भर उन्हात मी पंख्या खाली आरामात बसुन राहते पण जीवन पूर्ण नरक आहे ज्वालामुखीच्या आगीत पडल्यासारखे वाटते आज तुम्हा लोकांना बघून वाटते जीवन काय आहे, उन्हात ही सुखाचा अनुभव घेता तूम्ही असे सुख परमेश्वर मला देवो घर,गाडी, बंगला, प्रॉपर्टी, सगळे फिके वाटते तुमच्या आनंदा समोर. खऱ्या सोन्याला सोडून या मृगजाळत अडकेले जर मला काही हवे असेल तर अशी साधी सरळ माणसं खुप छान.
सागरला 🎩टोपी घ्या ताई म्हणजे ऊन लागणार नाही तुमचे व्हिडीओ खूप छान👏✊👍 असतात धनगरी जीवनाचा प्रवास काय असतो तो समजला आम्हाला खूप मेहनत कष्ट करता तुम्ही सगळे खर तर संघर्ष खूप खडतर आहे तुमचा संसार एका बाजूला ठेवून संघर्ष करावा लागतोय तुम्हाला मुलांना खूप शिकवा निदान मुलांच आयुष्य सोपे होईल त्यांच भविष्य सुखासमाधानाने जाईल दादांकडून म्हणजेच तुमच्या धन्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे
नमस्कार दादा बानाई ताई मी एक वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघते आज ताईंनी व्हिडिओ बनवला छान वाटले आम्ही धनगर आहे सांगली जिल्हा आहे आता ठाणे येथे राहतो तुमचे व्हिडिओ बघून लहानपण आठवते माझे वडील मेंढपाळ होते आता नाहीत रोज मेंढ्या घरी यायच्या कुकरी बकरा छान वाटत मेंढ्या रानात चरायला गेल्या की कोकरे वाड्यात सोडायची बसायला जिथे मेंढ्या असतील तिथे जेवण घेऊन जायचं आणि मेंढ्यांचे दुध घेऊन यायच लहानपण आठवते व्हिडिओ छान आहेत असेच आनंदी रहा 🙏🙏
प्रत्येकाला संसार तर करावाच लागतोच,कोण कशा प्रकारचे कष्ट करतो तर कोण कशा प्रकारचे,पण प्रत्येकाला आपल्या संसाराची होडी किनाऱ्याला न्याविच लागते ,पण ती कशी हसतमुखाने संसाररुपी नौका किनाऱ्याला न्यायची ते बानाई आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत बघायला मिळते, खूप खूप छान
रानातला रान मेवा खायची मजाच वेगळी असते. आता उन्हाळा चालू झाला की बोर, करवंद, आंबे हे सर्व खायला भेटत खूप छान video 👌👌👍👍😊सागर रानात आल्यावर लक्ष ठेवा काठ्या कुटयात पडायचा लक्ष ठेवा मस्त बकरीला कोकरू झाल 👌👌👍
काही दिवसांपूर्वी मी तुमचा चैनल धनगरी जीवन हा पाहिला तु कसे रा्हता कोकणात तीन,ते चार महिने वास्तव्य करता,ऊन,पाऊस,वीजेची सोय नसते तुम्ही शेतात राहता येवढं कष्टाचे जीवन जगता ते निसर्गाच्या सान्निध्यात चेहऱ्यावर कसलं टेन्शन नसतं हसत मुखाने तुमच्या परीवार सोबत, लहान मुलगा सोबत असतो तो पण् बिनधास्त शेतात फिरतं असतो ❤❤❤
बानाई,उन्हाचा चटका आहे त्यामुळे दुपारी साधारण तासभर १.३० ते ३.३० वाजेपर्यंत सावलीतच बसत जा,कारण हा त्रास एक दिवसाचा नाही.आज व्हिडीओ बनवायचं काम पण बानाई वर च आलं,एकदम छान vdo झाला.सिद्धू दादाची दर्शन झाल नाही आज,त्यामुळे कसं चुकल्या सारखं वाटतय.
