नवरात्रीपूजा l शास्त्रोक्त व सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी?बघा संपूर्ण पूजाविधी घटस्थापना 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 107

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 6 месяцев назад +2

    Jai Ambe Jagdambe.Khup chaan Ghatsthapana Tai.Nice video.

  • @archanagawande7605
    @archanagawande7605 Месяц назад

    खुपच छान सोप्या पद्धतीने छान मांडणी केली. सुंदर 👍🙏🌹

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 года назад +9

    🕉️🕉️🙏🙏🌺खूप छान पूजा मांडली आहे ताई 👌👌✨

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      धन्यवाद ताई आपण व्हिडिओ बघून आपल्या प्रतिक्रिया मला दिल्यात खूप छान वाटले मी आपल्यासाठी असेच नियमित उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईल आपले प्रेम व प्रतिसाद असाच कायम असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @gaukarnapatke9990
    @gaukarnapatke9990 2 года назад +2

    Khup chhan Puja mandli Tai Devichi

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम पुन्हा सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @chandadeshmukh522
    @chandadeshmukh522 Месяц назад

    खूप छान ❤❤

  • @MangalaBobade-g8r
    @MangalaBobade-g8r Год назад

    खूप छान आहे देवीची पूजा मांडणी

  • @seemapawade5640
    @seemapawade5640 2 года назад +1

    Khup chan mahiti sangitale tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम पुन्हा सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @Kantapawase
    @Kantapawase Месяц назад

    Khoop chhan tai

  • @ashapedamkar463
    @ashapedamkar463 2 года назад +1

    खूप सुंदर घट स्थापना केली आम्हीं पण उस्तुक आहे घट स्थापना करायला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      धन्यवाद ताई 🙏आपण नवीनच प्रथमच घटस्थापना करत असाल तर हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल आपले प्रेम व प्रतिसाद सदैव देत रहा

  • @bharatikapade7090
    @bharatikapade7090 2 года назад

    Khup chan agdi Prasann vatl 🙏🙏👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम मला सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @shailawanere2500
    @shailawanere2500 2 года назад +2

    खूपच छान ताई 👌🏿👌🏿🙏🏿🙏🏿

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      धुळ्यात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नियमित पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असेच प्रेम देत रहा🙏

  • @poonamshirke5127
    @poonamshirke5127 2 года назад +1

    Khup chan 👌👌 thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम मला सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @vandanapatil2485
    @vandanapatil2485 2 года назад +1

    खूप छान पूजा मांडलीय तुम्ही ताई 👌👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम पुन्हा सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 2 года назад +1

    खूप छान पूजा केली ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      व्हिडिओ पहिल्या बद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला आवडती असेच व्हिडिओ मी नियमित पोस्ट करेल फक्त आपला प्रतिसाद कायम असू द्या

  • @iammanojwadhave
    @iammanojwadhave Год назад +1

    उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      धन्यवाद🙏 आपण दिलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद लाखमोलाच्या आहेत🌹 Thanks for watching🙏

  • @minakshipatil5481
    @minakshipatil5481 2 года назад +1

    Very nice 👍👍👍👍 super super

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад

      व्हिडिओ पहिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसादाचे मी स्वागत करते असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

  • @vaishalishinde8799
    @vaishalishinde8799 2 года назад +1

    मन प्रसन्न झाले

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम पुन्हा सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @yogita_jogale
    @yogita_jogale 2 года назад +1

    khoop chhan puja keli

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      पूजेचे व्हिडिओ आपणास आवडला त्याबद्दल मी आपले आभारी आहे तसेच आपण आपला बहुमूल्य प्रतिसाद आणि प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या असेच प्रेम कायम असू द्या आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो

  • @vaishalishinde8799
    @vaishalishinde8799 2 года назад +1

    खुप छान पूजा केली

  • @shitalbachhav8674
    @shitalbachhav8674 2 года назад +1

    Khup chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @shailajadhav1963
    @shailajadhav1963 2 года назад +1

    खूप च छान पूजा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम पुन्हा सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @rajanigawade4713
    @rajanigawade4713 2 года назад +1

    Wow...khupach sunder...🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад

      धन्यवाद आपल्याला आवडतील अशीच व्हिडिओ माझ्या चॅनलला पोस्ट होत असतात आणि आपल्याला व्हिडिओ आवडला म्हणजे यातच माझा आनंद आहे आपली अशी साथ कायम असू द्या

  • @shrisha4890
    @shrisha4890 2 года назад +1

    Jai Mata Di 🙏🙏🌷🌷,very nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      जय मातादी🙏 माता जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो व्हिडिओ बघून आपण दिलेल्या प्रतिसाद व प्रतिक्रिया ह्या माझ्यासाठी अनमोल आहे असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @vijayalaxmimadaswar5618
    @vijayalaxmimadaswar5618 2 года назад +1

