Date with Bhavi Nagarsevak 🚩 | EP 8 | Sanskruti Balgude & Kiran Gaikwad | Khaas Re TV
HTML-код
- Опубликовано: 10 май 2023
- #Chowk #2June2023 #BhaviNagarsevak #KhaasReTV
लोकांच्या अडचणी सोडवणारा, निस्वार्थी भावनेनं दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा आणि सगळ्यात महत्वाचं चौकात वजन असलेलं तरुण, धडाडीचं नेतृत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे किरण. किरण हा भावी नगरसेवक आहे बरं का..
आपला हा भावी नगरसेवक उत्साही, प्रेमळ, स्टार्टअपचा प्लॅन करणाऱ्या संस्कृतीला डेट करायला गेलाय विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत. यांना एकमेकांबद्दल कसलीच माहिती नाहीये. आशा परिस्थितीत आता भावी नगरसेवक प्रेमाच्या नात्याची निवडणूक जिंकणार का.?
भावी नगरसेवकाच्या अंगावर प्रेमाचा गुलाबी गुलाल पडणार का.? हे बघण्यासाठी आमचा हा व्हिडीओ नक्की बघा.
आणि तुमच्या चौकातल्या भावी नगरसेवकाला नक्की शेअर करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Kiran is a young man who solves people's problems, runs to help others with selfless spirit and most importantly has weight in the square, bold leadership, dashing personality. Kiran is a future corporator right?
Our future corporator has gone on a date with an energetic, loving, startup planning culture, especially since they are meeting each other for the first time. They have no knowledge about each other. Will the future corporator win the election of love relationship now in hope situation?
Will the rose of love fall on the body of the future corporator? Watch our video to see this.
And be sure to share it with a future corporator in your area.
Share Date With Bhavi Nagarsevak video with your friends & family.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Credits-:
Direction : SANJA
Writing : Khaas Re TV Team
Video Design : Pravin Kamble
DOP: Akashay Pandarkar & Pravin Kamble
Edit Supervision : Krishna & SANJA
DI : Krishna Jannu
Sound : Pankaj
TCR : Nayan Adangale
Script Supervision : Atish Harel
Executive Producer : Mahesh Mahamuni
Production Controller : Vaibhav Chavan
Marketing Head : Krishna Jannu
BTS & Social Media : Sudhir Pawar
Cast :
Kiran Gaikwad
Sanskruti Balgude
Book Chowk Tickets Here:
in.bookmyshow.com/pune/movies...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Marathi Comedy Video, Marathi Songs, Marathi Webseries, Parodies, Spoofs, Marathi Shorts And Much More Entertainment And Infotainment In Our Marathi Language.
Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
RUclips: ruclips.net/user/khaasretv?sub...
Stay Connected with Khaas Re TV:-
Facebook: / khaasretv
Instagram: / khaasretv
Twitter: / khaasretv
Jai Maharashtra! Развлечения
चौकातली पोरं किती ही टवाळ किंवा वाईट वाटत असली तरी समाजावर वाईट वेळ आल्यावर हीच चौकातील पोरं पहिला मदतीला सगळ्यात पुढे असतात..!❤️💯
❤da
TU PAN TYATLACH EK AHES WATTA😂
ती pan कोयता घेऊन हप्ते माघायाला
@@shouryabhosale5792 saglech nhi re ❤️dya..!
कोल्हापूर, सांगली ला पूर आल्यावर चौकतलीच पोरं होती पुढं मदतीला... तुमच्या सारखी नेबळी..शेपूट घालून घरात बसली होती
@@samajbhanproduction1520 हक्काने ❤️💯
कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे आपला❤
🎉🔥
💪💪🕶️
❤
❤❤
100% right
क्या बात भाई ,चौकात असणाऱ्या प्रत्येकाची हीच कहाणी 🔥❣️
खरच माणसांना वाटत चौकातली पोर बिन कमी असतात तीच मुल त्यांच्या अडचणीत सर्वात आधी येतात हे नाही दिसत 😊 आवडला आपल्याला व्हिडिओ जाळ ❤
आम्ही पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक(पार्क चौक) सोलापूर येथे असतो...चौकातील पोरं काय करतात आणि काय करू शकतात हे तुम्ही परफेक्ट सांगितलं आहे..चौकातल्या सगळ्या पोरांच्या वतीने तुमच्या टीमचे धन्यवाद ❤️
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 🎉
#भावीनगरसेवक❤
मराठी व्हिडिओ चित्रपट भूमिका अगदी मनातील विचार स्पश्ट करून जातात अगदी मनाला निशब्द करतात 🎉❤
आमच्या सारख्या कर्नबधिर लोकांचं ani ज्येष्ठ नागरिक (ज्यांना ऐकू येत नाही) साठी मनोरंजन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी वेबसेरीज मराठी उपशीर्षक (मराठी सब title) मध्ये उपलब्ध करावेत.ही प्रेमळ विनंती. - मी एक कर्नबधीर
Barobar aahe
भाव चौकातील पोरच आली होती जेव्हा कोंकण मध्ये पुर आले होत तेव्हा आणि बाकी ज्यांना सज्जन बोलत होते फिरकलेच नाही...