भर उन्हात मी पंख्या खाली आरामात बसुन राहते पण जीवन पूर्ण नरक आहे ज्वालामुखीच्या आगीत पडल्यासारखे वाटते आज तुम्हा लोकांना बघून वाटते जीवन काय आहे, उन्हात ही सुखाचा अनुभव घेता तूम्ही असे सुख परमेश्वर मला देवो घर,गाडी, बंगला, प्रॉपर्टी, सगळे फिके वाटते तुमच्या आनंदा समोर. खऱ्या सोन्याला सोडून या मृगजाळत अडकेले जर मला काही हवे असेल तर अशी साधी सरळ माणसं खुप छान.
सागरला 🎩टोपी घ्या ताई म्हणजे ऊन लागणार नाही तुमचे व्हिडीओ खूप छान👏✊👍 असतात धनगरी जीवनाचा प्रवास काय असतो तो समजला आम्हाला खूप मेहनत कष्ट करता तुम्ही सगळे खर तर संघर्ष खूप खडतर आहे तुमचा संसार एका बाजूला ठेवून संघर्ष करावा लागतोय तुम्हाला मुलांना खूप शिकवा निदान मुलांच आयुष्य सोपे होईल त्यांच भविष्य सुखासमाधानाने जाईल दादांकडून म्हणजेच तुमच्या धन्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे
बाणाई व्हिडीओ छान केला ❤मिठ बोर पाहुन तोंडाला पाणी सुटले 😋😋 सिंदू दादा सागरला ऊन लागत असेल त्याला टोपि घ्या 🎉
व्हिडिओ ची वाट पाहत असतो, त्यात बाणाईने शूट केलाय मस्तच, बोरं पाहून तोंडाला पाणी सुटलं. नमस्कार दादा बाणाई
🙏
छान आंबट गोड बोरं.
लहानपणी सकाळची सुरुवातच बोरांच्या नाष्ट्यांन व्हायची.
छान विडिओ
नमस्कार दादा बानाई ताई मी एक वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघते आज ताईंनी व्हिडिओ बनवला छान वाटले आम्ही धनगर आहे सांगली जिल्हा आहे आता ठाणे येथे राहतो तुमचे व्हिडिओ बघून लहानपण आठवते माझे वडील मेंढपाळ होते आता नाहीत रोज मेंढ्या घरी यायच्या कुकरी बकरा छान वाटत मेंढ्या रानात चरायला गेल्या की कोकरे वाड्यात सोडायची बसायला जिथे मेंढ्या असतील तिथे जेवण घेऊन जायचं आणि मेंढ्यांचे दुध घेऊन यायच लहानपण आठवते व्हिडिओ छान आहेत असेच आनंदी रहा 🙏🙏
🙏
निसर्गाची लेकरं... शुद्ध हवा, शुद्ध पाणी घरचं अन्न, रानमेवा, प्रामाणिक कष्ट आणि कुटुंबातील एकोपा ❤
🙏
दादांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला सावित्रीबाई फुले स्मृती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई, अर्चना, आत्या, सर्व परिवाराला🌹🌹🔥🚩🙏🙏
हात भरून बांगड्या पाय भरून जोडव आमच्या बाणाई बाईला कुंकू दंड तय आडव ❤❤
प्रत्येकाला संसार तर करावाच लागतोच,कोण कशा प्रकारचे कष्ट करतो तर कोण कशा प्रकारचे,पण प्रत्येकाला आपल्या संसाराची होडी किनाऱ्याला न्याविच लागते ,पण ती कशी हसतमुखाने संसाररुपी नौका किनाऱ्याला न्यायची ते बानाई आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत बघायला मिळते, खूप खूप छान
एवढ्या उन्ह लागत तरी तुम्ही किती छान जिवन जगता बनाई दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे
🙏
खुप छान निसर्गाच्या सान्निध्यात फिरून आनंद घेत आहात आरोग्य संम्पन जीवनाचा हेवा वाटतो व शुभेच्छा
खुप छान ताई किती संघर्ष करता तरी हसत खेळत जीवन जगत असता तुमचे व्हिडिओ खुप छान असतात
खूप नशीबवान आहात तुम्ही,....❤❤ जगण्याचा खरा आनंद तुम्हीच घेताय....
