Jhanjhanit ani chamchamit recipe.. mazyapekasha tumhala jast bhook lagalyasarakh janval.. vada misal la dusara option milala.. Thank you Madhura tai.. ashi bhannat recipe dilyabaddal.. 😋😋
मधुरा, तुझ्या आवाजातील माधुर्य तुझ्या हातातून तू बनवत असलेल्या पदार्थात झिरपत असत. तू प्रत्येक पदार्थाचे इतके चमचमीत वर्णन करतेस ते ऐकून कान तृप्त होऊन जातात.मी तुझ्या बऱ्याच रेसिपीज बनवून पहिल्या आहेत ..खरंच तू अन्नपूर्णा आहेस बाई!!!🙏 धन्य तुझी पाक कला..धन्य तुझ सादरीकरण.अनेक शुभ आशीर्वाद.. ❤️❤️❤️😘
छान रेसिपी आहे.आम्ही ही बनवतो आमच्या कडे याला डुबुक वड्या म्हणतात.खानदेशात भुसावळ गाव आहे आमचं.तुमच्या सगळेच recipe खुपच छान असतात घरात सगळ्यांना खुप आवडतात.
वाह..! बाहेर मस्त आमचा कोकणातला पाऊस आणि ही dish..!! बहारच ❤️... तुमच्या शेव भाजी च्या reciepe ची आठवण आली.. आत्ता पावसात आम्हीं हमखास enjoy करतो. तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏
A yummy looking mouth watering dish. It's amazing how every region of Maharashtra has some special and different cuisines to offer. Madhura, u have truly taken the trouble to research these recipes and bring them through your voutube channel to us viewers. Thank you so much 😘😘😘
नमस्कार ताई, आपली यूट्यूब वरील चूनवडी ची रेसिपी आम्हाला खूप आवडली, आणि आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही घरीदेखील करून बघितली, चव अतिशय अप्रतिम झाली होती. त्याबद्दल आपले धन्यवाद असेच नवनवीन रेसिपीज सादर कराव्यात.🙏🙏
Khupch छान: हा विदर्भ मधील एक दम फेवरेट पदार्थ आहे आम्ही नेहमी करत असतो आणि तुम्ही खुप छान बनवली चून वडी
L
@@laxmikantjoshi5052
M
.
ञञञऐणञणङङञ
@@laxmikantjoshi5052 tank you
रेसिपी तर खूपच मस्त आहे पण त्यासोबत ज्या छोट्या छोट्या टिप्स देता त्या तर भारी उपयोगाच्या असतात thank you🙂🙂
धन्यवाद 😊😊
आमच्या कडे याला डूपकुळेची कडी म्हणतात ♥️खूप मस्त लागते♥️👌👌 धन्यवाद मॅडम 🙏🙏
Nice Resipe 👌👌👌
मी पहिल्यांदा या भाजी चे नाव ऐकले. आणि मी बनवली आज,खूप सुंदर झालीय. सर्वांना खुप आवडली.tnx मॅडम.❤️
अरे वा छानच...
जी सिंपल और अच्छी रेसिपी धन्यवाद जी 🌹
Jhanjhanit ani chamchamit recipe.. mazyapekasha tumhala jast bhook lagalyasarakh janval.. vada misal la dusara option milala..
Thank you Madhura tai.. ashi bhannat recipe dilyabaddal.. 😋😋
👌👌 करून बघितली खूप मस्त झाली .. thank you मधुरा 😄
खूप मस्त चुनवडी रेसिपी तोंडाला पाणी सुटलं मधुरा ताई खूप छान धन्यवाद
उस्मानाबाद ला याला गोळ्याची आमटी म्हणतात. ताई खूप छान 👌🏻👌🏻
ruclips.net/video/-EBC2dyesLw/видео.html 😋😋😋😋
खुप छान..आमच्याकडे याला डूबुक वडे म्हणतात. वाटण घालून करतात मस्त चव लागते👌👌👌
Ho
मस्त आहे, अणि नवीन नाव आहे, आमच्या कडे मराठवाड्यात याला डुबुक वडा म्हणतात 😊
Ho barobar
Ani mast testy hote 😊
Khup Sundar aahe
I Love You
@@shraddhazade6649 खुपच सुंदर रेसिपी आहे करून बघते भाजी चा रंग फार सुदंर आहे
Ho dubukwadyachi aamti kiwa bhajachi aamti...
