MPSC सध्याची परिस्थिति व वास्तव | किशोर राजे निंबाळकर - माजी अध्यक्ष MPSC | Vastav Katta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    Join this channel to get access to perks:
    / @vastavkattathereality...
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @miadhikari8192
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    Va....
    MSR
    MP....
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStude...
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.co....
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.co....
    नव्या वाटा
    www.youtube.co....
    Daily Video
    www.youtube.co....
    Plan B
    www.youtube.co....
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Комментарии • 85

  • @pradipmaind4392
    @pradipmaind4392 5 месяцев назад +78

    2025 पासुन वाटलं तर एखादा optional आणा पण राज्यसेवा objective राहुद्या ..कारण Discriptive pattern चे‌ क्लास आणि इतर गोष्टी खूप महागडया आहेत ... गोरगरीब शेतकऱ्याची पोरं ते करू शकणार नाहीत.. आम्हाला class-1 चा हाच मार्ग आहे... एखादा optional आणा पण objective राहु द्या

    • @avadhoots.pakhale622
      @avadhoots.pakhale622 5 месяцев назад +2

      हा पण मार्ग उत्तम आहे कारण व्यवहारिक पाहिलं तर upsc एवढी तयारी करून उमेदवारांना कोणत्या पोस्टवर काम करावं लागणार....तर डेप्युटी आणि class 2 सुद्धा. अभ्यासाच्या साधर्म्याने आणि पोस्टच्या तुलनेत upsc मध्ये शेवटची रँक आली तरीही सुपर क्लास 1 ची पोस्ट आहे....

    • @rahulgadekar2171
      @rahulgadekar2171 5 месяцев назад +1

      काळ बदललेला आहे त्या प्रमाणे आपल्याला बदलावे लागेल, प्रत्येक वेळी गरिबीचे करण देऊन आयोगाकडे मागणी करणं बरोबर नाही, क्लास 1 अधिकारी हा शासन चालवण्यासाठी असतो, ती पोस्ट म्हणजे रोजगरनिर्मितीचे साधन नाहीये

    • @pradipmaind4392
      @pradipmaind4392 5 месяцев назад +5

      @@rahulgadekar2171 काळजी नका करू 2025 नंतर पण objective pattern चं continue होणार आहे..😊

    • @sangitapatil9886
      @sangitapatil9886 5 месяцев назад

      Objective bandh kara

    • @pradipmaind4392
      @pradipmaind4392 5 месяцев назад +3

      ​@@sangitapatil9886 Upsc ला Discriptive pattern चं आहे.. तुम्ही Upsc चा अभ्यास करून IAS व्हा .. आम्ही करतो objective Mpsc

  • @ganeshnanavare5105
    @ganeshnanavare5105 5 месяцев назад +14

    खूप स्पष्ट आणि सोप्या शब्दात चांगले मार्गदर्शन केले.
    ग्रेट.

  • @vishalbhosale5647
    @vishalbhosale5647 5 месяцев назад +19

    मुद्दा क्र. १ - वर्ग अ पासून वर्ग ड पर्यंतच्या सर्व परीक्षा MPSC नेच घेतल्या पाहिजेत.
    मुद्दा क्र. २ - सर्व परीक्षा वेळच्या वेळी आणि ऑफलाइन च व्हायला पाहिजे.
    मुद्दा क्र. ३ - आयोगाने सदस्य संख्या वाढवून नवीन सरकारी विभागांची आणि नवीन पदांची निर्मिती करावी.
    मुद्दा क्र. ४ - बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत सारख्या संस्थांचे बळकटीकरून योग्य आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी.

    • @jayashree6798
      @jayashree6798 5 месяцев назад +1

      Categari mule Je Open Categiritali mule aahet Tyanna Khup Struggle karunahi bahutek Vela Yash milat nahi

    • @Telesatish
      @Telesatish 5 месяцев назад

      👌👌🙏

  • @avadhoots.pakhale622
    @avadhoots.pakhale622 5 месяцев назад +6

    खूप खूप धन्यवाद सर... वास्तव परिस्थिती सांगितल्याबद्दल....आपण केलेल्या सूचना बहुमूल्य आहेत त्या मनापासून पाळण्याचा प्रयत्न करू....