रोजचा जीवघेणा प्रवास तरीपण प्रत्येक दिवस हा हसतमुख जगायचं असतं .हे आपलं व्हिडिओ पाहून प्रत्येक प्रेक्षकाला जगण्याचं आत्मबळ ( शिकवणं) मिळतं..❤❤
🙏
छान व्हिडीओ बनवला आहे , धन्यवाद
सागर खूप छान आहे आणि आता तर बोलायला पण लागला मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात ❤
Waa khupch chan sager pan mast enjoy karatoy aamdya pan mastach
रानातला रान मेवा खायची मजाच वेगळी असते. आता उन्हाळा चालू झाला की बोर, करवंद, आंबे हे सर्व खायला भेटत खूप छान video 👌👌👍👍😊सागर रानात आल्यावर लक्ष ठेवा काठ्या कुटयात पडायचा लक्ष ठेवा
मस्त बकरीला कोकरू झाल 👌👌👍
Khupch mast 👌
एकदम झकास रानमेवा...
खूपच छान व्हिडिओ आहे 👌👌
खूपच छान झाला व्हिडियो बानाई आणि बोरे पण मस्तच ❤❤
Very nice video,Banai 👍👍
खूपच छान आहे व्हिडिओ
छान च व्हिडीओ 😊
बाणाई अर्चना तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर्व कामे करण्यात एक्सपर्ट आहात तुम्ही❤❤❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे..👌👌👌 बानाई असच खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत रहा❤
सर्व कुटुंब खूप कष्टाळू आहे बानाई तुमचं सलाम तुमच्या कुटुंबाला
खूप खूप छान व्हिडिओ
खुप खुप ताई साहेब खरंच जिवन खुप छान आहे निसर्गाच्या सानिध्यात
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दाेसत❤
जय मल्हार हाके परिवार❤❤🎉
मस्तपाकि आजचा दिवस कारणी लागला म्हणायच,---मिंढ्यांचा पण चांगला दिवस निघाला, मिंघी पण व्यायली, आन रानमेवा पण मिळाला समद्यान्ना खयाला, छान झाला व्हीडिओ🎉
Banai great woman 👍👍👍🙏🙏👌
वहिनी साहेब... खुप छान व्हिडिओ.. आंबटगोड बोरांची मेजवानी...मिमांच बोलण खुप आवडल...😊
Video खूप छान ❤❤
खुप छान ❤🎉
खूप छान आहे🎉🎉❤❤
मस्तपैकी व्हिडिओ आहे ❤❤
आज पर्यंत चा बानाई चा सर्वात जास्त हसमुख व्हिडिओ..🎉
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐💐💐
मस्त विडीओ बोर भरपूर पडली
खूप छान video
सुंदर जीवन आहे तुमचे.
Khup khup khup sundar video.... Sagar khup goad ahe❤❤❤Ani Banaai tr kay sangaych nko...❤❤❤❤❤❤❤
Banai mast
खूप छान
काही दिवसांपूर्वी मी तुमचा चैनल धनगरी जीवन हा पाहिला तु कसे रा्हता कोकणात तीन,ते चार महिने वास्तव्य करता,ऊन,पाऊस,वीजेची सोय नसते तुम्ही शेतात राहता येवढं कष्टाचे जीवन जगता ते निसर्गाच्या सान्निध्यात चेहऱ्यावर कसलं टेन्शन नसतं हसत मुखाने तुमच्या परीवार सोबत, लहान मुलगा सोबत असतो तो पण् बिनधास्त शेतात फिरतं असतो ❤❤❤
🙏
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान रानमेवा आस्वाद सागर खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बाणाई तुझे विडीयो खुप सूंदर आहेत त्त्याबदल ध्यनवाद❤
Khup chan vidio bnvla tai❤❤❤
तुमचे व्हिडिओ ना चुकता रोज बघतो
मला बोर लय आवडतय🤗😋
बाणाई वहिनी छान बनवतेस व्हिडिओ👍👍👌👌🍫🧁🍫🧁🍫🧁🍧🍿🍧🍿
खूप छान 👌👌👌
ताई खुप छान तोडाला पाणी सुट्ल❤❤❤❤❤❤❤❤😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Kupc struggle he tumch kaku Salam he tumchy km la kaku
छान ❤
बानाई,उन्हाचा चटका आहे त्यामुळे दुपारी साधारण तासभर १.३० ते ३.३० वाजेपर्यंत सावलीतच बसत जा,कारण हा त्रास एक दिवसाचा नाही.आज व्हिडीओ बनवायचं काम पण बानाई वर च आलं,एकदम छान vdo झाला.सिद्धू दादाची दर्शन झाल नाही आज,त्यामुळे कसं चुकल्या सारखं वाटतय.