एकदम चावीष्ठ झाली ताई चुन वडीची भाजी मी विदर्भ भागातली आहे भन्नाट स्वाद 👌👌👌
Daily before I start cooking I check you videos and than I decide and cook, it's comes out to be very testy and yammy ..... Thanks dear
💕💕💕
Sounds great!!
व्वा व्वा!! इतकी मस्त दिसतेय!! पाणी सुटलं तोंडाला! 😋😋 नक्की करून बघणार!! 👌👌👍👍
Superb recepy ahe thank you tai
#Aagri_swad chi pn aaj 11vajta pavsala special ranbhaji chi recipe aali ashe tar nakki baga 😊
खुपच छान 👌🏼👌🏼
धन्यवाद 😊😊
आम्ही ईकडे डूबूक वडी म्हणतात
वाह मस्त झकास यम्मी यम्मी टेस्टी चमचमीत झणझणीत चुन वडी रस्सा भाजी अफलातून अप्रतिम 👌👌👌👌👌😃 भन्नाट रंग सुंदर
धन्यवाद 😊😊
आमच्या खानदेशात डुबुकवडी म्हणतात👌👌
छान आहे नांव "डुबुकवडी".
👍👍
मधुरा, तुझ्या आवाजातील माधुर्य तुझ्या हातातून तू बनवत असलेल्या पदार्थात झिरपत असत. तू प्रत्येक पदार्थाचे इतके चमचमीत वर्णन करतेस ते ऐकून कान तृप्त होऊन जातात.मी तुझ्या बऱ्याच रेसिपीज बनवून पहिल्या आहेत ..खरंच तू अन्नपूर्णा आहेस बाई!!!🙏 धन्य तुझी पाक कला..धन्य तुझ सादरीकरण.अनेक शुभ आशीर्वाद.. ❤️❤️❤️😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks for so delicious recipe 👍
चुनवडी नवा प्रकार पदार्थाचा आज मी शिकले, लादी पावा बरोबर खरच छान लागेल, मी नक्की करून बघेन, धन्यवाद मधुरा👌👍💐💐
धन्यवाद... हो, नक्की करून पहा..
Mam I tried this recipe came out well,your explanation is very easy to understand
Bmb
छान रेसिपी आहे.आम्ही ही बनवतो आमच्या कडे याला डुबुक वड्या म्हणतात.खानदेशात भुसावळ गाव आहे आमचं.तुमच्या सगळेच recipe खुपच छान असतात घरात सगळ्यांना खुप आवडतात.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupcha chan me विदर्भ ची च आहे कळण्याची भाकरी ठेचया सोबत छान लागते 😊
@@NurvijasCuisine 😊tumhcha Maher kuthala ahe
@@NurvijasCuisine me Malkapur
@@NurvijasCuisine ho
अाम्ही ह्याला गुळवड्याचे सांभार किंवा गुळवणी म्हणतो। छान लागते।
@@NurvijasCuisine me sudda mlk
वा फारच छान मस्त रेसिपी करून बघते थॅस मॅडम सोप्पी पध्दत आहे 😋😋😋😋👌👌👌👌🙏
Very very new recipe for me, looks tempting, "ll try 🤗👍🏻
Nice Resipe 👌👌👌
ruclips.net/video/-EBC2dyesLw/видео.html 😋😋😋😋😋
खूप छान रेसिपी , आणि प्रेझेंटेशन तर जबरदस्त नेहमी प्रमाणे👌👌
Spicy looks and easy to cook.
Great tasty , reminds me my village time.
