तुमच्या सारखे कलाकार महाराष्ट्राच्या मातीत जन्मले याचा आम्हाला खूपच अभिमान आहे तुम्ही मनोरंजनातून सामाजिक उपदेश देता , त्यापासून लोकांमध्ये परिवर्तन होण्यास खूप मदत होते . धन्यवाद सर्व टीमचे🙏😂😗😗
खरंच महाराष्ट्रातील लोकांना हसवण्याच काम तुम्ही या webseries च्या माध्यमातून करता खरंच सर्व टीमचे मनापासुन अभिनंदन लोकांनी दिलेला प्रतिसाद नक्कीच उल्लेखनीय आहे या पेक्षाही जास्त प्रतिसाद नक्कीच महाराष्ट्र नव्हे तर देशाची जनता आपणास देईल
उच्छुकता खुप वाढली आहे.पुढील भाग पहाण्याची........आणि आसे वाटते कि सध्या च्या काळातील सोयरीक आहे. Online . जमाना..........सर व्हिडिओ सर्व च खुप छान बनवतात. ऐकच नंबर.
सरपंच आणि depoti तुम्हाला दोघांना मक्याच्या मेव्हणीची सोयरिक महागात पडणार मस्त भाग वाटला👍👍 कमीत कामी अर्धा तास तरी दाखवा 🙏🙏🙏
एकच नंबर ङेपोङी आणी सरपंच नाद खुळा
आता मजा येणार😍😍
सरपंच म्हणजे महाराष्ट्रात सापडलेला ऐक हिरा च आहे nice
तुमच्या सारखे कलाकार महाराष्ट्राच्या मातीत जन्मले याचा आम्हाला खूपच अभिमान आहे तुम्ही मनोरंजनातून सामाजिक उपदेश देता , त्यापासून लोकांमध्ये परिवर्तन होण्यास खूप मदत होते . धन्यवाद सर्व टीमचे🙏😂😗😗
खरंच महाराष्ट्रातील लोकांना हसवण्याच काम तुम्ही या webseries च्या माध्यमातून करता खरंच सर्व टीमचे मनापासुन अभिनंदन लोकांनी दिलेला प्रतिसाद नक्कीच उल्लेखनीय आहे या पेक्षाही जास्त प्रतिसाद नक्कीच महाराष्ट्र नव्हे तर देशाची जनता आपणास देईल
एक नंबर प्रोमो
डेपुटि बोलायला एक नंबर
मस्त भाग दिसतोय
Ekkkkk number depoti tumhii bakii makyaalaa khup chagal olkhtaa makyaa kahi tari ghol ghalnaar hye maatr nkki 100%disat ahe saavadh rahaa gaavraan mevaa madhye jashi kanduri khaylaa nelyaavar kashi fajiti keli hoti tas kahi karl vatat😎😎😎
दोन नंबर मी पाहिला
आता मजा येनार
दोन नंबर मी बघितला
Mast👌👌
Ekdum Bhari
Bhag ahe
👌👌👌👌👌
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️
एकदम झकास आहे सरपंच
🤟🤟👊👊👊👊👊👊❤️
मक्याने डेप्युटी आणि सरपंचाला चांगलच कामाला लावलय.. मार खायला लावतोय आता त्यो बहुतेक सगळ्यांना 😂😂😂
एकच नंबर कोमल
दोन नंबर पायव
Lai bhari
Kadak
Kiran sir kay mast soyrik aanli tumhi makayachaya mevhnila mulgi sher tr navra mulga savva sher👌👌
लय हसलो😂😂😂😂 राव
𝓝𝓲𝓬𝓮 𝓮𝓹𝓲𝓼𝓸𝓭𝓮
Kiran sir athiti deo bhav. Akda shevgaon talukyala ya 🌹best trayal
Kadakkk
👌👌👌👌
Nice 😂👍😊
Lai Bhaari
छान
🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍🔥🔥🔥
विडिओ लवकर झाला पहिजे आता सरपंच 😂😂.
मला अस वाटत की मुलगी पूढे सरकुन मुलाचा मुका घेते की काय पन मजा आलीपाइनभुमिका चांगली वाटली
उच्छुकता खुप वाढली आहे.पुढील भाग पहाण्याची........आणि आसे वाटते कि सध्या च्या काळातील सोयरीक आहे. Online . जमाना..........सर व्हिडिओ सर्व च खुप छान बनवतात. ऐकच नंबर.
आता मजा येणार
Nice.kiran.sar.😘❤️
सरपंच
फोन आला नेमक काय झालं 🤔🤔🤔
😀😀😀😀😀😀😅
Kiran sir ghantan kumar ankhi raghuvendr shiy ky majjya yet nahi raww
Fayar ❤️
👌👌👌🤣🤣
🙏🙏🙏
Ghantankumar dista nay
Krupya karun ghya tenna
या भागात खरी धमाल येणार
🎈🎈🎈❤️❤️
ईपिसोड छान आहे पण मोठ करा
साली आधी घरवाली,सरपंच सोयरीक पडेल महागडी😆😆
Khoop hasalo aamhi
Nice
सर्जेराव कोठे आहे
तलफ😂😂
गंटी कुठे आहे सरपंच?
सोयरीक जमवताना सिन चा आवाज नीट नाही येयत
Hi
याचा राहिले ला भाग कधीं येणार
नवीन भाग दाखवा
मक्याची मेहुणी लय चालू आहे
जास्त वेळ ठेवा व्हिडीओ
Mulaga.lajalu.disato
Mulagi.dhit..disate
Nice