विलासखानी तोडी भैरवी रागात गायल्याने अगदीच बेसूर झाली. तसेच ' मिले सूर ' ही बेसूर झाल्याने कानाला खूपच खटकतो ! शेवटी शेवटी मात्र सूर सापडल्याने शेवट श्रवणीय झाला !! मी आपणा सर्व ताईंचे गायन वारंवार ऐकतो व आमच्या महिला भजनी--भगिनींना आपले गायन व चाली ऐकण्याची शिफारस करीत असतो. गायलेली सरगम अगदी तयारीची व श्रवणीय!! एक दर्दी श्रोता म्हणून अभिप्राय दिल्याबद्दल राग नसावा!!
छान गित गायन संगित आवाज निर्मिती धन्यवाद माऊली जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण
विलासखानी तोडी भैरवी रागात गायल्याने अगदीच बेसूर झाली. तसेच ' मिले सूर ' ही बेसूर झाल्याने कानाला खूपच खटकतो ! शेवटी शेवटी मात्र सूर सापडल्याने शेवट श्रवणीय झाला !!
मी आपणा सर्व ताईंचे गायन वारंवार ऐकतो व आमच्या महिला भजनी--भगिनींना आपले गायन व चाली ऐकण्याची शिफारस करीत असतो. गायलेली सरगम अगदी तयारीची व श्रवणीय!! एक दर्दी श्रोता म्हणून अभिप्राय दिल्याबद्दल राग नसावा!!
Right
योग्य विवेचन
्@@kbs1999
4:34 4:34
@@kbs1999
राग तीन प्रकारचे,बिलासखानी,तोडी आणी भैरवि गायली,छान आवाज,
ताई ही भैरवी रागातले चाल आहे अतिशय सुंदर खूप छान गायली पांडुरंग तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही राम कृष्ण हरी तुमची झाला ऐकून मन प्रसन्न झाले
वा वा
मिश्र भैरवी.......राम कृष्ण हरी माऊली
आम्ही दुसऱ्याला किती राग आला हे ओळखु शकत नाही .....
पण या दिदीचा राग खूप आवडला..
मिश्र भैरवी रागातील चाल सलाम तुमच्या कार्याला तुमचा भाऊ
वा दिदी खूपच सूंदर गाईल
आशी बहीन माळाय नशिब लागत
जय हरी माऊली
वा ताईसाहेब कमालच केली, धन्यवाद ताईसाहेब
He maharaj ugacha madi madi mantat
ज्योती ताई चे किर्तन निवंडगा येथे झाले. 1 नंबर 🙏
Tai tumcha awaj khup sundar aahe ram krusna hari mawuli
मनाला प्रसन्न करणारे गायन करून मन प्रसन्न झाले ताई
वा ताई फार सुंदर गातात ❤
खुपछान
तोडी मिक्स भैरवी जयहारी अतिशय सुंदर
खूप छान ताई ..सगळे याला भैरवित आहे mnte पण तुमचं बरोबर आहे
भैरवी
सदासुहागनराग भैरवी
वा खूपच छान ताई एकच नंबर जोडी खूप खूप शुभेच्छा
Maharaj thmba jar
खूप छान 👌👌
अहो हि भैरवी आहे
मिले सुर मेरा तुम्हारा
बिलासखाणी तोडी, भैरवी...🌹🌹
सुंदर..👌👌👍👍
छान गित गायन संगित आवाज निर्मिती धन्यवाद माऊली जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
अप्रतिम माऊली🙏
भैरवी राग
काय मजा आली असं वाटत व्हिडिओ पाहतच राहो संपायला नको काय गोडवा आहे आवाजात ३चां
महाराच नांव काय आहे,गायन करनारे
धन्य आहे धना de करांडे धन्य आहे भारतीय कन्या thanks तलूकA भोर् dist poone
वा क्या बात सुंदर गायन 🎉
अप्रतिम "मिश्र भैरवी"
भैरवी🙏🙏
खुप सुंदर मला राग नाही माहीत माला राग सांगा मीपण कलाकर आहे
माणूस गायकांचे नाव काय आहे ? सांगाल तर बरे होइल.
सुरुवातीला बिलासखाणी तोडी आणि मिश्र भैरवी असा राग
तांबे आपलं गाव कोणतं?
वा ❤❤❤
अप्रतिम अतिसुंदर सुमधुर गायन
दादा वाजवणारा का नाही दाखवला किती छान वाजवतो
वा गॉड वा अप्रतीम आवाजात अस वाटलं की हे जग आहेन ते तोड्या वेळा कर्ता मन फक्त भजनाच रमून बाकी सर्व विसरूनच गेलो
अप्रतिम गायन वादन राम कृष्ण हरी
फारच छान
Taie.god.avaj.jay.hri.
अतिशय सुरेख आवाज दिदी .
ताईला भावाचा मानाचा मुजरा
मिश्र भैरवी चाल खूप छान
अप्रतिम गायन ताईसाहेब
अप्रतिम गायन आहे बा
ऐकच नंबर मावली 🏆🏆👌👌
राम कृष्ण हरी.धन्यवाद
खुप खुप सुंदर माऊली
अतिशय सुंदर ताई दिदी खुपच सुंदर
लय भरी
अप्रतिम 🙏जय हरी माऊली🙏
भैरवीत. गायले.
अहिरभैरवी
भैरवी सुद्धा आहे यात.
दोघात तिसरा नकोय महाराज🙏🙏
माझा मते राग तोडी आणि भैरवी मिक्स 🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रतिम गायन
मिश्र भैरवी
Supar awaj khup sundr ahe
अप्रतिम गायन राम कृष्ण हरि माऊली
अगदी छान आवाज आहे रामकृष्ण हरी
मिश्र भैरवी रागातील चाल आहे वा तुमच्या गायनाला सलाम आहे आमचा
Pr of y
ঠ্যঠ্য
ঠ্য
ললললল্য্য্য্য্যঊ
@@gauravpatil7358 mp. NK i
5:34
वा क्या बात है दिदी
जय हरी
जय हो
सुंदर गायण अप्रती जब्बरदस्त
अप्रतिम 👌👌
राम कृष्ण हरी ताई
प्रयत्न छान केला....
मस्त गायन जय हरी
खूप छान
मिश्र भैरवी राम कृष्ण हरी महाराज खूप आवडला कार्यक्रम आवाज फार सुंदर आहे
सलाम तुमच्या गायनाला(आवाजाला)
मिश्र भैरवी राग आहे खूप आनंद होतो ऐकुन
Chan vaishanvi tai
सिंद भैरवी
Pan dhoni didini khup Sundar gayla
Khup chan didino🙏🙏
ज्योती ताईला मानाचा मुजरा
Nice Bhajan didi mud fresh
WAWA JOTi TAi AGDi SUNDAR GAYEN KELE
JAY JAY RAMKRUSHNHRi
🙏🙏
खुपच छान दिदी
Kup छान ताई
Sada suhagan rag bhairavi
विलास खांतोडी व मिश्र भैरवी
मिश्र भैरवी छान🎉❤
Joti didi khup chan
खूप छान,
1no didi
Ram ramkurshanhari 🙏 ki 🙏
अप्रतिम गायन वादन
वा वा खुप खुप छान
Khup chan
खूपच छान अप्रतिम
Bhairavi aahe maharaj❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अप्रतिम गायण ताई 🙏🙏
भैरवि
Hariommishraraghariom
ताई खुप छान
खुप सुंदर गायन ताई