Nice Resipe 👌👌👌👌
ruclips.net/video/-EBC2dyesLw/видео.html 😋😋😋😋
खूपच छान रेसपी ,🎉💐😘👍👌
चमचमीत, मसालेदार खूपच छान
Mam tumi khup chan recipes dakhavta.. Tumchyakadun inspire houn mepn Maz rangoli ch channel suru kel aahe "Gurumauli Rangoli".. 😊Thank you mam
तुमच्या सर्व पाककृती एकदम झक्कास असतात. आणि तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम असते.
Your voice as well as your presentation is very nice, I love it.
Nice Resipe 👌👌👌👌👌👌 I try
ruclips.net/video/-EBC2dyesLw/видео.html 😋😋😋😋😋
Khup chan mam tumhi bolatach khup chan mala tumche bolan Khup ch avadat ani tyach barobar tumchya recipe pan ek no ch astat thanku mam
धन्यवाद 😊😊
Madhura tai tujhya Navin gharachi tour de na❤️❤️❤️
ruclips.net/video/E8WSu-Zt3_w/видео.html
@@MadhurasRecipeMarathi aa g hey nahi tujhya latest interview madhe baghitale te Navin Ghar..hey amhi already pahile aahey
Chunvadi mhanje dubukvade ka
Hi Madhura,cunvadi first time me ekathe, look beautiful and yammy too, love from Rome 💕💕💕
वाह..! बाहेर मस्त आमचा कोकणातला पाऊस आणि ही dish..!! बहारच ❤️...
तुमच्या शेव भाजी च्या reciepe ची आठवण आली.. आत्ता पावसात आम्हीं हमखास enjoy करतो. तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏
Yala nagar,dhule,NASHIK,nandurbar ya bhagat tyala dabuvadi as mntat
ते सनडे मसाला एवेजी काय वापरतात नगर भागात?
amhi Golyachi Amati mhntoy yala khup chan receipe 👍👍
धन्यवाद 😊😊
Madam, recipe khup chhan aahe 👍 pan tumhi sarkhe- sarkhe "SO" kaa bolta 😀😂?
अगं बाई असते एखादी सवय प्रत्येक माणसाला, तू छान छान रेसीपी बघणं सोडून कसल्या चुका काढत आहेस.🤦
खूपच छान रेसीपी झाली मस्त तरीवाली
Its also called भडगोळे (Bhadgole) in khandesh
Yes 😂
Tai Sunday masala chi price kay aahe
No its not bhadgole.. It's dubuk vade
छान आहे ही चून वडीची रेसीपी!!
अणि सोपी सुध्दा!!
करून पहा...
When you said Aflatoon...chamchamit I knew it this is going to be amazing
Nice Resipe 👌👌👌
ruclips.net/video/-EBC2dyesLw/видео.html 😋😋😋😋😋
खूप मस्त रंग पण छान ,आम्ही डुबुक वडे म्हणतो.
A yummy looking mouth watering dish. It's amazing how every region of Maharashtra has some special and different cuisines to offer. Madhura, u have truly taken the trouble to research these recipes and bring them through your voutube channel to us viewers. Thank you so much 😘😘😘
ruclips.net/video/-EBC2dyesLw/видео.html 😋😋😋😋😋
I..ii 8
👌👌👌
@@sangeetakhose7599 arfikolgolpsuqarq
@@sangeetakhose7599 esesesesl
Thank u tai आज भाजी काय करायची सुचत नव्हतं ही रेसिपी पाहिली आणि लगेच करून पाहिली अगदी सोपी व चविष्ट लागते ही वडी 🙂🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
This looks absolutely amazing!
मसतच सोपी रेसेपी धन्यवाद ताई 😋😋👍👌👌👋👋🙏
करून बघा 😊😊
डुबुक वड्याची आमटी आणि चुनवड़ी दोन्ही प्रकार सारखेच !
@@kriti5810
Yup , it's wondering !
