.karach khup abhari aahe tumcha

  • @tulshiramkallale2220

    साष्टांग नमस्कार महाराज फार सुंदर किर्तन रामकृष्ण हरी

  • @vandanasangle4514
    @vandanasangle4514 Год назад +3

    धन्य वाद बाबा आम्हाला तुम्ही सांगितलेली ज्ञानेश्वरी व्यवस्थित कळते

  • @pandurangmore6071

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @surykantshing4820
    @surykantshing4820 Год назад +1

    अजुन थोड पस्ट बोला महाराज

  • @cscs090
    @cscs090 Год назад +1

    नमो गुरुदेव जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Год назад +2

    Ram Krishna Hari maharaj

  • @sunitasuryawanshi3017

    जय श्री गुरू माऊली धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली बरोबर Aahe आवडले धन्यवाद ❤️💙🙏🏻🦚😕👍🏻🤨💙😐🕉♥️👌🤲❤️

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Год назад +2

    बाबा ❤️

  • @sssswami5194
    @sssswami5194 Год назад +7

    खरच शास्त्रीजी तुमचे प्रवचन ऐकून जीवन बदलून जाते 🙏🌺🙏

  • @prakashp3678
    @prakashp3678 Год назад +1

    Jail day!eshwaer maharaja ji.

  • @ashokdeshmukh6455

    जय हरी माऊली साष्टांग दंडवत

  • @rajk6121
    @rajk6121 Год назад +1

    Jay Bhagvan🌺

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 Год назад +2

    खूप सुंदर 🙏🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Год назад +1

    श्री राम कृष्ण हरि🌹🙏