Heart touching song 🙌 मामाच्या भंडार्यात खूप ताकद आहे अनुभव घेतला आहे मी मामा संकटात कायम धावून येतात आपल्या भक्ताला फक्त एकनिष्ठ रहा मामा कायम तुझ्या हाकेला धावून येथील मुखामध्ये काय जय बाळूमामा सगळ्यांना सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते मामा गाणं खूप मस्त आहे शब्द नाही येत मला जाण्यासाठी खूप छान वाटले मनाला छान वाटले बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙌 बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्या च्या नावानं चांगभलं 🙌 तुमच्या गाण्याला भरपूर प्रेम भेटेल शब्द आहे 🙌☺️💛
खूप धन्यवाद सर्वांचे…!!! जितकं लहान बाळुमामा ला तुम्ही प्रेम दिलं होतं तितकच प्रेम , माझ्या ह्या song ला देत आहात , तुमचे आभार मानू तितके कमी आहेत . आज मी समर्थ फक्त तुम्हा सर्वांच्या सोबती आणि आशिर्वादामुळे आहे… असंच प्रेम कायम स्वरूपी राहुद्या , धन्यवाद 🙏🏽 चांगभलं..!!🧡 आपलाच- समर्थ सागर पाटील🙏🏽🧡😇
🙌❤️बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🌎🙏❤️🙌 जय बाळूमामा सर्वांना सुखी ठेवा.. खूप छान अप्रतिम गीत आणि संगीत खुप आवडलं 👍❤️असेच नवीन तयार करा तुम्हाला पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.. सर 👏👏👏👏👏👏🙏🌎❤️🙌 जय बाळूमामा देव माझा बाळूमामा जय बाळूमामा🙌❤️🌎🙏🙏🙌🙌🙌👏👍👍 👍👍👍👍👍👍👍👍👍
अप्रतिम गान खूप छान आहे अशीच बाळूमामा भक्तीगीत सादर करावी ही विनंती तुमच्या टीम मधील सर्वांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन 🙏🙏बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌹🌹
🫶🏻माथ्यावरचा टिळा कधी हटणार नाही 🥰🙇♂️🌺जोपर्यत जिवंत आहे 💪🏻👏🏻तोपर्यत 🙏🏻माझ्या बाळुमामाचे नाव मुखातुन मिटणार नाही 🙏🏻🌸⚜️🔱🌺बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🌸⚜️🔱🫶🏻🌺🙇♂️💪🏻
Mast bhari 1 no song aahe... Balumama Chi takat aahe ya song mayday nakki song hit honar ani Plus mama n Chi takat tumcha patishi aahe..... Balumama cha navan Changbal Jay Balumama...
बाळू मामा च्या भंडाऱ्यात जेवढी ताकत आहे या जगात कोणत्याच गोष्टीत नाही.mazya ayushat असे किती तरी प्रसंग आहेत . ज्यात मामांची शक्ति चमत्कार केले आहे. माझं लग्न च पंढरपूर येथील बाळू मामा च्या मंदिरात झालं आहे.29-11-2022 मधे.
अप्रतिम गाण्याचे शब्द आहेत आणि गाणं देखील तितकेच सुंदर आवाजात गायले आहे. गाणं ऐकताना अंगावर शहारे आणणारे म्युझिक व सुमधुर आवाज खूपच छान👌👌 अप्रतिम आहे हे गाणं.🙏🌺 बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌺🙏
❤️खूपच सुंदर .. व्हिडिओ ❤️🌎 बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा❤️👏🙌🙏🙏🌎 मामांच्या भंडारा मध्ये प्रसादामध्ये खूप मोठी ताकद आहे..🌎🙏🙌🙌🌎❤️❤️❤️❤️❤️❤️🙏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं मस्त गाणं आहे माझा देव कदी च कोणाला मोकळ्या हाती नाही पाठवत देवाने म्हणून ठेवलंय करशील सेवा तर खाशील मेवा जय बाळू मामा🙏🙏🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं सत्यवा आईच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं
मि सुध्दा मामांचा सेवक आहे खरोखरच हे गाणं कानावर पडत तेव्हा अंगावर शहारे येतात माऊली
बोला बोला जय बाळुमामा,❤
अडचणीच्या वेळी फक्त एक हाक मारा जय बाळुमामा 💛
देव असा माझा मामा ❤
एका हाकेत येणार देव ❤
जगात देव नाही बाळूमामा सारखा 🔱🙏
Khary
100%jay Balumama 💛
@@samarthpatil9955sp999o😊999
बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤
💯😊😍🙏
मामांच्या भांडार्रा मध्ये खुप मोठी ताकद आहे आजही त्याची प्रचिती खुप लोकाणां येते
जय बाळू मामा 🙏🙏🙏🙏🙏🌺
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
खरंय दादा❤🙌
होय दादा 🙏
मामा कुठे चुकलो असलो
तर या लेकरा क्षमा करा..🌼🙏🏻
तुमचा आशीर्वाद असाच
सर्वाच्या पाठीशी राहू द्या👏🏻💯
जय बाळूमामा