@@kriti5810 ,
khup chhan tai mast zali bhaji
छान आहे भाजी, पण आम्ही हिला डुबक वडे बोलतो, थोडीसी रेसिपी वेगळी आहे,,
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान सोपी आणि चमचमीत
Rojachya bhaji saati
मस्त सोपी सुटसुटीत चुनवडी
तुमि व्हिडिओ शूट करता, मग मसाले कधी करता , time कसे निययोजन कैसे करता
करुन घेतात त्या बाया लावुन
कंपनी च आहेन
Hi Madura he bhaji me first time pahili.yummi dust hoti.
चुनवडी पहिल्यांदा ऐकलं मी.. आमच्या मराठवाडय़ा मध्ये नाही ऐकलं कधी. आणि खाल सुद्धा नाही.
Vidarbhatil special padarth aahe
Amchyakade yala dubuk vade mhantat majhi aaji nehami banvaychi khup chhan lagte aani jhatpat bante 👌👌
फारच छान आहे.करून bhagare
साहित्य घरातच आहे.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ड़ुबुकवड़ी छान लागते so tasty
खूपच छान रेसीपी!मी आजच केली. धन्यवाद मधुरा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी तुमच्या मुळ स्वयंपाक शिकले खूप छान रेसिपी समजून सांगता आनि करता 👌👌😘😘🙏🏼🙏🏼
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुपच छान.मला तर खूप आवडली
Khup khup mast bhaji Kay banvayche teshn ast he chan aahe
किती मस्त रंग आलाय ,मी नक्की करून बघणारthanks
मी करून पाहिली खरंच खूप छान होते भाजी....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त नवीन रेसीपी. Will definitely try 👍 .
खूच छान आणि सोपी पद्धत 👌👌👍
धन्यवाद 😊😊
आमच्या कडे याला चुनगोळे म्हणतात खुपच छान लागतात.मस्तपैकी
सोलापूर भागात याला गोळ्याची आमटी/ भाजी म्हणतात आणि ही खुप छान लागते . कमी सहित्यात तयार होते. My favourite dish
क्या बात हैं 👌👌👌जबरदस्त 👍😋😋
खूप मस्त रेसीपी.
वेगळा प्रकार आहे नक्की try करणार
Chunvadi bhaji mastch zaly tai.
Khup.chan.amhi.nakki.try.karu
Madhura tuji recipe khupach Chan asate 👍❤️😀
धन्यवाद 😊😊
Dubuk vadi chi bhaji very tasty
Mihi karun baghitali kharach khup छान झाली सगळ्याना घरात पण खूप आवडली thank you
wa wa madam ekdam bhannnat recepi aahe
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी मधुरा,🙏🙏
रेसिपी एकदम झक्कास 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe bhajila kahi nasel tar chunwadichi bhaji karaychi he tharlelach asate maz amchyakade khup awadte sarwana thanks
Khup Chan Ani chavist. Karun baghitle. Thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhuras resep bhannat resep👌👌👌👌👌👌
Kiti bhari ekdam jabardast mi ajach try karte thanks madhura👌🤤😘😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान झणझणीत मस्त 👍👍👍
मस्त रेसीपी आहे,करून पाहीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan recipe ahe tai thank you Tai 👌🙏🏻
Pleasure!!
खूप छान रेसिपी मी ट्राय करते😋😋
मला खूप खूप आवडते मी करून बघेन
अप्रतिम रेसिपी
नमस्कार ताई, आपली यूट्यूब वरील चूनवडी ची रेसिपी आम्हाला खूप आवडली, आणि आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही घरीदेखील करून बघितली, चव अतिशय अप्रतिम झाली होती. त्याबद्दल आपले धन्यवाद असेच नवनवीन रेसिपीज सादर कराव्यात.🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan dakhavlit ani sopi khup chan 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura tai jaberdast recipe
धन्यवाद 😊😊
खुपच छान रेसिपी आहे 👌👌🥰🥰
वा मस्त चमचमीत.
धन्यवाद 😊
मधुराताई खूप छान भाजी सांगितलं 👌👌 मी करून बघेन 👏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai tumchi Josh madhli interview baghitli really hats off to u
👌👌😋mastch
धन्यवाद...