  • @RAHULPATIL-zq8qh
    @RAHULPATIL-zq8qh 5 месяцев назад +12

    तुझा मुळे mpsc exam लई पुढे जात होत्या आता साग सर्व तू तूनिच वाटोळे केलं मुलांचे

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 5 месяцев назад +7

    कृषि सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम राज्यपालांच्या संमतिविना बदलून कोर्टात केस तुमच्यामुळे च.

  • @sampatsanap6595
    @sampatsanap6595 5 месяцев назад +9

    तुझे मुळे वाट लागली

  • @avd1584
    @avd1584 5 месяцев назад +21

    तुम्हीच पूर्ण वाटूळ केलं एमपीएससी च नाही तर या सरक आयोग नाही पूर्ण देशात, तुम्ही स्वतः सांगा तुम्ही एमपीएससी चे अध्यक्ष असल्या पासून जाऊ पर्यंत कोणती परीक्षा तुम्ही ठीक प्रकारे घेऊन दाखवली आता जे आलेत त्यांना तुमचं केलेलं सावरता सावरता त्यांचं महत्वाचा वेळ निघून जाईल... तुम्ही साधे पिउन होण्याच्या लायकीचे नाही आहात सर.. आणि सरकार ने तुम्हाला अध्यक्ष बनवलं,आता जे आले आहेत तेच काय तरी मार्ग कडून परत एमपीएससी ला आपल्या जुन्या जागी पोचवतील हीच देवा चरणी प्रार्थना

    • @Raju-hl9vt
      @Raju-hl9vt 5 месяцев назад +3

      descriptive cha पक्का समर्थक आहे हा. पैसे घेतले बहुतेक त्यामुळे retatoy 😂

    • @np7001
      @np7001 5 месяцев назад +1

      Baki saglya rajyaseva descriptive ahet mag mpsc karnar ch dusryancha anukaran

    • @avd1584
      @avd1584 5 месяцев назад

      एकदा उच्च पदा वरील व्यक्ती एकाधी गोष्ट करणार म्हणतो तेव्हा काही वाटत नाही कदाचित ते चांगल आसेल पण जेव्हा ती व्यक्ती करणारच म्हणते ना तेव्हां मनात कुजबुज व्हायला लागते आणि हा निबळकर बिना काय खाता हे सारख बोलतोय आस मला नाही वाटत पेट्या पोचल्यात 100% ​@@np7001

  • @suhasatkre5043
    @suhasatkre5043 5 месяцев назад +7

    Please keep continuing with the objective type syllabus for MPSC.

  • @Pkkpk7838
    @Pkkpk7838 5 месяцев назад +3

    अतिशय समर्पक मार्गदर्शन.......🙏🙏

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 5 месяцев назад +10

    खानावळी पायी फिरला म्हणताय शनिवारी रविवारी🤔🤔 ..मग असा काय साक्षात्कार झाला तुम्हाला की २०२५ पासून एमपीएससी mains descriptive ठेवावी वाटली?? की तुम्हाला विद्यार्थी लोकांनी सुचवलं...याबद्दल पण स्पष्टीकरण द्या ना जरा

  • @an_optimistic4212
    @an_optimistic4212 5 месяцев назад +4

    Mpsc चे खरे वाटोळे या टुक्कार विद्यार्थी संघटनांनी केले आहे...upsc ला असे आहे, mpsc ला पण असेच पाहिजे, तसेच पाहिजे, हे करा ते करा, त्यासाठी राजकारण आणि राजकारण्यांचा एकूणच या स्वायत्त आयोगांवर असणारा दबाव यामुळे Mpsc आणि mpsc करणारा विद्यार्थी या दोघांचे वाटोळे झाले आहे😡

  • @student6242
    @student6242 5 месяцев назад +18

    Sir plz descriptive pattern cancel kra objectives rahudya mostly 😢😢😢agri mpsc chi add kada🙏🙏🙏

