चिऱ्याच्या घराला बाहेरून प्लास्टर कलरिंग करायची गरज लागत नाही त्यामुळे खर्च वाचतो घर छोटे पण एक मजली बांधा वरती नॉन ब्रेकेबल कौल टाका पावसात गळती चा खर्च होणार नाही पुढे समारंभासाठी गाडी पार्क करण्यासाठी रस्तागटारा साठी जागा सोडा हवा सूर्यप्रकाश येईल असा उंचावर रुंद खिडक्या ठेवा जागा प्रथम सपाट करून घ्या
Swatache घर mhanje swargaatale sukha raja . Wine झाले तू
Kharokar khup माहित dili raja.
Aasach aanandi raha .
God blessed u raja
Thank you... 8
सर तुम्ही छान माहिती देत आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहे अशीच माहिती द्या तर हा साध्या माणसाला घर बांधू शकतो धन्यवाद सर
पूर्ण घर झाल्यानंतर एक व्हिडिओ टाका
खुप छान कमी वेळात सर्व माहिती दिलीत धन्यवाद 👍
@@vachalanaringrekar108 धन्यवाद. कृपया चॅनल वरच्या सर्व विडीओ बघा
Khoop chaan 👍💐
Khup mst
Mastach aahe tumch ghar...
आम्हाला जुनी विहीर वाढवायची आहे, मेस्त्री च नो द्या. गुहागर मध्ये खोडदे गाव
एका ट्रॅक्टर मध्ये किती वाळू ब्रास राहते थोडक्यात सर सांगू शकता का
Mast
मस्त 🎉
चिऱ्याच्या घराला बाहेरून प्लास्टर कलरिंग करायची गरज लागत नाही त्यामुळे खर्च वाचतो घर छोटे पण एक मजली बांधा वरती नॉन ब्रेकेबल कौल टाका पावसात गळती चा खर्च होणार नाही पुढे समारंभासाठी गाडी पार्क करण्यासाठी रस्तागटारा साठी जागा सोडा हवा सूर्यप्रकाश येईल असा उंचावर रुंद खिडक्या ठेवा जागा प्रथम सपाट करून घ्या
Ok thank you
Matach aahe video
👌
मस्त लय भारी सर 😂😂
धन्यवाद...👍👍
Saheb mala ichalkaranji la bhandhakam karavayachhe aahe please send co.
इथले मेस्त्री इतक्या लांब तिकडे जाण्यास तयार नाहीत. Sorry...
भाऊ पूण्यामध्ये विहिरचे काम करुन देतील का
राजापूर मध्ये
3:33
3.33 he kay ahe
चिरा बांधकाम मला किती खर्च येतो आणि स्लॅप थोडक्यात सांगू शकता का सर लादी विधी काही नाही पेस्टल नाहीये
@@pravingangan795 स्लॅब पर्यंत 9 लाख रुपये खर्च झाला माझा..
@@DevbhoomiKokan थँक्यू सर
सर जुनी चिरी वापरू शकतात का
हो. पण ते किती वर्षाचे आहेत हे महत्वाचं. २ वर्षा पेक्षा जुने असेल तर वरती जास्ती लोड असेल तर नको वापरायला.
Aapka gaon kaunsa he?
Yeh Ghar kaha ban Raha he ratnagiri me?
Yess....
Okkk,Ratnagiri me kaha
Acha ban Raha he.
Nice vlog
My village kolambe...
सर एक विचारायचं आहे स्लॅप ला पप्पी चिरा का लावतात कुडती चिरा चिरा का लावत नाही त्याची थोडक्यात माहिती सांगा चांगल्या तर बरं होईल
स्लॅब च वजन खूप असत. त्याचा लोड चौथरा व लेंटल च्या रिंग वर बॅलनस होत नाही. म्हणून थप्पी बांधकाम करतात.
कोडी बांधकामावर वजन पेलत नाही.
@@DevbhoomiKokanउडती 10 इंचाचा असतोइंच असतो तर चालेल का
चालेल. पण एकदा तुमच्या स्थानिक मेस्त्रिला विचारून घ्या. चीऱ्याची कॉलिटी कशी आहे त्याच्यावर अवलंबून. चागल्या कॉलिटीचे चिरे आवश्यक.
कुठले गांव
आमचच. कोळंबे.. रत्नागिरी
मलाही कोकणात घर बादाय चे आहे तुम्ही बादुन देउ शकता का
Ho nakki....
Aapka ghar pura kab banega
Abhi slab tak ka kam huaa hai. Interrior ho raha hai. Sep Tak ho jayega
Thanks
स्लॅब पूर्ण झालेला व्हिडिओ असेल तर send करा
अजून काम सुरू आहे. थोडे दिवस थांबा. नक्की विडीओ करेन.. धन्यवाद...
कराडला घर बांधून देणार का??
यायला परवडत नाही ओ तिकडे. एकडेच खूप काम सुरू आहेत आता. धन्यवाद..
Contact number स्क्रीनवर दिसत नाही. Contact number मिळेल का? मला रत्नागिरीत घर बांधायचे आहे.
कुठे ... गाव कोणत.
छान घर बांधले आहे
मला ही असेच घर बांधायचे आहे
मिस्त्री चा मोबाईल नंबर द्यायल का आजरा तालुका, सावंतवाडी जवळ आहे
धन्यवाद..
त्याना रत्नागिरीतून खूप लांब पडेल. तुम्हाला व त्यांना परवडायचे नाही. सावंतवाडीतलेच बघितलात तर बर होईल. तिकडे सुद्धा आहेत मेस्त्री खूप
Uttam mahiti dili please share contact number Mistry