MNS Rada Panvel Special Report : Amit Thackeray यांच्यावर मारहाणीचा आरोप, मनसेच्या दोन गटात राडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 9 месяцев назад +479

    मी एक मराठी माणूस
    महेश जाधव यांच्या सोबत. 🚩

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 9 месяцев назад +229

    पितळ उघडं पडलं शेवटी. आसो.चीड आल्यावर राग आला आणि महेश जाधवांना.त्यांनी खर बोलून दाखवत भावना व्यक्त केली.कारण इतक्या मोठ्या व्यक्तीवर आरोप कुणी उगीच कशाला करेल

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 9 месяцев назад +470

    मनसे पूर्णपणे मनातून उतरली आज 🙏🙏

    • @MallikarjunMelinmani
      @MallikarjunMelinmani 9 месяцев назад +3

      Kini prakaran kay hote mahit aahe sarvana

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 9 месяцев назад

      फुटली मनसे

    • @NitinKante-pu4sf
      @NitinKante-pu4sf 9 месяцев назад +2

      ही च तर अपल्याला अक्कल एत नाही आधी प्रकरण nit बघा आणि मग बोला
      आनी यानी राज साहेबानवर जो आरोप केलाय ना सगल खोट आहे हे
      भरकटलय तो महेश जाधव

    • @DhundMat
      @DhundMat 9 месяцев назад

      @@NitinKante-pu4sfho ka?
      Pan Amit Sahebancha phone call aiklat ka tumhi?

    • @SushilBhamare-v8q
      @SushilBhamare-v8q 9 месяцев назад

      कोणताही नेता असो,तो.....

  • @sagar_S918
    @sagar_S918 9 месяцев назад +350

    जर खरंच अमित ठाकरे यांनी मारहाण केली नहीं तर cctv आसेल च राजगड वर मग का बाहेर आणत नाही ... कार्यकर्त्या नी आता तरी हुशार हो लाचार पना सोडा हे राजकारणी कधी कुणाचे नसता..🙏

    • @shubhankarkale8331
      @shubhankarkale8331 9 месяцев назад +15

      Tyancya gharat cctv nasto.
      settlement kashi karnar cctv asla tr

    • @Akshay-vq1uv
      @Akshay-vq1uv 9 месяцев назад +21

      ​@@shubhankarkale8331 😂 मुंबईतला प्रत्येक व्यक्ती ल माहीत आहे मनसे settlement party आहे

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 9 месяцев назад

      एक जाणून बुजून केलेल्या व्हिडीओ ने तुमचे मत परिवर्तन होत असेल तर तुमचं मन खूप कूमकुवत आहे
      सत्य परिस्थिती अशी आहे मनसे मध्ये जाधव समर्थक आणी अजून एक कार्यकर्ता आहे त्यांचे असे दोन गट काम करत होते
      एकत्र येऊन ते काम करत नव्हते ते पक्षासाठी चांगले नव्हते
      कामगारावरून रडा झाला आणी या दोन गटात हाणामारी झाली त्यात या जाधव ला मारला
      आणी हे राजबसाहेबाना कळल्यावर त्यांनी दोन्ही गटाच्या सर्व पदावर असलेल्या कार्यकर्त्यांची हाकलपट्टी केली
      त्यात जाधव ची सुद्धा पदावरून हाकलपट्टी झाली
      आणी म्हणून त्याने व्हिडीओ बनवला की मला अमित ठाकरेनी मारहाण केली राजगड दादार ला बोलावून
      एकदा राजगड दादार ला जाऊन बघा तिथे गर्दी किती असते काम घेऊन येतात त्यांची पण आणी इतर गर्दी पण
      अश्या गर्दीत अमित ठाकरे त्या जाधव ला मारतील का इतका डोका लावा जरा
      आणी जर जाधव ला मारायचा असता तर राजगड ला बोलवायची गरज काय मनसैनिकांना सांगितला असता तरी त्याला जागेवर मारला असता ना
      साधा डोका लावा ना तुम्ही
      गटा गटात आणी कामगारात हाणामारी झाली त्यात याने मार खाल्ला आणी हा राज साहेब आणी अमित साहेब यांना टार्गेट करतोय
      करण आत्ता याचे पद गेले
      राज साहेबांनी पहिलेच सांगितले मला पक्ष अंतर्गत गटबाजी नको
      गटबाजी जरायची असेल तर पदाचा राजीनामा द्या
      आणी इतक्या वर्षात या जाधव ला का नाही दिसले राज साहेब आणी अमित साहेब खडणी गोळा करतात
      आजच कसे दिसले
      पदावरून हाकलपट्टी झाली म्हणून हा असा व्हिडीओ

    • @subhashgujar6777
      @subhashgujar6777 9 месяцев назад +4

      अहो साहेब CCTV फुटेज मांडवली बादशहा स्वतः ते मिटून टाकेल,म्हणजे ते दृश्य कडून डिलीट करेल

  • @niteshdalvi84
    @niteshdalvi84 9 месяцев назад +88

    जनता हुशार आहे म्हणून म न से निवडून येत नाही

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 9 месяцев назад +146

    हे स्वयंघोषित हिंदिरक्षक .स्वार्थी लोक आहेत.