    Lai chan aahe tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      माता जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आपल्याला हा व्हिडिओ आवडला ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे सदैव आपल्या सेवेत असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ येत राहतील फक्त आपले प्रेम असेच कायम असू द्या धन्यवाद

  • @dipalivarge4639
    @dipalivarge4639 2 года назад

    Mi mazya ghari ashich pooja maden, thanku👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @savitanalawade8025
    @savitanalawade8025 2 года назад +1

    खूप छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад

      धन्यवाद आपल्याला आवडतील अशीच व्हिडिओ माझ्या चॅनलला पोस्ट होत असतात आणि आपल्याला व्हिडिओ आवडला म्हणजे यातच माझा आनंद आहे आपली अशी साथ कायम असू द्या

  • @aayushgaikwad4590
    @aayushgaikwad4590 3 года назад +3

    Very Nice

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 2 года назад +1

    छानच सांगीतले.ह्या वेळेस घट कधी ऊठतात.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व आपण दिलेल्या प्रतिक्रियेचे मी आभारी आहे असा स्नेह कायम असू देत बरेच ठिकाणी घट दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला उठवतात व मग दसरा साजरा करतात🙏🌹

  • @harshadarathod10
    @harshadarathod10 2 года назад +1

    Ghata vr tuljabhavani chi ji murti thevli ti nasel tr ky thevave

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      तुळजाभवानीची मूर्ती नसेल तर आपण देवीचा टाक ठेवू शकता श्रीयंत्र सुद्धा ठेवू शकता किंवा कुठल्याही देवीची छोटीशी प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू शकता आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या

  • @dadabahudada5134
    @dadabahudada5134 2 года назад +1

    Jay gajanan mauli 🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      जय गजानन माऊली 🙏माता जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद व आपले प्रेम कायम असू द्या

  • @hirabaiphapale9999
    @hirabaiphapale9999 2 года назад +1

    हिराबाई किसन फापाळे नमस्कार ताई कोल्हापूर देवी चा मुखवटा कूठे मिळाला मलापण सागा प्लीज

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      आणि मला हा कोल्हापूरच्या देवीचा मुखवटा कोल्हापूरलाच मिळाला आहे मंदिराच्या आवारात जी दुकाने आहेत तिथूनच मी घेतला आहे आपल्याला सुद्धा तिथे नक्की मिळेल व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा

  • @dilipsakhare857
    @dilipsakhare857 3 года назад +2

    Nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 года назад +2

    Ek chotasa sall puja Chan ahye pan Devi chi murti magezhakli jate tarnext time na thodi mothi jaga wapra mhanje Devi disel tichy samor gardi gardi watli Ani ekhadi payri kara mazhya kade me pan karte koop mast pujan karte sadee neswte ghat ghalto upwas karto tumhi lahan ahat mhanun suchvle rag nasava mazi puja tumhala dakhwta Ali astitartumhala pan koop awdel

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      ताई तुम्ही खूप छान सुचवले आता या वेळेला मी सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच घटस्थापना करेल असेच मार्गदर्शन आणि प्रेम सतत असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

    • @vidyashewale2507
      @vidyashewale2507 Месяц назад

      Khupch chan

  • @r.rconstruction2213
    @r.rconstruction2213 2 года назад +1

    tai Pooja aavadali 🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      धन्यवाद 🙏हा व्हिडिओ आपल्याला आवडला यातच माझा आनंद आहे आणि अशीच आपल्याला आवडतील अशी व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येईल फक्त आपला प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या

  • @hema2078
    @hema2078 2 года назад +1

    Why we hang 9 betel leaves?

  • @surekhapawar9755
    @surekhapawar9755 2 года назад +1

    Madam aapan sangitale eshanya bajula diva layala sangitla pan eshnya bajula panyache sthan aste diva ha aagneyal aasayla hava

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      आग्नेय दिशेलाच अग्नीचे स्थान असते हे बरोबर आहे परंतु नवरात्र मध्ये तेलाचा दिवा देवीच्या उजव्या हाताला व तुपाचा दिवा डाव्या हाताला लावण्याची पद्धत आहे पूर्वाभिमुख पूजा असल्यामुळे उजवा हात हा ईशान्य बाजूला येतो आमच्याकडे देवीच्या उजव्या हातालाच अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे आपण आपल्याकडील रिवाजाप्रमाणे पूजा करावी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत रहा

  • @jayrajsawant1458
    @jayrajsawant1458 2 года назад +1

    🙏🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या प्रतिक्रिया मला सदैव प्रोत्साहन देतात असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ मी सदैव पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल व आपले असेच प्रेम कायम असू द्या