Shri swami samarth.
आम्ही हजारो रुपये कमवून सूदधा इतकं खुश नाही किती कष्ट करता यात सुद्धां किती आनंद मानता❤❤
बानुताई दादा तुमचे ह्वीडोओ मला खूप आवडतात तुम्ही आता कुठल्या भागात आहे
बानाई एक नंबर 👌👍
बेस्ट बाणाई
Haky dada tumcha jivan khup khup chaan ahe 👌😘🌹
खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे 🎉🎉❤
Khupach chaan 👌👌👌👌👌 vahinisaheb
बानाई बोरं पाहुन तोंडाला पाणी सुटल छान व्हिडिओ काढला बानाई खुप छान
बानाई ताई खुप छान विडीओ बनवलाय ❤❤❤🎉
Bhari🎉🎉🎉
एकच नंबर विडिओ ❤ ❤ ❤❤❤आणि सागर
Cute sagar❤❤❤
Chan
खुप छान रान मेवा
ताई खूप छान व्हिडिओ 👌❤️
Tai tumhi doghepn khupch chaan 🎉🎉🎉🎉🎉aahet
सागर गडी लय छान aahe 🎉❤
बानाईंचे कित्ती गोड सुंदर बोलन आहे ते शब्द वेचुन घ्यावे ईतके सुंदर आहे
Khuapch Chan Sundar Aahe Sarva Banayi❤😂🎉❤
Good
बाणाई ताई पण छानच व्हिडीओ बनवला आहे. सागर पण मस्तच बोर पाडत होता . दादाना पण माझा नमस्कार सांगा दादा पण या वयात खूपच मेहनत करतात
खूप छान व्हिडिओ
दादा कच्च्या करवंदाची चटणी ची रेसिपी दाखवंणा करून
जय श्रीराम, बाणाई अर्चना सागर मस्त शेतात बसुन मीठ टाकुन बोरं खातायत!धनगरी जीवन खुपच मेहनतीचे आहे ,तरी हे सगळे हसत खेळत सगळ्या प्रसंगांना सामोरे जातात!
सागर खुप गोड बाळ आहे. तुमच कौतुक करावे तेवढे कमी आहे. खर आयुष्य तुम्ही जगताय निसर्गाच्या सानिध्यात.
सागर ला शाळेची पण गोडी लावा दादा ..तो शिक्षण घेऊन मोठा झाला पाहिजे..
बाणाई मस्त व्हिडिओ बनवतेस .छान गप्पा मारतेस .
सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा वाडा कोणत्या गावात आहे ते कळत नाही तेही कळवा ❤❤❤
फस्ट लाईक👍👍👍
Jam bhari 🎉🎉🎉
Sagar khup chan ❤
बाणाईनी मस्तपैकी व्हिडीओ शूटिंग केले
बाणाई आमच्या पण तोंडाला पाणी सुटले..., बोर बघून... 😋😋
First like 👍 first comment❤️😘
Chan bor
सागर खूप गोड आहे
बाणाई वहिनी खुपचं सुंदर व्हिडिओ काडते
❤❤
👌👌👌👌