    • @student6242
      @student6242 5 месяцев назад

      Agriculture khup chhan abhayas zala plz agriculture officer vyaychi sandhi dya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AbhyasKar-ok4jj
    @AbhyasKar-ok4jj 5 месяцев назад +8

    सारथी - बारटी च्या पैसे खातात अजित दादा बरोबर

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 5 месяцев назад +2

    स्पष्ट क्लास वाल्यांना सुनवले आयोगाला क्लास वाल्यांचा खुप राग येतो

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 5 месяцев назад +30

    राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह च राहूद्या सर

    • @spirtual-by-soul
      @spirtual-by-soul 5 месяцев назад +11

      Upsc करणाऱ्यांसाठी back up plan आहे ? काही Class वाल्यांच्या सीट खाली होत होत्या objective pattern मूळे ?आता राज्यसेवा करणाऱ्यांनी नीट combine करायची? सुरवातीची 3 ते 4 वर्ष upsc करणारी पोर राज्यसेवेत बाजी मारणार?त्यानंतर पुढील काही वर्ष राहुरी आणि परभणी ची मूल? मग विरोध होणार?निकाल उशिरा लागणार?interview वर प्रश्नचिन्ह उभे राहणार?आणि परीक्षा objective होणार?तो पर्यंत काही लोक आणि काही class owner आपल्या पोळ्या भाजून घेणार?

    • @rakeshp3
      @rakeshp3 5 месяцев назад +5

      ​@@spirtual-by-soul अगदी बरोबर... क्लास लावावाच लागेल, ही अप्रत्यक्ष धमकी दिली ह्यांनी...

    • @spirtual-by-soul
      @spirtual-by-soul 5 месяцев назад +5

      @@rakeshp3 आधी class ची average फीस 25000 हजार होती, आता ती average फिस 50000 पलीकडे,आणि आता क्लास minimum 2 year करावा लागणार?आणखी बरंच काही?

    • @MOTIVATIOn22228
      @MOTIVATIOn22228 5 месяцев назад

      Class लावा

    • @indianpatriotic1733
      @indianpatriotic1733 5 месяцев назад +3

      परत आईघाल्यांनो तुमचं चालू झालं का objective २०२३ ला वेळ हवा होता pattern चांगला...आता परत रडारड

  • @govindnanware1192
    @govindnanware1192 4 месяца назад

    खुप चांगले मार्गदर्शन सर खुप खुप धन्यवाद सर

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 5 месяцев назад +12

    Arr... हे अध्यक्ष होते काय mpsc चे.. श्री.गवई हे आतापर्यंतचे लाभलेले चांगले अध्यक्ष..

  • @iamindian432
    @iamindian432 5 месяцев назад +4

    आयोग जनरल मेरीट लिस्ट का लवकर लावत नाहीत 😢😢

  • @SUVARNABIRDAR
    @SUVARNABIRDAR 5 месяцев назад +1

    Thanks sir very helpful guidance

  • @sourabhsoundade6651
    @sourabhsoundade6651 5 месяцев назад +4

    सर mpsc पूर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच व्हाव्यात हीच विनंती

  • @jotiramjadhav6502
    @jotiramjadhav6502 5 месяцев назад

    Valuable guidance sir,,,,

  • @gajanangarud4772
    @gajanangarud4772 5 месяцев назад

    Mala jast information nahi pahije faqt tumhi question kontya book madhun kadhatat tevadhach sanga faqt

  • @pratibhashewale2616
    @pratibhashewale2616 5 месяцев назад

    Great Sir..🎉

  • @shahaanurshaikh7108
    @shahaanurshaikh7108 5 месяцев назад +1

    Salam apke demako apke kamko aphamesha khush rho bujrgoho fulofalo yhe uprwalese duwa karte hu allsubhan talla hamsbko nek hedayt do ameen ameen aameen aameen aameen summa ameen