खूप मोठी ताकत आहे मामांच्या भंडाऱ्यात आपली नितांत श्रद्धा असेल तर मामा आपल्याला मृत्यू च्या दारातूनही परत आणतात
हा माझा स्वतःचा अनुभव आहे
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
सोम 🙌💛जय बाळूमामा राम कृष्ण हरी माऊली 🙌💛
मी तर सांगू हि शकत नाही मला मामांनी कसे वाचवले आहे ते
Jai balumama
Heart touching song 🙌 मामाच्या भंडार्यात खूप ताकद आहे अनुभव घेतला आहे मी मामा संकटात कायम धावून येतात आपल्या भक्ताला फक्त एकनिष्ठ रहा मामा कायम तुझ्या हाकेला धावून येथील मुखामध्ये काय जय बाळूमामा सगळ्यांना सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते मामा गाणं खूप मस्त आहे शब्द नाही येत मला जाण्यासाठी खूप छान वाटले मनाला छान वाटले बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙌 बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्या च्या नावानं चांगभलं 🙌 तुमच्या गाण्याला भरपूर प्रेम भेटेल शब्द आहे 🙌☺️💛
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
🌺🙌🙏
❤
Khrch aahe
❤
वचनाचा खरा अमृताचा झरा ...बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभल.
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
थकले जरी पाय माझे भेटीस तुमच्या येत राहीन एक काय हजार जन्म बाळूमामा तुमचाच भक्त राहीन__बोला जय बाळूमामा 💛🌍🌸🙇🏻♂️🍁‼️
खूप धन्यवाद सर्वांचे…!!! जितकं लहान बाळुमामा ला तुम्ही प्रेम दिलं होतं तितकच प्रेम , माझ्या ह्या song ला देत आहात , तुमचे आभार मानू तितके कमी आहेत . आज मी समर्थ फक्त तुम्हा सर्वांच्या सोबती आणि आशिर्वादामुळे आहे… असंच प्रेम कायम स्वरूपी राहुद्या , धन्यवाद 🙏🏽
चांगभलं..!!🧡
आपलाच- समर्थ सागर पाटील🙏🏽🧡😇
आम्ही तुमच्यासोबत आहे आमचं सहकार्य सुद्धा कायमस्वरूपी तुमच्या सोबतच राहतील
एकदा तुम्हाला भेटायचं आहे नंबर मिळेल काय
हो असेच नव-नवीन गाणे तयार करत जा,
सौरभ भाऊने पण अप्रतिम गाने गायले आहे .
सर्व काही व्यवस्थितपणे पणे जमले आहे...
1 num action krta tumhi💙💛
Khup Shubecha
खूप छान समर्थ तुला पाहिलं की मामानं पहिल्याच समाधान मिळत , बाळू मामाच्या नावाने चांगभलं,,
जगाच मालक श्री ब्रह्मांडनायक बाळूमामा🙇🌍👑💪🤗
खूपच छान गाणं आहे👌👌 बाळूमामांच्या नावानं चांगभल
🙌❤️बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🌎🙏❤️🙌 जय बाळूमामा सर्वांना सुखी ठेवा.. खूप छान अप्रतिम गीत आणि संगीत खुप आवडलं 👍❤️असेच नवीन तयार करा तुम्हाला पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.. सर 👏👏👏👏👏👏🙏🌎❤️🙌 जय बाळूमामा देव माझा बाळूमामा जय बाळूमामा🙌❤️🌎🙏🙏🙌🙌🙌👏👍👍
👍👍👍👍👍👍👍👍👍
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
@@vfultra3286 ❤️💕❤️
देव मनात ,देव ध्यानात असावा,आणि मामा माझा माथा तुमच्या चरणी असावा 🙏🙏
🙏🏻 बाळुमामाच्या नावानं चांगभल 🙏🏻
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
पूर्ण ब्रम्हांडात बाळुमामांसारखा देव नाही🙇♂️📿
अप्रतिम गान खूप छान आहे अशीच बाळूमामा भक्तीगीत सादर करावी ही विनंती तुमच्या टीम मधील सर्वांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन 🙏🙏बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌹🌹
बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं. बाळुमामाची जो भक्ती करेल त्याला काहीच कमी पडणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
🫶🏻माथ्यावरचा टिळा कधी हटणार नाही 🥰🙇♂️🌺जोपर्यत जिवंत आहे 💪🏻👏🏻तोपर्यत 🙏🏻माझ्या बाळुमामाचे नाव मुखातुन मिटणार नाही 🙏🏻🌸⚜️🔱🌺बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🌸⚜️🔱🫶🏻🌺🙇♂️💪🏻
खरंच गाणं खूप सुंदर आहे रडू आलं.खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीम चे
Mast bhari 1 no song aahe... Balumama Chi takat aahe ya song mayday nakki song hit honar ani Plus mama n Chi takat tumcha patishi aahe..... Balumama cha navan Changbal Jay Balumama...