  • @omkarkamble7410
    @omkarkamble7410 9 месяцев назад +187

    औडिओ क्लिप ऐकल्यावर असं लक्षात येत कि ठाकरे कुटुंबाचीच चूक आहे.. अमित ठाकरें दादागिरीची भाषा बोलत आहेत 💯💯... मी लहानपणापासून बघत आलोय कि महाराष्ट्रात मराठीच बोलायचं बिलायचं हे फक्त पैसा आणि संपत्ती मिळवण्याचं कारण आहे.. आपण फिरायचं निवांत मर्सेडीज मधून सामान्य जनता काय,,फक्त आगे बढो म्हनायला आहेच कि 😞😞🙏🏻

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ 9 месяцев назад +1

      Marathi Mansa la support krycha sodun tyla ch Marat hai tumi
      Kiti bekar hai teh 😢

    • @vaijinathmudgade4766
      @vaijinathmudgade4766 9 месяцев назад

      हिजडा अमित ठाकरे

    • @rajeshbhala1793
      @rajeshbhala1793 9 месяцев назад +1

      मीटिंग करून या असे म्हणले पाहिजे होते. परंतु आता सामान्य माणूस मूर्ख नाही.

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 9 месяцев назад +475

    शेवटी सत्य बाहेर आले.

    • @suneetaindulkar5256
      @suneetaindulkar5256 9 месяцев назад

      😅😊

    • @dynagaming8622
      @dynagaming8622 9 месяцев назад +5

      Only Raj saheb thakre 🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🧡💙 Lava takat 💙🧡🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️🚂🌩️

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 9 месяцев назад

      ​@@dynagaming8622sath bado bhaya ko madat karo..

    • @guesswho2306
      @guesswho2306 9 месяцев назад +12

      @@dynagaming8622 lachar

    • @healthyfoodindia3439
      @healthyfoodindia3439 9 месяцев назад +3

      Bandhkhore mns

  • @Khavchat
    @Khavchat 9 месяцев назад +83

    भाषेत गुर्मी मगरूरी जाणवली!!😁
    घ्या डोक्यावर अजून!

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 9 месяцев назад +374

    यांची घरे कशावर चालत आहेत यांच्या काय बापजाध्यांच्या जमीनीत कष्ट करत आहेत

  • @omkarpawshe4237
    @omkarpawshe4237 9 месяцев назад +254

    मराठी चे स्वयंघोषित कैवारी हिंदी मधून घोषणा देत आहेत 😂😂😂

    • @princeandy007
      @princeandy007 9 месяцев назад +21

      होय "राजसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है" हेच मराठी नेते 😂

    • @MarshalDevil47
      @MarshalDevil47 9 месяцев назад +14

      म्हणे मी जननायक 😂😂😂

    • @PATIL5074
      @PATIL5074 9 месяцев назад +2

      Point ahe😂😂😂

    • @patilprasad5295
      @patilprasad5295 9 месяцев назад +2

      Ha barobar

    • @theindianlawyer76
      @theindianlawyer76 9 месяцев назад

      खरंय 😂😂

  • @ShantilalHajeri
    @ShantilalHajeri 9 месяцев назад +453

    The public should understand the real face of the selfish politicians. There is no fear of law. I blame all political parties

    • @reaperz2581
      @reaperz2581 9 месяцев назад +9

      I blame you..