एक नंबर काम आणि संभाषण सुध्दा....
आतापर्यंत चा सगळ्यात Best video या सीरीजचा❤🎉kiran gaikwad and sanskriti balgude best combo❤🎉
मी पण हीच comment करणार होतो
They are promoting for movie chauk also
Khup chhan kay
जिसका कोई नही उसका कार्यकर्ता है , गोरगरीब निराधार लोकांना मदतीचा हात देण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी तरुण सामाजिक कार्यकर्ते च पुढे येत असतात.
जय हिंद जय महाराष्ट्र भावा
डेट विथ कार्यकर्ता नन्तर यशस्वी ... भावी नगरसेवक ❤
जिंकलस रे भावा ,,,🎉🎉🎉🎉अस प्रत्येकाने जर वागलं तर राजकारण्यांची इमेज जरा तरी बदलायला मदत होईल ❤❤ loves you guys खास रे टीम keep it up किरण भावा अशी चांगली चांगली काम करत जा रे बर वाटत तुझ्याकडे बघून तू खरच नगरसेवक होऊ शकशील love you dear
एक एपीसोड भावी सरपंच गेला डेट वर.. पाहिजे ना राव खासरे घ्या मनावर
ड्रेस कोड चुकला ना राव नगरसेवक म्हणाला की कसा व्हाइट कडक शर्ट अर्मानी पँट 2 मोबाईल 1चैन कार्यक्रम कसा कडक पाहिजे ना राव शेवटी नगर सेवक म्हणजे कळजातला विषय कसा एकदम कडक.....🔥👑💯🐯
अजून एपिसोड बघायला आवडेल 2री डेट
हा विडिओ पाहून आता मी सोडा माझ्या बारक्या भावाला नगरसेवक होण्यासाठी फुल्ल सपोर्ट करणार
नक्की धन्यवाद भाऊ आमच्या सारख्या चौकात बसणारे मुले काय आहे आपण ते जगा समोर मांडत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद ❤
#चौक याचं महत्व खूप छान असं विश्लेषण केलं दादा भारी एकदम ❤️
Wah Kiran Dada, Chan acting keli
एकदम झकास भावी नगरसेवक
आज पर्यंत चा खास रे चॅनेल वर चा सर्वात भारी व्हिडिओ❤❤❤❤
किरण गायकवाड म्हणजे अभिनयातला तारा हे....🔥
बरोबर
व्हिडिओ😊
जय लंबोदर 🙇🏻♂️🙏🏻
ॐ साई राम🙇🏻♂️🙏🏻
Kiran sir your performance is always superbbbbb! ✌and thanks for given definition of "chowk ❤"
Choukabaddal evdha gahan vchar kadhi kuni kela nasel ....
"Char Raste ektra yetat tyala chouk mhnat nahit char vegle vchar ektra yetat tyala chouk mhnatat" Apratim Vyakhya ❤
Vishay hard kiran bhau ❤💯
Aata prayent cha best episode 😍
Tysm khass re team ❤
खुप छान आहे भावी नगरसेवक 👑❤️✌️
❤ आम्ही पण कायम चौकातच आसतो ❤ # चौक मन्हजे चार वेगवेगळ्या विचारांची मानसे एकत्र येतात तो # चौक❤❤
kiran sir nice acting.....nice hero.1 no quality.
Episode mast ahe ha.
Subject bhari ghetla🎉❤
Superb. It's again Sixer. Very sensible. Conveyed intended message in such short time. Team has long way to go. All the best for future
Superbb भावा 👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩
Ek number. समाजसेवक लोकांची चांगली बाजू पण दाखवली....
🚩🚩एक नंबर विषय घेतला चौक 🚩🚩
वा भैय्यासाहेब मस्त 👌👌👌
चौक शब्दाचा अर्थ आज समजला 👍🙏🙏
पांढरा शर्ट घातला पाहिजे होता😎😎
Dada ani tai ek no kam kela ahe masta khup awdla video ❤
१. चौकात छपरी पोर बसतात.
२. यार ही किती छान दिसते, त्याहून ती किती छान बोलते. Dialogue deliver करताना जे expressions देते ते mind blowing आहेत.