  • @jitendrakamble2230
    @jitendrakamble2230 Месяц назад

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @SabDangr
    @SabDangr Месяц назад

    Vikatachi mati chaleka

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 Год назад

    Aamhi pn tatat basvto ghat

  • @ashagavhankar337
    @ashagavhankar337 2 года назад +1

    👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद व प्रेम पुन्हा सुद्धा अखंड मिळत राहो हीच अपेक्षा🙏

  • @nayanakharote2035
    @nayanakharote2035 2 года назад +1

    Halad kunku aangthyane lavu naye. Ring finger ne mhnje second last botane lavava

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      हो मला माहिती आहे कदाचित माझ्याकडून चुकून अंगठ्याने कुंकू लावल्या गेले आपण जसं कौतुक करतात तसे चुकसुद्धा आपण दाखवली त्याबद्दल मी आपले आभारी आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच आपलेपणा कायम मिळत राहील ही अपेक्षा🙏

  • @pritibagwe5983
    @pritibagwe5983 2 года назад +1

    9 दिवस घटस्थापना मधले पाणी तेच ठेवावे का?? पाने फुले खराब झाली तर बदलावी का??

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +3

      घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर त्याला दसऱ्यापर्यंत किंवा नऊ दिवस हलवायला चालत नाही आणि पाणी फुले बदलण्याची सुद्धा आवश्यकता नसते कारण आपण नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या माळी त्याला घालत असतो आणि घट बसवताना शक्यतोवर तांब्याचा बसवावा कारण मातीचा घट खूप पाझरतो आणि त्यातलं पाणी संपून जाते आणि सर्व धान्य उगवून आल्यानंतर त्याला बुरशी येते आणि गटामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत पाणी असणं आवश्यक असतं कारण हे पाणी आपल्या घरात शिंपडल्यानंतर घरातील सर्व दोष नाहीसे होतात वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या

  • @ashapedamkar463
    @ashapedamkar463 2 года назад +1

    आमच्या देवघरात कळस आहे तो तसाच ठेवायचा आणि दुसरा कळस ठेवावा का

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      हो आपल्या देवघरातील नेहमीचा कळस कायम ठेवायचा आणि घटस्थापनेचा घट वेगळा स्थापन करायचा. येणारा नवरात्र उत्सव आपणास सुख समृद्धी उत्तम आरोग्य आणि मन वंचित फल देऊन जाओ. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या🙏

    • @AnusuyaKakade-h3r
      @AnusuyaKakade-h3r Месяц назад

      @@RupalisFoodCulture ಬೆ

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 2 года назад +6

    मातीच्या घटा मध्ये रोज पाणी टाकावे का...घट विसर्जन चा ही व्हिडिओ टाका...कारण माझे घट स्थापने चे पहिलेच वर्ष असणार आहे...त्या करिता A to Z माहिती हवी आहे...🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      मातीच्या गटामधील पाणी पूर्णपणे पाझरला असेल तरच त्यामध्ये पाणी घालावे अन्यथा पाणी घालण्याची आवश्यकता नाही

  • @shailamasare2981
    @shailamasare2981 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @priyashinde7604
    @priyashinde7604 2 года назад +2

    ताई देवीला अंगठ्याने हळद कुंकू लावत नाहीत... बाकी पूजा छान दाखवलीय...

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @sujatagundla7936
    @sujatagundla7936 2 года назад +2

    🌹🙏🙏🙏🌹

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      आई जगदंबेची कृपा आपल्यावर अखंड राहो व्हिडिओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहील असेच प्रतिसाद देत राहा

    • @jagdeshwarimathad6115
      @jagdeshwarimathad6115 2 года назад

      Khup chan puja mandani sangitali ahe 💐

  • @nutanpande3666
    @nutanpande3666 Месяц назад

    Mandal nehmi chukoni karave, gol mandal pitrnache aste , baki pooja sundar

  • @ujjvalakokate3490
    @ujjvalakokate3490 Год назад

    Aarti kartana ghanti vajvat nahi na

  • @SabDangr
    @SabDangr Месяц назад

    Mati koti

  • @aparnashete5851
    @aparnashete5851 2 года назад

    Angthyane kunku devila lavat nahit baki puja chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 года назад +1

    Jalshat haldi kunku ghala

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      हो नक्की

    • @hirabaiphapale9999
      @hirabaiphapale9999 2 года назад

      हिराबाई किसन फापाळे नमस्कार ताई कोल्हापूर देवीचा मुखवटा कुठे मिळेल मलापण सागा प्लीज

  • @मंगलमहाकाळ
    @मंगलमहाकाळ Месяц назад

    खूप छान पूजा केली

  • @mangallad6105
    @mangallad6105 2 года назад +1

    Nice