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 9 месяцев назад +6

      MNS is clean. Even a baby can tell this is paid propaganda

    • @udaykajare1801
      @udaykajare1801 9 месяцев назад

      ​@@reaperz2581AQ😊😊

    • @rajaramshinde1830
      @rajaramshinde1830 9 месяцев назад +1

      ​@@reaperz2581कककककककककककककंकंकंकंकककककककककककककंकंकंकंकंकंकककककककककककॲकं

    • @maheshachalerkar
      @maheshachalerkar 9 месяцев назад +1

      Please 🙏 try to understand we will see no need for ur suggestion

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 9 месяцев назад +265

    जनता उगाच नाही म्हणतं. . सेटलमेंट किंग!! 😂😂😂

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ 9 месяцев назад +1

      😂

    • @viralbhatt3559
      @viralbhatt3559 9 месяцев назад +1

      😂

    • @ng2377
      @ng2377 9 месяцев назад +1

      एकमेव हिंदू जननायक मराठी ह्रदयसम्राट श्री राजसाहेब ठाकरे

    • @FoodBBQ
      @FoodBBQ 9 месяцев назад

      Dokyavar pistul jagyavar palti 😂😂😂haramkhor kutle baaplek

    • @mob5122
      @mob5122 9 месяцев назад

      ​@@ng2377 ai chi bhok tyachya and tuzya

  • @4foxweaponx929
    @4foxweaponx929 9 месяцев назад +408

    आणि हयाना म्हने एकदा सत्ता दया 😂 काय दीवे लावनार ते आताच कळले 🙆🏻 म्हने माझ्या राजाला साथ दया 😂😂😂 कशाला वसुलीला काय

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 9 месяцев назад +130

    शेवटी सत्य बाहेर आलं

    • @SKFilms13
      @SKFilms13 9 месяцев назад

      satya baher yenarch , deshpande mhanle java police madhe theva kasa bitharle jadhav khotarde pana cha kalas ahe

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 9 месяцев назад +478

    आयुष्य गेलं तरी मनसे ला vote नाही आता

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ 9 месяцев назад +11

      Mi pn 😢
      Vait vattle khup marathi Mansa la support kru shkt nhi

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 9 месяцев назад

      ​@@Pawanyamgar_paid comments ahet

    • @VB21042
      @VB21042 9 месяцев назад +6

      Kara bjp la vote...Ani basa parat bomblat

    • @VB21042
      @VB21042 9 месяцев назад +4

      Mns khandani khor ahe mag Mahesh jadhav he...itkya divasa pasun Kay karat hote mns madhye...baher zhale aste na.
      .

    • @ZionReality.
      @ZionReality. 9 месяцев назад +3

      Nako Karu aamhi karu

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 9 месяцев назад +65

    कोणताही 20 वर्ष पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता असा आरोप जेव्हा करतो तेव्हा त्यात सत्यता असते कारण त्याने पक्षासाठी काम केलेले असते ✌🏼असो महेश जाधवांना लवकर जाग आली तुमच्याआधी मुंबईतील मराठी माणसाला जाग आली म्हणून ते मनसेला कधीच मतदान करत नाही साधा मराठी माणसाने रोड च्य कडेला उडीद वडे , वडापाव , समोसा , इतर कोणत्या नाश्त्याचा स्टॉल लावला तर हे मनसेचे गावगुंड हफ्ता वसूल करायला येतात🤡आणि निवडणूक आली की मराठी मराठी करत बसतात🤣

  • @greygrey9628
    @greygrey9628 9 месяцев назад +97

    अख्या महाराष्ट्राला हे पेहले पासून माहीत होतेच की , आज मिडिया मध्ये आले .

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 9 месяцев назад +185

    खरच मनापासून वाटत छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जन्म घेऊन महाराष्ट्रातील सर्व राजकीय घराणी व राजकीय पुढाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा. ह्या सर्व राजकीय पक्षांच्या युनियन दादागिरी मुळे राज्यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत आणि मग गुजराती लोकांना शिव्या द्यायच्या.

    • @ashishpakhale5226
      @ashishpakhale5226 9 месяцев назад +4

      भावा हया कलात देव जरी आले तरी काही हाउ shakt nahi

    • @Mregg110
      @Mregg110 9 месяцев назад +4

      Baki maratha samaj garib magas aani fakt bhosale shrimant asa ka ? Ha bhedbhav nay kai marathyanchyq madhe tasa
      Mi pan marathach aahe

    • @prakashvirkar4349
      @prakashvirkar4349 9 месяцев назад +2

      शंभर टक्के सत्य

    • @viralbhatt3559
      @viralbhatt3559 9 месяцев назад +2

      💯% right

    • @vaijinathmudgade4766
      @vaijinathmudgade4766 9 месяцев назад

      बाळासाहेब यांच्या घराण्यातील सर्वांना टकमक टोकावरून ढकलून दिले पाहिजे

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 9 месяцев назад +166

    जाधव साहेब या संदीप देशपांडे वर वेळ येणार हे नकी थोडं थांबा

    • @ashokpatil9285
      @ashokpatil9285 9 месяцев назад

      Tyachyawar Ali Pan Kay Karu Shakat Nahi To Tyala Murder chi Bhiti

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 9 месяцев назад +13

      हा sandeep raj चा संध्याकाळचा 90 चा partner ahe

    • @raps9858
      @raps9858 9 месяцев назад +7

      त्याला पहाटेच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी चोपले होते 😂😂😂

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 9 месяцев назад +1

      यायला च पाहिजे त्या शिवाय सुधारणा र नाही

  • @Khavchat
    @Khavchat 9 месяцев назад +224

    मराठी मनसेचे कार्यकर्ते हिंदीतून घोषणा देत आहेत!😁😁😁

    • @Arnav449
      @Arnav449 9 месяцев назад +8

      😂😂😅😅

    • @mihirkarkhanis2563
      @mihirkarkhanis2563 9 месяцев назад +6

      😂😂ha na💯

    • @Khavchat
      @Khavchat 9 месяцев назад +16

      @@mihirkarkhanis2563 😁 काही नाही. भावनिक राजकारण करायचं आणि आपल्या तुंबड्या भरायच्या. ह्यांचा वाद पैशांवरून झाला आहे.

