रामेश्‍वरमंदिर,कांदळगाव मालवण Kandalgaon malvan Sindhudurgकिल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • रामेश्‍वर मंदिर,कांदळगाव मालवण. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी
    🗡️ #shivjayanti
    #shivajimaharaj
    #marathapride
    #jaibhavani
    #chhatrapatishivajimaharaj
    #dadarmumbaikar
    #sindhudurg
    #kandalgaon
    #chatrapati
    #maharaj
    #shivajimaharaj
    #shivaba
    #raje
    #marathi
    #maharashtra
    #malvanilife
    #sindhudurg
    #kokan
    #kokani
    #kokannewsupdate
    मालवण आचरा रोडवर मालवण पासून अवघ्या १० कि. मी. अंतरावर असलेल्या कांदळगाव येथील श्री रामेश्वराची ख्याती दूरवर पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी या रामेश्वरास भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्याच्या बांधकामावेळी पश्चिम तटाचे बांधकाम टिकेना म्हणून महाराजांनी रामेश्वरास साकडे घातले.
    Rameshwar Temple, Kandalgaon, Sindhudurg
    यानंतर पश्चिम तटाचे काम पूर्ण झाल्यावर या स्वयंभू पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी घुमटी बांधली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून शिवछत्रपतींनी जी घुमटी बांधली आहे ती घुमटी जीर्णोद्धाराच्यावेळी तोडण्यात येऊ नये असे शासकीय आदेश असल्यामुळे ती घुमटी आजही पाहावयास मिळते.
    या ठिकाणी आणखीन एक ऐतिहासिक गोष्ट पर्यटकांना पाहावयास मिळते. ती म्हणजे महाराजांनी जेव्हा या देवस्थानाला भेट दिली तेव्हाच एक वडाचे झाड लावले. आज ३०० वर्षाहून अधिक काळ लोटला तरी हा वटवृक्ष इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असून या झाडास शिवाजी महाराजांचा वड म्हणून ओळखतात.
    So Watch on RUclips....
    • रामेश्‍वरमंदिर,कांदळगा...
    प्रश्न १. कांदळगाव हे गाव कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे?
    उत्तर १. महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात कांदळगाव हे गाव आहे.
    प्रश्न २. कांदळगाव सिंधुदुर्ग पासून किती अंतरावर अाहे?
    उत्तर २. कांदळगाव गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सिंधुदुर्ग सुमारे 40 कि.मी. अंतरावर अाहे.
    प्रश्न ३. कांदळगाव मालवण पासून किती अंतरावर अाहे?
    उत्तर ३. कांदळगाव गावापासून तालुक्याचे ठिकाण मालवण सुमारे 10 कि.मी. अंतरावर अाहे.
    प्रश्न ४. कांदळगावचे क्षेत्रफळ किती अाहे?
    उत्तर ४. कांदळगाव गावाचे क्षेत्रफळ सुमारे 515.00 हेक्टर अाहे.
    kandalgaon malvan
    Kandalgav malvan
    how to travel to malvan from mumbai
    malvan beach
    malvan tourism
    tarkarli beach
    parasailing in tarkarli
    parasailing in malvan
    malvan trip
    swarajyarakshak sambhaji
    malvan tarkarli beach
    malvan itinerary for 3days 2nights
    Rameshwaram temple
    sindhudurg fort malvan
    sindhudurg fort drone
    Sindhudurg killa
    how to travel to sindhudurg
    malvan tourist places
    Malvan tourism

Комментарии • 9