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
बाळू मामा च्या भंडाऱ्यात जेवढी ताकत आहे या जगात कोणत्याच गोष्टीत नाही.mazya ayushat असे किती तरी प्रसंग आहेत . ज्यात मामांची शक्ति चमत्कार केले आहे. माझं लग्न च पंढरपूर येथील बाळू मामा च्या मंदिरात झालं आहे.29-11-2022 मधे.
सौरभ साळुंके बाळुमामा तुम्हाला आणि पूर्ण टीमला यशस्वी करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना....🙏🏻
मानाचा जय बाळुमामा...💛
अप्रतिम गाण्याचे शब्द आहेत आणि गाणं देखील तितकेच सुंदर आवाजात गायले आहे. गाणं ऐकताना अंगावर शहारे आणणारे म्युझिक व सुमधुर आवाज खूपच छान👌👌 अप्रतिम आहे हे गाणं.🙏🌺 बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌺🙏
💐🙏💐🚩 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान समर्थ💐🙏💐🚩
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
असेच नव नवीन प्रयत्न करा हालसिद्धनाथ महाराज बाळूमामा महाराज तूमच्या सैदव पाठीशी आहेत खूप खूप शुभेच्छा 💛🙇🙌🤝
@vfultra3286
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
बाळूमामा आज प्रयत्नांना यश द्या खुप प्रयत्न केले आहेत या दिवसासाठी बाळूमामा माझा खुप विश्वास आहे तुमचा वर आज प्रयत्नांना साथ द्या 🙏🥺
खूप छान Action केली आहे समर्थ दादा व सर्वांणी हादय स्पर्शी गाणं,💛🙇🙌🤝
खूप खूप छान गान आहे बाळूमामांचा नावान चांगभलं 🙏🙏🙏
❤️खूपच सुंदर .. व्हिडिओ ❤️🌎 बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा❤️👏🙌🙏🙏🌎 मामांच्या भंडारा मध्ये प्रसादामध्ये खूप मोठी ताकद आहे..🌎🙏🙌🙌🌎❤️❤️❤️❤️❤️❤️🙏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
@@vfultra3286 👍🙏
बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं मस्त गाणं आहे माझा देव कदी च कोणाला मोकळ्या हाती नाही पाठवत देवाने म्हणून ठेवलंय करशील सेवा तर खाशील मेवा जय बाळू मामा🙏🙏🙏🙏
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
भावा गाणं खरंच भारी केलास बग TOP ahie bg विषय नाही गाण्याला तोड नाही 💯💥🔥🔥🔥🔥
या जगात एकच देव आहे . देव माझा बाळूमामा ❤️🙏
🙏🌹प.पू. बाळूमामा यांच्या चरणी कोटी नमन 🌹🙏 छान गायले आहेस👌👌
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
Good
अप्रतिम गाणं👌👌 बाळूमामांच्या नावानं चांगभलं💐💐
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
बाळूमामाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार।
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
अप्रतिम......👌👌👌
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं......🌺🌺🌺🌺🌺
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
माझी ही रिंगटोन आहे आणि दिवसभरात फक्त हेच गाणं ऐकत असतो .....बाळू मामाच्या नावानं चांगभलं....अप्रतिम गीत आहे राव....
🙏🙏
खूप छान गाणं आहे हादय स्पर्शी गाणं आहे जय हालसिद्धनाथ महाराज जय बाळूमामा महाराज बाळूमामांणा ही गाणं आवडलं असणार 💛🙇🙌
Nice song 👌👌 Balumama chya navane changbhal
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
अप्रतिम सॉंग, खुप छान, आपल्या हातून अशीच कोणत्या ना कोणत्या रुपात बाळूमामांची सेवा व्हावी हीच इच्छा.
जय बाळूमामा जय हरी विठ्ठल 💐🙏❤️
सद्गुरू बाळु मामा च्या नावानं चांगभलं 💛✨🙏
बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभलं ❤❤❤❤❤
अडचणीच्या वेळी हाक मारा बाळूमामा सेकंदात धावून येतात. मला अनुभव आहे 💯💯
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
मला पन भावा ❤❤
@@fayaz5643 ❤
@@fayaz5643 muslim samajace ahat ka tumhi?