    • @Khavchat
      @Khavchat 9 месяцев назад

      @@Arnav449 😁🙏

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ 9 месяцев назад +4

      Vote cha adhi samjle apla la ... Koni koncha nste yaa World mdhe

  • @Vicky_r17
    @Vicky_r17 9 месяцев назад +78

    यामुळेच राज ठाकरे नवीन घर घेत आहे lexus ची गाडी वा 😅

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 9 месяцев назад +36

    डीपीवर फोटो ठेवणाऱ्या लोकांना बंधूंना एकच सांगू इच्छितो आपल्या वडिलांचा किंवा घरातील मोठ्या भाऊचा फोटो ठेवा आणि साहेब म्हणून त्यांचा सम्मान करा त्यांच्या तोंडावरचे आनंद पाहून तुम्हाला जे सुख मिळेल ते वेगळंच यां लोकांपेक्षा ते तुमचे जास्त राखण करणारे आहेत

  • @songsdhamaka9186
    @songsdhamaka9186 9 месяцев назад +155

    कमिशन किंग आहेत हे तर संगळ्याना माहिती आहे.. आणि यांना फक्त मुंबई पाहिजे.. बाकी काही नाही

    • @SurendraCrazyentertain
      @SurendraCrazyentertain 9 месяцев назад +4

      Puri Mumbai vasuli sathi Vatun ghetli sarv rajkarni loani Mhanun tar Mumbai pahijet yana

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 9 месяцев назад +92

    आणि ह्यांचे कार्यकर्ते ह्यांच्या साठी अंगावर केसेस घेतात 😏😏😏 मनसे च्या लोकं मराठीत बोल सांगायला लागले की त्यांना एकच प्रश्न विचारा *अमित ठाकरे मराठी शाळेत गेला होता का ?*

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ 9 месяцев назад +6

      Fact h Boss 😅

    • @viralbhatt3559
      @viralbhatt3559 9 месяцев назад +6

      Perfect 👍

    • @udtabaadal
      @udtabaadal 9 месяцев назад +4

      Agdi khara aahe . Amit thakre bombay Scottish madhe shikla aahe ani 8 th class madhe tyala 4 bhasha madhun ek bhasha nivdaychi hoti . Mhanje marathi , English, French ani Spanish ya madhun ek bhasha nivdaychi hoti tar tyane English nivadli hoti . Tevha kuthe gela hota Raj thackrecha marathi bhashecha prem .

  • @atitpawar7316
    @atitpawar7316 9 месяцев назад +335

    निवडणुका नाहीत तो पर्यंत हप्ते घ्यायचे निवडणुका आल्या की सुपाऱ्या भेटतील. 2024 ला 0 आमदार संपलेला पक्ष आहे हा.

    • @durgeshnanhe2213
      @durgeshnanhe2213 9 месяцев назад

      Lavdya संपलेला पक्ष आहे तर जिथं असिल तिथला महाराष्ट्र सैनिक का समोर जाऊन बघ मग दाखवतील संपलेला पक्ष आहे की काय तर आणि या झ्ट्याला आता समजल का पैसे खातात म्हणून 20 वर्ष पासून पक्षात आहे मग 20वर्षा नंतर लक्षात आलं का 20 वर्ष kadt होता का

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 9 месяцев назад

      पवार, लायकीत राहा रे भिकाऱ्या.

    • @vaijinathmudgade4766
      @vaijinathmudgade4766 9 месяцев назад

      👌👌👌👌👌

    • @durgeshnanhe2213
      @durgeshnanhe2213 9 месяцев назад

      संपलेला पक्ष झात्या ज्या पक्षा च पण आसिल तू आधी ते बघ समजलास जे जे म्हणत आले संपलेला पक्ष आहे तेच तेच भिकाऱ्या चा वाटे लागले

    • @SKFilms13
      @SKFilms13 9 месяцев назад

      tula bara mahite re purave de na ?

  • @sagar_S918
    @sagar_S918 9 месяцев назад +100

    राज साहेबांनी आंदोलन करून भरपूर टाईम मागे घेतले आहे काय कारण या मागे ..