  • @adikadam716
    @adikadam716 5 месяцев назад +1

    Apan velet kontya goshti kel.
    proper time la result ka ny lagat😢

  • @user-fi9fz2ds2n
    @user-fi9fz2ds2n 5 месяцев назад +2

    2022 mpsc rajyasewa ?. Khup lokanche vatole kele tumhi,,,kai chuck hoti tyanchi....ur the responsible...😢😢😢😢😢 hope the karma works🎉

  • @rationalmind2429
    @rationalmind2429 5 месяцев назад

    तुमच्या काळात MPSC मधील राजकीय हस्तक्षेप वाढले..संवैधानिक स्वायत्त संस्था असून 'अभिमन्यू पवार,फडणवीस,परीक्षार्थी'यांनी आयोगाला कामाला लावले...आपण मात्र ते सोडून PSI च्या ग्राउंड वर 'लांब उडी' मोजत होतात.

  • @vidyapawar6267
    @vidyapawar6267 5 месяцев назад

    Khup chan 😊😊

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 5 месяцев назад +5

    Tu tar sagli lanka dubavli😂😂

  • @roshanchavhan1053
    @roshanchavhan1053 5 месяцев назад

    Good speak sir

  • @akshaygambhire8098
    @akshaygambhire8098 5 месяцев назад

    Mst bolat sir

  • @akashdudhade8239
    @akashdudhade8239 5 месяцев назад

    Sir mla interview panel la hote...sir khupch nice person aahet.

  • @maheshkhedkar7234
    @maheshkhedkar7234 5 месяцев назад +2

    He is not selected through UPSC,,i think he is promoted as IAS that's why biased and ineffective

  • @patahe7036
    @patahe7036 5 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @BitakeSwamini-zp2of
    @BitakeSwamini-zp2of 5 месяцев назад

    👍👍

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 5 месяцев назад +1

    Thank You

  • @-ManeRavindra
    @-ManeRavindra 5 месяцев назад

    Combine Mahajyoti duration वाढवा पाहिजे

  • @PradnyaKamble-c8f
    @PradnyaKamble-c8f 5 месяцев назад

    आम्हीं तर 2025 साठी proper planning krtoy....sy pasunch

  • @m15-u3q
    @m15-u3q 5 месяцев назад +9

    100 lokanch bhal karnari ani Lakho tarunana barbad karnari exam mhanj MPSC😂

  • @user-nt6tq4eq8k
    @user-nt6tq4eq8k 5 месяцев назад

    ग्रुप क चा रिझल्ट त लावा

  • @user-fi9fz2ds2n
    @user-fi9fz2ds2n 5 месяцев назад +1

    Kiti hya badhaya...😂😂

  • @patil9153
    @patil9153 5 месяцев назад +1

    Results ka lavkar lavit nahit.......

  • @Sanjog_44
    @Sanjog_44 4 месяца назад

    Mpsc चे विकास दिव्यकिर्ती

  • @HindiVyakran_
    @HindiVyakran_ 5 месяцев назад

    2025 pasun seats nighnar nahit ase watate.

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 5 месяцев назад

    Upsc and mpsc sarakha syllabus asalyas aplya mulanna dogh exam madhye fayada hoil

  • @sampatsanap6595
    @sampatsanap6595 5 месяцев назад +2

    कशाला खोटे सांगतो

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 5 месяцев назад

    Sir combine discriptive kra 🙏

  • @mithunrathod8249
    @mithunrathod8249 5 месяцев назад +5

    अध्यक्ष😂😂

  • @maheshkhedkar7234
    @maheshkhedkar7234 5 месяцев назад +1

    One of the most biased and ineffective officer.... Chos creater

  • @tejaskute1028
    @tejaskute1028 5 месяцев назад

    Mpsc changl ka😂😂😂😂😂😂

  • @Doremonn_2000
    @Doremonn_2000 5 месяцев назад

  • @tejaskute1028
    @tejaskute1028 5 месяцев назад

    Mpsc changl ka😂😂😂😂😂😂

  • @tejaskute1028
    @tejaskute1028 5 месяцев назад

    Mpsc changl ka😂😂😂😂😂😂