मला भाग आवडला कारण मी कोल्हापूरचा आहे याचा अभिमान आहे आणि जगतात आम्ही कोल्हापूरलाकर
Best date episode 👍❤
जबरदस्त💫🚩
Jai Shivaji Maharaj like kara shivbhakt
Great Episode 🎉❤
One of the best 💯 video ❤❤
असल्या पोरींना नाटकं करायला आवडतात😂😂😂
Great episode🎉
व्हिडिओ मस्त वाटला....❤
Wishing all the best for Chowk film
And Team God bless you all the Team Abundantly.
Sanskriti is absolutely beautiful
चौकने चौकाकडे, चौकात वावरणाऱ्या माणसांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.
Bhari asnar
वां काय combination आहे x 🏥 doctor , देव माणूस, and nagarsevak एकाच वेळी 😊😂
अंगावर काटा आला❤❤😊
Nagarsevak is absolutely great
एक नंबर व्हिडिओ 🔥🔥👌🏼👌🏼
मस्त 🎉👌🏼🔥
सर एकदा Date with भावी शिक्षक तयार करा.
एक तर सरकार ने वाट लावलीच आहे. आजही लाखो भावी शिक्षक.. शिक्षक झाल्यावर लग्न करु या आशेवर बसलेले आहेत. Ded Bed TET CTET TAIT SET Net PhD करुन ही नोकरी नाही. खुपच अवघड परिस्थिती झाली आहे.. झोपेत सुध्दा शिक्षक झालोय की नाही हेच स्वप्न पडते प्लीज यावर एक व्हिडिओ चित्रीकरण करा 🙏🙏🙏
क्या भाई चौका या नावाचं संदर्भ सहीत स्पष्टीकरण मस्स्तच दिलं ..
जबरदस्त भाऊ. आमचा देव माणूस ❤️
Kharach bhau Ani tai jabrdast super video ahe garaj ahe kalachi
Jam dhamal aali/ shooting la khup majja keli..dar promotion la tech tech bolnyapeksha hee idea pharch sundar ahe.❤
Saglyach episode che likhan ani digdarshan..uttam 👍🏼👍🏼👌🏼👌🏼
SANJA chya darshanacha labh gheu dyava amhala.😁
चौक म्हणजे वेगळा विषय भाऊ♥️😴🤟
Kiran gaykavad ....love you bhava....ekdam kadak abhinay..keep it up❤
Kiran sir performance 🔥🔥content 👏🔥
खूप छान
मन जिंकलं भावा.....तरुण राजकारणी पोरांना ह्यातून घेण्या सारख खूप आहे
11:16
Ek nomber Bhai.. 👍🔥🔥
भैय्या साहेब 😂
Kadak re…mast dialogue lihlet…waiting for new date
लागिर झालं जी मालिका खुप छान आहे
I am proud of you sir and very thoughtful Film but I like u❤❤...chaik 👍👍👍👍
Choukatlya poranchi mahiti bhari sngitli ❤❤❤
खुप छान किरन ❤❤❤❤
जी लोकं चौकात येत नाहीत त्यांना काय कळणार चौक काय आहे तो❤❤❤
Best video, best dialogue
Kdk bhai...... Proud to be sanglikar MH10
संस्कृतीचे पप्पा पण राजकारणात आहेत.... बहुतेक नगरसेवक सुद्धा..🙂
भाऊ १ नो बर ❤❤
छानच...
किरण गायकवाड बेस्ट आय लव्ह यू 👏👏👏🤗🥰🥰🥰🥰🥰❤️अभिनय पण खुप छान 👌👌👌👌👌🥰
सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे की आजकाल तो चौक हरवत चालला आहे...तिचं चौकतली मुलं pubg, instagram, whatsapp,youtube चा मोहमायेत वाहत चालली आहेत.
मन कुश केले भाऊ कडक ❤❤❤❤
एका नंबर जय महाराष्ट्र
Kadak🔥🔥🔥
Excellent
लागीर झालं जी मधील भैय्या साहेब ❤
Outstanding Video..😍😍😍🙌
Jaal Jaal Jaal.. ❤❤🔥🔥💥💥
लय भारी 💪✌️
उत्कृष्ट ❤
एकदम कडक 💯
एक नंबर किरण शेठ - भावी नगरसेवक 🔥💯
Choukatil por ❤️🙏🏻🧡
मला वाटतं चौकातले सगळेच video चांगले होतात.. कार्यकता गेला डेट वर तो पण भारीच होता.
बरोबर आहे भावा. ...❤
कसली भारी डायलॉग बाजी आहे यार सॉलिड फॅन झालो राव मी
Superb date maja ali ❤
जिंकलं भावा...😘💝
Bhava Tu Maza Favorite Actor Aahes
Khupch best