  • @mrganesh5729
    @mrganesh5729 9 месяцев назад +238

    मराठा जागा होत आहे.राजकारणी मानसं ओळखायला लागले.लोक मनात इतके दिवस काय करत होतात.भोरोसा ठेवायचा कुणावर.आवघडच.

    • @manishdandge7775
      @manishdandge7775 9 месяцев назад +2

      Vba

    • @Mregg110
      @Mregg110 9 месяцев назад +1

      Jati pati kai nastai mala jar baman bjp kadun fayda hot asel tar mi tikde jail jar mala vba kadun fayda hot asel tikde jail 60-70 warshacha life aahe kuthe jaticha ahankar gheun payawar dhonda marto swatacha fayda bagh aani evdhqch jaticha garv aahe na swatachya jatitlya lokana kade 1 lakh rupaye magun bagh 😂

    • @vitthalgawade7974
      @vitthalgawade7974 9 месяцев назад +2

      Patil var aata ❤

  • @legendshreyas
    @legendshreyas 9 месяцев назад +27

    म्हणुन शांत सयंमी उद्धव ठाकरेच बरे 👍

  • @amolbhosale5689
    @amolbhosale5689 9 месяцев назад +106

    एक आमदार आहे अजून किती आगे बढायच आता एकदा भी येतों का नाही आता

    • @SKFilms13
      @SKFilms13 9 месяцев назад

      tari pn tuhmi comment karyala yeta ahet 😂 te samjun jata 1 amdarchi takat

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 9 месяцев назад +70

    सत्य बाहेर आल की असे पोपट वकील बाहेर येतात

  • @electricalworkjobs
    @electricalworkjobs 9 месяцев назад +29

    महेश जाधव खूप खूप धन्यवाद... सत्य दर्शन दिल्या बद्दल
    भाडखव लोक आहेत ही..

  • @saddammujawar6188
    @saddammujawar6188 9 месяцев назад +40

    शेवटी इनकम सोर्स बाहेर आला हिया मनसे चा 😂

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 9 месяцев назад +93

    सर्व ठाकरे घराणे हे खंडणी वसूल करण्यासाठीच सत्तेत येण्याची धडपड सुरू असते.

  • @Harmony989
    @Harmony989 9 месяцев назад +72

    गोलमाल आहे..काही दिवस जाऊ द्या , सर्व स्पष्ट होईल..

    • @sudhirghate7548
      @sudhirghate7548 9 месяцев назад

      Hoo scrip 😅 laa vaal lagtoo 😊

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 9 месяцев назад +11

    सेटलमेंट 🚂 😅😂
    जनता खरच हुशार आता कळ लोक यांना मत का देत नाहीत.
    मराठी मराठी करून मराठी माणसाचीच वाट लावायची 😡

  • @MIR785H
    @MIR785H 9 месяцев назад +70

    पोलीस नुसते उभे आहेत 😂😂

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 9 месяцев назад +16

    मराठी मुलांनी आजुन तरी या राजकारणी नेता लोक यांच्या पाठी मागे फिरू नका आपला परिवार आई बाबा यांच्या कडे जास्त लक्ष घालावे नेता लोक कोन कोणाचे नाहि आपली पोळी भाजून साईट ला होतात राग आला तरी कडू आहे पण सत्य आहे

  • @praviningle5336
    @praviningle5336 9 месяцев назад +37

    सत्य जास्त वेळ लपत नाही

  • @MSRTCNEWS-m1m
    @MSRTCNEWS-m1m 9 месяцев назад +70

    एसटी कामगारांची या ठाकरे कुटुंबांनी अशीच वाट लावली याना राजकारणातून हाद्ध पार करा

    • @vncvlog
      @vncvlog 9 месяцев назад +8

      Bhimtya

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 9 месяцев назад +8

      सदावर्ते ने वाट लावली

    • @rockbuzzwild
      @rockbuzzwild 9 месяцев назад +3

      ​@@vncvlog ramtya 😂❤

    • @ganpatkhandekar9953
      @ganpatkhandekar9953 9 месяцев назад +5

      फडणविस, सदावर्ते, सदा खोत आणि पडळकर ने वाट लावली

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 9 месяцев назад +1

      रशद वापर

  • @Vitthalthakare3185
    @Vitthalthakare3185 9 месяцев назад +20

    चुकीचे कृत्य गरिबांवर अन्याय करू नये..

