पुण्याच्या जुन्या आठवणींची साक्ष देणारा ऐतिहासिक घोरपडे घाट! | गोष्ट पुण्याची- १२० | Ghorapade Ghat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 16

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi 6 месяцев назад +3

    मस्त परिसर आहे त्याकाळी काय शान असेल याची आमच्या साताऱ्याचा माहुली घाट आणि कराडचा कृष्णामाई घाट सुद्धा असेच सुंदर आहेत परंतु त्याची अशी दुरावस्था झालेली नाही वेळोवेळी आणि काळानुसार त्याची डागडुजी केली गेली आहे

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 6 месяцев назад +2

    शिवाजी पुलाला १०० वर्षे झालीत की , पुणे महानगर पालिकेला जागं करा . एरवी घोरपडे घाट व तत्कालीन पुणे कसे असेल, समाज व सामाजिक जीवनाचा प्रत्यय आला . सुंदर व्हिडिओ व माहिती. अभिनंदन !

  • @artistatulgendle348
    @artistatulgendle348 5 месяцев назад

    खूप सुंदर माहिती 👌❤️

  • @mygrandmothersrecipes4786
    @mygrandmothersrecipes4786 6 месяцев назад +8

    हे एक खूप छान शिव मंदिर होते.आम्ही भामंबुर्ड्यातील मुले तिथे खेळायला जात असू.तुम्ही
    ज्या छोट्या देवळीतून आला तिथे एक साधू बाबा राहायचे.पानशेतच्या पुरात दे देऊळ पडले.पण पिंड तशीच राहिली.विशेष म्हणजे वरच्या बाजूला ओंकारेश्वर मंदिरा समोर पण एक शिव मंदिर होते तिथला नंदी वाहून आला व या पडक्या देवळाच्या बरोबर पिंडी समोर येऊन थांबला.ती मोठी बातमी झाली होती.खूप माणसे पहायला यायची.या मंदिरा शेजारी नच्या पुलाच्या अलीकडे म.न.पा.भवन समोर नदी किनारी शिवाजी पार्क शिवाजी आखाडा व शिवाजी तलाव पण होता.ते सगळ पुरात वाहून गेलं.

    • @Satyaj567
      @Satyaj567 2 месяца назад

      Sir आत्ता ते शिवमंदिर व तो नंदी कुठे आहे, घोरपडे घाटावरचा

    • @mygrandmothersrecipes4786
      @mygrandmothersrecipes4786 2 месяца назад

      ​@@Satyaj567 हा घाट च तर या V D O त दाखवलाय आत्ता म.न.पा.ते तळेगाव,वाघोली ज्या बसेस सुटतात तिथे एक नदीच्या बाजूला स्वच्छता गृह आहे त्याच्या मागे खाली अगदी नदी किनारी आहे.पण आता फक्त चौथरा शिल्लक असेल.आम्ही खेळायचो तेव्हा त्या देवळ्यात लपाचापी चा खेळ खेळायचो ७० वर्षांपूर्वी.तेव्हा म.न.पा.इमारत पण नव्हती.

  • @Satyaj567
    @Satyaj567 2 месяца назад +1

    गोस्ट पुण्याची, मग symboisis colledge टेकडी वरचे पांडव लेण्याची गोष्ट सांगा,

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 6 месяцев назад +2

    सरदार शितोळे वाडा ही दाखवावा

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 6 месяцев назад +2

    🎉🎉❤🎉🎉❤🎉

  • @souravkulkarni2182
    @souravkulkarni2182 6 месяцев назад +1

    Punyachi big bali cha itihas sanga!! Khup avdel to aikaila. Kuthe jasta mahiti nahi tyachi internet var

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 месяцев назад +3

    शिवाजी पार्क येथे प्रथम बाग होती. त्यानंतर सर्कस येथे येत होती.त्यानंतर शोभेच्या दारूची स्टाल लागत होते. १९७० साली त्यांना प्रचंड आग लागली होती.

    • @mygrandmothersrecipes4786
      @mygrandmothersrecipes4786 6 месяцев назад +1

      आम्ही चहावाले किवळकरांच्या स्टॉल वरून फटाके घ्यायचो.

  • @Satyaj567
    @Satyaj567 2 месяца назад

    Chatturshringi मंदिर डोंगर वर मंदिराच्या, देवीच्या उजव्या हाताला 15मिनिटावर पिंपळाच्या पाराखाली दोन मोठी लेणी आहेत ती राष्ट्रकुटा ची कि बौद्ध कालीन, ह्या लेण्याचा इतिहास सांगावा

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 6 месяцев назад +1

    Shejari nadiche khele gatar aani tyavar keleli ghan pan dakhva 😂

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 месяцев назад

    फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजे रंगपंचमी.

  • @tslayer1552
    @tslayer1552 4 месяца назад

    Bhamburda mhanjech shivajinagar gaothan hya gavache gramastha ahot mi ani majha parivar