@@omkarbodake6546nhi bhai mi kattar Hindu ahe friend cha email ahe ha
Mast song बाळूमामा की जय
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
❤️जय बाळूमामा ❤️
Nice song
बाळु मामा च्या नावाने चांगभलं🙏🙏
खूप छान वाटलं दादा.....मामांच गाणं ऐकून ✨️त्यांच्यामुळे मी आहे 🙇♂️बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙇♂️🚩
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं.🙏🙏🙏🌹🌹🌹ॐॐॐ
Balumama chya नावाने चांगभलं ❤
अप्रतिम गाणं शब्दात कवतुक करता येणार नाही
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं... 🙏🌺🙇♂️
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
सैंदव पाठीशी बाळूमामा ताकद🙇🌍👑
Khup mast Song.... Jay Balumama 🙏🙏🙏
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
Balu mama chya navan changbhal❤️🙈💕
जो म्हणेल मी आहे त्याला मी आहे
आणि जो म्हणतो मी नाही मी त्याला कधीच नसतो ...
बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤️
केवळ आणि निव्वळ अप्रतिम.....👌🏽 जबरदस्त....😍
चांगभलं....💛🌿
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
संकटं येऊ ना येऊ फक्त मनो भावे मामांची सेवा करत जा खूप आनंद मिळतो दिवस खूप छान जातो दिवसाची सुरुवात च मामांच्या नावापासून ❤🙏
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
Jay Balu mama
Bola bola
बाळ मामाच्या नावानं चांगभलं 💛💛💛
जगाचा मालक ब्रह्मांडनायक बाळू मामा 🙏🙏🙏🙏🙏
बाळूमामाच्या नावांन चागंभल❤
बाळूमामाच्या नावाने चांगभल ❤
अप्रतिम गाणे आहे👌👌बोला बोला बाळुमामांच्या नावाने चांगभलं🙏🙌
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
सद्गुरु बाळुमामा♥️🕉️🙇
श्री सद्गुरू संत देवावतारी बाळूमामांच्या नावांन चांगभल 🙏🙏
Jai Balumama... Awesome Song...,👍🏻👍🏻👍🏻
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
Jai balu mama
🙏🏻🚩बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🚩💛🙏😊
जय बाळूमामा 💛🙏
🙏🙏अतिशय सुंदर गाणं 🙏🙏 बाळू मामाच्यां नावानं 🌹🌹
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
Balu mamanchya navan changbhal❤️
Maza dev maz kalij maz purn ayush fakt maz mama ♥️ 🙇🌍
🚩🙏🙌बाळुमामा च्या नावाने चांगभलं 🙌🙏🚩
बाळू मामाच्या नावानं चांगभलं......खूप सुदंर 🙏
बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙌♥️🙏
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
जय श्री सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻❤️🌹 जय श्री सद्गुरू मनोहर मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻❤️🌹
बाळूमामांच्यां नावंन चांगभलं💛🐑🙇
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
जय बाळूमामा
बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏🙇♂️
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤️🙏
जय बाळूमामा 🌺🌺🙏🙏
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
आपला असा चॅनेल आहे की एकाच व्हिडिओ एवढे सबस्क्रायबर वाढत आहेत आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
🔱🙏🏻बाळूमामांच्या नावानं चांग भलं 🙏🏻🔱
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
भोला भोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जगाच्या मालकाच्या गाणी खूप छान आहे जय बाळूमामा 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
खूप छान गाणे आहे... कितीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही...
मामा तुमच्या सर्व लेकरांना
सुखी ठेवा 🌼🙏🏻
देव माझा बाळूमामा💪🔥♥️
बळुमामांच्या नावानं चांगभलं... Nice performance Samya bhava and vf team...💐💐💐
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙇🏻🙏🏻🌸
Bola bola balu mamachya navane chang bhale 🙏
देव माझा बाळूमामा 🙇💛🙏🏻
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
Khup mast song..... ✌🏻✌🏻👌🏻👌🏻 Keep it upp👍🏻
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
देव माझा बाळूमामा बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
माझे मामा ♥️🕉️ माझ सर्वस्व 🙇
बोला बोला जय बाळूमामा श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं...🙏🙏
खूप सुंदर music arranging आणि singing....keep it up...कथा आणि दिग्दर्शन कॅमेरा वर्क अत्यंत सुंदर....
आशा आहे कि तुम्ही या गाण्यावर भरभरून प्रेम कराल व जास्तीत जास्त शेअर कराल
एक नंबर गाणे आहे भावा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Jay Balumama heart taching song💛😍🙇