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 9 месяцев назад +92

    अमराठी माणसा साठी मराठी माणसाला मारहाण राज साहेब जिंदाबाद 😊

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ 9 месяцев назад

      Teh pn marathi mansa kdun marathi mansala marne kiti brobr hai teh ..😢😢 ekach party chi manse😅

    • @dadagaonkar3440
      @dadagaonkar3440 9 месяцев назад

      अंड पकड त्यांचा

  • @hitenbhatt4591
    @hitenbhatt4591 9 месяцев назад +43

    टोल प्लाजा तोडफोड, टैक्सी तोडफोड, कुणाची दुकानाची तोडफोड , कर्णाऱ्यांची कार्यालय आज स्वतचा कार्यकर्ता नी फोडली😂

    • @subhashgujar6777
      @subhashgujar6777 9 месяцев назад

      मझा आली,झाल ते बर झालं जाधव साहेब आपण शिव सेना,किंवा वंचित बहुजन आघाडी मध्ये सामिल व्हा

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk 9 месяцев назад +8

    महेश जाधव - जय महाराष्ट्र
    अमित ठाकरे - बोला
    यावरून समजून जा काय विषय ते बाकी तिकडे तुमचं काही असो जय महाराष्ट्र ला जय महाराष्ट्र आले च पाहिजे हे हाच पक्ष सांगत होता पण पक्ष प्रमुख यांचा मुलगा साठी वेगळा न्याय 🙏

  • @rammm993
    @rammm993 9 месяцев назад +38

    हे खरे आहे कंपन बिल्डर यांच्या कडून वसुली केली जाते

  • @manineesawant211
    @manineesawant211 9 месяцев назад +4

    किती हा मागरूरपना
    जाधव साहेब राजीनामा दिलात चांगलं काम केलत असच ताठ मानेन जगा आणि कामगारांन च्या हिताची काम करा. 👌👍

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 9 месяцев назад +50

    एक दिवस सर्वांची तुमची पण हीच परिस्थिती होणार आहे लक्षात ठेवा पैशासाठी चे घाणेरडे प्रकार करू नका सत्य काय ते जाणून

    • @Smiling-Monk
      @Smiling-Monk 9 месяцев назад

      गुंडसेना 😒😒

  • @dnyaneswaredakhore5882
    @dnyaneswaredakhore5882 9 месяцев назад +23

    लग रहा है कलयुग अपणी चारम सिमा पर हैं 😂

  • @adityavalanju7395
    @adityavalanju7395 9 месяцев назад +22

    Reality of politics

  • @MIR785H
    @MIR785H 9 месяцев назад +51

    Phadnis,Deshpande,Thakre मिळुन Jadhav la दाबणार.....फडणवीस स्वतःchya कार्यकर्त्यांनाच वाचवू शकत नाही तिथे जाधव ह्यांना काय वाचवणार

    • @saurabhnalawade2040
      @saurabhnalawade2040 9 месяцев назад

      Apun jahir nerop dila ahi apli comment vachun saga

    • @MIR785H
      @MIR785H 9 месяцев назад +1

      @@saurabhnalawade2040 मंजी??

  • @Skjnewsworld
    @Skjnewsworld 9 месяцев назад +22

    उठ दुपारी ,घ्या सुपारी

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 9 месяцев назад +1

    खंडनि‌ गॅंग

  • @Pavanv9769
    @Pavanv9769 9 месяцев назад +8

    Bol Bachchan Raj Thackeray 😂

  • @sandeep.ghorpade9942
    @sandeep.ghorpade9942 9 месяцев назад +46

    अमित ठाकरे साहेब अशी अपेक्षा नव्हती

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 9 месяцев назад

      Ha zhatu tuzha saheb..lavdyavar marto

    • @Satya_indian
      @Satya_indian 9 месяцев назад +11

      मराठी लोकांचा इथेच चुकतो प्रतकेला साहेब बोललात😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂...
      कसला साहेब .....साहेब फक्त आमचे एमपीएससी यूपीएससी मधले gov servant

  • @lostsoul4317
    @lostsoul4317 9 месяцев назад +18

    Raj tasting his own medicine 😂

  • @mahendrasambare5758
    @mahendrasambare5758 9 месяцев назад +263

    Aditya thakare is great person great leader

    • @NNY28
      @NNY28 9 месяцев назад +25

      All are same

    • @reaperz2581
      @reaperz2581 9 месяцев назад +16

      😂😂😂

    • @dinesh-jf4kx
      @dinesh-jf4kx 9 месяцев назад +19

      All thakarey are same.

    • @reaperz2581
      @reaperz2581 9 месяцев назад

      @@dinesh-jf4kx aadhi ek thakre jo baher aahe to tari yeu det

    • @MarathiNationOne
      @MarathiNationOne 9 месяцев назад +8

      Wo Pappu he

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 9 месяцев назад +19

    मनसेचे कार्यकर्ते मनसेचेच कार्यालय फोडतात का?

