MUTUAL FUND मध्ये INVESTMENT GOOD OR BAD? | Money Management | Marathi Podcast
HTML-код
- Опубликовано: 26 авг 2024
- #mutualfunds #investment #earningmoney
Podcast Quesry: 07385777411
#MutualFunds
#Investing
#Investment
#Finance
#FinancialPlanning
#WealthManagement
#InvestmentStrategy
#PersonalFinance
#StockMarket
#InvestmentPortfolio
#MoneyManagement
#InvestmentTips
#FinancialFreedom
#InvestSmart
#FundYourFuture
#RetirementPlanning
#Savings
#WealthBuilding
#InvestmentAdvice
#FinancialGoals
आधी शिक्षणात ईनव्हेस्टमेंट करायला पाहिजे आपले स्किल्स वाढवायला आणि आपले उत्पन्न वाढवायला....हा महत्वाचा मुद्दा जाणुनबुजून सांगितला जात नाही...
Khar ahe
💯✔
Riyal aahe
Absolutely correct 👍👍👍
Sangaylach nkoo. Khup shikun berojgar zalet. Jitk jikshan ghenar titki berojgar face krnar.
Real Estate baddal Sir sangnar hote pan te sangaycha rahunch gela please Siran sobat punha ekda video banva.....khupach chan mahiti sangitli sirani
खूप छान माहिती व विचार आहेत यात सरांनी एक गोष्ट मांडली आहे की पाहिले एकत्रित कुटुंब असल्याने एकाच वेक्तिवर कोणत्याही प्रकार ताण जास्त येत न्हवता परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती मुळे तो ताण अधिकाधिक वाढत चालला आहे ही बाब खरी आहे ते वास्तव आहे आणि चिंतेचा सबब बनली आहे.
खुप छान माहिती दिली आहे
बँकेत पैसे आहे ?❌
बँकेत पैसे आहेत ? ✅
इन्वेस्ट करावे ?❌
करावेत? ✅
लाखो करोडो रुपयांची माहिती सरांनी फ्री ऑफ कॉस्ट सांगितली याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद.
अनेकदा हजारो रुपये सेमिनार मध्ये देऊन अशी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती मिळत नाही. सरांनी ही उणीव भरून काढली आहे.
मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे well knowledgeable व्यातीमत्वला खूप खूप आभार.
Very। Nice information
खूप छान माहिती ,सोप्या भाषेत सांगितले.👌👌👍👍
तरुणांनी सरा चे मार्गदर्शन घेतले तर निश्चितच त्याचं भविष्य उज्ज्वल होईल.
बर!! आजकाल सगळेच वारेन बफे होऊ पाहत आहेत. पण होतात हर्षद मेहता व हितेन दलाल!!
Khup sadya aani sopya bhashet mahiti dili, Thanks sir
रियल इस्टेट घर जागा घेणं याबद्दल माहिती सांगणे राहूनच गेले. प्लीज या investment baddal video banva. बाकी छान माहिती सरांनी दिली 🙏
आपण लॉन्ग टर्म गेन कैपिटल टैक्स बोला......आपल्या वाक्क्याचा अर्थ वेगळा होतो....
महत्वाचा व सर्वांच्या आवडीचा मुद्दा रियल इस्टेट विषयी सांगायचे राऊनच गेले की टाळले त्यामुळे तुम्हाला कमिशन मिळनार नाही बाकी ठिक माहीती सांगीतली.
आपली माहिती अतिशय छान आहे
माहिती देणारे व घेणारे दोघांचे आभार 🎉🎉🎉🎉🎉
Thank You So Much Sir For Most Important Advice
खूपच छान माहिती सर.
Real estate investment topic remained incomplete
Mam we separately made video on that you can check
ruclips.net/video/EyxcAChQEBQ/видео.htmlsi=cE5NRKjoRwOYuW1w
पालकांनीच मुलांचा एवढा विचार करावा काय? बारावी पर्यंत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे ठीक आहे,परंतु त्यांच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन च्या शिक्षण खर्चाची तरतूद देखील पालकांनीच करणे जरा अतीच वाटते.
खूप छान माहिती मिळाली। सिनिआरसिटीझन ने mutual funds investmdnt karavi ka ?
Very good information
Valuable information but missed to cover real estate investment
Khup chan information thanks Sir🙏
If you educated yourself rightly, all this things you can definitely manage.
Educated yourself 1st. Don't run behind this big terms.
Sir ki mahiti chaan thanks ..sir hamesha khush rahy per mujy y clip aap hindi my bhi you tube per bhaijy please
Thank you for your giving knowledge
Mutual fund मध्ये रिटर्न चा rate किती हे नक्की कसं ठरवतात. Specific उदाहरण देऊन सांगावे. म्हणजे उदा अमुक रकमेचे ग्रोथ opt म्ध्ये अमुक वर्षात अमुक रू झाले म्हणजे अमुक टक्के दर समजावा
Very good information shared by sir...
I like his way of telling
फ्रंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंड मॅनेज करणारी कंपनी बंद पडली. त्याबद्दल खुलासा होऊ शकतो का
चांगला return देणारा व सेफ असणारा आत्ताचा म्युच्युअल फंड कोणकोणते?
सुरक्षित फंड कोणते
Not realistic , it is just for to increase somebody's business
Good
Khup changli mahiti dili aahe
खूप छान माहिती
🎉🎉 very nice sir.khup chan .❤
Sir I am not agree with some point Bank EMI I paid for 10 years 80 percent interest I pay and mutual fund given 15 percentage return the calculation is same no benefit
Very good information, thank you so much ✔️✔️
Very nice Sir ❤❤
Very good information 🎉
Khub chhan sir 👍👍
शेअर मध्ये मिळालेल्या फायद्याल किती टक्के tax लागतो.
excelent information
mutual fund madhe invest kara long term 50 yrs madhe crorepati
वरिष्ठ नागरिकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी की नाही?
Very good 🎉
Bhau🙏
Thank you sir
Khup Chan...
रियलइस्टेट बद्द्ल सर शेवटी बोलणार होते त्या बद्द्ल उत्सुकता होती परंतु विडियो आपुर्ण आहे असे दिसते.
Very nice.
Khup Chan sir
Sir n che name description madhye taka na
Real estate che kay zale
Thank you sir 😊
Good information
Very nice video ❤✅
❤❤❤
Rigt sir
काय भाऊ ज्ञान देता की धंदा करता ?
........कठिण आहे.....
घराचा टॉपिक राहिला
ETF is best
Agreed.
Etf मध्ये कमिशन मिळत नाही याना म्हणून सुचवत नाहीं कोणी. M f मध्ये भरघोस कमिशन मिळते
More informative....keep posting more videos on MF.
Real estate geli udat 😂
Not proper conversation
Sirancha mobile number milel ka? Contact karta yeil