  • @avinashbansod6818
    @avinashbansod6818 9 месяцев назад +20

    सत्य आहे

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 9 месяцев назад +31

    अनेक लोकांकडून खंडणी गोळा करत होता पण वर पण पाठवत होता तोपर्यंत ठीक होतं😂😂😂😂

  • @aaiekvirabeatsaware-uran1253
    @aaiekvirabeatsaware-uran1253 9 месяцев назад +2

    मनसे वर ट्रॅप रचला आहे लक्ष्यात घ्या इलेक्शन जवळ आहे. खर काय आहे ...

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 9 месяцев назад +13

    Ugach आम्ही मनसे मनसे करतो , ही लोक फक्त आपला स्वार्थ बगतात

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE 9 месяцев назад +25

    राजिनामा का मागितला.....किती खोखे का मागीतले

  • @saurabhhiwase1605
    @saurabhhiwase1605 9 месяцев назад +15

    कोणत्या पक्षा वर आणि कोणत्या नेता वर विश्वास ठेवावा तेच नहीं समजत आता 😅

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र 9 месяцев назад +12

    महेश जाधव खर बोलत आहे

  • @RajabhauJadhav-vx3sf
    @RajabhauJadhav-vx3sf 9 месяцев назад +4

    महेश जाधव धन्यवाद

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 9 месяцев назад +1

    नितीन नांदगावकर आणि ठोंबरे ताई बाहेर का पडल्या...

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 9 месяцев назад +15

    Amit thakare😂😂 chor❤

  • @_gmcreationsofficial90
    @_gmcreationsofficial90 9 месяцев назад

    माझ्या सारख ज्यांना वाटत आहे महेश जाधव खरं बोलत आहेत त्यांनीच लाईक ❤️ करा

  • @sheru9884
    @sheru9884 9 месяцев назад +6

    Due to this behaviour businesses are leaving our state 😢

  • @vishallekurwale8662
    @vishallekurwale8662 9 месяцев назад +1

    Raj saheb dev manus aahe Cm Raj saheb

  • @83kmaratha
    @83kmaratha 9 месяцев назад +12

    हे सर्व पाहता भाजपा च नीट वाटतंय, निदान धर्म तरी सेफ वाटतो

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 9 месяцев назад +29

    ऑफिस त्या महेश जाधव च आहे ...फोडला आहे मनसे ने....कळलं का....

    • @shivajipatil3997
      @shivajipatil3997 9 месяцев назад +1

      कामगारांचे स्टेटमेंट बघ सत्य कळेल

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 9 месяцев назад

      ​हा त्यांचं स्टेटमेन्ट आहे की त्यांना काही माहिती नाही 😂 ​@@shivajipatil3997 तुम्ही उबाठा वाले आता बिना व्होट बँक चे झालाय. त्यामुळे मराठी ची वोटबँक चोरायचा हा खोटा केविलवाणा प्रयत्न 😂. कितीबी आपटा पण मराठी व हिंदू दोन्ही लोकांना राजसाहेबांचे काम व त्याग माहिती आहे.

  • @tarunsingh9292
    @tarunsingh9292 9 месяцев назад +4

    At last truth comes out reality came out

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 9 месяцев назад +4

    याला आज कळाले 😅😅😂😂 जनता भाषणाला गर्दी करते पण मतदान का करत नाही हुशार आहे

  • @abhikhedkarphotography3544
    @abhikhedkarphotography3544 9 месяцев назад +2

    आमित ठाकरे सुरू होण्यापूर्वी च संपला😅😢

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 9 месяцев назад +19

    मनसे बंद करा बास झालं. मराठी माणसांना आपापसात भिडवलं. ह्याच साठी पक्ष काढला का??

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 9 месяцев назад +15

    खरं आहे.

  • @JohnSnow-dd2gm
    @JohnSnow-dd2gm 9 месяцев назад +13

    आज एकनाथ शिंदे यांच्यासाठी आदर आणखी वाढला.. 🔥💥

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 9 месяцев назад +1

    हो जाधव खरे बोलत आहे अमित ठाकरे वसूली डिपार्टमेंट चा हेड आहे

  • @LegalServices-g5l
    @LegalServices-g5l 9 месяцев назад +24

    रेकॉर्डिंग ऐकून तरी असे वाटत आहे की कदाचित राज साहेबाना हे माहिती नसेल, आणि अमित साहेबांनी रागात त्यांना असा बोलला असेल रेकॉर्डिंग किती खरी हे माहीत नाही, पण एकाच विनंती राज साहेब ठी न्याय करा, जो माणूस 20 वर्ष पासून सोबत असेल त्याला असा अचानक फोन वर राजीनामा मागणे हे पण थोडासा चुकल्यागत वाटत आहे. परवाच तुम्ही एवढा सुंदर विश्लेषण केलं मराठी नाट्य वा चित्रपट सृष्टी बाबत. आणि हे अचानक आरोप. साहेब सांभाळून घ्या जो दोषी आहे त्याला शिक्षा द्या. शेवटी माथाडी कामगार पण तुमचेच आहेत.

    • @Dnger111
      @Dnger111 9 месяцев назад +14

      Evdhe vede nka hou rajkarni ahet te jag ujdel sagal khar samjal tr

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 9 месяцев назад +2

      शिंदे जन्मल्यापासून शिवसेनेत होता.. एका रात्रीत गुवाहाटी ला निघून गेला.. ED ला घाबरून

    • @THEMODERNHINDU1
      @THEMODERNHINDU1 9 месяцев назад

      अरे येड झव्या अमित ने थोड तर बोलल आहे राज असला ना त्याची गान मारला असता😅

  • @tukaramlatpate5310
    @tukaramlatpate5310 7 месяцев назад +1

    राज साहेब ठाकरे ❤

  • @ControlRoomNashik
    @ControlRoomNashik 9 месяцев назад +3

    Truth❤

  • @JITESH230
    @JITESH230 9 месяцев назад +1

    मी महेश जाधव आणि माथाडी कामगार यांच्या सोबत आहे

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 9 месяцев назад +6

    यांचा पक्ष दलाली घेऊन च चालतो
    त्यामुळेच पक्ष उताराला लागला

  • @bharatmerijaan6
    @bharatmerijaan6 9 месяцев назад +1

    यामुळे शिवतीर्थ बनवली होती

  • @santoshbankar8809
    @santoshbankar8809 9 месяцев назад +6

    Truth must win. I support Mahesh jadhav.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 9 месяцев назад +1

    राज खंडणी खोर संपूर्ण माहिती आहे 🚩🚩🚩🚩

  • @shekydon129
    @shekydon129 9 месяцев назад +21

    संविधान जर चुकीचा लोकांचा हातात गेले तर लोकशाही ला कसा धोका आहे
    हे आजच्या घटने वरून समजते ?
    भारतीय लोकांनी जर गुलामगिरी स्वीकारायची हे च जर ठरवलेच आहे तर त्याला उपाय नाही

  • @marutiraul7686
    @marutiraul7686 9 месяцев назад

    काय चाललंय या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांमध्ये फक्त आणि फक्त राजकारण आणि दुसरं काही नाही, आम्ही बेळगावकर वाचलो बुवा आम्ही कर्नाटकात आहे म्हणून नाहीतर फक्त आणि फक्त राजकारण झालं असतं आम्हच्यावर.

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 9 месяцев назад +9

    असल्या मुळेच मनसे ला कोण निवडून देत नाही चांगल्या माणसाला हे मनसे वाले कधीच पुढे येऊ देत नाही

  • @Amar-n3l
    @Amar-n3l 9 месяцев назад +1

    Kashi Maharashtra investment yenar

  • @vikasjadhav7489
    @vikasjadhav7489 9 месяцев назад +5

    खुप उशीरा कळलं तुम्हाला !

  • @varsha6411
    @varsha6411 9 месяцев назад +1

    उगाच नाही म्हणत
    . जय मनसे.. टाक दोनशे..

  • @Vyr1993
    @Vyr1993 9 месяцев назад +5

    जाधव ~ जय महाराष्ट्र
    साहेब~ बोला

  • @akshaykhalkar6754
    @akshaykhalkar6754 9 месяцев назад

    फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील ❤❤❤❤❤🎉

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 9 месяцев назад +7

    उद्धव साहेब ठाकरे ,अदित्य साहेब ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील सज्जन सोज्वळ माणस ! जय महाराष्ट्र !

  • @anandkarande1299
    @anandkarande1299 9 месяцев назад

    Jay Maharashtra

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 9 месяцев назад +3

    सि सि फूटेज बघुन अमित ठाकरेला अटक झाली पाहिजे व खरा न्याय माथाडी कामगाराला मिळाला पाहिजे गृह मंत्रालयाने यावर लक्ष देऊन न्याय द्यावा

  • @PankajThakare-bw4ko
    @PankajThakare-bw4ko 9 месяцев назад

    पुज्यनिय बाळासाहेब ठाकरे यांना माहीती होते.तेव्हाच याच्या हाती शिवसेनेचे धुरा दिली नसावी.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 9 месяцев назад +9

    अमित cha आवाज उर्मट आहे आणि ऐकूनच घेत नाही वीस वर्ष काम केलेल्या माणसाला राजीनामा द्यायला सांगणे चुकीचे आहे

    • @andmore7456
      @andmore7456 9 месяцев назад +1

      Bapachi party ahe.

    • @Samrath99
      @Samrath99 9 месяцев назад +2

      सेटलमेंट केली तेनी पर प्रांतीय सोबत आणि आपल्या माणसाला मारला